नमस्कार आदरणीय वागळे सर .तुम्हांला आज पाहून खूपच आनंद झाला.सर आपले निर्भीडपणे समिक्षा,विचार ऐकायला खूप आवडते.आपण नियमित आपले मत,विचार,समिक्षा मांडत रहावे ही नम्र विनंती आहे सर.आज देशाला तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारांनी व्यक्त होण्याची खूप गरज आहे.
@Animefanshort84072 ай бұрын
Vagle sir mast
@vijayvyavahare88472 жыл бұрын
वाघले सर आज तुम्हाला पाहून खूप समाधान झाले.तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची मुलाखत ऐकण्यास कान खूप आतूर झाले होते.आज समाधान झाले सर..
@bhaveshrajput95802 жыл бұрын
L
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed this shamless nikhil waggle 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@sangitabambale7772 жыл бұрын
असे पञकार निष्पक्ष निडर भारताची शान
@sandeepkambli25962 жыл бұрын
@@sangitabambale777 because your education is less that's why this kind of reporter fool you
@philipkale17942 жыл бұрын
@@bhaveshrajput9580 "
@rkn90332 жыл бұрын
आम्हा शिवसैनिकांना एकच माहिती आहे शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना.
@rohidaspadekar83092 жыл бұрын
धन्यवाद निखिल वागळे साहेब. आपण किती तरी दिवसांत आपण दिसला नाही. साहेब आम्ही तुमचेच खूप चाहते आहोत
@dattamotekar18452 жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना संदर्भात पूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन निखिल वागले साहेब तुमचं
@hopestudios092 жыл бұрын
loud and Clear
@shashiachrekar1653 Жыл бұрын
वागळे ज्या पक्षाबरोबर असतात तो पक्ष पैगंबर वासी होतो. कम्युनिस्ट पार्टी आणि समाजवादी पार्टी पैगंबर वासी झाली.
@santoshgujar52372 жыл бұрын
Nikhil Sir कसे आहात, किती दिवसांनी पाहिलं, पाहून खूप छान वाटलं, 😇🌺🙏
@vikaswankhade82082 жыл бұрын
नामशेष झाला वागळे
@namdevchorge86552 жыл бұрын
💐💐💐💐🙏
@shraddhashinde95872 жыл бұрын
Ho नक्कीच....plz come back sir
@babanphadke93402 жыл бұрын
@@shraddhashinde9587 y6 vij
@sagardahake21182 жыл бұрын
Nikhil sir is back
@karadsr2 жыл бұрын
निखिल सर अत्यंत निर्भीड आणि निपक्षपाती संवाद आपल्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर ऐकायला मिळतोय छान वाटतय
@umesh54692 жыл бұрын
😂
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed this shamless nikhil waggle 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@ravithombare10882 жыл бұрын
वागले साहेब खरंच तुमचं खूप दिवसांनी दर्शन झालं तुमच्यासारखं स्पष्ट बोलणारे आणि समोरचे चित्र स्पष्टपणे मांडणारे निखिल वागले साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र खूप चांगले विश्लेषण तुमचं
@vinodgawade69762 жыл бұрын
Nice sir
@deepakpujari69072 жыл бұрын
उभ्या आुष्यात इतका रोक ठोक पत्रकारिता मी पाहिली नाही वागळे साहेब तुम्ही येवढं छान विस्लेशन करता पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष देऊन ऐकत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@keepsocialdistance16432 жыл бұрын
चाटुकार महाभकासचा
@vilas75452 жыл бұрын
नितीन जी वागळे साहेब महा विश्लेषण करून दाखवण्याची हीमत दाखवून दिले सचा मराठी पत्रकार धन्यवाद
@gorakshagawade94832 жыл бұрын
माझे आवडते पत्रकार निखिल वागळे साहेब धन्यवाद कोटी कोटी प्रणाम आणि शिवसेनेबद्दलची परखड भूमिका तुम्ही योग्य पद्धतीने मांडतायेत धन्यवाद
@sureshbawaskar26192 жыл бұрын
वागळे,सर, एवढं, कोणीच रोखठोकपणे, बोलत नाही, तर तुमच्या, सारखं पत्रकार, एक, नाही
@rajendrabodade95762 жыл бұрын
अत्यंत अभ्यास पुर्ण विश्लेषण आहे सर, आपण फार दिवसांनी दिसत आहात नियमित येत चला. 🙏
@umesh54692 жыл бұрын
😂
@kkshine84322 жыл бұрын
हाच उध्दव ल शिव्या घालत होते
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed this shamless nikhil waggle 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@sanjaymalavi58752 жыл бұрын
साहेब तुमचे मनापासुन धन्यवाद, इतके दिवस कुठे आहे, साहेब आज तुमची गरज आहे महाराष्ट्राला
@vitthalchivade91102 жыл бұрын
वागळे साहेब एखाद्या मराठी चॅनेलवर संपादक म्हणून आपल्याला पाहायला खूप आवडेल......आपण स्पष्टवक्ते आहात
@browncony99462 жыл бұрын
Choplela tyala tyavel pasun gayab ahe
@shrirangtambe43602 жыл бұрын
Many common people would like except channel owners. He is less likely to be manipulated and very aggressive. Channel owners can't ask for a storm from political parties and their goons. This fellow has habit of kicking the hornet's nest. And i too started liking him after he left mainstream tv media.
@shivajipatil77282 жыл бұрын
निखील वागळे साहेब बरेच दिवस झाले दिसलें नाही आता बरे वाटले👌👌👌
@Ab-pc2bj2 жыл бұрын
निखिल वागळे साहेब तुह्माला बगुन खूप बरं वाटलं.... तुमची गरज आहे या महाराष्ट्राला... please या परत. 🙏🙏
@narendraswami25482 жыл бұрын
खूप दिवसांनी दिसलात सर, चला कोणीतरी भाजप ची पोलखोल केल, अगदी स्पष्टपणे,रोखठोक भाजप ला सुनावलात.
@dadashrigaikwadjaishanidev93322 жыл бұрын
माझे आवडते पत्रकार... वागळे साहेब 🙏
@umesh54692 жыл бұрын
दलाल
@MM-ue4ol2 жыл бұрын
@@umesh5469 तुम्ही झी, रिपब्लिक, टाइम्स नाऊ, न्यूज 18, इंडिया टीव्ही वैगेरे B and D चॅनल बघता का ?
@S.V.Foundation2 жыл бұрын
@@umesh5469 gap ❤️dya... गोदीभक्ता
@basheerahmed83832 жыл бұрын
माझे पण 👍
@basheerahmed83832 жыл бұрын
दलाल असता तर एव्हढे चॅनेल्स बदलावे लागले नसते
@vishnu73632 жыл бұрын
निखिल वागळे हे भारतीय पत्रकारिते मधील अनुमोल हिरा आहेत. सर जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहा सध्या गरज आहे तुमची महाराष्ट्राला.
@liladharbhakare1150 Жыл бұрын
निखिल वागले एक निर्भिड पत्रकार, superb sir
@gorakhnathkadam33752 жыл бұрын
निखिल वागळे सर आपण रोखठोक बोलता म्हणून तुम्ही काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र पहात असतो जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@vilassagvekar76142 жыл бұрын
निखिंल सर भरपूर दिवसांनी तुंमची मुलाकात ऐकली ??अतीशय सडेतोड भाष्य ??मनात कुठलही राखून न ठेवता ?चोखं बोलता ??धन्यवाद साहेब ??मराठी माणंसाना तुंमचा आधार वाटतो ???
@bt-yx9tv2 жыл бұрын
धनेवादनीकिलसर
@supriyabharat22482 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sKucf62liqpph7M
@vishwaspadave81032 жыл бұрын
विचार बदलले
@abdulshaikh28302 жыл бұрын
@@vilassagvekar7614 11th
@avinashsonawane64922 жыл бұрын
धन्यवाद साहेब खूप दिवसानंतर तुमची मुलाखत ऐकायला भेटते कान तरसले होते तुमची मुलाखत ऐकण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करून धन्यवाद देतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@namdevchorge86552 жыл бұрын
💐💐🚩🚩🚩
@vitthalborude65802 жыл бұрын
वागळे ?अहो, मोदीजी यांची बाजू घेतली तरच ,तुम्ही अस्तित्वात राहाल (you are totally failed)
Perfect analysis सर,मी काँग्रेस चा समर्थक आहे पण गरज पडली तर उद्धव ठाकरेंना साथ देणार आहे
@santoshsali20892 жыл бұрын
निखिल वागळे साहेब आपण दिलेला शब्द खरा ठरेल कारण आपले वक्तव्य खरे आहे
@umesh54692 жыл бұрын
दलाल
@S.V.Foundation2 жыл бұрын
@@umesh5469 gap ❤️dya... गोदीभक्ता
@Madhindu192 жыл бұрын
१८:११ हा म्हणतोय ते खूप आजारी होते भेटूच शकत नव्हते...अस होत तर मग १. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा ना हेच तर शिंदे म्हणत आहेत २. फक्त BJP म्हणत नव्हती की ते बाहेरच पडत नाहीत म्हणून, खुद्द तुमचे लाडके नेते "जाणता राजा" शरद पवार पण म्हणाले होते की उद्धव ने आता बाहेर फिरायला हवं, लोकांना भेट द्यायला हवी, खोली मध्ये बसून राजकारण होत नाही ... या वर सुद्धा बोला वागळे साहेब
@MyAkshay0092 жыл бұрын
@Shiv K मग लोकमत पण एका राजकीय पक्षाच वर्तमानपत्रे आहे.
@ravirajingulkar74302 жыл бұрын
@@Madhindu19 ठाकरे नावच टेवयचा नाही हया अटीवर शिंदे ना मुख्यमंत्री केलंय.. ही वृत्ती टेचून काढणारच
@kamleshyadav-td9vy2 жыл бұрын
सर आप जैसे लोगों की जरूरत है प्रदेश को , देश हुकुम शाही के तरफ जा रहा है,
@laxmanasawale46352 жыл бұрын
निखिल वागळे साहेब आपणास धन्यवाद😘💕😘💕 कडवट शिवसैनिक कडून जय महाराष्ट्र
@rameshwarjanjal42822 жыл бұрын
निखिल वागळे सर आपण मराठी असल्याचा खरंच अभिमान आहे... आपले विश्लेषण खुप भारी आहे
@ganeshhardas79502 жыл бұрын
Amhi udhav saheba sobat, 🚩🔥🔥🔥
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed this shamless nikhil waggle 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@bhagyashreesutarbhandare23872 жыл бұрын
Very honest reporter he was, खूप वेळा jail मध्ये गेले but कधी अस जाणवलं नाही की हा व्यक्ति कोणत्या तरी राजकिय पक्षाच्या दबावाखाली पत्रकारिता करत आहे, खूप लहानपानापासून सरांना पाहत आहे, ऐकत आहे... basically he's grate... 💯🙌🏻
@arvind.earthy2 жыл бұрын
भाग्यश्री मी तर जन्मापासून ओळखतो. आमचा शेजारी . जयप्रकाश नारायण बरोबर काम केलेला . विशेष काय लिहावं . स्पष्ट व्यक्तामुळे चॅनेल चे मालक ठेवत नसतील .
@sagarw41972 жыл бұрын
@@arvind.earthy जयप्रकाश नारायण फारच मोठे व्यक्तिमत्त्व
@anilbangar66192 жыл бұрын
Great ahet sir
@vishalsawant74692 жыл бұрын
भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ पाहा वागळे की दुनिया याची पूर्ण चंपी केलीय
@sagarw41972 жыл бұрын
@@vishalsawant7469 भाऊ ममता पडणार म्हणत होता पण भाऊ चे पानिपत झाले
@nitinkumargaikwad94822 жыл бұрын
निखिल सर तुमच्या सारख्या प्रमाणीक पत्रकाराची या महाराष्ट्राला खुप गरज आहे...
@KailasPatil-gp7lh2 жыл бұрын
वागळे सर मी खूप दिवसापासून वाट बघत होतो तुम्हाला ऐकायला धन्यवाद सर 🙏🙏
@siddheshchindane60352 жыл бұрын
साहेब आपल्या व्हिडिओच्या 37 व्या मिनिटाला आवाज येत नाही हा आवाज गेलाय की जाणीवपूर्वक घालवला आहे हे कळत नाही तुमचा अभ्यास अप्रतिम ,आहे आणि ज्या प्रमाणे तुम्ही विषय मांडला त्या प्रमाणेच सगळं होईल असं वाटतं आहे .धन्यवाद साहेब खूप छान विचार मांडलेत
@vikaswanjale8312 жыл бұрын
निखिल वागळे साहेब अगदी बरोबर आहे तुमच.
@sustainable24802 жыл бұрын
निखिल वागळे एखाद्या चॅनल वर miss करतोय तुम्हाला..❤️
@umesh54692 жыл бұрын
कशाला दलाली करायला का 😂
@sagarw41972 жыл бұрын
@@umesh5469 तू गुस्वामी बघ
@umesh54692 жыл бұрын
@@sagarw4197 आलास का वागळ्यांची लाळ चटया पप्पू मूत्र पीत जा शेमण्या तू 😂
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed nikhil waggle- ONE SIDED REVIEW 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@kraju-mn3bv2 жыл бұрын
निखिलसर या मागच्या काही वर्षांत 'आजचा सवाल" आणि तुम्हांला खुप मिस केलं.
@shivajimore567 Жыл бұрын
Nikhil vagle sar well came
@nishaubale56602 жыл бұрын
धन्यवाद सर खूप दिवसांनी मी तुम्हाला ऐकले खुप छान विशलेशन केल आपण असेच आमच्या भेटीला येत जा आणि आज जे काही आपण बोलत खुप छान बोलात पण शेवटचे जे काही बोलात ते ऐकूनाही आहे आवाजच येत नाही जय भीम जय महाराष्ट्र
@sunilwavhal60042 жыл бұрын
uddhav thakare
@sushilashrisunder65052 жыл бұрын
वागळे साहेब फार दिवसांनंतर दिसतात धन्यवाद आम्ही तुमच्या विचारांची वाट पाहत होतो.आता आम्हाला परखड व स्पष्ट ऐकायला मिळतील.
@chandrakaladesale29662 жыл бұрын
व्वा वागळे व्वा विरोधक पण तुमच्या सारखा असावा . उद्धव ठाकरे यांच्या बाबत आपण योग्य विश्लेषण केले. उद्धव ठाकरे खरोखर आजारी होते हेआपण लोकांसमोर आणले हे आपले आभार.
@nickybouddha66332 жыл бұрын
निखिल वागळे सर is ग्रेट person निपक्ष आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व त्यांची विचारसरणी अगदी सरळ आहे
@madhurigore71032 жыл бұрын
Sir कार्यरत रहा. प्रामाणिक असणाऱ्यांची गरज आहे. धन्यवाद 🙏
@sangitvaidya67842 жыл бұрын
Nikhil sir good thoughts
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed nikhil waggle lie and propoganda 1) Uddhav Thackery started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise and Muslim christian will weaken country by outside funding. 2) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this also bjp/amitshah problem?? 3) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem?? 4) when sharad pawar kill hs opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@Thepkhindu2 жыл бұрын
Koni ghetch nahi waglya la kamavar
@santoshsherekar4127 Жыл бұрын
Nikhil wagale tumcha sarkhe patrakar chi khari garaj aahe you are great
@rajaramkhandekar24282 жыл бұрын
आदरणीय वागळे साहेब, आपणास पाहुण आनंद वाटला असेच भविष्य काळात आपण राजकीय विश्लेषक म्हणुन संपर्कात राहावे हि विनंती धन्यवाद साहेब
@umesh54692 жыл бұрын
😂😂
@S.V.Foundation2 жыл бұрын
@@umesh5469 gap ❤️dya... गोदीभक्ता
@mohinijagtap93792 жыл бұрын
खुप स्पष्ट विश्लेषक आहेत. बऱ्याच मुद्द्यांना हात घालून सत्य परिस्थिती सांगितली. साहेब धन्यवाद. जय महाराष्ट्र
@rajanparkar24582 жыл бұрын
पाऊसाळ्यात ऊपटणारे उपटसुंभ उपलब्ध असतात
@sachinshelar79712 жыл бұрын
काळाचा महिमा अगाढ आहे. वागले सर आतापर्यंत बाळासाहेब आणि सेनेला शिव्या देण्यात धन्य असायचे त्यांना सेनची बाजू मांडावी लागत आहे.☺️☺️☺️☺️
@manjushaapatil Жыл бұрын
Tumhala te kai boltahet, te kahich kalale nahi ka?
@ganeshmanjarkar1462 Жыл бұрын
1nptalowdoscarf
@madhuswetta34472 жыл бұрын
Nikhil is an excellent journalist...with
@umesh54692 жыл бұрын
😂😂
@shriramgawali56732 жыл бұрын
Very nice interview intejigent journalist
@sanketskhandekar2 жыл бұрын
this is excellent joke
@swapnilpatil62232 жыл бұрын
निखल वाघाळे ची पूर्ण हयात शिवसेनेला शिव्या शाप देण्यात गेली तेव्हा महाराष्ट्र्र भर शिवसेना वाढली जेव्हा पासून शिवसेनेची स्तुती करायला लागले तेव्हा पासून शिवसेना रसा तळाला गेली
@madhuswetta34472 жыл бұрын
@@sanketskhandekar please explain the Joke 🤣 in particular as your great statement remaining no meanings
@KetanKondvilkar2 жыл бұрын
It's been so long Nikhil Sir. We love to listen and see you.
रोजच्या घाणेरड्या राजकरणात आज खूप दिवसांनी काहीतरी वैचारिक आणि चांगली व्हिडिओ भेटली... निखिल वागळे सर....खूप खूप धन्यवाद..❤️✌🏻💐
@gaurikalokhe58392 жыл бұрын
वागळे sir तुमच्या सारख्या लोकांची आज समाजाला खूप खूप गरज आहे
@meghapatil57052 жыл бұрын
Very true analysis really appreciable 👍
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed this shamless nikhil waggle 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@shivajiraoparulekar21042 жыл бұрын
निःपक्षपाती विश्लेषण -शिवाजीराव परुळेकर
@vithaltondvalkar58852 жыл бұрын
@@shivajiraoparulekar2104 1¹à
@sachinkale54322 жыл бұрын
निखिल सर तुम्हाला बघुन फार आनंद झाला तुमच्या सारख्या पत्रकारांची गरज आहे
@vinaykotharkar9269 Жыл бұрын
एकदम झकास साहेब
@nivrtikirwale42952 жыл бұрын
धन्यवाद सर खूप दिवसांनी तुमचे वीच्यार आयकायला मिळाले जनतेच्या मनातल बोलत आहात सर
@rahulbhingare81282 жыл бұрын
So good to see you back Nikhil Sir
@vandanajadhav33252 жыл бұрын
खूप छान माहिती लोकापर्यंत पोहचवली आपले खुप खुप धनयवाद सर
@vinayakjadhav72662 жыл бұрын
A true journalist speaking on facts so analytical and completely unbiased. Today's media need to learn from him. Instead of gloryfying narrative of specific political parties.
@kkshine84322 жыл бұрын
चाटे कोचिंग क्लास ला होता हा आणि तू पण😂😂आजारी होता उध्दव मग खुडची सोडून देणे. . .
Let me exposed this shamless nikhil waggle 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@rajendrashimpi92122 жыл бұрын
सर 🙏अतिशय अभ्यासपूर्वक विश्लेषण👍
@MPTVlogs2 жыл бұрын
👍👍👍👍
@santoshthukrul18502 жыл бұрын
उत्कृष्ट व निःपक्षपाती पत्रकार👍
@willcar29372 жыл бұрын
वाह निखिल वागळे ना बघून छान वाटले असेच येत जावा मध्येच परत गायब होऊ नका🙏🙏🙏
@santoshgujar52372 жыл бұрын
Nikhil Sir, तुम्ही पुन्हा बातम्या मध्ये या, खूप छान वाटेल, 😇🌺🙏
@somnathgiri14322 жыл бұрын
साहेब तुम्ही जे बोलता ते सत्य खूप दिवसांनी तुमची मुलाखत ऐकली खूप बरं वाटलं
@dhanjay.kashinthgaikwad41202 жыл бұрын
निखिलजी खरे महाराष्ट्राचे अनुभवी व्यक्तिमत्व आहे सत्यम शिवमं सुंदरम अप्रतिम संवांद अमर्याद अभ्यासक आहेत सर
@sukhdevparit80742 жыл бұрын
Sir प्रामाणिक पत्रकारांची महाराष्ट्राला गरज आहे.!
@dhotregirish2 жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीचे छान विश्लेषण, धन्यवाद वागळे सर
@gajananpatil81702 жыл бұрын
सर आपणास पाहून खुप आनंद झाला.एक प्रामाणिक पत्रकार.योग्य विश्लेषण.
@SanjayPatil-oj2xi2 жыл бұрын
निखिल वागले यांचा फार चांगला अभ्यास
@subhashsuroshe5995 Жыл бұрын
नमस्कार निखिल वागळे सर तुम्ही जो विचार मांडले आहेत ते अतिशय चांगले आहेत तुमच्या सारख्या पत्रकार आसने ही काळाची गरज आहे
@rohanchavan9982 жыл бұрын
So happy to see Nikhil sir🙌❤️
@coolvasi2 жыл бұрын
This like is for nikhil sir.. welcome sir good to see you after long time.. plz come regularly and give your views. Your study and analysis is always knowledgeable
@sandiphole15122 жыл бұрын
नमस्कार आदरणीय निखिल वागळे सर ,, तूमची खूप गरज् आहे... तूम्ही नं १ पत्रकार आहात....
@akshadapatil9162 жыл бұрын
सर खुप खुप धन्यवाद तुमचं आवाज खूप दिवसांनी आयकला भेटला .आणि सर तुम्ही ज्या दिवसांपासून लोकमत चॅनल सोडलं .तेव्हा पासून मी त्या चॅनल वरच्या न्युज बघायच्या सोडलं. सर तुम्ही परत या..तुमच्या मुळे पुडच्या पिढीला ऐक प्रेरणा मिळेल. तुमच्या सारखं कुणीच खर ,बेधडक बोलत नाही. सर तुमचं आवाज माडंत जा.....💐 शिव सेना जिंदाबाद,,
@ybsonawane2 жыл бұрын
Welcome back Nikhil Sir 👍
@satishgangurde758 Жыл бұрын
हिंदूंची शिवसेना होण्यापेक्षा बहुजनांची शिवसेना अधिक प्रभावी होऊ शकते.
@saya20232 жыл бұрын
वागळे सर, खूपच चांगले विश्लेषण...आपले पण स्वागत...👍
@umesh54692 жыл бұрын
😂😂
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed nikhil waggle lie and propoganda 1) Uddhav Thackery started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise and Muslim christian will weaken country by outside funding. 2) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this also bjp/amitshah problem?? 3) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem?? 4) when sharad pawar kill hs opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@manishaprabhu99122 жыл бұрын
Nikhil sir, glad to see you after long time. Thank you sir.
@sarfrajkhan12002 жыл бұрын
Bravo nikhil sir
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed this shamless nikhil waggle 1) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this bjp/amitshah problem?? 2) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem. 3) he started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise 4) when sharad pawar kill opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@sudeshgaikwad7032 жыл бұрын
खुप चांगल्या रितीने आपण विश्लेषण केले आहे . धन्यवाद वागळे सर
@gauravgangan41302 жыл бұрын
He is very honest person... And he knows who is the leader of shivsena ❤️🙏🏻
@TheRoyalForcek92 жыл бұрын
😢😢😢😢😂❤❤😂😂😂😅
@sujit30742 жыл бұрын
Right
@thelonewolfproduction52002 жыл бұрын
😂😂😂😂😂😂 भाऊ तोरसेकर यांनी अगदीं सविस्तर पिसे काढली आहेत याची😂😂😂 honest 😂😂😂घंटा
@MM-ue4ol2 жыл бұрын
@@thelonewolfproduction5200 भाऊ 😀😀😀😀.. कुछ भी म्हणजे कुछ भी च 😂😂
@thelonewolfproduction52002 жыл бұрын
@@MM-ue4ol kuch bhi tar kuch bhi😂😂 ट्विटर वरती तर सगळी दुनिया पिसे काढते याची. शिवसैनिकांनी च तुडवला होता याला....एक नंबर जातीयवादी पत्रकार
@MrChandrakant262 жыл бұрын
कोरोणा काळात मी माझ्या आजारी आईला भेटण्यास मिळाले नाही तसेच उद्धव साहेब बद्दल ही आहे तरीही त्यातही उद्धव साहेब विदेशी डॉक्टर बरोबर संपर्क ठेवून महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयास करीत होते म्हणून आज जनता निर्भिड आणि निर्धास्त श्वास मोकळा केला.
@basheerahmed83832 жыл бұрын
निर्भीड , सच्चा आणि दमदार पत्रकार . राष्ट्रीय वाहिन्यांनी साहेबांची बरीच गळचेपी केली . 🙏
@RajuKeVines2 жыл бұрын
Good to see nikhil wagale sir after a long time..he must be back on TV
@deepakshinde3526 Жыл бұрын
एक नंबर विश्लेषण केले वागळे साहेबांनी आणि एक नंबर पत्रकार आहे हा त्यांना सुद्धा खूप त्रास झाला
@sharadpatil48182 жыл бұрын
सत्य विचार मांडला बद्दल धन्यवाद सर
@MyAkshay0092 жыл бұрын
😄😀😄😀😄😀😄
@RAGHAV806722 жыл бұрын
निखिल वागळे सर हे चोरालाही खरे बोलायला लावणारे खरे स्पष्ट पत्रकार होते आणि आहे. सर फार दिवसांनी मिडिया सामोरं दिसले. सलाम सर 👌👌👌👍👍
@jeevanpokale14242 жыл бұрын
निखिल वागळे सरांना पाहिले खुप छान सच्चा पत्रकार सरांना खुप खुप शुभेच्छा खुप जुणे जाणते पत्रकार
@ashishsarwade92172 жыл бұрын
Nikhil sir Please come back and save journalism.
@umesh54692 жыл бұрын
😂😂
@S.V.Foundation2 жыл бұрын
@@umesh5469 gap ❤️dya... गोदीभक्ता
@lucky_the_racer8882 жыл бұрын
@@umesh5469 🤣🤣
@homeidea1162 жыл бұрын
Nikhil sir request to you please come back and save Journalism and Maharashtra..
@saurabhmaliye65352 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@babajimankar99762 жыл бұрын
वागले साहेब खरं बोलणारा माणूस 🙏
@nandkishorkaralkar97562 жыл бұрын
बरोबर आहे.
@गणेशढेंबरेपाटीलजालना़2 жыл бұрын
आभिनंदन, वागळे साहेब. जय महाराष्ट्र.
@harikokare53882 жыл бұрын
सर आताच्या घडीला आपल्या रोखठोक विचाराची खुपच गरज आहे.धन्यवाद सर
@ghanashyamahire36892 жыл бұрын
Sir I am extremely happy to see you on TV.
@dattakadam8630 Жыл бұрын
Khup sir best sir thanku so much
@uditedit122 жыл бұрын
निखिल सर आपन कुठे दिसत नाही कारन काय सर आम्ही आपली भरपुर वाट बघत होतो
@yogeshrokade56452 жыл бұрын
निखिल वागळे साहेब आपल्या बदल खुप आदर आहे. प्रामाणिक पत्रकार आहेत आपण.
@karnakarna44902 жыл бұрын
One of the best interview balanced and inpartial views by Nikhil Wagle .
@vishalsalunke66362 жыл бұрын
Great analysis by nikhil sir
@arunpatil22822 жыл бұрын
निखिल वागळे यांना फार दिवसांनी बघून खूप छान वाटतं खूप सुंदर स्पष्ट विचार असतो त्यांचा. आजचा सवाल ह्या कार्यक्रमापासून त्यांना मी ओळखतो.
@dipakbhosale54822 жыл бұрын
जय शिवराय वागळे साहेब बऱ्याच दिवसांनी कम बॅक केल आहे लोकशाही वाचवण्यासाठी तुमच्यासारखे पत्रकारांची देशाला गरज आहे
@ganeshamle63162 жыл бұрын
निखिलजी वागळे सर आजकाल तुमचा सारखं विश्लेषण बघायला मिळत नाही खूप छान सर 👏👏
@nitinmahamuni18212 жыл бұрын
Great analysis
@shivrajkamble3675 Жыл бұрын
वागळे साहेब आपण महान विश्लेषणात्मक आहात. I am with you
@someshwarnavghane61992 жыл бұрын
निखिल वागळेसर आपण खुप छान विशलेषण करता अगदी खर आहे 🙏
@mubinmohimtulay76882 жыл бұрын
Ravish Kumar of Marathi journalism. Always gives frank opinion.
@shrirangtambe43602 жыл бұрын
@@NINAVI who in politics is having good mentality following morality? I have no bias towards shiv sena or UT but this is not the way to fight. It shows BJP's cowardness who can't fight in election. They knew, they have no chance if mva contest election in unison so bjp played cheap tricks. Doesnt look good for party who claims, they are different or better. This is not bjp which Advani and Vajpayee lead or represented.
@karnakarna44902 жыл бұрын
Ravish kumar is biased, Nikhil Wagle is always factual and impartial .
@sandeepkambli25962 жыл бұрын
Let me exposed nikhil waggle lie and propoganda 1) Uddhav Thackery started hating hindutva and started "kateeli Hindutva" in the madness of hating modi 🙄. Kateeli Hindutva means only Hindu has to compromise and Muslim christian will weaken country by outside funding. 2) uddhav Thackeray started doing anti Hindu activity like azaan sparada, azan on loudspeaker is okay, he removed Hindu word from Balasaheb poster on the stage, in dasehraa rally. Palghar sadhu killing is okay, is this modi/amitshah problem ??🤬 . He is not allowing hanman chalisa and bhagwad Gita is this also bjp/amitshah problem?? 3) if he has problem with amit shah/modi/bjp then he should have started a independent party like Balasaheb Thackeray did. Why he done tie up with congress and NCP which is anti Hindu. Is this bjp problem?? 4) when sharad pawar kill hs opponents then he is called chanakya but amitshah kill opponents he is called he is called khunshi 🤬
@shradhamalekar40542 жыл бұрын
@@shrirangtambe4360 bjp's trick is not called cheap trick it's called politics