Naveen Patnaik आणि Jaganmohan Reddy लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही मोदींसाठी किंगमेकर कसे ठरू शकतात?

  Рет қаралды 44,496

BolBhidu

BolBhidu

12 күн бұрын

#BolBhidu #NaveenPatnaik #JaganMohanReddy
लोकसभेचा निकाल लागल्यापासून २ पक्ष आणि व्यक्तींची फार चर्चा आहे. ते दोन व्यक्ती आणि पक्ष आहेत चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड किंवा जेडीयू. या दोघांची चर्चा असण्याचं करणही तसच आहे. ४ जूनला जेव्हा निकाल लागले तेव्हा भाजपला फक्त २४० जागा जिंकता आल्या. या दोन्ही पक्षांचे २८ खासदार मोदींच सरकार पुढील पाच वर्ष चालवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याच कारणासाठी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची जोरदार चर्चा आहे.
पण, दोन व्यक्ती आणि पक्ष असेही आहेत जे निवडणूक हारूनही किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. ते म्हणेज ओडीसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा YSR काँग्रेस. ज्याप्रमाणे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार लोकसभेत किंगमेकर आहेत तसच नवीन पटनायक आणि जगनमोहन रेड्डी हे राज्यसभेत किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. ते कसे? पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 37
@sojwallakade308
@sojwallakade308 9 күн бұрын
एका पक्षाला २४० जागा भेटून ही ' फक्त ' हा शब्द कसा काय वापरता याचेच आश्चर्य वाटते. बाकी सर्व पक्ष मिळून जवळपास तेवढ्या होतात, बघा एकवेळ.
@sujal_9
@sujal_9 9 күн бұрын
Congress chi chatu aahet he
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 9 күн бұрын
Total Jast hote BJP peksha ECI website warun total kar
@Ganu268
@Ganu268 9 күн бұрын
240 madhe congress madhun gelele 100 aahet
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh 9 күн бұрын
कारण तुम्ही ४०० पार ची इतकी हवा केलीत.
@Voice-pg2kc
@Voice-pg2kc 9 күн бұрын
Only 240 😂😂😂 , ata pretek samiti madhe opposition leader asnar thasun marnar😂
@Ganu268
@Ganu268 9 күн бұрын
❤. Dear Bol bhidu Team. Business & Finance var video banava. Ex:- 1.GST, Stock market,
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 9 күн бұрын
या 20 जागा 2 वर्षा मध्ये भाजप अणि tdp कडे 15 जाणार निवडणूक मध्ये आमदार मतदान करत त्यामुळे राज्यसभा खासदार
@savyasachibadodkar6215
@savyasachibadodkar6215 9 күн бұрын
Bhava 240 fakt nastat india che sare milun pn 240 nhi ale
@Omkar-221b
@Omkar-221b 9 күн бұрын
निखिल भाऊ तुमचा डाव्या डोळ्याच्या चष्माच्या काचेवर छोट क्रॅक आहे😂😂
@slim11shock
@slim11shock 9 күн бұрын
नम्रता कुठे आहे?
@nikhilkolpe8698
@nikhilkolpe8698 10 күн бұрын
2
@sanjayfunde-ng6of
@sanjayfunde-ng6of 3 күн бұрын
Bilkul nahi
@viplovezoad5523
@viplovezoad5523 9 күн бұрын
agdi timepass video
@Kishordighule
@Kishordighule 9 күн бұрын
अरे बोल भिडू टीम पण मराठा पुरस्कृत आहे की काय लक्ष्मण हाके सहेबावर फक्त एकच व्हिडिओ बोल भिडु टीम ने पोस्ट केला पण जरागे वरती त्यांचे 30 ते 35 व्हिडिओस पोस्ट आहेत म्हणजे यांना कोण जिंकलं कोण हरलं हे हवय पण एखादा लोकनेता एखाद्या समाजाच्या आरक्षण बचावा करिता उपोषण करतोय ते नको 😢
@atulavhad1661
@atulavhad1661 9 күн бұрын
Paise gheun video banavtat
@apd4725
@apd4725 9 күн бұрын
Fakt 240 mhnta ka ho😂
@bhagwanshelake2462
@bhagwanshelake2462 9 күн бұрын
जर ह्यानी पुन्हा मोदीना साथ दिली तर आहे ते पण गमवायला लागेल ..
@savyasachibadodkar6215
@savyasachibadodkar6215 9 күн бұрын
Jara congress cha lagun chalan karana band kara bol bhidu
@rajputbm
@rajputbm 9 күн бұрын
Ysr and bjd yani jar BJP la support kele ter te tyache state madhun finish honar bcoz tyache tyancha state madhe BJP competitor ahe
@dyaneshwarkhatale480
@dyaneshwarkhatale480 9 күн бұрын
Jagan Mohan raddy ❤❤❤
@vishalkhuspe2335
@vishalkhuspe2335 10 күн бұрын
@BahubaliKhurape
@BahubaliKhurape 7 күн бұрын
Murkh vishleshan
@mahandrsinghpardeshi9171
@mahandrsinghpardeshi9171 9 күн бұрын
पराभूत? ... गांजा पिऊन व्हिडिओ बनवता काय?
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 9 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
We Got Expelled From Scholl After This...
00:10
Jojo Sim
Рет қаралды 71 МЛН
Хасан Халитов [ эфир 29.06.2024]
57:51
𝐊𝐇𝐀𝐒𝐀𝐍_𝐊𝐇𝐀𝐋𝐈𝐓𝐎𝐕
Рет қаралды 50 М.