Johar Maai Baap Johar | जोहार मायबाप जोहार | संत चोखामेळा | संत सोयराबाई | शाहीर शितल साठे

  Рет қаралды 8,733

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

SONG : JOHAR MAYBAP JOHAR
PRESENT : NAVAYAN MAHAJALSA
PRODUCTION HEAD : SACHIN MALI
LYRICAS : SANT SOYARABAI |
SANT CHOKHAMELA | SHEETAL SATHE
SINGER : SHEETAL SATHE
MUSIC ARRANGEMENT : ANIKET MOHITE
INDIAN PERCCUITION : ANIKET MOHITE | ROHAN PAWAR | YASH KAMBLE
MELODY : AKASH SALOKHE
CHORUS / ADDITIONAL VOCAL : JITENDRA KAMBLE | SACHIN MALI | SAIDAS DHUMAL | KUMAR JADHAV | ANIKET MOHITE
RECORDING : NAVED MULLA
MIX/ MASTER : HEMANT KHEDEKAR
VIDEO : SATISH SATHE
TEAM NAVAYAN
AVAILABLES VIDEOS : FACEBOOK DINDI AND TEAM
विटाळ वाढला ताटात
विटाळ पोसला पोटात
विटाळ फुलांच्या देठात
विटाळ सुरात कंठात
प्यावं माणसानं...रगात माणसाचं...
नरक जिणं हे कुण्या मुलखाचं...???
जोहार मायबाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार...
बहू भुकेला झालो...
तुमच्या उष्ट्यापाशी आलो...
जोहार मायबाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार...
चोखा म्हणे पाटी
आणली तुमच्या उष्ट्यासाठी
जोहार मायबाप जोहार...
तुमच्या महाराचा मी महार....
जोहार मायबाप जोहार
जोहार मायबाप जोहार...
सावलीचा हो विटाळ,
आमच्या स्पर्शाचा विटाळ
माती बाटे आमच्यानं
साफ करतो बोराट्यानं
मडकं बांधलं गळ्यात
आमच्या वस्तीचा विटाळ...
जोहार मायबाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार...
देहाचा विटाळ देहीच निर्धारी
म्हणतसे महारी चोखियाची.....
गीत रचना :- संत चोखामेळा, संत सोयराबाई आणि शाहीर शितल साठे
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZbin Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZbin channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
Yours Thankful,
Shital Sathe & Sachin Mali

Пікірлер: 34
@avinashghodke3407
@avinashghodke3407 Жыл бұрын
😢❤ खरोखरच अशी गीत कानावर पडली कि. ते दिवस आठवतात १९७०.ते १९८०.१९९० चा काळ आठवतो. ग्रामीण भागातील पाटलांच्या वाड्यावर ज्या वेळेस भाकर तुकडा मागायला गेल्यावर किंवा काय मोठं कारण असेल तर दाराच्या बाहेर थांबून जोरात आवाज द्याचा. माय बाप जोहार माय बाप जोहार. त्यावेळेस संमजत नव्हतं.कि सविधांनाने आपल्या एवढं संरक्षण दिलं आहे. कारण सविधांन काय आहे. माहितीच नव्हतं. असं वाटायचं कि.पाटील. म्हणंजे सर्व कर्ता धर्ता. तोच आहे. ज्यावेळेस जसा जसा मोठा होत गेलो कि पाटलांच्या पणं वरती. सर्वांना हक्क अधिकार देणारे सर्वश्रेष्ठ .ते सविधांन आहे..खरंच शितल ताई तुमंचा आवाज हा. मंन हेलावून ठाकतो.
@marotikasab3680
@marotikasab3680 Жыл бұрын
काल होतं तेच आजही आहे...चोखोबाची आर्तता शीतल ताईच्या अंत:करणातून पुढे येत आहे... परंपरा आणि समकालीन वास्तव अधोरेखित करण्याचा प्रयत्न खूप छान... अभिनंदन नवयान..!
@ganeshjadhav4742
@ganeshjadhav4742 Жыл бұрын
प्रस्थापीत व्यवस्थेने मांगा महाराला मंदिरात याकरिता जाऊन दिले नाही. की त्या मंदिरात त्यांचा देव नसून बुद्धाचे बुद्ध विहार आहे. सलाम ताई तुम्हाला.
@rajendraraut1984
@rajendraraut1984 Жыл бұрын
जोहार मायबाप जोहार.....सर्वोत्तम कलाकृती
@nice-eg9dx
@nice-eg9dx Жыл бұрын
भिमशाहिर सचिन माळी व शितलतिई साठे यांना मानाचा सन्माचा सप्रेम जयभिम
@VinodKsh
@VinodKsh Жыл бұрын
हृदयस्पर्शी.... स़ंपुर्ण चित्रीकरण पाहताना डोळ्यात पाणी येतं..... या अभंगात एक तुटलेल्या काळजाची हाक दडलीय.....‌ छान गायन ताई आणि चित्रीकरण..❤❤
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
खूप छान गीत आहे.. त्याकाळचा प्रसंग, परिस्थिती, वास्तवता संत चोखामेळा प्रत्यक्ष अनुभवलेला प्रसंग या गीतातून सचिन माळी आणि शीतल साठे यांनी मांडला आहे... भक्तीच महत्व सांगताना चोखा म्हणतात,ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा....डोंगा--वाकडा
@TheRisingStarsFilmProduction
@TheRisingStarsFilmProduction Жыл бұрын
अंतर्मुख करायला लावणारा स्वर आहे लोकशाहिरा शीतल साठे : जोहर मायबाप आपण गायलं ते केवळ गाणं भजन अभंग न राहता तो त्या काळचा आचार विचार प्रकट करतो. गीत संगीत वाद्य आणि गायिका यांचं उत्तम सांगीतिक ज्ञान अनुभव प्रकट होतोच शिवाय या गीताच्या रूपाने आपण जो मेळ साधला आहे त्याने भावनांना वाचा फुटली..... ( from - विनय सोनवणे : पत्रकार / नाट्य सिने लेखक / संचालक - द रायझिंग स्टार्स / संपादक - सांगावा न्यूज )
@aniketmohite8818
@aniketmohite8818 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏
@shitalsathe759
@shitalsathe759 Жыл бұрын
Thanks
@DeepakMeshram-dg8cx
@DeepakMeshram-dg8cx Жыл бұрын
जय भीम नमो बुध्दाय शितलताई साठे आपल्या गितातुन आंबेडकरी चळवळ उभी होतांना दिसत आहे
@abhiman.gaikwad
@abhiman.gaikwad Жыл бұрын
खूपच सुंदर संगीतबद्ध केलं आहे, शीतल ताईचा आवाज पण मनस्पर्शी आहे...खूपच छान
@user-jr8ox3ek3v
@user-jr8ox3ek3v Жыл бұрын
thanks
@rutika6181
@rutika6181 Жыл бұрын
💙🙇🏻‍♂️
@sujalnikam8633
@sujalnikam8633 Жыл бұрын
🙏Namo Buddha jay bhim🙏 🙏Jay sant chokhamela🙏 💙🙏Jay Johar🙏🌷💙
@ravindrarupe1749
@ravindrarupe1749 Жыл бұрын
जोहार शितलताई जोहार 🙏🙏🙏
@sarveshm.7539
@sarveshm.7539 Жыл бұрын
Excellent... जय भीम...
@chhotusonwane1576
@chhotusonwane1576 Жыл бұрын
आयुष्यमती, शीतल साठे आपल्या प्रत्येक विद्रोही शायरीला माझा मानाचा मुजरा पण कमीत कमी त्या कमेंट ला रिप्लाई तर द्या धन्यवाद आभार 🙏
@aniketmohite8818
@aniketmohite8818 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏
@shitalsathe759
@shitalsathe759 Жыл бұрын
खूप धन्यवाद...
@youtubeshots1048
@youtubeshots1048 Жыл бұрын
Jai Bhim
@prashantkhandekar7384
@prashantkhandekar7384 Жыл бұрын
Apratim Very touching ❤
@rahulgaikwad-sq5wk
@rahulgaikwad-sq5wk Жыл бұрын
❤❤❤
@vilaskkale4609
@vilaskkale4609 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम 🙏🥰👌👌
@ayushwaydande
@ayushwaydande Жыл бұрын
Taai vital he song ekda सेप्रेट kadha ❤jay bhim sachin sir sheetal taai ❤
@sumup8
@sumup8 Жыл бұрын
Johar ❤ MaayBaap
@namitatambe9850
@namitatambe9850 Жыл бұрын
Khup chhan Sundar ❤
@shahulkamble358
@shahulkamble358 9 ай бұрын
मन सून्न झालं
@ranjandev2579
@ranjandev2579 Жыл бұрын
खूप छान गाण Salute to respected tai🙏
@subodhwavhal1949
@subodhwavhal1949 Жыл бұрын
💙💙💙💙
@vijaygadhe8162
@vijaygadhe8162 Жыл бұрын
हृदय पिळवटून टाकणारा आवाज
@sachingaikwad38
@sachingaikwad38 Жыл бұрын
👌👌👌👌👌💯
@user-jr8ox3ek3v
@user-jr8ox3ek3v Жыл бұрын
do share
@kalyanifoundation-abittowa4039
@kalyanifoundation-abittowa4039 Жыл бұрын
Kuthe gheun chalalet ??? Vitthal Pandhari Maharki kadhich sodliy aamhi..
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 33 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला
28:37
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
Johar Mai Baap
2:13
sudhir phadke
Рет қаралды 4,8 М.