आमच्या घरात कोपरा हा पुर्व दिशा व समोरची दिशा ही आग्नेय दिशा येते..तर या दिशेला (आग्नेय दिशेला) देवघर ठेवू शकतो का plz सांगा..किव्हा देव्हाराचे तोंड उत्तर दिशेला आणि पूजा करणाऱ्याचे तोंड दक्षिण दिशेला असेल तर चालेल का?..आमच्या घराची सर्व मुख्य दिशा ह्या घराच्या कोपऱ्यात मध्ये येतात आणि उप दिशा ह्या समोर येतात..plz उपाय सांगा
@Nkumar-qk6lt4 ай бұрын
सगळया मुख्य दिशा कोपर्यात येतात तसेच ईशान्य दिशा मेन दारासमोर येत असेल तर काय करावे
@sumitshirgaonkar6 ай бұрын
Devgharat marutichi tiles chalel kay
@manoharbugadejaigirnari2354 ай бұрын
Nahi
@jayshreechavan80697 ай бұрын
देवाचं तोंड उत्तरेला असेल आणि पूजा करणाराचे तोंड हे दक्षिणेला होणार मग देवाघरची जागा बदलायला हवी का ते सांगा