ईशान्य दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहे,तर काय समजायचे?
@DipaliGaikwad-w5o Жыл бұрын
Sir mazya hi rum made ईशान्य देशे ला टॉयलेट आहे त्या साठी काय करू शकतो
@sahebraobhalekar-7794 Жыл бұрын
धोत्रे गुरुजी आपण वस्तूसाठी महत्वाची माहिती सांगीतली आभारी आहोत
@Rudraksh_Art007 ай бұрын
ईशान्य दिशेला प्लॅटचा मुख्य प्रवेशद्वार आहे मग काय उपाय करू शकतो plz reply
@pravinthakare96946 күн бұрын
सर आमच्या घरात इशान्य ला टॉयलटे बाथरूम आहे तर ते बदलून कोणत्या दिशेला हवे
@sandipdeshmukh9257 Жыл бұрын
माझी ह्या दिशेला बेडरूम ची गॅलरी आहे पण बेडरूम आणि गॅलरी मध्ये काचेची स्लाईडींग आहे तर मी येथे देवघर करू शकतो का
@rashmigharat4072 Жыл бұрын
छान माहिती आहे
@dineshdhore161310 күн бұрын
Plot che direction North-East la chalte ka
@bipinawate46216 ай бұрын
सर मी भाड्याच्या वास्तू मध्ये राहतो व त्याच्या मुख्य दरवाजा हा ईशान्य कोपऱ्यात येतो पण ह्या साईडला देवारघर ठेवले की दक्षिण मुखी होते कृपया मार्गदर्शन करावे
@subhashpatil75949 ай бұрын
हर हर महादेव भगवान की महा जय हो
@arvinddhopte4312 ай бұрын
पुर्व दिशेला घरात येण्याचे पायरी समोर आल्यावर चपला कुठे ठेवाव्या ,डावीकडे मुख्य दरवाजा उत्तर मुखी आहे. घरात जाताना दक्षिण दिशा आहे .तेथुन उजवीकडे पश्चिम कडे जाता ना उजव्या हातावर मध्य रुम बेड रुम आहे आणि डाव्या बाजुला देव पुर्व ठिकाण आहे. तीसरी रुम किचन आहे गॅस ओटा पश्चिम कडे आहे. योग्य आहे का.
@hemanginagpure430110 ай бұрын
नमस्कार गुरु जी, पूर्व दिशेला दरवाजा नेमका कुठे असावा??
@savitavelankar87067 ай бұрын
माझ्याकडे पण तोच प्रश्न आहे...ईशान्य दिशेला संडास बाथरुम दोन्ही आहे.. यासाठी काय करता येईल का.कृपया मार्गदर्शन करा
@akhouse45964 ай бұрын
Amche pan tasech aahe,tyamule satat bhadne,ajarpan,paisa tikat nahi,aai vadil satat aajari ,nantar tyanchi death he sarv bhogat aahot tyamule room change kara kinva bhadyane raha dusara paryay nahi ase amchya bhatane sangiltale aahe
@LahuGaikwad-eb8dx5 ай бұрын
पाण्याची टाकी आग्नेय दिशेला असेल तर त्यासाठी उपाय काय
@chavanrushi46597 ай бұрын
माझ्या घराच्या बाहेरून ईशान्य दिशेला, दक्षिणेकडे चढता जिना आहे. काय उपाय करता
@omkarbhangare39012 ай бұрын
हर हर महादेव
@sachinShenvi-p1dАй бұрын
Sir maza aani fathercha patatach nahi Kahi upay aahe ka.
@aagrrrj22062 жыл бұрын
Ishanya dishela main door asel tar changle ki vait
@07_UDAY_M Жыл бұрын
सर आम्ही भाड्याने राहतो ईशान्य दिशेला दरवाजा आहे थोडी जागा सोडून टोयलेट बाथरूम आहे घरात सारखं कोणी तरी आजारी असते काय करावे लागेल
@hemanginagpure430110 ай бұрын
East la पूर्व कोणते पद शुभ असते?
@sadhanadhas15562 жыл бұрын
Sir ghar disha north east la ahe pan shoes rack door samor ahe means northeast la ahe
@vaishali4462 Жыл бұрын
माझ्या घराचे दरवाजे सरळ एका लाईन मधे आहे तर मी दिशा कशी बघू
@SushmaSaraskar3 ай бұрын
Ya dishela barewell aali t kay karave please sanga sir
@pravinraut107832 жыл бұрын
Good information pandit ji
@swarajgamingytff18132 жыл бұрын
Sir amchya ishanela daravaja aahe please kahi upay sanga
@vanitakadam59424 ай бұрын
ईशान्य दिशेला जिना आहे तर उपाय सागा
@jagannathwadikar3209 Жыл бұрын
Ishannya दिशेला जागा नाही दोन्ही साइड ला दोन दिवान आहे मग देवघर कोठे असावे
@sarikapathare1355 Жыл бұрын
ईशान्य दिशेला प्रवेशद्वार आहे. चालते का
@savitabhosale65442 жыл бұрын
सर तुम्ही नेहमी नेहमी व्हिडिओ टाकत नाही का टाकत जा की देवाबद्दल घराबद्दल सगळीच माहिती देत जा मुलांबद्दल