शीर्षक वाचून धक्काच बसला. कारण तुमच्या वक्तव्यावर आमचा फार विश्वास आहे. नंतर समजला उपहास. 🙂
@SUNITAJOSHI-yf1eb18 күн бұрын
हो ना 😮
@ashokpalav699717 күн бұрын
मलाही असं वाटल कि हा तर चाय बिस्कुट वाल्याचा व्हिडिओ आहे. पण न्यूज डंका नाव बघितलं म्हणून व्हिडिओ ऐकला. न्यूज डंकाला असे शर्षक देण्याची गरज नाही असे मला वाटते. 🙏
@milindgadkari887917 күн бұрын
Same here 🙏 म्हणून मी दुर्लक्ष करणार होतो . संपूर्ण एपिसोड पाहिल्यावर बेशुद्ध पडायची पाळी आली राव ... एकदम भारी .
संजय राऊत उद्धव व शरद पवार यांना काही दिवसांनी वेड्याच्या इस्पिटळात.......
@shobhanakale298018 күн бұрын
या जानकर सारख्या माणसाला किती महत्त्व द्यायचं हे आपणच ठरवायला पाहिजे.
@SunilChakre-ke6bw18 күн бұрын
संजय राऊत ला एक जोडीदार मिळाला म्हणा छानच उपहास केला 😂
@prabhakarkulkarni674518 күн бұрын
उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार *******
@gulabsatav795318 күн бұрын
हेडलाईन पाहून घाबरलो होतो. अर्धा व्हिडिओ ऐकल्याचे नंतर हसू आलं.
@arvindsovani944918 күн бұрын
जानकराने नासामधून डॉक्टरेट मिळवलीय, भाऊंनीच मला सांगितलेय, तेव्हा विश्वास ठेवायलाच हवा !
@Predeepkulkarni1518 күн бұрын
अंजान कर
@krishnakantrailkar882117 күн бұрын
मस्तच फोड केली 😂@Predeepkulkarni15
@drarunjoshi208818 күн бұрын
अपयश आले की काही राजकारणी निराश होतात आणि काहीही बोलतात, त्याऐवजी आपण कुठे कमी पडलो ह्याचा अभ्यास करावा.
@ganeshkhade129518 күн бұрын
छान उपहासांत्मक विश्लेषण
@popatbabuadak811218 күн бұрын
जे गणपती बाप्पाला नाव ठेवतात.ते असेच बरळत राहणार.
@Essar-p1j18 күн бұрын
जानकर को 'जान कर' बहोत उत्तम खुशी हुई!
@Anmolanjaan18 күн бұрын
अस वाटतय महायुतीची पाच वर्षे संपता संपता खूप जण वेड्याच्या इस्पतिलात अॅडमीट होणार आहेत
@krishnatpatil30218 күн бұрын
Hahaha
@sureshkukade910816 күн бұрын
😊😊
@vasantakhare677918 күн бұрын
उत्तम जानकर म्हनजे " अर्ध्या हळकुंडाने पिवळा " झालेला माणूस ! यापेक्षा दुसरे काहीच नाही.
@sunilvakankar364818 күн бұрын
😂😂
@SAB-hi3mf18 күн бұрын
जानकर हे एनटी सी मधील असताना ते एससी प्रवर्गा मधून कसे काय जिंकले. याबाबत कोनी काही प्रकाश टाकू शकेल का ?
@MangeshKute-g3h17 күн бұрын
या झ्याटयाला काय समजते उत्त्याला
@ravibatgeri732118 күн бұрын
स्वतः ला "उत्तम जाण कार". समजणारा म्हणजे संजय राऊत चा भाऊ असावा..
@anilrasal453518 күн бұрын
हा उत्तम नाही उद्दाम आहे...शप ने याला चावी भरुन यस्त्यावर सोडला आहे...
@prabhakarpathak47218 күн бұрын
दुसरा जरा नंगेच की
@BhagwatMule-q9f17 күн бұрын
अगदी बरो्बर आहे.
@sunilthakur766218 күн бұрын
१२मती विद्यापीठावर संशय?
@suchetadeshpande180518 күн бұрын
संजय राऊत यांनी जानकर यांच्या कडे चार्ज दिला आहे का.
@rajanpawar633218 күн бұрын
EVM सरकार.
@c.g.palsule534117 күн бұрын
लगे रहो.
@balasahebkumbhar525518 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली चाणक्य नीती वापरून पाच वर्षे हे सरकार नक्की टिकवतील.
@vinaykumar924718 күн бұрын
काका नी गाजर 🥕 दाखवलय 😅😅😅
@BekesudhirGovind18 күн бұрын
जरांगे बरोबरच हा काकांचा सवंगडी.
@narendragongale894518 күн бұрын
शरद पवार हा महाराष्ट्र चा राजकारण नातून महाराष्ट्र चा जनतेने संपवलेला विषय आहे
@neetapahade558218 күн бұрын
जानकरांना व्यंग समजलंच नाही तर कसं होईल?
@madankhandade481917 күн бұрын
दिनेश जी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे धन्यवाद.
@Babasaheb_vhanale18 күн бұрын
उत्तम जानकर हे श. प. चे आहे त ते काही बरळत रहाणार
@aaryanjamma115018 күн бұрын
अंधारे आणि संजयचा नवीन भाऊ आला
@sudhirbhave132418 күн бұрын
निर्भय बनो यांच्या नेत्यांनी दुकान बंद केलं अशी बातमी ऐकली, कारण पुढील पाच वर्षे यांना आता काहीच काम नाहीं.
@SunilChakre-ke6bw18 күн бұрын
फडणवीसजी पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत यात तीळमात्र शंका नाही
@mahendrakokate64418 күн бұрын
भाजपा दिल्लीतले केंद्रीय मंत्री मोदी व योगी... जुन्या चित्रपटांसारखे काही बदल करू शकतात. पण भाजपाची सत्ता राहणार
@honey2023-f9j18 күн бұрын
राहील पण सुखाने जगणार नाही. जसा तो अमृता बरोबर जगत आहेत अगदी तसाच जगेल.
@vinayjoshi838617 күн бұрын
अरे भाऊ राजकीय टीका करावी कोणालचा ही कौटुंबिक ऊध्दार करू नये
@honey2023-f9j17 күн бұрын
@@vinayjoshi8386 नीच माणूस फडणवीस. साध्य जे राज्यात चाललं आहे त्याला फडणवीस आणि आर एस एस जबाबदार आहे. मला मुस्लिम जवळचे वाटतात..कधीही भाजपला मतदान करणार नाहीं.
@honey2023-f9j17 күн бұрын
@@vinayjoshi8386 प्रामाणिक पने सांगा त्याची बायको त्याच्या ताब्यात आहे का. त्याच ऐकते का. अशी बायको मिळणे म्हणजे त्याच्या कर्माची फळे नाहीत का. मग मागच्या जनमत कोणते असे काम.केले होते की अशी बालिश बायको मिळावी.
@prakashbangar665918 күн бұрын
मराठी मीडिया काही लोकाणी बघण बंद केले आहे
@arjunnaik26717 күн бұрын
तुमचे title फार भयानक वाटले. पुढे फार छान उपहास दिसला. खूप धन्यवाद.
@madhavrajhans776318 күн бұрын
जो मीडिया या ई व्ही एम वर आक्षेप घेणाऱ्यांना जर प्रसिध्दी देत असतील तर निवडणूक आयोगाने कारवाई करता येते का त्याचा अभ्यास करावा.
@madhukarborade255718 күн бұрын
ऊपहास... छान. व्हिडिओ आवडला. धन्यवाद.
@bhagwanmalgunde927317 күн бұрын
दिनेशजी खूपच छान विश्लेषण.... थोडया वेळासाठी मी पण स्तब्ध झालो होतो... जबरदस्त... 🙏🙏
@shrikrishnawatve288718 күн бұрын
ईतका ऊत्तम 'जाणकार' वाहवा वाहवा क्या बात है 👏
@rajivathavale358418 күн бұрын
फारच छान !
@surendraaghor54916 күн бұрын
खूपच उत्तम जानकर ह्यांचे वस्त्रहरण मीडिया सहित केल्याबद्दल अभिनंदन. आपले व्हीडिओ मार्मिक असतात.
@dateradhesham544818 күн бұрын
कोण हा उत्तम जानकर
@suchetadeshpande180518 күн бұрын
त्यांना तिकीट कसे देतात कुठल्या पक्षाची लोकं. डोकं चालत नाही अशा लोकांना. सगळ्या हरलेल्या वायफळ बडबड करणाऱ्यांना mental hospital मध्ये ट्रीटमेंट घ्यायला सांगावे.
@bhanudaspathak652618 күн бұрын
Uttam Jankar kakana khush ani shant rahanya sathi tyanchi samjut ghalayacha prayatn karto aahe,
@bhimashankarkhade380218 күн бұрын
धनगर असताना खाटकाचे सर्टिफिकेट घेतलेला
@bhimashankarkhade380218 күн бұрын
धनगर असताना खाटकाचे सर्टिफिकेट घेतलेला
@anjalinigvekar776318 күн бұрын
👌👌👌👌😂
@arunwarke90818 күн бұрын
त्यांचा 'ब्रँड' तेव्हढा विचारून घ्या,,😂
@govindjade604818 күн бұрын
कोण आहे जानकर आणि त्यांनी हा आढावा कधी आणि कशाच्या आधारे घेतला ते त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे.
@chitrarekhadandekar970318 күн бұрын
छान उपहास
@mukundjoshi494818 күн бұрын
तरीही त्यांचे नाव..... उत्तम.... जानकर आहे . ... म्हणजे नाव सोनुबाई आणि हाती.......
@marutishinde436118 күн бұрын
मस्त विवेचन❤❤
@Anmolanjaan18 күн бұрын
कानजी सर कशाला टाईम पास करताय कोण हा जानकर त्याला माहित्ये का त्याची पाठून फाटली आहे
@sureshkukade910816 күн бұрын
आपण आपला आभारी आहोत धन्यवाद! 🙏🙏
@VasantMandhare-ys7on2 күн бұрын
आदरणीय श्री दिनेश जी वेळ खुप महत्वाचा आहे आपला आपण बरोबरच बोलत आहात असे मला वाटते
@pratibhagulavani495118 күн бұрын
हलकट माणूस सत्तेसाठी मरतोय
@Haribhau-w2p17 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण केले सर जय महाराष्ट्र जय भारत
@UserUSA-z1b18 күн бұрын
कशाला उगीच मूर्ख माणसाला महत्व देतात. बहुमताने सरकार निवडून आले आहे. हिंदूंची ताकत समजून घ्या !
@BabasahebDhembare18 күн бұрын
यांचे नेते साडेतीन जिल्ह्यात आणि हा उत्तम एका तालुक्यात एका गावात एक ग्रामपंचायत स्वतःच्या हिमतीवर निवडून आणू शकत नाही त्यांनी आतापर्यंत अनेक पक्षात
@VasantMandhare-ys7on2 күн бұрын
कानजी सर आपला वेळ महत्त्वाचा आहे असे मला वाटते
@Essar-p1j18 күн бұрын
आपला आशय आणि मांडणी नेहमीच विशेष असते!
@saheejawab143717 күн бұрын
दिनेश सर आपण मस्त काम करत आहात ❤❤तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी भरपूर शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
@shrikantarole449118 күн бұрын
जानकर म्हणजेच रा.काॅ.श.प.गटाचे संजय राऊत आहेत 😂😂😂😊
@devidasdandgaonkar642118 күн бұрын
क्वालिटी टाईम असेल,वेळेचा आणि संधीचा जास्तीत जास्त सदुपयोग केला तर चार महिनेहपण खुप आहेत .अजून सर्व पेनड्राइव शाबूत आहेत.
@prakashjoshi780918 күн бұрын
खरे तर मराठी मीडिया वर लोकाबहिषकृतीने बंदी आणली जावी..मराठी मीडिया सतत महा युती विरोधात नेहमी अजेंडा राब.वितात.युतीचा प्रचंड विजय त्यांच्या आणि विरोधकांच्या डोळ्यात सलतोय. नवं नवीन प्रकरणे उकरायची. चिघळात कशी राहतील असं पाहायचं.
@kirantagle409918 күн бұрын
मान्यवर आपण असल्यांच्या दाव्यावर आपण व्यक्त होऊ नये असं मनापासून वाटतंय. न जाणो जानकरांचीच आमदारकी..,?
@vivekananddagare254318 күн бұрын
Jankar faltu manus ahey 😊
@ashokmohare560420 сағат бұрын
भाऊंनी खरे हिम्मत दाखविली धन्यवाद अशोक मोहरे आरटीआय yeola nasik
@suvarnajoshi797018 күн бұрын
देवेंद्रजी आणि धा. ज.प. वर जळणा-यानी प्रयत्न केले तरी सरकार वर काही विपरित परिणाम होणार नाही
@jivandixit501718 күн бұрын
उत्तम "जाणकार"...
@ajitrasal18 күн бұрын
यांनी तांत्रिक अभ्यास केला म्हणजे नेमके काय केले?इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पर्ट बरोबर घेऊन प्रत्येक evm तपासले का?आता यांनी आपला तांत्रिक तपास निवडणूक आयोगासमोर सादर करावा व तो सिद्ध करून दाखवावा. नाहीतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी. 😊😊😊
@PuroshattamBombatkar18 күн бұрын
आम्ही सर्व भुजबळ साहेब यांच्या मुळे महाराष्ट्रातले महायुती सरकार सोबत गेलो होतो पण आमचे मन दादाने दुखावले खरा पक्ष हा ओन्ली भुजबळ साहेब यांचा आहे
@sureshpuntambekar129018 күн бұрын
खुप छान पोस्ट. रेशमी शेल्यातुन चांगलच हाणल.
@chandrashekharchaudhari.700118 күн бұрын
याना नवीन शोध बद्दल नोबेल पारितोषिक मिळेल
@Shrimantyogi10818 күн бұрын
तांत्रिकदृष्ट्या चा अनुप्रास उत्तम! जान(बुझ)कर केलाय! भारी!!
@arunkulkarni-o2s18 күн бұрын
दोघांनाही यांच्यात प्रवेश केला असणार 😅
@sonalishanbhag579618 күн бұрын
आणखीन एका प्रसिद्ध चॅनल वर दोन दोन ज्योतिषांना बोलवून भविष्य वर्तवून घेतलं होतं , निवडणुका व्हायच्या आधी . मला तर हंसू येत होतं सर्व ऐकून , मी पण सणसणीत कमेंट पण केली होती की ह्या दोन्ही ज्योतिषांना बारी बारी मुख्यमंत्रीच करून टाकावं म्हणजे ते आपापली सेटिंग लावतील !!! 😂😅😂😅😂
@adc1234510013 күн бұрын
❤ जबरदस्त ❤🎉🎉
@akshayshinde818218 күн бұрын
पवार साहेब.. हे पाच उंदीर खाऊ शकतात..हेच जाणकार नेत्याच्या लायकीचा नाही...ही पवार साहेब यांची चावी आहे.. 🚩
@jyotiravetkar262717 күн бұрын
आपले सर्व व्हिडिओज मनोरंजक आणि मिश्किल असतात.
@surendraaghor549117 күн бұрын
उत्तम विश्लेषण.
@sandeepInamdar-qr7mv18 күн бұрын
महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून स्पष्ट दिसते की कुणाचे तरी महत्वाचे पद हलविण्याचा प्रयत्न आहे
@Preity-vdos18 күн бұрын
सगळ्या पक्षांनी जास्त वर आलेले लोकांची मारली, भुजबळ,जयंत पाटील,खडसे,bjp che 2-4, शिवसेनेचे काय बोलावे, काँग्रेस चे थोरात आणि अजून जुने आमदार
@yashwantmahadik750318 күн бұрын
👌👌🙏🙏
@mukundsawant702918 күн бұрын
अभ्यास अजून करण्याची गरज आहे
@kedarnathpatnaik716817 күн бұрын
Excellent analysis
@anadraoraut485617 күн бұрын
उत्तम जानकर साहेब जोपर्यंत आमदार आहेत तोपर्यंत त्यांना हे स्वप्न पहावेच लागेल
@rameshpawar624018 күн бұрын
खरं म्हणजे जानकरानी नशिबाने मिळालेल्या आमदारकीचा दूरउपयोग न करता जनतेच्या हितासाठी कर्म करावे..
@sudhirbhoot490018 күн бұрын
राजकारणातील बाळंतपणे कोणता व कसा बाळ जन्माला येईल हे सांगता येत नाही .
@मच्छिंद्रखेडकर17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राजीनामा घ्यावा
@raghunathborade563118 күн бұрын
अरे राजा नो सहा महिने पुरर्वी लोकसभा झाली त्याच ईव्हीएम वर झाली तर महावीकास 31 खासदार आले तेव्हा मशीन चांगले होते आत्ता युतीला बहुमत मीळाले तर त्रास होत आहे गिर गया तो टांग ऊपर अस गणित आहे
@kanchangutti104318 күн бұрын
जानकर हे नेहमीच स्वतःवर चिडल्यासारखं वागतात
@prakashzoman522417 күн бұрын
जय श्रीराम. याना मानसोपचार तज्ज्ञ कडे कोणी तरी घेऊन जा.
@anjaliparanjpe746417 күн бұрын
Correct analysis
@shriranggore340917 күн бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤗🤗🤗🤗🤗👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏... * ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * . अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या ' ऊत्तम पप्पू चं ' ... मी तर तुमचं * हेडींग पाहून जाम घाबरलो च होंतो , दिनेश जीं ... आतां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कसं होणार ... याचीच चिंता वाटत होंतीं ... कांय करावं कांय नकों असं व्हायला लागलं होतं ... अहों कांय हीं '. दीडदमडीचीं माणसं ' ??? हैं हीं ईनपर ??? हैं ... कांय बोलतांत हें त्यांचं त्यांना तरीं कळतंय का ??? ... जनता जनार्दनम् चीं सेवा करायचीं सोडून भलत्याच वादात घुसतात हीं माणसं ??? हैं ईनपर ??? ...असों त्यांचीं " मुक्ताफळं त्यांनांच लखलाभ होवों " ... आपलं हार्दिक धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 चांगलं धुतल्या बद्दल , हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीं ना महाराष्ट्रीय जनता जनार्दनम् कीं सेवा करनेकें लिएं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌👏🙏
@yashwantkulkarni47118 күн бұрын
हा माणूस अजानकर आहे, तो फक्त जाणत्याचा इशारा जाणतो!
@milindgadkari887917 күн бұрын
एकदम भारी जानकर विश्छेदन ...
@prashantraul418017 күн бұрын
उत्तम jaankar saaheb jindaabad.🇮🇳🚩👌💐👍🙏👍
@prashantraul418017 күн бұрын
Aapn aekdam barobar bolataahat. Deshyalaa tumchyaasarkhe aamdaar aanchi garj आहे.🇮🇳🚩👌💐🙏👍
@Narendra-z6p18 күн бұрын
उबाठा 25 वर्षे राज्य करणार होते,..एकनाथ शिंदे चे सरकार 15 दिवसात जाणार होते,आता चाई बिस्कुट पत्रकार 4 महिन्यावर आले...किती चाटायची usless...
@pradipkulkarni979818 күн бұрын
मतदाराना सत्य माहित आहे त्यामुळे हे काहीही बोलले तरी फरक पडत नाही
@sanjaymalve487618 күн бұрын
उत्तम जानकरची स्थिती जिंकून हरल्या सारखी झाली आहे.
@VijayKendre-cj4un18 күн бұрын
उत्तम राव आपल्या गोळ्या संपल्या वाटत
@krishnananoskar998618 күн бұрын
दुसरा संजय राऊत तयार होतो आहे
@atulgundpatil955218 күн бұрын
अहो दिनैशजी तुमी साध्या मंडळाचे अध्यक्ष ही होऊ शकत नाही उतम जानकर हे आमदार निवडून आले
@yuvrajjadhav62817 күн бұрын
शीर्षक वाचून,, माझ्याशी रोज कोमट राव एक नंबर कोमट राव एक नंबर बोलणाऱ्या शेण किड्याला हा व्हिडिओ पाठवला 😂😂😂😂😂 कारण तो शीर्षक वाचून खूष होईल नक्कीच 😂