Navardev (Bsc Agri) - Trailer | Makarand A, Kshitish D, Pravin T, Hardik J, Priyadarshini Indalkar

  Рет қаралды 922,321

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@Chandlerbing98
@Chandlerbing98 11 ай бұрын
As a bsc. Agricultural student... पहिल्या दिवशी जाणार movie बघायला. शेतकरी ब्रँड ❤️
@dnyaneshwarkudekar8471
@dnyaneshwarkudekar8471 11 ай бұрын
Mi pn
@komalnehete874
@komalnehete874 10 ай бұрын
Right
@abhijeetkohakade5224
@abhijeetkohakade5224 10 ай бұрын
Alo jaun chan ahe movi
@yogeshsonawane4913
@yogeshsonawane4913 11 ай бұрын
खूप खूप आभार शेतकऱ्यांच्या मुलाच्या भावना समजून घेतल्याबद्दल जय जवान जय किसान
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
👍👍👍
@abhijitchavan7179
@abhijitchavan7179 11 ай бұрын
Yane kiti farak pdnar ahe 😢😢😢😢
@Tatyavinchu1919
@Tatyavinchu1919 10 ай бұрын
@@abhijitchavan7179padto farak dada ❤mi 4 lokan la challoy city madhlya gheun 😊
@monikasurvems
@monikasurvems 11 ай бұрын
कलाकार मंडळींची सांगड खूप छान घातली आहे.... सिनेमाचा विषय आणि songs खूप गाजत आहे . नक्कीच मराठी सिनेमाचे चांगले दिवस आहेत.... शेतकरी आयुष्यावर असे चित्रपटखुप खुप शुभेच्छा....
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@crazytopper219
@crazytopper219 11 ай бұрын
खरच हा खूप महत्वाचा विषय आहे, तुम्ही सर्वांनी हा विषय movie द्यारे लोकांना सांगत आहात त्याबद्दल तुमचे मन पूर्वक आभार ❤
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
👍👍👍
@xcvb-bv7bs
@xcvb-bv7bs 11 ай бұрын
agree
@RawalBanna-i7p
@RawalBanna-i7p 10 ай бұрын
Very nice movie 🎉❤❤❤
@RawalBanna-i7p
@RawalBanna-i7p 10 ай бұрын
Shetkari Brand❤aahe aani rahanar
@RawalBanna-i7p
@RawalBanna-i7p 10 ай бұрын
Khup sundar❤mla
@Omi_001
@Omi_001 11 ай бұрын
तर चला मित्रांनो आपण नुसते कमेंट करून नाहीतर आपला हा मराठी चित्रपट बघून त्या मराठी चित्रपटाला मोठं करू!
@rugvedkorde
@rugvedkorde 11 ай бұрын
अगदी बरोबर दादा ❤
@panyabhai
@panyabhai 11 ай бұрын
💯💎🙌
@simasonune5261
@simasonune5261 11 ай бұрын
Barobar aahe.
@SRohit-eg1qi
@SRohit-eg1qi 11 ай бұрын
Bhikar chota ahet Marathi sarv actor khup over rect krtt
@KomalKhatmode
@KomalKhatmode 11 ай бұрын
Nakkich
@RushiSurve-nn1gu
@RushiSurve-nn1gu 11 ай бұрын
खरच स्वतःच्या आयुष्याची खरी कहाणी मला या चित्रपटात दिसली. ढसा ढसा रडलो मी आठवण आली माझ्या शेतकरी बापाची माज आहे मला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि गर्व आहे मला मी शेतकरी असल्याचा # ब्रँड
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Mana pasun ha movie pahuyat apn bhava 26 Jan
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
Yes actually.
@lahubhor
@lahubhor 11 ай бұрын
बळीराजा धन्यवाद तुमच्यामुळेच अन्न मिळतेय जगाला.. वेगळा विषय .. नक्की तिकीट काढून हा चित्रपट सिनेमागृहात पहायचा...👍👍👍👍
@RushiSurve-nn1gu
@RushiSurve-nn1gu 11 ай бұрын
माझ्या गावाची आठवण आली. शेती सोडून नोकरी करत होतो पण आता नोकरी करून गावाला जाऊन शेती पण करतो मी आता पर्यंत 100 वेळा हा ट्रेलर पहिला असेल खरच तुमच्या टीम चे आभार तुम्ही शेतकऱ्याच्या भावना आणि त्याची गोड कहाणी लोकांन समोर आणली शेतकरी जगला पाहिजे जगाचा पोशिंदा आहे तो #शेतकरी bhrand # नवरदेव bsc agri
@Ss123-u5c
@Ss123-u5c 11 ай бұрын
प्रवीण सर नेहमी तुम्ही शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहेत खूप खूप धन्यवाद
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@winwin-RJ
@winwin-RJ 11 ай бұрын
अभिमान आहे शेतकरी असल्याचा ❤
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@kanhayiadange7908
@kanhayiadange7908 22 күн бұрын
आज मी हे चित्रपट पहिला एकदम कड़क शेतकरी ची खरी ओळख करून दिली 🔥
@abhaylokhande4852
@abhaylokhande4852 11 ай бұрын
सगळ्यात वेगळा आणि अभिमानाचा मराठी चित्रपट🚩
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
😊👏👍
@monikasurvems
@monikasurvems 11 ай бұрын
मराठी मातीतला सिनेमा ...आपल्या शेतकरी मित्रावर असे सिनेमा येणे काळजी खूप गरज आहे. All good wishes to Producer and Director and the team too...
@vp295
@vp295 11 ай бұрын
खरंच एक आगळा वेगळा पण महत्वाचा विचार तुम्ही आज या जगासमोर मांडत आहात...! शिवरायांनी जसं देश, धर्म आणि आपली माती टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी प्रयत्न केला ते घडवून दाखवल.. पण कालांतरानं त्याच प्रस्त कमी झालं आणि बळीराजा च राज्य गेलं ते पुन्हा त्याच सन्मानानं उभ करण्याचं कार्य आणि कर्तव्य आपल आहे.... आणि या चित्रपटातून ते स्पष्ट होतंय... Hats off to ur team ❤
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
❤❤
@morepragati1414
@morepragati1414 11 ай бұрын
खूप खोल विषय आहे शेतकरी मित्राचा. त्याला मोठ्या पड्या वर मांडून शेतकऱ्या ची खरी कहाणी दाखवण्या साठी टीम नवरदेव चे खरच खूप कौतुक आहे वाट बघत आहोत आतुरते नी २६ जानेवारी ची
@Yuva369
@Yuva369 11 ай бұрын
वावर आहे तर power आहे शेतकरी the most powerful man 🔥🔥
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Jai Jawan Jai Kisan 🙌
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
🤟✌️
@swapnilgodase1532
@swapnilgodase1532 11 ай бұрын
सलाम आहे त्या डायरेक्ट ला ज्यानं शेतकरी लोका बदलच भावना व्यक्त केली आहे आणि एकीकडे नुसते राजकीय पक्ष वाले नते मंत्री शेतकरी आणि देवाच्या नावाखाली मते मागतात त्यांना फक्त खुर्ची दिसते येत्या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
👍👏👏👏
@swapnilgodase1532
@swapnilgodase1532 11 ай бұрын
@@SonaliSalunkhe-v9w thanks
@amrutasagardindore4537
@amrutasagardindore4537 11 ай бұрын
Bhari movie... 🎉🎉 या movie मुळे BSc Agri झालेली मुले आणि होणारी मुले यांना आपल्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल आणि शेतामध्ये नवे उपक्रम करून आपण BSc Agri असल्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही... जय जवान...जय किसान...
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
👍👏👏💥
@sachinkale5733
@sachinkale5733 2 ай бұрын
खुप छान चित्रपट आहे..शेतकर्‍यांच्या मनातील व्यथा चित्रपटात मांडल्या आहेत..सकारात्मक दृष्टीकोनातून बघितल्यास शेतकर्‍याला निराशेतून बाहेर काढणारा चित्रपट आहे.
@gabbar96k
@gabbar96k 11 ай бұрын
भावा Bsc agri साधी नाही... प्रत्येक semester ला 10 विषय असतात.. असे 8 semester असतात.. अणि passing 100 पैकी 55 मार्क ला असते..! सबका बॉस agricos ❤️✌️
@RoshanHyalij-g7s
@RoshanHyalij-g7s 9 ай бұрын
माझे bsc agri biotech आहे आम्हाला पण एका सेमिस्टर ला 8-10 विषय होते
@samarthmangrule3917
@samarthmangrule3917 2 ай бұрын
जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे शेतकरी ❤❤
@Tusharjadhavv
@Tusharjadhavv 11 ай бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद आमच्या सारख्या मुलांचं आयुष्य तुम्हीं मोठ्या पडदया वरती आणताय.... कारण सर्वच नोकरी करतं आहेत आणि सर्वांनाचं वाटतंय की शेतीत काही राहील नाही.... पण आम्हीं काही तरुण आणि तरुणी शेतात कामं करून नव-नवे project आणून शेतकरी हा सुद्धा एक मोठा brand आहे हे दाखवून देईन 💯💯💯💯💯 खरंच खूप खूप धन्यवाद Team bsc agri.....🙏 जय किसान
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
💯✌️🤟
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
​@@nehakulkarni7772👍👍
@amrutasagardindore4537
@amrutasagardindore4537 11 ай бұрын
Bollywood च्या movies ना आपणच डोक्यावर घेतो...पण हा तर आपल्या मातीतला...आपला चित्रपट आहे... आणि अशा चित्रपटामुळे जर समाजात...लोकांच्या विचारसरणीत थोडा जरी बदल झाला ना तर हे खर या चित्रपटाचं आणि यासाठी राबलेल्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज होईल... आपणच आपला चित्रपट मोठा करूया...
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@AcademicAdministrator-mz2cf
@AcademicAdministrator-mz2cf 11 ай бұрын
Aaryans Edutainment is all set to creare a revolution...!!!
@PKdada2919
@PKdada2919 11 ай бұрын
शेतकरी पुत्रांची वस्तुस्थिती मांडणारा चित्रपट, शेतकरी मुलांसाठी मोटिवेशन असणारा चित्रपट, एकच ब्रँड शेतकरी ब्रँड धन्यवाद ! नवरदेव बी एस सी अग्री टीम
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
😊😊😊😊
@adityabhave7268
@adityabhave7268 11 ай бұрын
Super story..Much needed for this generation...... Congratulation and all the best to All Aaryans Edutainment Team 🎉
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 11 ай бұрын
बेस्ट विषय आहे हा जो आपल्याला पोसतो, ज्याच्यामुळे आपण जगतो त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी मुली नकार देतात. ही चुकीची गोष्ट आहे त्यामूळे भ्रष्टाचार वाढतो आनि लोकं पैसे भरून नोकरीत जाण्याचा प्रयत्न करतात त्यामूळे आपण शेतकरी मुलांना पण खूप मोठे स्थान दिले पाहिजे
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Balirajache rajya yeude deva.
@MauliMote2483
@MauliMote2483 11 ай бұрын
छान विषय ❤ छान सादरीकरण 🔥 जय किसान
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
​@@chandrabhagafilms2545 ❤❤❤
@prasaddondadkar3927
@prasaddondadkar3927 11 ай бұрын
हा विषय घेऊन दादा तुम्ही चित्रपट बनविला. मराठी चित्रपट सृष्टीत एक मानाचा तुरा. वावर हाय तर पावर हाय असं आमच्या कडची गावकरी लोक म्हणतात ते काही उगीच नाही हे ट्रेलर पाहून लक्षात आलं दादा
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Naadach nai karaycha.
@VV_222.
@VV_222. 11 ай бұрын
डोळ्यात पाणी आले ट्रेलर पाहून...मी एक शेतकरी बापाची मुलगी❤❤❤❤❤
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@ayushtaral3524
@ayushtaral3524 11 ай бұрын
Will be a blockbuster marathi film Nice concept Proud to be a Shetkari and Shetkariputra 🔥🔥❤️❤️
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
🙌🙌💥💥
@atharvbhosale1574
@atharvbhosale1574 11 ай бұрын
Tarde sir always somehow focused on value of land! After mulshi pattern this will be a big hit i guess, 🎉
@MohsinKhan-rz6hj
@MohsinKhan-rz6hj 11 ай бұрын
InshaAllah super hit
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@akashnavghane3015
@akashnavghane3015 10 ай бұрын
मराठी मातीतला मराठी चित्रपट शेती या विषयावर चित्रपट यायची वाट बघत होतो खूपच छान ट्रेलर आहे.❤
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@shrikantmandlik7
@shrikantmandlik7 11 ай бұрын
हा Movie घरी नाही थिएटर मध्ये बघन्या सारखा आहे😍😍😍🔥🔥🔥
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Yes absolutely correct..👍
@swapniljanjal6393
@swapniljanjal6393 10 ай бұрын
Link send kar ki bhau
@maheshdal8975
@maheshdal8975 9 ай бұрын
भाऊ download kuthun karaycha
@maheshdal8975
@maheshdal8975 9 ай бұрын
Mala baghaycha ahe
@nehawagh6071
@nehawagh6071 11 ай бұрын
भारत हा कृषिप्रधान देश आहे. अशा या शेतकरी राजाची गोष्ट या चित्रपटाद्वारे सर्वासमोर आणली आहे. या आधी अशा प्रकारचा मराठी चित्रपट पहिल्यादाच पहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा, सुमधुर संगीत, संवाद यामुळे पुरस्कार मिळणार यात शंकाच नाही. सर्वाना हार्दीक शुभेछा !
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@himandrigawarle5676
@himandrigawarle5676 11 ай бұрын
It's time to support our Marathi industry, aapn aaply Marathi industry LA promote karnychi garj ahi.
@Sagardindore20
@Sagardindore20 11 ай бұрын
शेतकरी मुलांना BSC Agri होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीचा विकास होईल. व शेतकऱ्यांना भरभराट येईल.
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
👍👍👍
@ketanbhagat5723
@ketanbhagat5723 11 ай бұрын
आता कस ,योग्य वेळेत योग्य हजेरी लावली #brand शेतकरी ,मस्तच👌🔥🔥
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@monikasurvems
@monikasurvems 11 ай бұрын
खुप खुप आभार अशा विषयावर movie बनविल्या बद्दल... सगळ्यानी नक्की movie पहावा ही विनंती
@Sanidhyasalunke122
@Sanidhyasalunke122 11 ай бұрын
जय जवान जय किसान . शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित चित्रपट 👌👌👍👍
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@VijaykumarS7
@VijaykumarS7 10 ай бұрын
Every farmer, Marathi man, should watch this excellent movie which is not boring anywhere. Everyone must watch it during these holidays, I came to see it with my family. The movie is sure not to be boring
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@manikchopade5418
@manikchopade5418 11 ай бұрын
आजच्या काळातील ही गरज आहे एक उत्कृष्ट विषय मांडला आहे. मस्त 👌👌👌🙏🏻
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Gr8 movie.
@sushantbarad6372
@sushantbarad6372 11 ай бұрын
खूप चांगला प्रयत्न आहे सलाम तुमच्या सर्व टीम ला खरोखर खूप वाईट अवस्था आहे शेती करणाऱ्या मुलांची लग्नाच्या बाबतीत ..मुलींचे वडील भल्या मोठ्या अपेक्षा ठेवतात 25 वयाच्या मुलाकडून त्यांना जे पूर्ण आयुष्यात जमले नाही खरच तुम्ही खूप चांगला विषय घेऊन सिनेमा तयार केला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@Tausif6344591
@Tausif6344591 11 ай бұрын
The best concept.... Really heart touching and connecting to real life facts and struggles of Farmers...A must watch movie 👌👍🙏🤗 Awaiting eagerly for the release
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@ashwinideshmukh4549
@ashwinideshmukh4549 11 ай бұрын
खुप महत्वाचा विषय मांडला आहे, जो शेतकरी काबाड कष्ट करून धान्य पिकवतो त्याचे वास्तव ! सर्वांनी पहिलाच पाहिजे.
@nikhil_bargal
@nikhil_bargal 11 ай бұрын
जगण्याचा अनाठायी पसारा कमी करून विश्वाच्या पोटापाण्याची शाश्वत पाउलवाट दाखवणारी ऊर्जा म्हणजे शेतकरी.❤ #Agricoss
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
Yes the sustainable development is must everytime.
@anilstech7063
@anilstech7063 11 ай бұрын
खऱ्या अर्थाने आता शेतकरी मुलाला न्याय भेटेल,, आता तरी हा चित्रपट बघून शेतकरी मुलाला स्थळे भेटतील,, मस्त ट्रेलर आहे, नक्कीच गाजणार, ट्रेलर बघून अंगावर काटा आला, चित्रपटाला भरपूर शुभेच्छा.. एक शेतकरी
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@shubh3065
@shubh3065 11 ай бұрын
शेतकऱ्यावर चित्रपट ❤️ Thank you शेतकऱ्याच्या भावना समजून चित्रपटाद्वारे सादर करत आहात 🙏🏻 Best Wishes 🎉👍🏻
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Kharch shetkari bandhavanchya bhavana sagli kade pasrle pahijet 🫶❤️🙌
@PriyasVlog18
@PriyasVlog18 11 ай бұрын
शेतकरी नुसता राजा नाही ब्रॅण्ड आहे ब्रॅण्ड 🙏 #शेतकरी💪
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK 11 ай бұрын
Nice 👍 Shetkari 🔥🔥🔥🔥
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@sohamshelke3202
@sohamshelke3202 11 ай бұрын
भूमी हीच निष्ठा अन् कृषी हीच प्रतिष्ठा, अभिमान आहे शेतकरी असल्याचा 🔝🌿🌾
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@tushargawade1122
@tushargawade1122 11 ай бұрын
कृपया माझी सर्व चिरपटगृहांच्या मालकांना विनंती आहे की या चित्रपटाला जास्तीत जास्त स्क्रीन मिळू दे आणि सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा. चित्रपटाचा विषय आपल्या बळीराजा अन्नदात्याचा आहे तर हा चित्रपट हाऊसफुल्ल झालाच पाहिजे. आणि सरकार ला देखील विनंती आहे की या चित्रपटाला पाठिंबा द्या.
@ritajindal6110
@ritajindal6110 11 ай бұрын
The Blockbuster Marathi movie. Conceptually mind blowing and heart touching with full on edutainment. Powerful dialogues which will make each individuals to think what is true life. Aaryans Edutainment Rocks 👍👍
@SachinMotivationGK
@SachinMotivationGK 11 ай бұрын
अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. Shetkari 🔥🔥🔥🔥🙏
@mahadevmunde
@mahadevmunde 11 ай бұрын
खुप छान मूव्ही असणार यात शंका नाही. मी तर पहिल्या दिवशी पहिल्या शोला हा मूव्ही बघायला जाणार. मी नौकरदार असलो तरी शेती करणे मला खूप आवडते. मी शेती मध्ये केलेले विविध प्रयोग तुम्ही माझ्या youtube Chanel ला भेट देवून पाहू शकता. शेतकरी हा ब्रँड आहे आणि ब्रँड राहणार❤❤❤
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
😊😊👍👍👏👏
@surajdarade5397
@surajdarade5397 11 ай бұрын
Devashappath ha trailer pahatana khup vela angavar kata ala ahe... Khup mahatvacha vishay ani atishay sundar trailer👌👌👌👌
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
👍👍😊
@alkcreation1011
@alkcreation1011 11 ай бұрын
अशा चित्रपटांची गरज आहे. ❤
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Kharach..
@supriyawalhekar3293
@supriyawalhekar3293 11 ай бұрын
सत्य परस्थितीचें वर्णन करणारा.... शेतकऱ्याच्या मनाची व्यथा मांडणारा चित्रपट
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@bailgadasharyat7947
@bailgadasharyat7947 11 ай бұрын
आम्हा शेतकऱ्यांच्या साठी केलेला प्रयत्न खूपच छान
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@sunilavaidya1155
@sunilavaidya1155 11 ай бұрын
शेतकऱ्यांची वास्तववादी कहाणी सांगितली आहे शेतकरी शेती करायचा थांबला तर सगळ थांबेल. आज खरच शेतकरी मुलाना मुली मिळत नाही. हा movie बघुन मुलीनी पण शेतकरी मुला जवळ लग्न करण्यास तयारी दाखवावी आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ द्यावी
@manojmungase644
@manojmungase644 11 ай бұрын
❤❤वावर आहे तर पावर आहे ❤❤मी शेतकरी
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@eshwarsuralkar9425
@eshwarsuralkar9425 11 ай бұрын
Kya batt he masst वावर आहे तर पावर आहे खूप सुंदर आहे ... जय जवान जय किसान
@eshwarsuralkar9425
@eshwarsuralkar9425 11 ай бұрын
आज माझ्याकडे शेती नाहीं पण तरी सुद्धा मला माहिती आहे सर किती कष्ट करावे लागतात शेती मध्ये खूप वाईट परिस्थिती चा सामना करावा लागतो शेती मध्ये ज्याचा जळते त्याला च कळतंय ....जय जवान जय किसान
@eshwarsuralkar9425
@eshwarsuralkar9425 11 ай бұрын
आज पर्यंत शेती विषयी पीच्चेर काढले शेती आहे पण शेती करणानारा शेतकरी कसा राब राब राबतो आणि कशी शेती पिकवतो ते या पिक्चर मध्ये तुम्हाला समजेल ते.. आज या नवरदेव bsc ॲग्री मध्ये दिसेल ..मित्रानो बघण्या सारखा पिक्चर आहे तर आवर्जून बघा
@apoorvakotwal8915
@apoorvakotwal8915 11 ай бұрын
Eagerly waiting for the first show.... Kharach Ashi janjagruti karayla ch havi. Aple vidyarthi suddha yatun bodh ghetil.👍👍
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
Definitely 💯
@kashinathnagabasav
@kashinathnagabasav 11 ай бұрын
भारी वाटतंय कुणी शेतकरी बंधू वर असे सिनेमा काढले त्यांच्या बद्दल विचार केले मनाला छान वाटला ट्रेलर बघुन
@seemavichare8950
@seemavichare8950 11 ай бұрын
वावर आहे तर पॉवर आहे # shetakri brand❤❤❤❤
@SnehaKulte
@SnehaKulte 11 ай бұрын
शेतकऱ्यांचे महत्त्व कळवून देण्यास खूप मोठे योगदान आहे या पिक्चर चे तसेच लोकांमध्ये जागृती होणे खूप महत्त्वाचे आहे शेतकऱ्यां शिवाय आपले जीवन पूर्ण नाही.
@seemavichare8950
@seemavichare8950 11 ай бұрын
Mast movie ,जगात भारी ब्रँडेड शेतकरी❤❤❤
@EducationSector2024
@EducationSector2024 11 ай бұрын
करोड़ों में बिकते हैं आईपीएल के खिलाड़ी.... काश किसानों के भी फसल का कोई आईपीएल होता... तो आज देश का पेट भरने वाला खुद भूख ना सोता..... This is a picture which gives new knowledge to India. I will definitely see it..
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
1 day 1 show...🙂
@rajdhale7434
@rajdhale7434 11 ай бұрын
ह्या चित्रपट च चित्रीकरण च काम आमच्या मोठे भाऊ sanjivkumar hilli ने केलं आहे
@nandutarate3
@nandutarate3 11 ай бұрын
कृषिप्रधान देशामध्ये अशा मराठी चित्रपटाची खूप गरज आहे, सर्वांना खूप धन्यवाद हा चित्रपट बनवल्याबद्दल.,..
@DipakKalaskar
@DipakKalaskar 11 ай бұрын
एकदम भारी❤️ सगळ्यांनी हा चित्रपट थिएटर मध्ये च पहा❤️💕
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Watch movie in theaters ❤
@yogeshbhosale9191
@yogeshbhosale9191 11 ай бұрын
अतिशय सुंदर असा चित्रपट शेतकरी राजाच्या जीवनावर आधारित असून शेतकरी रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे खूप अडचणींना सोसत आहे आणि त्याला समोरही जात आहे या चित्रपटाद्वारे हेच दाखवण्यात आले आहे की शेतकरी जीवन कसे आहे सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहायला जावा 26 जानेवारी जवळच्या चित्रपट गृहात
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@sominathpawar4912
@sominathpawar4912 10 ай бұрын
चलो मंबई एकच मिशन मराठा आरक्षण🚩🚩🚩
@jdarchu24
@jdarchu24 11 ай бұрын
खूपच महत्वाचा सध्याचा खूप मोठा असलेला मुद्दा मांडला आहे.... Nice..... Must watch.....
@मीआणिमी
@मीआणिमी 11 ай бұрын
Proud to be agricos❤🎉
@rutujoshi6048
@rutujoshi6048 11 ай бұрын
खूपच छान जगाचा पोशिंदा, ज्याच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतात, त्याची व्यथा दाखवली आहे ह्या चित्रपटात,सगळ्यांनी जरूर बघावा असा चित्रपट
@WandererMaratha
@WandererMaratha 11 ай бұрын
A great move towards reality in this world, where many of us are unaware about a farner's life...❤️‍🔥🙌🏻❤️
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
Yes..true.
@ranjanasonavane5003
@ranjanasonavane5003 Ай бұрын
खरंच हा चित्रपट शेतकऱ्यांना समर्पित अतिशय उत्कृष्ट रित्या सादर केलेला
@MHMARATHIGAMER
@MHMARATHIGAMER 11 ай бұрын
#supportmarathi 🔥🔥🔥🔥🚩 trending ला यायला हवा मित्रांनो ❤
@SonaliSalunkhe-v9w
@SonaliSalunkhe-v9w 11 ай бұрын
😊😊
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 11 ай бұрын
Bsc Agri वाल्यावर काढला बाबा कोणी तरी पिक्चर😅❤❤❤❤
@sandipmagar7740
@sandipmagar7740 11 ай бұрын
खूप खूप शुभेच्छां संपूर्ण टिमला 👍🏻
@kiranbhagwat93
@kiranbhagwat93 11 ай бұрын
चित्रपटाचा विषय छान निवडला आहे. शेतकऱ्यांचे जीवन कसे चालले आहे हे लोकांना कळायला हवे.
@archanajagtap6830
@archanajagtap6830 10 ай бұрын
Khup chan story ahe apan sagalaa jauya picture baghayala
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Nakkich..👍
@chemical_engineer_191
@chemical_engineer_191 10 ай бұрын
वा ! 👍खूपच छान 👌 लई दिवसांनी शेतकऱ्यांवर एक चांगला चित्रपट आला आहे 🔥 अभिमान वाटतो मला एक शेतकर्‍याचा मुलगा असल्याचा 🥰 #जय_जवान_जय_किसान ❤
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@yogitajathar2097
@yogitajathar2097 11 ай бұрын
Block Buster…. Eagerly waiting for the release…. 26th January 👍🏻❤️
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Dil se waiting 🙌🫶❤️
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
Yess.
@WandererMaratha
@WandererMaratha 11 ай бұрын
Go and watch with your collegues and family...😁🎊🎉
@Shadow-fi6sv
@Shadow-fi6sv 11 ай бұрын
खरोखर हा महत्वाचा विषय आहे नाही रे ठेवत विश्वास ना पोरी ना त्यांच्या घरचे एक तर शहरातला हवा असतो किंवा गव्हर्मेंट जॉब वाला महिन्याच्या महिन्याला पैसे आणणारा खरंच पैसा झाला मोठा पैसा झाला मोठा
@Happy_Patil51
@Happy_Patil51 11 ай бұрын
Iam also Son of Farmer 🔥I loved this movie as this shows the difficulty of upcoming famers generation so plz promote this movie and I thanks to all the making team of this moive who mirrored the real situation infront of the society.....love you all people and big thanks again 🙏
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 11 ай бұрын
❤❤❤
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
👍🙌
@adi_katkar_007
@adi_katkar_007 10 ай бұрын
खरच खूप महत्वपूर्ण विषय चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना समोर आणलात, ज्या दिवशी शेतकऱ्याची किंमत लोकांना कळेल न त्या दिवशी एक ही शेतकरी लग्नासाठी शिल्लक नसेल , जगाच्या पोशिंद्याला स्वतःच्या जगण्यात साथीदार मिळत नाही , खूप मोठी खंत आहे , पण आपल्या माध्यमातून लोकांना सदबुध्दी मिळो ही अपेक्षा
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@ashishbadhe6782
@ashishbadhe6782 11 ай бұрын
its a good one,it impacts the life of a kisaan(farmer),their lifestyle and so on.What u will like in the plot is the acting of Priyadarshni's."Great Job" .
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@AbhiG3281
@AbhiG3281 11 ай бұрын
अतिशय सुंदर स्वरूपात शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे 👌🏻👌🏻
@Havaman_Andaj525
@Havaman_Andaj525 11 ай бұрын
शेतकरी एक ब्रँड आहे ब्रँड ❤❤❤❤
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 11 ай бұрын
Nakkich..✌️
@VijaykumarS7
@VijaykumarS7 10 ай бұрын
प्रत्येक शेतकऱ्याने, मराठी माणसाने, आवरजुन बघावा असा , कुठेही कंटाळवाणा नसलेला उत्कृष्ट चित्रपट सर्वांनी ह्या सुटीच्या दिवसांत जरूर बघा, मी कुटुंब सहित बघून आलो. चित्रपट बोर होणार नाही ह्याची खात्री आहे
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie
@akmorewarcreation9854
@akmorewarcreation9854 11 ай бұрын
शेतकरी पटापट लाईक करा...!❤️🌱
@freedomlifewithvaibhavkasa007
@freedomlifewithvaibhavkasa007 10 ай бұрын
खूप खूप मस्त चित्रपट आहे सर्व महाराष्ट्रातील लोकांनी हा चित्रपट नक्की बाघ
@vikasdevgirikar605
@vikasdevgirikar605 11 ай бұрын
शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत.❤🎉
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Barobar ahe sir tumch Tyamulech ya movie dvare apn sarvanchya mana parent mana parent pohchat ahot 🙌🙌❤️
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Tech apn ya movie madhi pahnarr ahot sir 26 Jan la sagle jan ha movie pahayla jauyat 🙌🫶❤️
@KPpatil2084
@KPpatil2084 11 ай бұрын
Thank you Bhau amchya bsc agri valya poran var picture kadhlat😊 first day first show
@nehatilwar3589
@nehatilwar3589 11 ай бұрын
Proud of Aaryans Edutainment..the best concept ever movie releasing to your nearest theatre watch with your family and friends and see the hardships of farmers ... movie is full of drama, action , beautiful songs...The farmer is the only man in our economy who buys everything at retail, sells everything at wholesale, and pays the freight both ways.... Jai hind
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Jay jawan Jay kisaan
@AWSHR-ud2ek
@AWSHR-ud2ek 11 ай бұрын
Ek jwalanta va veglya vishayavarcha chitrapat. Chitrapat Hit. Sampurna Maharashtra Agree
@Shreeya2404
@Shreeya2404 11 ай бұрын
Proud of Aaryans Edutainment.Please do watch this movie with your family, friends and see the hard work of farmers it will touch your heart.
@Teju-jt6bv
@Teju-jt6bv 10 ай бұрын
Must watch movie in the theater.
@lahurathod
@lahurathod 11 ай бұрын
आपल्या मातीतला आपल्या लोकांनी बनवलेला सिनेमा. खूप साऱ्या शुभेच्छा🎉
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Khup sarya shubheccha ani movie sathi all the best super hit honar movie 🙌🫶❤️
@Aryavart2
@Aryavart2 11 ай бұрын
आज स्वतः शेतकरी सुद्धा आपली मुलगी शेतकरी मुलाला देत नाही , भयानक वास्तव होत आहे समाजात
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
Barobrrr ahe Ya movie mul sagl kahi change hoil
23 August 2023
15:25
Vaishnavi9998
Рет қаралды 512 М.
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 50 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН