ही मंडळी सत्तेशी व जगू शकत नाही एक नंबर विश्लेषण साहेब जय महाराष्ट्र 🙏🏻
@sunitasonawane777115 сағат бұрын
True
@arvindkahare892714 сағат бұрын
😂
@hariomgamer911214 сағат бұрын
महायुतीच्या महा विजयाने विरोधक इतके पिसाळले आहेत की त्यांना सुचेना काय करावं म्हणुन असले फालतु उद्योग
@futurol417713 сағат бұрын
खरय पण चांगल्यासाठीच
@prakashshinde87313 сағат бұрын
शिवाय ED चा जमाल गोटा अमित शहा कडे आहे हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना माहीत आहे
@bharatpatil191113 сағат бұрын
हा शपथविधी नाही तर मराठी माणसाचा अंतविधी आहे.
@samirmansuri857 сағат бұрын
जसे बीजेपी शिंदेच्या वाचाल विरांवर आक्षेप घेतेय की त्यांना मंत्री बनू नका तसेच शिंदे पण घेऊ शकता की बीजेपी ने देखील त्यांच्या नितेश राने सारख्या वाचाल विराला मंत्री बनू नाही जो बापाला बाप ना मानता सागर बंगल्याला बाप मानतो 😂
@NitinMore-y3o15 сағат бұрын
इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट ईव्हीएम पैसा यांच्या मुळे सत्तेवर आलेल्या सरकार ला आमच्या शुभेच्छा नाहीत जय मराठी
@Shankarpatre15 сағат бұрын
मनापासून मनातल्या भावना व्यक्त केल्या.
@manojhase149015 сағат бұрын
8:18
@ilbabambasilbabambas255615 сағат бұрын
अनैतिक सरकार
@अपरिचित-र7म15 сағат бұрын
2019 सालि आलेले उद्धव ठाकरे सरकार हे अधिकृत होते ना😅
@NitinMore-y3o15 сағат бұрын
@अपरिचित-र7म होय कोणत्याही पक्षाने कोणत्याही पक्षाच्या बरोबर युती करायला हरकत नसते, परंतु मतांची चोरी ठाकरे पवार यांनी केली नाही, किंवा इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट ईव्हीएम यांच्या मदतीने ते सत्तेवर आले नव्हते हे पण लक्षात असु दे
@Sanjeev315515 сағат бұрын
शिंदे साहेबांनी जी शिवसेनेशी गद्दारी केली त्याचं हे फळ आहे त्यांना चांगलाच गांजर दाखवलेला आहे
@radhakishanajbe451114 сағат бұрын
Very good sair
@rajendrajadhav978311 сағат бұрын
Correct 👍
@charudattahatode538910 сағат бұрын
कट्टर, निष्ठावान शिव सैनिकांचे शिव्या, शाप नडल्या शिवाय राहणार नाहीत.
@vijayakerkar98914 сағат бұрын
वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, यांचे विचार पायदळी तुडवले. कसले हे शिवसैनिक...!
@GorakshanathKharat13 сағат бұрын
अगदी बरोबर आहे,फसव्या घोषणा सुरू झाली आहे, खोटं सरकार
@sachingajre506912 сағат бұрын
चोर आहेत 😂😂😂
@gopinathkadam24715 сағат бұрын
आत्ता तरी मराठी माणसाने सावध रहावं, मुंबई महानगर पालिका निवडणुकीत आपली एकजूट दाखविणे गरजेचं आहे.
@aslamwaghu409315 сағат бұрын
Kahi fayda nahi.bhau, evm aahe na...
@asw730914 сағат бұрын
Tech tr...ata tari ballet paper ni election vhave 🙏
@amarjagtap795714 сағат бұрын
EVM pudhe Kay chalatay. Hats off to Markatvadi people. Keli daring pan ya nakli bahumat sarkarche bhande fodle.😊
@jglaxman610714 сағат бұрын
Ballet paper election झाले पाहिजे.
@JaiHind-lf5re13 сағат бұрын
हा ना तिथे पण उपट्या ठाकरे ला घोडा लावायचा आहे 😂😂
@amolPatil-wg1go15 сағат бұрын
आम्ही महाराष्ट्र चें लोक या शप्पथ विधि चा निषेध करतो कारण ही Evm ची जीत आहे
@gopalpathade335614 сағат бұрын
जय श्रीराम😂😂
@hariomgamer911214 сағат бұрын
महायुतीच्या महा विजयाने विरोधक इतके पिसाळले आहे की त्यांना सुचेना काय करावं म्हणुन असले फालतु उद्योग
@mdk420114 сағат бұрын
शप्पथ नव्हे शपथ
@SujitRetro14 сағат бұрын
शरद पवार आणि जनाब उद्धव शपत विधीला लाजून लाजून येणार आहे. अस संज्यानि सागिल आहे 😁😁😁😁
@nitinrane439514 сағат бұрын
@@SujitRetro अबे चल फूट
@RamchandraGore-o1d13 сағат бұрын
निखिल सर तुमाला विनंती आहे कि शिंदे गट बोला जय.महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩
@samirmansuri857 сағат бұрын
जसे बीजेपी शिंदेच्या वाचाल विरांवर आक्षेप घेतेय की त्यांना मंत्री बनू नका तसेच शिंदे पण घेऊ शकता की बीजेपी ने देखील त्यांच्या नितेश राने सारख्या वाचाल विराला मंत्री बनू नाही जो बापाला बाप ना मानता सागर बंगल्याला बाप मानतो 😂
@ilbabambasilbabambas255615 сағат бұрын
सिरीयस ली सांगायचे तर evm बरोबर परप्रांतीय यांच मतदान या विजयाचा भाग आहे परप्रांतीय वाढती संख्या कठीण आहे महाराष्ट्राचे
@vasantghadi498014 сағат бұрын
परप्रांतीय कशाला म्हणता गुजराती, मारवाडी, भैय्ये ,मुसलमान म्हणा , याचे कारण मराठी राजकारणी, आणि मराठी माणसांची लाचारी.
@darkknight431311 сағат бұрын
आत्ताच त्यांची दादागिरी वाढू लागली आहे
@mayuresh780915 сағат бұрын
महाराष्ट्राचं दुर्भाग्य म्हणावं कि जनतेचे बहुमत नसलेले सरकार प्रथम सत्तेवर बसतंय
@kedarmulay00714 сағат бұрын
😂😂😂
@hariomgamer911214 сағат бұрын
महायुतीच्या महा विजयाने विरोधक इतके पिसाळले आहे की त्यांना सुचेना काय करावं म्हणुन असले फालतु उद्योग
@omfadnis14 сағат бұрын
उद्धव नी ज्याला थांबवले उगीचच 😮😮पाच वर्षा आधी, आता उद्धव नाहीं थांबवू शकतं त्याला
आता उद्धव ठाकरेंची आठवण आली असेल त्यानं आता कळलं असेल की उद्धव ठाकरे बरोबर होते
@anjaliayachit301011 сағат бұрын
😂😂nahi re ase kahi ti athvn hi nako ata😂😂😂
@hemantjoshi138214 сағат бұрын
या शपथविधी आणि सरकारचा निषेध
@SubhashRewaskar15 сағат бұрын
पक्ष व चिन्ह प्रकरणावर अचानक सुप्रिम कोर्टाने ६ डिसेंबर सुनावनी ठेवली.शपथविधी पर्यत हा सरळ झाला नाही तर ६ तारखेला पक्ष व चिन्ह काढु असा दम दिलेला आहे त्यामुळे गुपगुमान शपथविधीला हजर राहणार.
@panditchandurkar572310 сағат бұрын
एक नंबर भावा.
@laxmangalande374712 сағат бұрын
निखिल जी जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@shivsenashakhano.21214 сағат бұрын
एकनाथ शिंदे हा संपलेला नेता आहे जो भाजपा नावाच्या व्हेंटिलेटर वर जगतो आहे
@pradipthasale904213 сағат бұрын
या देशात न्याय व्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही जय महाराष्ट्र
@udayrasal747015 сағат бұрын
अनेकांच्या सत्ता गेल्या आहेत नवीन आल्या आहेत हे काही काळ चालेल पण यांच्या नियतीचा हिशोब नक्की होईल
@sunandakulkarni691413 сағат бұрын
नियती ने शिक्षा दिली आहे 🎉🎉
@rohitkamble14414 сағат бұрын
80 जागा मुश्किल तिथे 134 झाले ...गरज राहिली नाही 145 पण केले असते पण मुद्दाम थांबवलं आणि अपक्ष ना बहुमत साठी आणल जवळ यांची गरज ठेवली नाही..अश्या निवडणुका झाल्या तर अवघड
@subhashnaik837515 сағат бұрын
ईव्हीएमच्या जुलाबाततून हे सरकार जन्माला आले
@omfadnis14 сағат бұрын
उद्धव नी ज्याला थांबवले उगीचच 😮😮पाच वर्षा आधी, आता उद्धव नाहीं थांबवू शकतं त्याला सिंहासन वर बसायला
@GaneshShejwal-uh6uq15 сағат бұрын
विश्वास घातकी भष्टाचार गददारी महाराष्ट्र राज्य मध्ये फार काळ टिकत नाही हा स्वाभिमानी महाराष्ट्र राज्य आहे
@jeevanmalusare576215 сағат бұрын
शिंदे सत्तेसाठी काही पण करू शकतो
@radhakishanajbe451114 сағат бұрын
shinde maghe ed aahe
@rahulsonawane966414 сағат бұрын
Right
@rohidasdas855013 сағат бұрын
ठाकरे सारखे बरोबर ना😂
@samirmansuri857 сағат бұрын
जसे बीजेपी शिंदेच्या वाचाल विरांवर आक्षेप घेतेय की त्यांना मंत्री बनू नका तसेच शिंदे पण घेऊ शकता की बीजेपी ने देखील त्यांच्या नितेश राने सारख्या वाचाल विराला मंत्री बनू नाही जो बापाला बाप ना मानता सागर बंगल्याला बाप मानतो 😂
@nandushejwal123611 сағат бұрын
शतप्रतिशत गुजरात लॅबी दोभाई चौकीदार दुकानदार फडतूस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्मलेल्या EVM, न्यायपालिका, निवडणुक आयोग,ईडि, सीबीआय, आयकर केंद्रीय यंत्रणा करलो मुठीमे, अवतारी पुरुष नौटंकी भाजप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी २०१४ भारत देशात बोलबाला आहे, सबकुछ सत्ता सर्वेपरी है, वारे अच्छा दिन,तोडा फोडा आणि राज्य करा ब्रिटिश सुत्र शतप्रतिशत गुजरात लॅबी चरणी महाराष्ट्र झुकवला आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची, भारत देशाची वाट लावली आहे.
@BhausahebAher-ij3qc14 сағат бұрын
दादा तो दादाच असतो दाढीवाल्यांना नक्कीच घरी बसवणार
@Sports.frenzy1115 сағат бұрын
सहा महिने, सहा दिवस सोडा शेवटी या लाचारांनी सहा तासांसाठी तरी द्या हि सुद्धा मागणी केली असू शकते !
@asw730914 сағат бұрын
लाचार
@bhausahebavhad644314 сағат бұрын
षडयंत्र करून हे सरकार सत्तेवर आले.
@FRQ-w7z15 сағат бұрын
शिंदे गट बोला शिवसेना नाही 😡🔥😡🔥
@suyograne332215 сағат бұрын
Shindegat nahi gaddargat
@FRQ-w7z15 сағат бұрын
@ 🔥🔥🔥👍
@sanjayshinde967714 сағат бұрын
शिवसेनाच
@FRQ-w7z14 сағат бұрын
@ Shivsena Manje ठाकरे च!!! दम असेल तेर नवीन नाव आणि चिन्ह घेऊन लढ म्हणावं चोर गट !! भाजप च्या जीवावर माज करत होते ५६ आले आता बीजपी ने लाईकी दाखवायला सुरु केली !! म्हणून च ६ महिने तेरी करा म्हणून भीक मागावी लागते🔥🤡🤡गुजराती दलाल🤮🤮
@mvm286413 сағат бұрын
SS म्हणजे शिंदेसेना शिवसेना बिलकुल नाही
@शिवनंदन-ष4द15 сағат бұрын
निखिल वागळे साहेब प्रेमी युवा मंच ❤❤❤
@musicmedicine291813 сағат бұрын
😂😂😂
@bhauyewale516713 сағат бұрын
प्रयत्न तर करायलाच हवेत ना? आणि बीजेपी 132+ आहेत, याची जाणीव आहे, त्यांनी त्यांचं काम केलंय, बरोबरच आहे ना?
@bhauyewale516713 сағат бұрын
लोकांनी आज डोकयावर घेतलंय उद्या पा्याजवळ पण आणतील, जनता जनार्दन आहे 💐💐💐
@prakashchavan697215 сағат бұрын
थोडेसे थांबायला हवं काय होईल ते पाहिला लागेल.... ठाकरे आणि पवार काय करतात हे पण पाहिला पाहिजे........ मराठी लोकांनी आता गुजराती भाषा शिकायला सुरुवात करायला पाहिजे.... आता कळेल... भाजपा काय आहे ते..... मराठी लोकांना..... ठाकरे. पवार पाहिजे होते... 🙏
@ilbabambasilbabambas255615 сағат бұрын
शिंदे ना माहिती होते evm मुळे एवढ्या जागा निवडून आल्या आहेत महणुन ते अडून बसले असणार निवडणूक खर्च निघायला पाहिजे म्हणुन तयार झाले असतील 😂
@sunitasonawane777115 сағат бұрын
True
@hariomgamer911214 сағат бұрын
महायुतीच्या महा विजयाने विरोधक इतके पिसाळले आहे की त्यांना सुचेना काय करावं म्हणुन असले फालतु उद्योग
@pranavmalte782714 сағат бұрын
😂😂😂 खरंय😅😅
@prakashgadre131113 сағат бұрын
उद्या शिंदे साहेब व 56 आमदार सुरत , नंतर गुवाहाटी la जाणार आहेत...
@narendranehete68211 сағат бұрын
अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार चालविल्यानंतर, ईव्हीएम च्या कृपेने तेच सरकार महाराष्ट्राच्या बोडक्यावर पुन्हा बसलेच! 🤦♀️
@Sports.frenzy1115 сағат бұрын
फडणवीस काही करा पण दंगली पेटवून महाराष्ट्राची वाट लावू नका, तुम्ही मागील काही काळात खुप प्रयत्न केले पण यश आलं नाही. आता सत्तेत आलात आता तरी लोकांना प्रेमाने शांततेनं जगू द्या 🙏
@PrakashJadhao-k4h14 сағат бұрын
@@Sports.frenzy11 खूपच छान व आवश्यक आहे आपले मत मी आपल्या मताचे स्वागत करतो जय महाराष्ट्र
@shivajishinde292614 сағат бұрын
Devendra 5 varsha cm hote .kadhich dangal zali nahi....satya paha..
@Sports.frenzy1114 сағат бұрын
@@shivajishinde2926 भिमा कोरेगाव काय होतं मित्रा ? अमरावतीत झाली ती काय होती ? बर्याच शहरात झाली, ती नको व्हायला एवढीच अपेक्षा. आपल्यासारख्यांचं काही जात नाही दोन्ही समाजातील गरीब मुलांचं त्यांच्या कुटूंबाचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं.
@pankaj778015 сағат бұрын
रुसवा फुगवा सोडून अपमान गिळून, सत्तेची चतकोर भाकर गोड मानून, ढेकर देऊन, पुढे चालली शिंदेसेना.. पूर्ण विरामाकडे
@ilbabambasilbabambas255615 сағат бұрын
खर आहे
@pranavmalte782714 сағат бұрын
व्वा मस्त ❤😂
@sureshmasaye478711 сағат бұрын
सर आपण खूप सुन्दर माहिती देतात पण जिवंत मासा पाण्याशिवाय. जगू शकत नाहीत पाण्याबाहेर.राहिलात.थर.मारणार. असे मेहींदेचे. झाले आहे सर आपण बोला यावर
@sureshmasaye478711 сағат бұрын
सर आपण उद्या सरकार स्थापन काल झाल्यावर.महायुती. बदल माहिती.द्यावी
@bhaskargadkari581914 сағат бұрын
शिंदे शिंदे शिंदे काय लावले कशाला एवढं मोठं करता गद्दार ल एवढं आणि एवढं महत्व देता
@FRQ-w7z13 сағат бұрын
Bagha na !!
@musicmedicine291813 сағат бұрын
Views kase milnar mg
@FRQ-w7z13 сағат бұрын
@ views Thackeray navaver miltat shinde nahi 🤣🤣
@rohidasdas855013 сағат бұрын
खरा गद्यर ठाकरे आहे
@gulfampathan127912 сағат бұрын
@@rohidasdas8550tu Gadarancha agent ahes😅😅😅
@rajeshsawant994813 сағат бұрын
सर महाराष्ट्र वाचवणं हे आपल्या हातात आहे हे लक्षात घ्या
@sharadamberkar392615 сағат бұрын
निखिल,आता खेदाने म्हणावे लागेल की, या लोकांनी राजकारणाचे खरोखरच गज-करण करून टाकले!!!
@GorakshanathKharat13 сағат бұрын
महाराष्ट्र च्या मराठी माणसाचे मुंबई येथील सर्व जनतेची काळजी, संरक्षण करणे ही काळाची गरज आहे असे होणे सरकारने जाहीर करावा
@SambhajiKadam-j9i14 сағат бұрын
Evm चा मुख्यमंत्री झाले जनतेचा नाही
@भारतपाशिंदे14 сағат бұрын
ग्रेट
@pranavff149515 сағат бұрын
संविधानाचा अनादर करण्याची कोणतीही संधी भाजप सोडीत नसते.असं साहाजिकच वाटणं स्वाभाविक आहे.
@kailas_patil786315 сағат бұрын
वागळे साहेब आपण खूप चांगले विषलेन केले पण फडणवीस यांच्या हातात सर्व दोऱ्या होत्या मात्र शिंदेंचे तसे शिंदेंना पुढें त्रास होणार आहे.....🙏🚩
@asw730914 сағат бұрын
Karma
@Sports.frenzy1115 сағат бұрын
अगदी काही दिवसातच अजित पवार आणि फडणवीस शिंदेचा खुर्दा करतील !
@bayajichavan536215 сағат бұрын
EVM सरकार आहे असे म्हटले वावगे वाटणार नाही
@santoshtayshete763315 сағат бұрын
EVM हटाव
@omfadnis14 сағат бұрын
उद्धव नी ज्याला थांबवले उगीचच 😮😮पाच वर्षा आधी, आता उद्धव नाहीं थांबवू शकतं त्याला सिंहासन वर बसायला
@santoshrane771113 сағат бұрын
आपल्या कथनाने हे सिद्ध होतय की, महाराष्ट्र केंद्रशासित झालेला आहे!
@shimbu_gamer15 сағат бұрын
शिंदे सरकारमध्ये सहभागी नाही झाले तर त्यांचाही पक्ष हा फुटलेल्या असेल हे आमदार शिंदे यांना सोडून जातील हे टाळण्यासाठी सरकारमध्ये सहभागी नको म्हटले तरी ते सहभागी होणार आहेत हे नक्की लक्षात असू द्या
@anilgachake68814 сағат бұрын
सरकार चुकीचे आहे. त्यामुळे कुणी काहीही बनले तरी काही उत्सुकता अजिबात नाही.
@nirmalabuchake767715 сағат бұрын
वागळे साहेब गुजराती मारवाडी आत्ताच आपल्यावर दादागिरी करायला लागलेत अजून तर सरकार सत्तेत बसायचंय अजून भाजपचा मुख्यमंत्री पण नाही तरी पण गुजराती मारवाडी आपल्यावर रुबाब करायला लागलेत मारवाडी बोला गुजरातीत बोला भाजप सरकार आले त्यांच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवा साहेब
@SagriSidram15 сағат бұрын
Neet & Clean. Speech Very Nice 🎉🎉🎉
@ramakantvadje921614 сағат бұрын
छान विडिओ, सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.
@IrbhanKale15 сағат бұрын
निखिल वागळेजी आज देशात महमद तुघलकी कारभार सुरू आहे मोदी हे देशाच वाटोळ करु पहात आहे
@RahulPatil-lr5iz15 сағат бұрын
केलंय वाटोळं
@hariomgamer911214 сағат бұрын
महायुतीच्या महा विजयाने विरोधक इतके पिसाळले आहेत की त्यांना सुचेना काय करावं म्हणुन असले फालतु उद्योग
@sampatraochavan877514 сағат бұрын
Waghle Saheb हे गैर सरकार आहे Salute Waghle Saheb
@suryakntmundhe14 сағат бұрын
निखील सर जय महाराष्ट्र. मिंधे गुपचूप शपथ घेणार. नाही तर याच्या मागे ई डी लागणार.
@रातराणी15 сағат бұрын
आत्ता शिंदेचे काय होणार? एवढा सर्व खटाटोप करून ह्याने काय कमावले? भाजपने जे शिवसेनेशी जे केले तेच ह्याच्याशी केले. एकंदरीत मराठी माणसाचे नुकसान झाले.
@prabhurajgadkar145314 сағат бұрын
शिंदे ची दुखरी नस मोशा नी दाबली असेल.
@बाळासाहेबतुपे-थ9त15 сағат бұрын
मराठी नेते अनाजी पन्ताच्या दावनीला कसे बांधले संभाजीराजांशि फितुरी कशी झाली त्याचेच हे जिवंत उदाहरण आहेत
@radhakishanajbe451114 сағат бұрын
Very very nice
@rahulsonawane966414 сағат бұрын
एकदम बरोबर
@omfadnis14 сағат бұрын
उद्धव नी ज्याला थांबवले उगीचच 😮😮पाच वर्षा आधी, आता उद्धव नाहीं थांबवू शकतं त्याला
@omfadnis14 сағат бұрын
@@बाळासाहेबतुपे-थ9त उद्धव नी ज्याला थांबवले उगीचच 😮😮पाच वर्षा आधी, आता उद्धव नाहीं थांबवू शकतं त्याला सिंहासन वर बसायला
@madhurinalawade896514 сағат бұрын
Correct 👍
@tukaramjadhav439615 сағат бұрын
शिंदे वर्षा बंगल्याच्या भिंती रंग़वणार नाहीत अशी आशा करूया
@suyograne332215 сағат бұрын
Ata sadhya tari udyapasun BJP chi bhandich ghasaychi ahet.....
@sambhajiharkar989411 сағат бұрын
निखिल वागळे साहेब तूम्हाला मानाचा मुजरा.कारण आज तरी तूमच्या सारखे पत्रकार तर नाहीच पण.व्यक्ती सुध्दा दूसरा कोणी नाही.जात न पाहता महाराष्ट्राचे हितगुज पाहतात तूम्ही तळमळीचे खरोखर स्वागत आणि अभिमान आहे. .. निखिल वागळे सर धन्यवाद 🙏
@bhimashankarbhuslunge15 сағат бұрын
हे व्यवस्थित चालणार नाही काही दिवसात यांचे दुष्परिणाम चालू होणार आणि ते एकमेकांशी समजून घेणार नाहीत कारण जैसे फिरले तैसे उगवते
@hemantwalke593313 сағат бұрын
चोरांची शिरजोरी झाली आहे.... मतांची चोरी करून.... निकाल फीरवला आहे.....
@roshansargar879711 сағат бұрын
EVM हटवा लोकशाही वाचवा ❤
@SUBHASHSARNOBAT12 сағат бұрын
मराठे युद्धात जिंकतात पण तहात हरतात हे शिंदेंनी सिध्द केले...इतिहासाची पुनरावृत्ती
@ramchandrashinde447915 сағат бұрын
अखेर evm scamm ने लोकशाही चा खून केला
@bhushandesale954311 сағат бұрын
निखील जी हे होऊ घातलेले नवीन सरकार आमच्या सारख्या सर्व सामान्य जनतेला आणि लोकशाहीला मानणाऱ्या सर्व लोकशाही आणि महाराष्ट्र प्रेमी जनतेला अजिबात मान्य नाही. जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.
@humanism-15 сағат бұрын
एक है तो "नाठ" है ! नाथ चाटायला गेलाय.
@kalyanmore53915 сағат бұрын
सध्याच्या मंत्रिमंडळात कुठल्याही प्रकारचे? प्रेम आकर्षण? वाटत नाही? तेच तेच चेहरे? खरं म्हणजे दुनिया कंटाळलेली आहे? तुम्हाला लखलाभ
@kailassitaramjadhav647415 сағат бұрын
Ajit Pawar ne maratha che wat lawali
@dattakotwal264812 сағат бұрын
निखिल वागळे साहेब काय पण असो जनता खुश नाही. कुठेच जल्लोष दिसत नाही. जनतेचा आपलं सरकार म्हणून. विचार करण्याची गोष्ट आहे. 🙏🙏
@gopinathkadam24715 сағат бұрын
भाजपचे आर्थिक मदतगार गौतम अदानी आहेत त्यामुळे शपथविधी दिमाखदार पद्धतीने होईल.
@AK_VILLAN.11 сағат бұрын
निखिल सर आज पासून फक्त evm बंदी वर विडिओ बनवा evm बंद झाल्या शिवाय bjp ला हरवणे अशक्य.
@sopanchoudhary-ld1pq15 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@Sports.frenzy1115 сағат бұрын
शिंदेला शिव्या घाला तरच सत्तेत घेतो असं जरी बोलली भाजप तर एकनाथ शिंदे ला शिव्या घालायलाही कमी करणार नाहीत त्यांचे नेते 😂😂😂
@PramodAyare-my2hs13 сағат бұрын
म्हपालिका तरी वाचवा सर्व मराठी माणसानी गुजराती भैया सत्ता आणू नका
@dipakparab223110 сағат бұрын
Barobar
@pranavff149515 сағат бұрын
स्वाभिमानी मराठा अवमूल्यन सहनच करू शकत नाही.छत्रपतींना पाठ दाखवून मैदानातून पळून जाणाऱ्या सरदारांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांना उभे करणार्या औरंगजेबाचा अपमान करून दरबारातून निघून गेल्याचा स्वाभिमानी ईतिहास आपण वाचला आहे.
@VinodWaghalkar14 сағат бұрын
हे होऊ घातलेले सरकार पैसा वEVM चे सरकार आहे ही लोकभावना बळवत आहे . .
@user-lq9vi4zz1n11 сағат бұрын
Now Maharashtra will be controlled fully by Gujarat lobby
@panditlone388615 сағат бұрын
E.v.m.सरकार 🎉🎉🎉
@omfadnis14 сағат бұрын
उद्धव नी ज्याला थांबवले उगीचच 😮😮पाच वर्षा आधी, आता उद्धव नाहीं थांबवू शकतं त्याला सिंहासन वर बसायला
@dipakpatil571714 сағат бұрын
EVM cha CM.. Jantecha Kiva Maharashtra cha nhi
@Rahgir-nq6xl12 сағат бұрын
काळ किती बदलला ना, कधी काळी BJP ला शिवसेनेचा आधार होता ...
@subhashgaikwad313115 сағат бұрын
2:13 आम्ही गरीब असलो तरी अन्याय सहन करणार नाही...मिडीया अनं नेट वर्क प्रोव्हायडर सर्व सामान्य जनते चं विचार,सुचित, केलं,तर विकलेल्या गेलेलं नेटवर्क किती खालच्या पातळीवर गेले आहे, हे नेटवर्क चांगले समजते
@shankarsalaskar837714 сағат бұрын
उपमुख्यमंत्री म्हणजे काही नाही आधिकार ही राहणार नाही निखिल सर कारण विधानसभा सभा अध्यक्ष नव्हते तेव्हा उप अध्यक्ष निर्णय आधिकार दिला नाही मग शिंदे उप मुख्यमंत्री झाले तरी तिला किंमत नाही शिंदे किती बोलू दे ते नंदी बैल झाले आहे हे निश्चित
@CrickTalk4u14 сағат бұрын
Constitution maddhe dcm pad nahi.
@vijaypatil428313 сағат бұрын
सर भाजप मध्ये धमक असेल तर बॅलेट पेपर वर निवडणुका घेऊयदा
@AK_VILLAN.11 сағат бұрын
Evm है तो मुमकिन है
@dattatrayapawar236914 сағат бұрын
Congratulations CJI EC EVM government 👏 👍 🎉🎉🎉
@ganpatshirke263810 сағат бұрын
निखिल सर,खुप छान वास्तववादी विश्लेषण👌👍👍👍
@mahadevshinde678314 сағат бұрын
काय झाडी काय डोंगर काय हाटील हे गेले कुठे आहे
@uddhavfalke179713 сағат бұрын
गेलं ते साडी घ्यायला
@shankarsakte223513 сағат бұрын
उपटायला गेले
@nimbapagar82612 сағат бұрын
आम्ही महाराष्ट्राचे सर्व लोक या शपथविधी सोहळ्याचा निशेष व्यक्त करतो हा EVM चा विजय आहे लोकशाहीचा विजय नाही
@sunilmore472712 сағат бұрын
सत्ता मतांनी आली नाही. EVM ने आणली
@vasantpanchal835214 сағат бұрын
निवडणूक निकाल जनतेला विश्वासार्ह वाटत नाही व जनतेचे कोणीही समाधान करू शकलेले नाही.त्यामुळे भविष्यात मराठी माणूस संभ्रमित रहाणार आहे.
@AmirShaikh-vi5tf14 сағат бұрын
मुख्यमंत्री चे पद EVM नि ठरवले आहे अता मंत्रीपद पण EVM नि ठरावे …
@panditchandurkar572310 сағат бұрын
करोडो रुपये शपथविधी इव्हेंट ला खर्च होणार कुठून आला इतका पैसा. कुठे घेवून चालला आहात शिवरायांचा महाराष्ट्र.
@ilbabambasilbabambas255615 сағат бұрын
अंक सहावा जाऊ बाबा जोरात 😊 सोडा आता वर्षा खरा शिवसैनिक खुष होईल😅
@darkknight431311 сағат бұрын
महाराष्ट्र आत्ता परप्रांतीयांच्या हातात जाणार
@MadhavDHAKANE-p1c13 сағат бұрын
महाराष्ट्रच दुर्भाग्य म्हणाव नको असलेला मुख्यमंत्री होतयं
@vinodparab595810 сағат бұрын
साहेब नमस्कार आपणास खूप वाईट वाटते या महाराष्ट्राचे ज्याला हरमखोर अनाजी आणि गद्दारांची टोळीने या सर्वसामान्य जनतेला इलेक्शन च्या माध्यमातून फसवल याला फक्त आणि फक्त काही मराठेच कारणीभूत आहेत इतर कोणतेही जातीचे लोक याला जबाबदार नाहीत आपल्या निर्भीड पत्रकारीतेला सलाम 🙏🙏🌹🌹
@vijaydalvi688015 сағат бұрын
जय महाराष्ट्र 👏👏
@shailendranalavade345110 сағат бұрын
उद्या एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ जर घेतली नाही तर एकनाथ शिंदे साठी जेलचे दरवाजे उघडे असतील😅
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk14 сағат бұрын
Amit शाह खर बोलले.
@jyotsnawaikar12409 сағат бұрын
Sir, thou I am Maha yuti supporter. I really liked your today's video, and honestly from my heart believe, whatever you say, is very very true. You are a true, natural, and honest Jurnist
@shivajimaruche309114 сағат бұрын
निखिल सर शिंदे हा मुख्यमंत्री पदाच्या लायकीचा आहे का??
@samirmansuri857 сағат бұрын
जसे बीजेपी शिंदेच्या वाचाल विरांवर आक्षेप घेतेय की त्यांना मंत्री बनू नका तसेच शिंदे पण घेऊ शकता की बीजेपी ने देखील त्यांच्या नितेश राने सारख्या वाचाल विराला मंत्री बनू नाही जो बापाला बाप ना मानता सागर बंगल्याला बाप मानतो 😂