नवसाला पावणारा गणपती म्हणून Lalbaug Raja राजा ओळखला जातो, त्याची निर्मिती सुद्धा एका नवसातून झालीये

  Рет қаралды 56,710

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #LalbaugchaRaja #GanpatiBappaMoraya
सर्व इच्छा पूर्ण करणारा नवसाचा गणपती म्हणलं कि आपल्या नजरेसमोर येतो तो सर्व महाराष्ट्राचा लाडका. दरवर्षी दर्शनासाठी लोक लालबागला गर्दी करतात. गणेशोत्सवाच्या दिवसात दररोज सरासरी १५ लाखांहून अधिक लोक लालबागच्या राजाला भेट देतात. लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत रूढ आहे.लालबागच्या राजाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली तीही मुळ नवसाने !लालबागच्या राजाची स्थापना होण्यामागे एक मोठा इतिहास आहे.
Ganapati of Navsa who fulfills all wishes said that he comes before our eyes beloved of all Maharashtra. Every year people flock to Lalbagh for darshan. On an average, more than 1.5 lakh people visit the Raja of Lalbagh every day on the days of Ganeshotsav. The Raja of Lalbagh is believed to be the public Ganesha in Mumbai, Maharashtra who takes the Ganpati Navasa. The Raja of Lalbagh was established in 1934 with the original vow! There is a long history behind the establishment of the Raja of Lalbagh.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 120
@BolBhidu
@BolBhidu 2 жыл бұрын
लालबागच्या राजाविषयी तुमच्या काय आठवणी आहेत ? कमेंट करून नक्की सांगा
@biologist4343
@biologist4343 2 жыл бұрын
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती जिल्हा हिंगोली नवसाला पावणारा गणपती, मोदकाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान सारख्या राज्यातून हजारो भाविक येथे येतात. माझी आपल्याला विनंती आहे की कृपया तुम्ही यावर एक व्हिडिओ बनवावा....🙏🙏🙏🙏🙏
@sainathnandewad5556
@sainathnandewad5556 2 жыл бұрын
बोल बिडू ला विनंती आहे की नांदेड जिल्यातील भोकर तालुक्यातील पाळज या गावात 75 वर्षांपासून नवसाला पावणारी गणेश मूर्तीचा दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, या राज्यातून लाखो भाविक येतात याबद्दल एक विडिओ बनवा ही विनंती मी माहिती पाठवतो
@amolsuryawanshi7092
@amolsuryawanshi7092 2 жыл бұрын
पेशवा गणपति व्हिडयु बनवाया
@Ganesh-rk5zp
@Ganesh-rk5zp 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली तुम्ही बरोबर आहे पण काही चुकीचे पण आहे... ते कसं लालबागचा राजा ची मुर्ती २० फुट नाही १४ फुट आहे... आणि दर वर्षी तेवढीच असते...
@Ganesh-rk5zp
@Ganesh-rk5zp 2 жыл бұрын
आणि दुसरं म्हणजे लालबागचा राजा ची मुर्ती संतोष दादा कांबळी हेच बनवतात त्यांची तिसरी पिढी आहे... पण त्या आधी एक दोन वर्षे लालबागचा राजा ची मुर्ती दुसऱ्या नी बनवली आहे... त्या नंतर कांबळी परीवार कडे ति जबाबदारी आली
@laxmijarali
@laxmijarali 3 ай бұрын
Amhala hi lalbaugchya rajachi Katha khup chchan vatali man agadi Prasanna zale 🙏✨️💕🌺
@adhirajgaming1874
@adhirajgaming1874 2 жыл бұрын
मुंबई ही पूर्वी पासून आगरी आणि कोळी लोकांची होती हेच खरं सत्य आहे। त्यानंतर पारसी,पाठारे प्रभू,भंडारी मुंबईत आले ह्या सर्वांचा मुंबईच्या प्रगती मध्ये खूप मोलाचा वाटा आहे,हे विसरता कामा नये
@ganeshghadge9754
@ganeshghadge9754 2 жыл бұрын
गणेशगल्ली , लालबागचा राजा , तेजुकायाचा गणपती , चिंचपोकळीचा चिंतामणी , नरे पार्कचा महागणपती सर्व लालबाग , परळची शान आहे !
@OmkarKhatriVlogs
@OmkarKhatriVlogs 2 жыл бұрын
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला… प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेश भक्तांना “गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा”.... 🌺🙏🏻🚩 #omkarkhatrivlogs
@sohamsabale604
@sohamsabale604 Жыл бұрын
लालबाग च्या राजाचा विजय असो !! ही शान कोणाची लालबाग च्या राजाची !! 🌺🙏😍🙇
@sanikashinde6242
@sanikashinde6242 2 жыл бұрын
गणपति बप्पा मोर्या ॥ लालबागच्या राजांचा विजय असो । खूप मस्त अशी माहिति दिलित ।
@pratik5748
@pratik5748 2 жыл бұрын
Marketing best kele ahe lalbagh cha ganpati che
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 2 жыл бұрын
लालबागचा राजाचे डोळे सर्वात सुंदर आणी जिवंत वाटतात.
@pratik5748
@pratik5748 2 жыл бұрын
ashya comment mule lok andhsradha la bali padat jatat ani kay ch kay houn bastay
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 2 жыл бұрын
Navas purna hota mhanunch lok tithe ghardi kartat 💯 Ganpati bappa morya🙏🏻❤️
@vilasmayekar5746
@vilasmayekar5746 2 жыл бұрын
🚩🙏🏻❤️🤗🌺गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय🌺🤗❤️🙏🏻🚩
@sanjaynandoskar7169
@sanjaynandoskar7169 2 жыл бұрын
लालबागचा राजा नवसाला पावतो ? तुमच्याकडे त्याबद्दल काही अधिकृत डेटा आहे का ? मला तूमचे व्हिडीओ आवडतात, अभ्यासपूर्ण असतात म्हणून. लालबागला कधीतरी जाऊन पहा एकदा. तिथल्या मराठी माणसांच्या जागी गुजरात्यांचं वर्चस्व निर्माण झालंय. लालबाग गिरणगांव म्हणून प्रसिद्ध होता एके काळी. मील च्या संपात बंद झालेल्या गिरण्या पुन्हा सुरू झाल्या नाहीत. तूम्ही बोल भिडू तर्फे मील सुरू होण्यासाठी एक नवस करा आणि नवस पूर्ण झाला की परत एक व्हिडीओ बनवा.
@telefu
@telefu 2 жыл бұрын
पावतोच मला अनुभव आहे
@sakharamdhuri223
@sakharamdhuri223 2 жыл бұрын
बाप्पा नवसाला ज़ो खुप प्रचंड मेहनत करतों त्यानाच पावतो , तुझ्या सारखी लोक काम धंदा काही करत नाहित आणि त्याना घरी बसून आयत पहिए फूकटात अश्याना बाप्पा कधिच पावत नाहीं. तुझ्या कॉमेंट वरूनच समझत की तू पण त्यातलाच आहेस .
@zerobudgetfilms3516
@zerobudgetfilms3516 2 жыл бұрын
प्रयत्नां अंती परमेश्वर आहे...तुम्ही तुमच्या तर्फे एकदा मनापासून प्रयत्न करा...बाप्पा पावेल...
@sanjaynandoskar7169
@sanjaynandoskar7169 2 жыл бұрын
@@telefu मील सुरू करा मग यावर्षी नवस करून
@Gpmaster1234
@Gpmaster1234 2 жыл бұрын
@@telefu please aamhala pan sanga na mg anubhav
@bag9845
@bag9845 2 жыл бұрын
तुकाराम महाराजांनी सांगितले ते आठवा. नवसाने जर पोरं होत असतील तर स्त्री व पुरुषांची गरज काय?
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 2 жыл бұрын
Fhakt navas karun nahi chalat tya sathi kashta pn karave lavta
@maharashtra4582
@maharashtra4582 2 жыл бұрын
तु पण नवसाचाच आहे 🤣🤣🤭
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 2 жыл бұрын
@@maharashtra4582 tuzya aaine ani mi navas kela hota tuzyasathi tula mahit nasel
@maharashtra4582
@maharashtra4582 2 жыл бұрын
@@kalpeshjagtap1127 तु नवसाचा नाहि माझा आहे 🤣🤣🤦‍♂️
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 2 жыл бұрын
@@maharashtra4582 are pn tula bollo tu maza ani tuzya aaicha ahe mhanje mi tuza bap ahe
@Being_Ganesha_Conscious
@Being_Ganesha_Conscious Жыл бұрын
Ganpati Bappa Morya ❤❤❤❤❤❤🧡🙏 Mangal Murti Morya ❤❤❤❤❤❤ Lalbaugcha Raja ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🧡 cha Vijay Aso ❤🕉🙏 Jai Dagdusheth Ganpati Bappa ❤❤❤🕉🙏✨ ... ... Jai Gajanan, Shri Ganesh ❤😍😘🕉🙏✨
@sauravsalve1464
@sauravsalve1464 2 жыл бұрын
मुंबई चा राजा गणेश गल्ली
@indianindian7493
@indianindian7493 2 жыл бұрын
Navsala pavnara Lalbagh Cha Raja 🌹🌷
@digvijay1581
@digvijay1581 2 жыл бұрын
तासगाव चा गणपतीला २४३ वर्षे पूर्ण झाली आहेत यंदा, आणि तो नवसाचा पण आहे , त्या गणपतीची माहिती मिळाली तर लई भारी होईल.
@insecticidepower3279
@insecticidepower3279 2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🚩🚩मंगलमूर्ती मोरया 🚩🚩
@ishweratram6407
@ishweratram6407 2 жыл бұрын
छान वाटते 🌹🌹🙏🌺🌺🌺🌺🌺
@akashdevkar6868
@akashdevkar6868 2 жыл бұрын
Khup changli
@monishpatil4189
@monishpatil4189 2 жыл бұрын
बोलभिडू ला एक request आहे मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिर कसा स्थापन झाला कोणी स्थापन केला याची माहितीचा विडिओ बनवा
@motivation.8007
@motivation.8007 2 жыл бұрын
Sagle movies Friday la ch ka release hotat.... Ya vr ek video banava na sir....
@Xmonster5050
@Xmonster5050 2 жыл бұрын
चिंचपोकळी चा चिंतामणी गणपती वरती vedio बनवा
@SaurabhPawaskar
@SaurabhPawaskar 2 жыл бұрын
❤️
@prashantbhagwat7710
@prashantbhagwat7710 2 жыл бұрын
लालबागच्या राजाची मुर्ती १४ फुट आहे
@ShubhamJain-hp3de
@ShubhamJain-hp3de 2 жыл бұрын
Ganpati Bappa morya
@Rahulkhokale1134
@Rahulkhokale1134 2 жыл бұрын
Nice...
@chetansontakke2349
@chetansontakke2349 2 жыл бұрын
छान माहिती आहे
@sheetaljadhav9666
@sheetaljadhav9666 2 жыл бұрын
खुप सुंदर
@shubhamdane5009
@shubhamdane5009 2 жыл бұрын
2022 madhe mumbai cha raja kon aahe aani tyache computation kase aste ya vr video banca
@sandipbhoir1354
@sandipbhoir1354 2 жыл бұрын
Ho हे सगळं खरं आहे.
@sAjitP
@sAjitP 2 жыл бұрын
@ ०.४१ ....१९३२ मध्ये पेरूचाळ बंद झाली.. म्हणजे काय घडलं? पेरूचाळ हे त्या भागाचे नाव होते का इमारत होती?
@omkarkore4000
@omkarkore4000 2 жыл бұрын
छान माहिती ❤️❤️😍
@alone_travelor700
@alone_travelor700 2 жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील नरवणे गावात एक गाव एक गणपती परंपरा आहे 168 वर्षांची त्यावर एक व्हिडिओ बनवा
@dhanshree7623
@dhanshree7623 2 жыл бұрын
Thank you for the knowledge 🙏🏻
@hirajvlog8064
@hirajvlog8064 2 жыл бұрын
Nice 👍😊
@rohanvishe270
@rohanvishe270 2 жыл бұрын
सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केला पण सगळ्यात पहिले घरगुती गणेशोत्सव कोणी सुरु केला त्या बद्दल माहिती मिळेल का?
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 2 жыл бұрын
जय हो
@HrushiSutar7
@HrushiSutar7 2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया......🌺 #hrushisutar7
@omambade8207
@omambade8207 2 жыл бұрын
बोल भिड़ू या वर माहिती बनवा , त्या चैनल मधली माहिती डाटा व वर्क यांचा बदल माहिती टाका
@AkshayApatil-ok6jn
@AkshayApatil-ok6jn 2 жыл бұрын
जळगाव जिल्ह्यातील पद्मालय गणपती देवस्थान वर पण व्हीडीओ बनवा महाभारत काळातील आहे ते मंदीर
@santoshshevare4522
@santoshshevare4522 2 жыл бұрын
Good information madam 👍
@sneham-jo3wk
@sneham-jo3wk 2 жыл бұрын
खूपच छान माहिती 💐👏👏
@vishalnirmal8897
@vishalnirmal8897 2 жыл бұрын
Limbaganesh chya ganpatichi mahiti sanga
@adivideo4080
@adivideo4080 2 жыл бұрын
रांजणगाव महागणपती video बनवा
@abhishekkhadake5589
@abhishekkhadake5589 2 жыл бұрын
Morya
@gauravfakatkar09
@gauravfakatkar09 2 жыл бұрын
खूपच छान माहिती good work 👍🏻😃
@mayurgarkal8538
@mayurgarkal8538 2 жыл бұрын
धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान वर एक व्हिडिओ बनवा
@Anonymous-098
@Anonymous-098 2 жыл бұрын
Chinchpokli chya Chintamani vr pn video bnvaa
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank 2 жыл бұрын
nice
@pavantayade1647
@pavantayade1647 2 жыл бұрын
🙏
@sare4802
@sare4802 2 жыл бұрын
Ashtvinayak ganpati var video banva
@thehulk1015
@thehulk1015 2 жыл бұрын
अज खूपच सुंदर दिसत आहे की 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@NinadMasurkar
@NinadMasurkar Жыл бұрын
Lalbaugcha Rajachi murti fkt kambli yani navti keli baki pn aahet kahi murtikar aani 14 ft aste dar varshi,
@bhossaledeipak
@bhossaledeipak 2 жыл бұрын
लालबागचा राजा नवसाला पावत असतात तर तीथलया लोकांना गिरणी कामगार का पावला नाय
@kapilhanmante5741
@kapilhanmante5741 2 жыл бұрын
Agreed 💯
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 2 жыл бұрын
Pavla mhanun tyana ti jaga bhetli
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
देव भक्तीचा भुकेला असतो नारळ आणि दुर्वेचा नाही आणि भक्ती आयुष्यभर करायची असते विचार आचार सर्वामध्ये. दारू पिउन आंदोलन करणाऱ्याला कधीच पावणार नाही.
@nehaha23
@nehaha23 2 жыл бұрын
Nastik lokanni kripya dur rahave
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 2 жыл бұрын
@@Crystalmethdealer agdi barobar💯❤️
@patolesaheb8381
@patolesaheb8381 2 жыл бұрын
granthalay netrashibir raktshibir ase kam sagalya mandeerani keli pahije
@anantsinnarkar2457
@anantsinnarkar2457 2 жыл бұрын
सर्वच Deus ( Latin word for God...देव ) नवसाला पावतात. कारण फल प्राप्तीसाठी प्रत्येकजण अपार कष्ट करत असतात. म्हणूनच " प्रयत्नांती परमेश्वर " अशी म्हण आहे.
@शेतकरीआणिदुकानदारी
@शेतकरीआणिदुकानदारी 2 жыл бұрын
मॅडम ते प्लास्टिक चे फुल काडून टाका त्या ठिकाणी झेंडू चे फुल लावा दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील
@vanshganvir3934
@vanshganvir3934 2 жыл бұрын
अगदीं बरोबर बोललात दादा
@santttttt
@santttttt 2 жыл бұрын
Aathvani... 3-4 taas line Dhakka bukki Ladies fights Commercial 2 second darshan aani mag hakalpatti dhakanar pudhe saral.. Gharchya ganpati la evde kela tar Pavel kimbahuna...!!!
@nileshpatil3962
@nileshpatil3962 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@nknnnn4977
@nknnnn4977 2 жыл бұрын
सगळी पुण्याची copy करतात,नवसाचा गणपती,पुणेरी ढोल ताशा, पद्य पूजन.
@sawantlife
@sawantlife 2 жыл бұрын
20 feet nhi 14 feet ahe raja chi murti
@vishal6052
@vishal6052 2 жыл бұрын
छान,!
@as8401
@as8401 2 жыл бұрын
kaahi nahi ooo Bajar Mandal ya mandalanii.....
@amitaaldar111
@amitaaldar111 2 жыл бұрын
Fakta karma neet pahije tar kutla hi ganapati pavto agadi aplya gharcha suddha. Try it believe in karma
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
कर्मण्ये वाधीकारस्ते मा फलेशु कदाचणा , हेच तर भगवदगीतेचे सार आहे, पण लोक वाचत नाहीत त्यांना चमत्कार लागतो अध्यात्म नाही
@rajendrakatake
@rajendrakatake 2 жыл бұрын
दगडूशेठ वर व्हिडिओ बनवा
@avinashavi8703
@avinashavi8703 2 жыл бұрын
Khota boltay tumhi jara abhyas Kara ani khara bola peshya sathi kahi hi karu naka
@kiranlokhande6959
@kiranlokhande6959 2 жыл бұрын
Bhag 1 गणपतीचे रहस्य *- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे* *सन: ७/२/१९५८* *.... गणपतीचे रहस्य ....* (शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा) पोस्ट थोड़ी मोठी आहे. पण, डोळे उघडे ठेऊन वाचा _बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._ _लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._ _या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._ _आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._ _काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._ _बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._ _पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._ _चित्त आणि मल्ल._ _चित्त म्हणजे शरीर,_ _मल्ल म्हणजे मळ._ _तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._
@kapilhanmante5741
@kapilhanmante5741 2 жыл бұрын
100%
@shashishetty8582
@shashishetty8582 2 жыл бұрын
GBS WADALA VAR BANAVA
@pranaysawant2178
@pranaysawant2178 2 жыл бұрын
चिंतामणी वरती video बनवा
@avinashavi8703
@avinashavi8703 2 жыл бұрын
Unsubscribe kela tumcha channal 😒 delete Kara pahile ha video
@kiranpawar9242
@kiranpawar9242 2 жыл бұрын
0090
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41