BW / NBW Case Ready , Case Unready या कोर्ट प्रोसिजर बाबत आपण महत्वपूर्ण माहिती दिली आहे.धन्यवाद सर !
@Natures_Packet11 ай бұрын
Simply explain ❤
@usharanikharat7 ай бұрын
Sir notice unready & steps unready mhanje ky
@ParaBrahma_universe9 ай бұрын
इ कोर्ट ॲप कैसे इस्तेमाल करे इ कोर्ट ऐप से जजमेंट किस तरह से निकाले और उसमे क्या क्या लोगिन करना पडेगा
@Healingstocks11 ай бұрын
घराची खरेदी होऊन 50 वर्षे झाली विक्री करणारे व्यक्ती मयत झाल्या अद्याप सिटी सर्व्हे रेकॉर्ड ला नोंद लावलेलीच नाही,, काय करावे, यावर पण एक व्हिडीओ बनवा सर,🙏🙏🙏
@sadashivsonkamble323111 ай бұрын
Sir bhavane chukicha ferfar karun majhe naav itar hakk madhe takle aahe ani jaminicha kahi hissa majhya parvangi shivay vikla sudha aahe mala kay kele pahije
@taranar128610 ай бұрын
Dava dakhal kra
@abhinavwaghmare338710 ай бұрын
ग्रामपंचायत हद्दीमधील घराची मिळकत याबाबतचा मालकी हक्क पुरावा कागदपत्री कसा सिद्ध करायचा याबाबत माहिती मिळावी ही विनंती
@rihanshaikh776511 ай бұрын
अभ्यासपूर्ण व्हिडीओ
@RiyanshHumne11 ай бұрын
Warrant cancel kase karayche yavar vdo banva
@AyubMujawar-mf7je11 ай бұрын
तलाठी यांनी कोणतेही दोन फेरफार केल्यावर काय करावे विडिओ बनवा
@LawTreasureMarathi11 ай бұрын
व्यवस्थित विषय सांगा व्हिडीओ बनवला जाईल
@AyubMujawar-mf7je11 ай бұрын
1971साली वारस चा फेरफार झाला सर्कल साहेबांनी रद्द केला मृत्यूचा दाखला नसल्यामुळे आणि 2020साली आणि वारस चा फेरफार झाला तो मंजूर झाला फेरफार सर्कल साहेबांनी केला मृत्यूचा दाखला असल्यामुळे वारस दाखला असल्यामुळे प्रांत 2020 फेरफार रद केला 1971 फेरफार अपील करणे होते असे म्हणे आहे