Near Mahabaleshwar Market| Niwant Homestay

  Рет қаралды 35,155

Dhamal Masti With Suvarna

Dhamal Masti With Suvarna

Күн бұрын

Niwant Homestay Mahabaleshwar
Address;-- At Post Met tale, Pratapgadh road, villege, Mahabaleshwar, Maharashtra 412806
Phone: 094057 01056
Website:-- niwanthomestay...
Google Map:--
www.google.com...
**If you like this video please subscribe my channel...
/ @suvarna_mandhare
Instagram link
** ...
#indianvlogger, #youtuber, #indiantravelvlog, #indianfood, #homestay, #mahabaleshwar, #nearpune, #2days1night, #travelvlog, #travelfoodie, #travelblogger, #traveller, #naturelovers, #niwantimes, #nearmarket, #rainyday, #rainyseasonfood, #sunsetview, #sunset, #sunsetlovers, #sunsetbeauty, #breakfast, #lunchtime, #relaxing, #familytime, #punekar, #punecity, #chickenthali, #chickencurry, #gaavkavlog, #gaavwaale, #maharashtradarshan, #maharashtra, #2024, #1millionviews, #viralvideos, #viral, #mostpopularvideos, #familyhomestead, #maprogarden, #mapro, #pachgani, #hotelreview, #hotelroomtour, #hotelroomideas, #hotelfood

Пікірлер: 63
@snehahadwale8814
@snehahadwale8814 8 ай бұрын
Yes! It's very true... recently me & my family visited the Niwant Homestay...It is the best homestay & a beautiful ' peaceful place away from the crowded cities. This place has well maintained & cleaned rooms with a homely atmosphere....like homemade food the food was very nice...outstanding taste.. The owners are the gem of human being.. The kids were pleasantly surprised with the garden area , and enjoyed it a lot.... Niwant Homestay is one of the best homestays in Mahabaleshwar with a great value for money!
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
Thanks for your Review
@sanketchavan2259
@sanketchavan2259 8 ай бұрын
आम्ही पण थांबलोय इथे... एकदम स्वछ, सुंदर आणि आकर्षित करणारे असे होम स्टे आहे निवांत....
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
Great 👍
@khandugend5410
@khandugend5410 8 ай бұрын
Nice information given thanks madam🙏🙏🙏
@farooquekauchali2687
@farooquekauchali2687 8 ай бұрын
Very Very Nice Rate & Adres
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
Thanks for watching 😊
@ShreemantSAHYADRI
@ShreemantSAHYADRI 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई.खूप छान आणि सुंदर व्हिडिओ.......👌 मजा आली तुम्हाला भेटून
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
मलाही... तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला माझ्याकडून खूप शुभेच्छा..
@sanjeev7821
@sanjeev7821 8 ай бұрын
हे ठिकाण महाबळेश्वर पासून पाच किलोमीटर वर आहे. मी या ठिकाणी कालच भेट देऊन आलोय . जागा खूप छान आहे, बाहेर चा परिसर पण छान आणी स्वछ आहे, पार्किंग साठी जागा भरपूर आहे.स्वछता पण आहे. पण रूम मला कंजसटेड वाटल्या. बाहेरचा पोर्चचा परिसर थोडा कमी करून रूम मोठ्या करता आल्या असत्या.
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
Thank you 👍
@jayesh__patel
@jayesh__patel 2 ай бұрын
After watching this video, I have been here for 4 days with my family. Everything is good my family has enjoyed a lot. Please suggest this type of best homestay near Dapoli.
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 2 ай бұрын
धन्यवाद मी खूप आभारी आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याच्यावरती खूप छान अशी कमेंट केलेली आहे... दापोली चे व्हिडिओ अजून मी तरी काही केलेले नाहीयेत पण नेक्स्ट टाईम माझी पुढची ट्रिप दापोली असेल हे नक्की.. पण जर तुम्हाला चेंज म्हणून दिवेआगर किंवा श्रीवर्धन मध्ये जायचे असेल तर माझे व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे..
@rahuljadhav7773
@rahuljadhav7773 8 ай бұрын
Dear Suvarna ma'am and Harshal sir....Just saw your KZbin video about your stay at Niwant Homestay, and we're so grateful for the kind words! We're thrilled you enjoyed your stay, and we hope your video inspires others to visit our beautiful homestay in Mahabaleshwar. Thanks for sharing your experience!❤
@DhruvYennuwar
@DhruvYennuwar 8 ай бұрын
Hello Rahul sir I’m just sharing my feedback that amazing management I will suggest who is watching this video please must visit niwant Holidays ❤
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
Thank you so much 😌
@smrutideshprabhu9522
@smrutideshprabhu9522 8 ай бұрын
हे कुठे आहे. मार्केटमध्से आहे कि लांब आहे ? त्याचा पत्ता द्या. जेवणाचे नाश्तााचे रेटपण सांगा .तिकडे जाऊन निराशाजनक नको
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर त्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत... तरी पुन्हा एकदा सांगते.. हे ठिकाण महाबळेश्वरच्या मेन मार्केट पासून पंधरा वर मिनिटांवर आहे.. ज्याचा मॅप मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे... अगदी रीजनेबल रेटमध्ये तुम्ही नाश्ता आणि जेवण करू शकता... महाबळेश्वर मध्ये इतर ठिकाणी असलेल्या रेट पेक्षा नक्कीच ते कमी आहेत... आणि इथे जाऊन तुम्हाला निराशा नाही त्या आनंदच मिळेल... तुम्ही जाऊन आल्यानंतर इथे मला कमेंट करायला विसरू नका...Thanks for watching 😊
@ChetanPowale
@ChetanPowale 6 ай бұрын
एका रम मध्ये किती माणसे राहू शकतात? किती लोकांची परवानगी आहे?
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 6 ай бұрын
एका रूम मध्ये हजबंड वाइफ सोबत दोन लहान मुलं राहू शकतात... एक्सट्रा मेंबर साठी गादी उशी बेडशीट चादर ची सोय केली जाते फक्त त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात..Thanks for watching
@punecnggassolution
@punecnggassolution 6 ай бұрын
Price baddal mahiti milel ka
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 6 ай бұрын
व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स दिले आहेत पुन्हा एकदा तुम्ही चेक करा...
@SHAMRAO408
@SHAMRAO408 8 ай бұрын
माझं गाव......
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
खूप सुंदर आहे..
@paragk1039
@paragk1039 8 ай бұрын
Nice place to visit. Wifi ahe ka?
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
हो....आहे
@HemaSayyad
@HemaSayyad 5 ай бұрын
Rent किती
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 5 ай бұрын
1500/-
@prasadgavhane5613
@prasadgavhane5613 5 ай бұрын
Tai tu kothe aahes rahila
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 5 ай бұрын
Pune
@popatdahibhate9460
@popatdahibhate9460 8 ай бұрын
Price please
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर माहिती दिलेली आहे... जमलं तर व्हिडिओ संपूर्ण पहावा..
@vidyashinde8760
@vidyashinde8760 8 ай бұрын
Address kay ahe
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
व्हिडिओमध्ये सर्व ऍड्रेस मेंशन केलेला आहे या व्यतिरिक्त व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल मॅप सुद्धा दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे
@neetakolhatkark3213
@neetakolhatkark3213 8 ай бұрын
पूर्ण माहिती,फोन नं. कळवलेत तर बरे होईल.
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
तुम्ही सविस्तर सगळा व्हिडिओ पहा ज्यामध्ये मी संपूर्ण माहिती प्लस कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे... आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मॅप कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..Thanks for watching
@YogeshBhise-v6r
@YogeshBhise-v6r 4 ай бұрын
1500 With food ?
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 4 ай бұрын
नाही फक्त रूम रेंट पंधराशे आहे आणि चिकन थाळी, व्हेज थाळी याचे प्राईजेस वेगळे आहेत..Thanks for watching 😊
@YogeshBhise-v6r
@YogeshBhise-v6r 4 ай бұрын
@@Suvarna_Mandhare ok
@Pravin_21
@Pravin_21 8 ай бұрын
इथ वोलीत शेती व्यवसाय आहे का
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
Nahi sir.... मला या बद्दल काहीच माहित नाहीये
@Pravin_21
@Pravin_21 8 ай бұрын
इथे पावसाळ्यात जाने योग्य आहे का कारण आता उन्हाळा संपल्यात जमा आहे व तीथ जाण्याची सुध्दा इच्छा आहे
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
@@Pravin_21 तसं पाहायला गेलं तर हे एक हिल स्टेशन आहे.. जिथे गारवा, पावसाळा खूप असतो... मला असे वाटते की दिलेल्या नंबर वरती एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांनाच आत्ताचे क्लायमेट विचारा...
@Pravin_21
@Pravin_21 8 ай бұрын
@@Suvarna_Mandhare धन्यवाद खूप खूप आभार 🙏
@sunildesai5531
@sunildesai5531 8 ай бұрын
Rs 1500/_ मधे काय काय आहे
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
1500/- मध्ये रूम आहे... जेवणाचे वेगळे चार्जेस आहेत... पण रिजनेबल रेट आहेत..
@virendramane9671
@virendramane9671 8 ай бұрын
Per person 1500​@@Suvarna_Mandhare
@ChetanPowale
@ChetanPowale 6 ай бұрын
​@@Suvarna_Mandhareजेवण तेथेच मिळतं का?
@prasadgavhane5613
@prasadgavhane5613 5 ай бұрын
Maje ya varshi lgn honar aahe tr tu Ani daji mi Ani maji Bayko zauch kothe tari chan thikani firay ok
@prathameshchougule8437
@prathameshchougule8437 8 ай бұрын
चिकन थाळी चे रेठ सांगितला नाही
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
270/- per chicken Thali
@Hoshiyar_मुंडा123
@Hoshiyar_मुंडा123 7 ай бұрын
अर्धी माहिती देऊन काही उपयोग होत नाही ....पूर्ण details ani रेट न सांगितल्यामुळे कोणीही जाऊ नका
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 7 ай бұрын
मी आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ केलेले आहेत आणि मला वाटतं ते संपूर्ण माहितीसह असतात... जसं की मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांनाच सांगते की सगळी माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.. पण तुमच्या कमेंट वरून असं लक्षात येत आहे की व्हिडिओ तुम्ही तरी शेवटपर्यंत नक्कीच पाहायला नाही..व्हिडिओमध्ये मी रेंट सांगितलेले आहे जागा, ऍड्रेस, गुगल मॅप सर्व दिलेले आहे या व्यतिरिक्त अजून काही वेगळी माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा.. असं निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर इथे नक्की भेट द्या.. Thanks For watching
@SahebraoKashid-ej1eu
@SahebraoKashid-ej1eu 8 ай бұрын
पत्ता कलवा.
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो ज्यामध्ये डिटेल ऍड्रेस आणि गुगल मॅप दिलेला आहे सोबत कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा अपडेट केलेले आहे...Thanks for watching 😊
@DhruvYennuwar
@DhruvYennuwar 8 ай бұрын
I am also visited to Niwant home stays the owner is very nice person @rahuljadhav7773
@Suvarna_Mandhare
@Suvarna_Mandhare 8 ай бұрын
True.... Thanks for watching 😊
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
BUDGET HOTEL IN MAHABALESHWAR
4:23
Stories With SRJ
Рет қаралды 7 М.
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН