Рет қаралды 285,547
#bbcmarathi #nepalbus #jalgaon
नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली. बसमध्ये वाहक आणि चालकांसह एकूण 43 जण होते अशी माहिती मिळाली आहे.
त्यात मृत्युमुखी पडलेले अनेक जण हे महाराष्ट्रातले प्रवासी होते. यापैकी जळगाव जिल्ह्यातील मृतांच्या कुटुंबीयांची कहाणी बीबीसी मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
रिपोर्ट - मयूरेश कोण्णूर
शूट एडिट - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi