Nikhil Wagle Original is live शिंदे संपला, आपटे-कोतवाल कधी सापडणार?

  Рет қаралды 53,972

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 402
@machindrabirkad550
@machindrabirkad550 8 сағат бұрын
संस्था चालक हे एकतर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आसरा घेत असतील
@manishacharankar2891
@manishacharankar2891 7 сағат бұрын
पाहुणचार घेत असतील 😄
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 6 сағат бұрын
@@machindrabirkad550 RSS च्या शाखेत आश्रयला असतील पण पोलिसांना तेथे जायला बंदी आहे
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 7 сағат бұрын
जनताच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर नक्कीच करणार
@pramodtambe4600
@pramodtambe4600 8 сағат бұрын
टरबुजने जातवाल्यांना वाचवण्यासाठी खूनाचा आदेश दिला का?याची चौकशी व्हायला हवी.
@charudattasangare4964
@charudattasangare4964 8 сағат бұрын
बाकीच्यांना वाचविण्यासाठी भाजपाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
@santoshsatpute9222
@santoshsatpute9222 9 сағат бұрын
काय योगायोग एकनाथ शिंदे च्या राज्यात श्रीकांत शिंदे च्या मतदार संघात संजय शिंदे या इन्स्पेक्टर ने अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केले😂😂
@Maxi_201
@Maxi_201 8 сағат бұрын
सगळे शिंदे मिंध😂😂😂😂😂😂
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 8 сағат бұрын
शिंदेची बाराखडी शिकवायला सुरुवात करावी !
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 8 сағат бұрын
पण खरा सूत्रधार फडतूस टरबूज्या आहे
@vijaypatil1367
@vijaypatil1367 8 сағат бұрын
Mandira Madhye Rape Zala ahe Tyache Sarkar Kay karanar
@deshbakt6964
@deshbakt6964 7 сағат бұрын
Fadtus 🍉 cha shadyantra ahe Maharashtra ne fadtus 🍉 la sampwa wa 🙏🙏🙏
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 8 сағат бұрын
ते सापडू नयेत किंवा अडकू नयेत म्हणून तर हा खटाटोप करावा लागलाय।
@vijaynarute4556
@vijaynarute4556 9 сағат бұрын
सर्वांना सारखा न्याय दया बाकी आरोपी तुम्ही का पकडले नाही त्यांना वाचवताय . का .कोतवाल अपटे टोळी यांना . हे वागन बर नव्हे . जनता सुज्ञ आहे .
@yogeshgade1437
@yogeshgade1437 6 сағат бұрын
'सारख्याच गुन्ह्यासाठी बहुजणांचा एन्काऊंटर तर ब्राह्मणांना संरक्षण' जय हिंद-जय महाराष्ट्र.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 5 сағат бұрын
परखड आणि सत्य पत्रकारिता . कोटी कोटी प्रणाम .
@anantpatankar7645
@anantpatankar7645 2 сағат бұрын
👆👍👌
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 8 сағат бұрын
निखिल वागळे साहेब सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@bharatpatil1911
@bharatpatil1911 8 сағат бұрын
एका शिंदेने दुसऱ्या शिंदेला आदेश देऊन तिसऱ्या शिंदेचा एनकाउंटर केला आहे. तसेच असाच इन काउंटर बलात्काराचा आरोप असलेल्या राजकीय नेत्यांचा केला पाहिजे.
@prakashshegaonkar7238
@prakashshegaonkar7238 8 сағат бұрын
आपटे कोतवाल BJP RSS चे कार्यकत्रे आहे याना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर होणार व भारतरत्न देणार
@SumanBadade-r1i
@SumanBadade-r1i 8 сағат бұрын
संस्थाचालक आपट्यांच्या सुद्धा एन्काऊंटर केला पाहिजे
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 8 сағат бұрын
अप्रतिम खुप सुंदर विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन करतो
@AppaBhoy
@AppaBhoy 8 сағат бұрын
बावनकुळेंच्या कर्ट्याने ज्या चार लोकांना चिरडले त्यांना सुध्दा असाच न्याय द्या.
@deshbakt6964
@deshbakt6964 7 сағат бұрын
Nahi denar satte cha maajh ala
@gd-dc5ob
@gd-dc5ob 5 сағат бұрын
बरोबर
@SarfarazAnsari-m5q
@SarfarazAnsari-m5q 5 сағат бұрын
Nikhil sir ki investigative news ko salam BJP govt mein her cheez sambhav kuch bhi Asambhav nahi hai totally criminal Conspiracy
@dilipgadkari4042
@dilipgadkari4042 7 сағат бұрын
सरकार केंव्हाच गतप्राण झालेले आहे... ventilator चा आधार घेऊन जगण्याची अखेरची मृतप्राय धडपड सुरू आहे....
@RajeshTiwaskar-g7q
@RajeshTiwaskar-g7q 6 сағат бұрын
ब्राह्मण बचाव अभियान अंतर्गत हा एन्काऊंटर करण्यात आला
@yogeshgade1437
@yogeshgade1437 6 сағат бұрын
"महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहात 100 टक्के आमदार उपस्थित असतांना दोन्ही सभागृहाच्या इमारती कोसळोत" - नैसर्गिक न्याय.
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 6 сағат бұрын
निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र, एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@babanmanjare7977
@babanmanjare7977 7 сағат бұрын
निखिल वागळे सर तुम्ही अभ्यासू पत्रकार आहात त्यामुळे तुमच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप विश्वास आहे तुम्ही खऱ्याला घोर आणि खोट्याला खोटं म्हणायचं धाडस दाखवतात त्याबद्दल तुमचं थँक्यू आणि आभार आहे
@prakashsurve3800
@prakashsurve3800 7 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेने सत्ताधारी पक्षाला येत्या निवडणुकीत पराभूत करावे .आणि सत्तेचा आलेला माज उतरावा.
@anildhere6462
@anildhere6462 8 сағат бұрын
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी जसे बोगस सर्जीकल स्ट्राइक करण्यात आले ,नंतर त्यातील बोगस गोष्टी समोर आल्या,तसे या फेक एन्काऊंटर च्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील यात शंका नाही.
@babanmanjare7977
@babanmanjare7977 7 сағат бұрын
निखिल वागळे सर तुम्ही अत्यंत विश्लेषण जबरदस्त असं करतात त्यामुळे तुमच्यावर आमचा भरोसा आणि स्वत आहे चुकीच्या चुकीचं म्हणायची तुमच्यामध्ये हिंमत आहे करायला खरे म्हणायचे तुमच्या मध्ये हिंमत आहे त्यामुळे तुमच्यावर भरपूर विश्वास आहे
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 Сағат бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे हे सत्ताधारी बेशरम आहे यांना सत्तेचा माज आला आहे पण एक लक्षात ठेवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तुमचं राजकारण आता जणतेचा लक्षात आले आहे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार तुम्हाला धडा शिकवेल हे लक्षात ठेवा
@pramodtambe4600
@pramodtambe4600 8 сағат бұрын
एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे संजय शिंदे अक्षय शिंदे....शी..शी...शीसारी येईल.
@shobnasalvi5336
@shobnasalvi5336 8 сағат бұрын
😂😂😂😂😂
@rn9604
@rn9604 7 сағат бұрын
कोतवाल आपटे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राचे दर्शन घेतील
@atulpatil1849
@atulpatil1849 8 сағат бұрын
आपटे व कोतवाल यांची स्थावरजंगम मालमत्ता जप्त करायची कारवाई केली, तर नुसत्या बातमीनेच हे हजर होतील
@vidyatendulkar3320
@vidyatendulkar3320 7 сағат бұрын
खुद्द गृहमंत्री पाठीराखे असल्यावर काय कारवाई होणार..आशाच नाही
@dilipgadkari4042
@dilipgadkari4042 8 сағат бұрын
Apte,kotwal कधी संपणार
@asmitaakerkar8300
@asmitaakerkar8300 5 сағат бұрын
निखिल सर एकदम कडक झाला विडिओ .ह्या लोकांच्या भानगडी अश्याच बाहेर काढा .एवढं सगळं करून सुद्धा हे लोक उजळ माथ्याने फिरतात कसे .ह्यांना लाज लज्जा काहीच कस वाटत नाही .आणि ते नरेश म्हस्के त्यांना ठाण्याच्या बाहेर कोण कुत्र सुद्धा विचारत नाही .ते काय एक एक स्टेटमेंट करतात ......
@Lomte12
@Lomte12 7 сағат бұрын
शक्य नाही, हातात बेड्या असताना अनट्रेंड व्यक्ती रिव्हॉल्व्हर सेफ्टी लॅक अनलॅक करु शकतो. चेंबर लोडकरणे शक्य नाही.
@rn9604
@rn9604 7 сағат бұрын
तिकडे नागपूर मध्ये बावनकुळे च्या पोरांना पाच ते सहा गाड्या उडवल्या पाच ते सहा जणांना गंभीर जखमी केलं त्या प्रकरण जोरदार पद्धतीने दाबून ठेवण्यात आली आहे
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 7 сағат бұрын
इंनकॉटर नाही, देवेंद्र फडणवीस याना राजीनामा द्यावा व स्वत: आरोपी म्हणून पोलीस कोठडीत जावे. तरच खरी भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतिल.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 7 сағат бұрын
हि राजकीय मंडळी, किती मस्तवाल पुणे वावरतात, अजबच आहे.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 8 сағат бұрын
अजून मेन खुनी शिंदे बाकी आहे .
@mohanchaudhari6454
@mohanchaudhari6454 4 сағат бұрын
जनतेने आत्ताच ठरविले पाहीजे की येत्या विधानसभेत हया सरकारचा एन्काउंटर करावाच लागेल.
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 7 сағат бұрын
सर कोणी अटक नाही होणार पोलीस त्यांचे ,न्यायालय त्यांच ,गुन्हेगार त्यांचेच
@Sandymorvekar
@Sandymorvekar 8 сағат бұрын
नराधम शिंदे संपला पण माजूरडा हुजऱ्या शिंदे आपण संपवू याच निवडणुकीत अगदी कायमचा
@shobnasalvi5336
@shobnasalvi5336 8 сағат бұрын
👍👍👍👍👍
@maheshayare4027
@maheshayare4027 7 сағат бұрын
Ya dadivalyla sapavaychch nahiter tyala bhekela lavaych aahey ya gaddarala
@madhukaryadav6326
@madhukaryadav6326 6 сағат бұрын
100%
@abhijeetkate645
@abhijeetkate645 2 сағат бұрын
बघा करा प्रयत्न आम्ही पण आहोतच... उत्तर पण जबरदस्त मिळेल शिंदे साहेब आणि देवा भाऊ यांना काय झालं तर....
@shravanchavan8079
@shravanchavan8079 8 сағат бұрын
कोर्टाने सरकारच्या गृह मंत्री यांना कोर्टात हजर राहून त्यांनी आता पर्यत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणत्या कोणत्या आदेश दिले आहेत त्याची जंत्री मागायला हवी आणि त्याचा लेखाजोखा कश्या प्रकारे पाठपुरावा केला आहे ते सुध्दा विचारले पाहिजे. एवढे दिवस फरारी आरोपी का सापडले नाहीत? गृहमंत्री या प्रकरणात सत्तेचा वापर करून न्यायालयाला फसवण्याचे तंत्र वापरत आहेत. यांची या पदावर राहण्याची लायकी नाही. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏 🙏
@anilbb2
@anilbb2 9 сағат бұрын
Apte सापडणार नाहीं
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 9 сағат бұрын
Aapte Pakistan la gela 😂
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 8 сағат бұрын
आपटे हा वर्षा बंगल्यावर भेटेल तिथे पोलिसांनी शोधावे .
@Sanjeev3155
@Sanjeev3155 6 сағат бұрын
​@@shahnawazshaikh399 बहुतेक,,,,आ,,, आफगण चे आहेत
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 7 сағат бұрын
सत्य पत्रकारिता करणारा देशातील एकमेव पत्रकार निखिलसाहेब वागळे 🙏🙏
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 6 сағат бұрын
शिंदे एक शिपाई काम करीत होता यांच्या मागे कोणीतरी मोठा आरोपी असावा जय शिवराय जय भीम जय संविधान
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 7 сағат бұрын
माननीय श्री, वागळे सर, आपण केलेला उलगडा ऐकून असंख्य प्रश्न निर्माण झाले, डोकं भिरभिरतय, मनाला अस्वस्थ वाटू लागल्याने,,,,थांबन्यशिवाय पर्याय नाही.
@NitinShelar-fu2fo
@NitinShelar-fu2fo 9 сағат бұрын
शिंदे, फडणवीस हे खुणी आहेत.
@GaneshSamal-e5l
@GaneshSamal-e5l 9 сағат бұрын
both are Maharshtra Drohi
@kiranpatil2943
@kiranpatil2943 7 сағат бұрын
तुला घरकोंबडा पेंग्विन म्हणायच होत काय
@vargheseb8602
@vargheseb8602 3 сағат бұрын
Judge Lohiya cha khun pun TADIPAR ani Tarbooz ni kela hotan
@nama_mhane
@nama_mhane 7 сағат бұрын
न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 сағат бұрын
अगदी बरोबर नामा 😊 या न्यायाधीशाचा देखील धनंजय चंद्रचूड होईल आणि तारीख पे तारीख देत राहील 😢😢
@ramansawant8711
@ramansawant8711 7 сағат бұрын
फरार झालेले भेटत कसे नाही हे भेटले असते तर गोत्यात आले असते त्यांना वाचवण्यासाठी ऐनकोंन्टर झालेला आहे.
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 4 сағат бұрын
सरकार चा एन्काऊंटर करा विधानसभेला जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏🏻
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 5 сағат бұрын
जज जस्टीस लोया विसरलेले नसतील,शहांचा एक फोन काम तमाम
@shailendraahire8856
@shailendraahire8856 8 сағат бұрын
सत्ताधारी आपटे आ कोतवाल चे को पण उच्चारत नाही.संशयाची सुई कुठे लपवली तेच समजत नाही.
@amii1764
@amii1764 6 сағат бұрын
निखिल सर, सत्तेला चव्हाट्या वर आणणारे एकमेव पत्रकार आता केवळ आपण आहात
@babajijadhav5389
@babajijadhav5389 4 сағат бұрын
सत्य बोलता साहेब धन्यवाद भा ज प मिंधे अनाजीपंत लाथा मारा
@ArunGharad-bn8fe
@ArunGharad-bn8fe 8 сағат бұрын
CBI ला द्या किंवा कुणालाहीं द्या हे सर्व मिलींभगत आहे हे सर्व मिळून पळवाट नक्कीच कडतील
@ravindralawande460
@ravindralawande460 8 сағат бұрын
कोर्टाने पोलीस महासंचालक श्रीमती. रश्मी शुक्ला यांना या प्रकरणात बोलाऊन घेतले पाहिजे. आणि याचा छडा लावण्याबाबतचे आदेश त्यांना दिले पाहिजेत.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 сағат бұрын
या घटनेचा मास्टरमाईंड रश्मी शुक्ला आहे, त्यांच्यावर पूर्वीचा काळा धब्बा आहे.
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 7 сағат бұрын
जयदिप आपटेला लष्करी संरक्षण देण्याची मागणी केली पाहिजे.
@vijayahardas
@vijayahardas 6 сағат бұрын
😂
@shirishthakare9842
@shirishthakare9842 8 сағат бұрын
जज लोयाला संपवणारे एक एनकाउंटर ला भीक घालतील का? त्याच्याकड़े संस्थेचे किंवा vip चे सीक्रेटस असतील, त्याला संपवणे क्रमप्राप्त असेल.
@jagangiri801
@jagangiri801 5 сағат бұрын
सामान्य माणसाने फक्त यांना विधान सभेला धडा शिकवला पाहिजे आता चर्चाच नको
@suniltoke8702
@suniltoke8702 7 сағат бұрын
Bjp हुकमशाही पार्टी
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 8 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@RajeshChawhare
@RajeshChawhare 8 сағат бұрын
देव आज्ञा व्हायची आहे😢😢
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 5 сағат бұрын
करता, करविता आणि शिकार सगळेच शिंदे, वाह!!! क्या सीन है?
@subhashnaik8375
@subhashnaik8375 7 сағат бұрын
ईलेक्शन मध्ये कसाकाय फायदा होणार ऊलट आणखी खड्ड्यात महायुती जाणार
@milinddeokar9651
@milinddeokar9651 5 сағат бұрын
शिंदे आणि हगणवीस यांच्या सांगण्यावरून च हे एन्काऊंटर झालं असणार हे नक्की.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 сағат бұрын
फडणवीस आणि रश्मी शुक्ला या दोघांनी हा कट रचला आहे.... एकनाथ शिंदे ला काम करायला सांगितले.
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 6 сағат бұрын
देशाचीच वाट लावली
@Mahesh-j8x
@Mahesh-j8x 6 сағат бұрын
एकदम बरोबर
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 7 сағат бұрын
आपटे आणि कोतवाल कोणत्यातरी सत्ताधारी मंत्र्याच्या किंवा खाजदार आमदाराच्या घरी लपवल असेल
@vijayrandive8906
@vijayrandive8906 2 сағат бұрын
दोघांना लपवून ठेवण्याचे काम फडणवीस ने एकनाथ कडे सोपविले.
@shekharp135
@shekharp135 4 сағат бұрын
आसाराम, रामराहिम आणी अजून कित्येक लोकही त्यांचा बरोबर पन निसर्गाचा न्याय झाला पाहिले मग।
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 7 сағат бұрын
नवीन नवीन कथा चा लेखक अनाजी पंत ग्रहमंत्री आहे
@dhananjayraje7090
@dhananjayraje7090 7 сағат бұрын
निखिल सत्य घटना जनतेसमोर मांडली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा संध्याकाळी एकदा नवीन व्हिडिओ घेऊन या.
@bm8292
@bm8292 8 сағат бұрын
*काय योगायोग* *एकनाथ शिंदे च्या राज्यात* *श्रीकांत शिंदेच्या मतदार संघात* *संजय शिंदे या इन्स्पेक्टर ने* *अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केले*😂😂
@santoshgaykar6479
@santoshgaykar6479 6 сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण
@dilipgavategavate6805
@dilipgavategavate6805 Сағат бұрын
आनाजी फडणवीस खरा सुत्रे हलविले
@dattatrayashinde7046
@dattatrayashinde7046 34 минут бұрын
सुंदर विवेचन सत्य परिस्थिती बाहेर आली पाहिजे
@rookiespook9821
@rookiespook9821 Сағат бұрын
फरार लोकांना ताबडतोब अटक झाली पाहिजे.आणि एन्काऊंटरची CBI चौकशी झाली पाहिजे.
@anantparab3200
@anantparab3200 3 сағат бұрын
सत्यमेव जयते
@ShivajiThakar-cz7ye
@ShivajiThakar-cz7ye 10 минут бұрын
साहेब, जागा बदलली. 👌
@gurudeolondhe7119
@gurudeolondhe7119 8 сағат бұрын
Good manwtawadi journalism
@deepakjoshi6911
@deepakjoshi6911 7 сағат бұрын
ए. शिंदे, व फडणवीस यांना भारतरत्न द्या
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 5 сағат бұрын
अक्षय संपला , आपटे व कोतवाल कधी संपणार?
@chemvc123
@chemvc123 7 сағат бұрын
अक्षय शिंदेला मारला मात्र शाळेचे cctv फुटेज गायब शाळेचा शिपाई ज्याने cctv फुटेज गायब केले तो गायब शाळेचा ट्र्स्टी rss bjp चा अध्यक्ष आपटे पोलीसांसमोर फरार शाळेचा मुख्याधापक कोतवाल पोलीसांसमोर फरार
@TUSHAR-c3g
@TUSHAR-c3g 2 сағат бұрын
फक्त एकदा फडणीस यांच गृहमंत्री पद जायला पाहिजे बघा खूप मोठे खुलासे होईल....😂😂😂 महाराष्ट्र हादरेल...😂😂 आणि केंद्रात पण सत्ता गेली तर भारत मध्ये मोठे खुलासे होईल
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 5 сағат бұрын
मंत्रीच खुनी आहेत मग तक्रार कोणाकडे देव त्यांना शिक्षा देणाराच
@shrikrishnarege4371
@shrikrishnarege4371 2 сағат бұрын
दिशा सालियान ....सुशांत सिंग चे खुनी कधी एन्काऊंटर होणार..... निखिल जी यावर बोला..... तूम्ही न्याय प्रिय आहात
@ashokb8808
@ashokb8808 4 сағат бұрын
आता आपटे आणि कोतवाल यांचा कार्यक्रम पोलीस करणारच
@kamleshnarkhede7387
@kamleshnarkhede7387 7 сағат бұрын
वागळे सर नमस्ते, 🙏
@DilipVartak-l4k
@DilipVartak-l4k 7 сағат бұрын
Jay Maharashtra sir
@RajendraRathod-o5o
@RajendraRathod-o5o 8 сағат бұрын
Jay Maharashtra Sir🌹🌹🌹
@VivekKharsamble
@VivekKharsamble 8 сағат бұрын
शिंदे (मयत) याने डायरेक्ट कोर्टात आपले म्हणणे मांडायला पाहिजे होते! पोलिसांना सांगून तो फसला!
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t 8 сағат бұрын
खोटे हिंदुत्व वाचवायचे सगळे सहन करा
@LaxmanMaske-n8z
@LaxmanMaske-n8z 2 сағат бұрын
धन्यवाद निखिलवागले सर
@anisashaikh1496
@anisashaikh1496 5 сағат бұрын
Nikhiljii...requesting u pls pls try to closed that school..for innocent childrens...
@ShrikrishnaBhogate-g3b
@ShrikrishnaBhogate-g3b 8 сағат бұрын
आता ही नवीन
@kishordoke5633
@kishordoke5633 9 сағат бұрын
किती मोठी तपास योजना लावा पुढे काय होणार नाही अक्षय शिंदे मेला विषय संपला 😂
@narendralele8890
@narendralele8890 5 сағат бұрын
बावनकुळे पुत्र गाडी अपघात प्रकरण ठंडा बस्तात्यात गेले की काय
@AnilGodse-wg3un
@AnilGodse-wg3un Сағат бұрын
पानसरे नरेंद्र दाभोळकर कलबुर्गी यांनाच न्याय मिळेना तर अक्षय शिंदे सर्वसामान्य मुलगा आहे
@88zzxbc33
@88zzxbc33 7 сағат бұрын
ते सापडू नये म्हणून तर संपवला वगळू मामा 😂😂
@sureshmasaye4787
@sureshmasaye4787 5 сағат бұрын
वागळे साहेब तुम्ही फारच सुंदर काम करता आहेत आपण जनतेला जागृत करत राहणे ध्यहणवड
@kalyani_7
@kalyani_7 6 сағат бұрын
🙏
@vishnukokitkar8347
@vishnukokitkar8347 2 сағат бұрын
CID आणि CBI यांच्या कडून योग्य तपास होईल ही भोळी अशा आहे.
@arunpatil8017
@arunpatil8017 4 сағат бұрын
शालेच्या पदाधिकारी आणि इतर। अरोपीना। सोड़न्या। साठी। अक्षय। शिंदे चा। इनकाउंटर। झाला
@AhemadShaikh-v8i
@AhemadShaikh-v8i 4 сағат бұрын
या एनकाउंटर संबंधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वर हत्ये चा गुन्हा दाखल करणे अवशक?
@SumanHadawale815
@SumanHadawale815 6 сағат бұрын
🙏🙏
@narkarprakash3501
@narkarprakash3501 2 сағат бұрын
लोकच यांचा न्याय करतील थोडे दिवस थांबा
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,2 МЛН
हरियाणा में किसकी लहर?
31:30
Ravish Kumar Official
Рет қаралды 332 М.
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН