भेंडीची भाजी, डांगर, पण करत जा उपवासाला, राजगिरा चे पिठापासून पण पदार्थ बनवत जा . रोज बटाटा, साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, ताई तुम्ही आणि तुमचे मिस्टर सकाळी लवकर खात जा, खूप उशीर होतो तुम्हाला, वाढत्या वयात सकाळी नाष्टा करणे आवश्यक आहे. Happy birthday saurbh 🎉🎉
सुवर्णाताई बर्थडे सेलिब्रेशन छान झाले वरईची भाकरी असं वाटतच नाही उपवासाची भाकरी आहे ती ज्वारीची भाकरी वाटते😂 बटाट्याचा ठेचा पण छान होता मी नक्की करूनन बघेल😊❤
@purvagawade3467 сағат бұрын
Good morning Tai, Ganpati bappa moraya, Aambabaicha udho udho 😊😊khup Chan video 😊😊🎉🎉
@shilpabhurke20655 сағат бұрын
Morachi Rangoli Khup chan , Ganpati Bappa morya Ani Ambe mata ki jai ❤
@vaishalijawale64745 сағат бұрын
Tai tumi v puja rangoli अप्रतिम kadhatat
@SadhanaSule2 сағат бұрын
Video chan hota🎉🎉
@archanadandekar65836 сағат бұрын
जय श्रीराम, सुवर्णा, आमच्या कडुनही सौरभला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Tai puja cha navra mhnge to ch tuzya junya vlog madhala?
@suvarnalonare2 сағат бұрын
Ho
@GodhavariChaudhari7 сағат бұрын
सुवर्णा धाणे छान आलेत मोर छान अंगणात नाचत होता 👌🏻👍🏻 मी मावशी आहे सुवर्णा नासिक सिडको 😀
@suvarnalonare6 сағат бұрын
Thanks ताई
@Rupali44544 сағат бұрын
Juny loka manaichy ekadashi dupat khashe 😂 amcha ghari pan asach hai
@pramoddesale42736 сағат бұрын
ताई तुम्ही बहिणी बहिणी एकमेकाशी बोलत नाही तुम्ही कधी समोर आल्यावर एकमेकाशी बोलताना कधी दिसत नाही म्हणून विचारलं राग मानू नका
@suvarnalonare6 сағат бұрын
आम्हीं बोलतो पण काहींचा गैर समज आहे हा तर राग मानू नका..😅😀
@dipikarane7695 сағат бұрын
जे दिसत म्हणजे तुम्हीच दाखवता ते तुमची मोठी बहीण कधीच तुमच्याशी बोलताना दिसत नाही संध्या बोलते भावाची बायको पण पहील्या सारखी बोलताना दिसत नाही.ते आम्हाला दिसत आहे.तुम्हीच पुढे पुढे असतां.
@murkutemadhav80215 сағат бұрын
Right 👍🏻
@happy_women1235 сағат бұрын
मला सुवर्णा ताई खूप आवडते,, छान राहतात सर्वांन सोबत मिळून मिसळून,,, त्याची मोठी बहीण मला थोडी शिष्ट वाटते
@saushree44335 сағат бұрын
यांचे सक्सेस होणे त्यांना कुठेतरी सहन होत नसेल कोणी यशस्वी होत असेल तर त्याच्यावर जळणयारांची सुरुवात घरातल्यांनपासून च होते
@jyotish733 сағат бұрын
ताई साडीला ते काळे काय दिसते पाठी मागे
@seemabayaskar23965 сағат бұрын
Good afternoon tai 😊
@dipikarane769Сағат бұрын
तुमच्या घरच्या गोष्टी तुम्हीच दाखवता 3:04 आणि त्यावर मत मांडले तर ऐकण्याची क्षमता पण नाही अस कस चालेल.जे दाखवणार त्या वरच आमच मत आम्ही देणार त्यामध्ये चुकीचे काही नाही.सुवर्णाताई तुमचे व्हीडिओ आवडतात म्हणून आम्ही बघतो
@suvarnalonare48 минут бұрын
अहो ताई तुम्ही काय बोलता मला नाही समजल..पण काही चुकल तर sorry..🙏😀
@dipikarane76923 минут бұрын
तुम्ही जे व्हीडिओ दाखवता त्यातून आम्हाला जे दिसत त्यावर आम्ही भाष्य करतो तुम्ही खूप छान आहात तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे.म्हणुन आम्हीं तुमचे व्हिडिओ न चुकता बघतो आवडतात.पण काही बोललोतर ते तुम्हाला आवडत नाही असं कसं चालेल फक्त चांगलेच बोलु आहे नाही चुकीचे दिसले तर ते पण सांगणार ना .त्यामध्ये गैर काय आहे.
@sukdeodhule81912 сағат бұрын
लाल भोपळा नाही उपवासाला चालत नारंगी कलेची गोल गोल चक्की असते ती चालते उपवासाला ताई बाजारात भेटते
@suvarnalonare2 сағат бұрын
चालतो आमच्या कडे खातात..
@saccchibateenin52356 сағат бұрын
शुभदिन डिअर सुवर्णा आणि फॅमिली 🌹🌹❤❤😊🙏
@seemabayaskar23965 сағат бұрын
सौरभ la birthday wish mazya कडून
@sayaliingale40334 сағат бұрын
काकू फ्रिज वर जो स्प्रे आहे तो कशाचा आहे
@suvarnalonare2 сағат бұрын
किचन क्लिनर
@smitagaikwad16133 сағат бұрын
तुम्ही खुप तिखट खाता का
@suvarnalonare2 сағат бұрын
Ho
@sadhanajadhav1816 сағат бұрын
Happy Birthday Sourabh,.
@suvarnalonare6 сағат бұрын
Thanks ताई
@RajashreePawar-st8wy5 сағат бұрын
Tuze video👌👌 astat 🌹🌹
@SmitaArbune-uv4je3 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@KrantiAhire-p8k5 сағат бұрын
ताई सुंदर मोर कडला
@abhinavmuley85894 сағат бұрын
मला फक्तृ तूमाच कीचन आवडत विडीओ तर बाघते मधून मधून
@akashkothule41755 сағат бұрын
Maushi आज तुम्ही कानातले घालायला विसरल्या घाई गरबडीत
@suvarnalonare5 сағат бұрын
हो मी ना दुपारी काढून ठेवले आणि घालायची विसरली..😅
@shilpasakhre29245 сағат бұрын
Happy Birthday Dada🎉🎉🎉
@suvarnalonare5 сағат бұрын
Many many thanks
@smitagaikwad16133 сағат бұрын
कच्चा बटाटा घ्ययचंय का
@suvarnalonare2 сағат бұрын
हो ताई
@jyotish733 сағат бұрын
पुजाचा उपास नाही का 😊
@suvarnalonare2 сағат бұрын
नाही
@AmolShisode-so9fi6 сағат бұрын
ताई तुम्ही पावसाळ्याची माहिती सांगितली पावसाळा संपला❤
@vishalbhale19876 сағат бұрын
😂
@suvarnalonare6 сағат бұрын
Mi कधी सांगितली माहिती तुम्ही जुना व्हिडिओ पहिला का..😅😀