संस्था चालक हे एकतर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आसरा घेत असतील
@manishacharankar2891Ай бұрын
पाहुणचार घेत असतील 😄
@karbharitbapumalode7338Ай бұрын
@@machindrabirkad550 RSS च्या शाखेत आश्रयला असतील पण पोलिसांना तेथे जायला बंदी आहे
@vasudevvedarkar7393Ай бұрын
वागळे साहेब योग्य बोललात आपण.हेआपटे कोतवाल येत्या आठवड्यात बाहेर येथील हे सत्य आहे.
@shobhaambekar6446Ай бұрын
अहो तुमच्या सर्व पक्षीय घाणेरड्या राजकारणामूळे ऐका सुंदर शाळेचा सत्यानाश झाला आपटे कोतवाल सारखे सज्जन माणसं गजाआड गेले. अक्षय शिंदेला जिवंत ठेवलं असत तर कदाचित आपटे यांचं आयष्य उध्वस्त झाले नसते. तुम्हांला तुमची खोटी प्रतिष्ठा महत्वाची वाटते.
@AppaBhoyАй бұрын
बावनकुळेंच्या कर्ट्याने ज्या चार लोकांना चिरडले त्यांना सुध्दा असाच न्याय द्या.
@deshbakt6964Ай бұрын
Nahi denar satte cha maajh ala
@gd-dc5obАй бұрын
बरोबर
@SarfarazAnsari-m5qАй бұрын
Nikhil sir ki investigative news ko salam BJP govt mein her cheez sambhav kuch bhi Asambhav nahi hai totally criminal Conspiracy
@vikasbhor-z3dАй бұрын
नालायक भाजप सरकार सत्तेत आहे तो पर्यंत जनतेचे हेच हाल होत रहाणार
@ashoklokhande6309Ай бұрын
बावनकुळेच्या मुलाने खुन 🎉😮 केला त्याचा पण पोल 3:24
@pramodtambe4600Ай бұрын
टरबुजने जातवाल्यांना वाचवण्यासाठी खूनाचा आदेश दिला का?याची चौकशी व्हायला हवी.
@gd-dc5obАй бұрын
@@pramodtambe4600 बरोबर गृह.मंञी.निच..हरामखोर
@udaykulkarni7577Ай бұрын
परखड आणि सत्य पत्रकारिता . कोटी कोटी प्रणाम .
@anantpatankar7645Ай бұрын
👆👍👌
@ravindrachavan2633Ай бұрын
जनताच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर नक्कीच करणार
@santoshsatpute9222Ай бұрын
काय योगायोग एकनाथ शिंदे च्या राज्यात श्रीकांत शिंदे च्या मतदार संघात संजय शिंदे या इन्स्पेक्टर ने अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केले😂😂
@Maxi_201Ай бұрын
सगळे शिंदे मिंध😂😂😂😂😂😂
@dasharaththarali2187Ай бұрын
शिंदेची बाराखडी शिकवायला सुरुवात करावी !
@karbharitbapumalode7338Ай бұрын
पण खरा सूत्रधार फडतूस टरबूज्या आहे
@vijaypatil1367Ай бұрын
Mandira Madhye Rape Zala ahe Tyache Sarkar Kay karanar
@deshbakt6964Ай бұрын
Fadtus 🍉 cha shadyantra ahe Maharashtra ne fadtus 🍉 la sampwa wa 🙏🙏🙏
@vishnuvirkar8095Ай бұрын
अप्रतिम खुप सुंदर विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन करतो
@RajeshTiwaskar-g7qАй бұрын
ब्राह्मण बचाव अभियान अंतर्गत हा एन्काऊंटर करण्यात आला
@gd-dc5obАй бұрын
@@RajeshTiwaskar-g7q 101% बरोबर
@anandkhandekar9354Ай бұрын
ते सापडू नयेत किंवा अडकू नयेत म्हणून तर हा खटाटोप करावा लागलाय।
@babanmanjare7977Ай бұрын
निखिल वागळे सर तुम्ही अत्यंत विश्लेषण जबरदस्त असं करतात त्यामुळे तुमच्यावर आमचा भरोसा आणि स्वत आहे चुकीच्या चुकीचं म्हणायची तुमच्यामध्ये हिंमत आहे करायला खरे म्हणायचे तुमच्या मध्ये हिंमत आहे त्यामुळे तुमच्यावर भरपूर विश्वास आहे
@SumanBadade-r1iАй бұрын
संस्थाचालक आपट्यांच्या सुद्धा एन्काऊंटर केला पाहिजे
@bharatpatil1911Ай бұрын
एका शिंदेने दुसऱ्या शिंदेला आदेश देऊन तिसऱ्या शिंदेचा एनकाउंटर केला आहे. तसेच असाच इन काउंटर बलात्काराचा आरोप असलेल्या राजकीय नेत्यांचा केला पाहिजे.
@vijaynarute4556Ай бұрын
सर्वांना सारखा न्याय दया बाकी आरोपी तुम्ही का पकडले नाही त्यांना वाचवताय . का .कोतवाल अपटे टोळी यांना . हे वागन बर नव्हे . जनता सुज्ञ आहे .
@prakashshegaonkar7238Ай бұрын
आपटे कोतवाल BJP RSS चे कार्यकत्रे आहे याना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर होणार व भारतरत्न देणार
@babanmanjare7977Ай бұрын
निखिल वागळे सर तुम्ही अभ्यासू पत्रकार आहात त्यामुळे तुमच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप विश्वास आहे तुम्ही खऱ्याला घोर आणि खोट्याला खोटं म्हणायचं धाडस दाखवतात त्याबद्दल तुमचं थँक्यू आणि आभार आहे
@ravindrasonar8312Ай бұрын
अगदी बरोबर
@charudattasangare4964Ай бұрын
बाकीच्यांना वाचविण्यासाठी भाजपाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
@ravindrakadu9834Ай бұрын
निखिल वागळे साहेब सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@SandymorvekarАй бұрын
नराधम शिंदे संपला पण माजूरडा हुजऱ्या शिंदे आपण संपवू याच निवडणुकीत अगदी कायमचा
@shobnasalvi5336Ай бұрын
👍👍👍👍👍
@maheshayare4027Ай бұрын
Ya dadivalyla sapavaychch nahiter tyala bhekela lavaych aahey ya gaddarala
@madhukaryadav6326Ай бұрын
100%
@abhijeetkate645Ай бұрын
बघा करा प्रयत्न आम्ही पण आहोतच... उत्तर पण जबरदस्त मिळेल शिंदे साहेब आणि देवा भाऊ यांना काय झालं तर....
@SandymorvekarАй бұрын
@@abhijeetkate645 तुमच्या सारखे फक्त निबंधच लिहू शकतात तेही खोटे.
@Lomte12Ай бұрын
शक्य नाही, हातात बेड्या असताना अनट्रेंड व्यक्ती रिव्हॉल्व्हर सेफ्टी लॅक अनलॅक करु शकतो. चेंबर लोडकरणे शक्य नाही.
@TUSHAR-c3gАй бұрын
फक्त एकदा फडणीस यांच गृहमंत्री पद जायला पाहिजे बघा खूप मोठे खुलासे होईल....😂😂😂 महाराष्ट्र हादरेल...😂😂 आणि केंद्रात पण सत्ता गेली तर भारत मध्ये मोठे खुलासे होईल
@rn9604Ай бұрын
तिकडे नागपूर मध्ये बावनकुळे च्या पोरांना पाच ते सहा गाड्या उडवल्या पाच ते सहा जणांना गंभीर जखमी केलं त्या प्रकरण जोरदार पद्धतीने दाबून ठेवण्यात आली आहे
@atulpatil1849Ай бұрын
आपटे व कोतवाल यांची स्थावरजंगम मालमत्ता जप्त करायची कारवाई केली, तर नुसत्या बातमीनेच हे हजर होतील
@vidyatendulkar3320Ай бұрын
खुद्द गृहमंत्री पाठीराखे असल्यावर काय कारवाई होणार..आशाच नाही
@NitinShelar-fu2foАй бұрын
शिंदे, फडणवीस हे खुणी आहेत.
@GaneshSamal-e5lАй бұрын
both are Maharshtra Drohi
@kiranpatil2943Ай бұрын
तुला घरकोंबडा पेंग्विन म्हणायच होत काय
@vargheseb8602Ай бұрын
Judge Lohiya cha khun pun TADIPAR ani Tarbooz ni kela hotan
@SwapSupriyaVlogsАй бұрын
मास्टरमाइंड Backbone
@anandawale2465Ай бұрын
ह्याच्याम गे..काय तरी लपलेलं आहे
@jayprakashpawarАй бұрын
Great👍👍👍👍👍👍
@rahulbhoir9664Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@asmitaakerkar8300Ай бұрын
निखिल सर एकदम कडक झाला विडिओ .ह्या लोकांच्या भानगडी अश्याच बाहेर काढा .एवढं सगळं करून सुद्धा हे लोक उजळ माथ्याने फिरतात कसे .ह्यांना लाज लज्जा काहीच कस वाटत नाही .आणि ते नरेश म्हस्के त्यांना ठाण्याच्या बाहेर कोण कुत्र सुद्धा विचारत नाही .ते काय एक एक स्टेटमेंट करतात ......
@yogeshgade1437Ай бұрын
'सारख्याच गुन्ह्यासाठी बहुजणांचा एन्काऊंटर तर ब्राह्मणांना संरक्षण' जय हिंद-जय महाराष्ट्र.
@maharastramaharashtra7218Ай бұрын
निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र, एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@rameshbobhate9943Ай бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे हे सत्ताधारी बेशरम आहे यांना सत्तेचा माज आला आहे पण एक लक्षात ठेवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तुमचं राजकारण आता जणतेचा लक्षात आले आहे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार तुम्हाला धडा शिकवेल हे लक्षात ठेवा
@saritachoudhari9002Ай бұрын
सर कोणी अटक नाही होणार पोलीस त्यांचे ,न्यायालय त्यांच ,गुन्हेगार त्यांचेच
@dilipgadkari4042Ай бұрын
सरकार केंव्हाच गतप्राण झालेले आहे... ventilator चा आधार घेऊन जगण्याची अखेरची मृतप्राय धडपड सुरू आहे....
@dilipgavategavate6805Ай бұрын
आनाजी फडणवीस खरा सुत्रे हलविले
@amarulhare7276Ай бұрын
उत्तम विश्लेषण केले
@pradeeppawar798Ай бұрын
साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आभार मानतो
@ashagaikwad8081Ай бұрын
उज्वल निकम सरकारी वकील म्हणुन नको .ते बी जे पी चे आहेत. दुसरे वकील पाहिजे त.वागळे साहेब 100 टक्के खरं सत्य आहे.
@pramodtambe4600Ай бұрын
एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे संजय शिंदे अक्षय शिंदे....शी..शी...शीसारी येईल.
@shobnasalvi5336Ай бұрын
😂😂😂😂😂
@SureshLokhande-ik1joАй бұрын
निखिल सर तुमाला मनापासून सलाम
@ArunGharad-bn8feАй бұрын
CBI ला द्या किंवा कुणालाहीं द्या हे सर्व मिलींभगत आहे हे सर्व मिळून पळवाट नक्कीच कडतील
@dhananjayraje7090Ай бұрын
निखिल सत्य घटना जनतेसमोर मांडली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा संध्याकाळी एकदा नवीन व्हिडिओ घेऊन या.
@ramansawant8711Ай бұрын
फरार झालेले भेटत कसे नाही हे भेटले असते तर गोत्यात आले असते त्यांना वाचवण्यासाठी ऐनकोंन्टर झालेला आहे.
@santoshgaykar6479Ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण
@shashikantmhetar2670Ай бұрын
अजून मेन खुनी शिंदे बाकी आहे .
@yogeshgade1437Ай бұрын
"महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहात 100 टक्के आमदार उपस्थित असतांना दोन्ही सभागृहाच्या इमारती कोसळोत" - नैसर्गिक न्याय.
@suniltoke8702Ай бұрын
Bjp हुकमशाही पार्टी
@anildhere6462Ай бұрын
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी जसे बोगस सर्जीकल स्ट्राइक करण्यात आले ,नंतर त्यातील बोगस गोष्टी समोर आल्या,तसे या फेक एन्काऊंटर च्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील यात शंका नाही.
@sanjaysalvi9062Ай бұрын
जज जस्टीस लोया विसरलेले नसतील,शहांचा एक फोन काम तमाम
@suvarnapatilkupachchan276Ай бұрын
सत्य पत्रकारिता करणारा देशातील एकमेव पत्रकार निखिलसाहेब वागळे 🙏🙏
@SwapanKumar-u2sАй бұрын
Big salute to you, sahebji tomi suprim court madhe yek big advocate and great legend hoto, tumble serbo mahiti
@subhashnaik8375Ай бұрын
ईलेक्शन मध्ये कसाकाय फायदा होणार ऊलट आणखी खड्ड्यात महायुती जाणार
फरार लोकांना ताबडतोब अटक झाली पाहिजे.आणि एन्काऊंटरची CBI चौकशी झाली पाहिजे.
@shravanchavan8079Ай бұрын
कोर्टाने सरकारच्या गृह मंत्री यांना कोर्टात हजर राहून त्यांनी आता पर्यत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणत्या कोणत्या आदेश दिले आहेत त्याची जंत्री मागायला हवी आणि त्याचा लेखाजोखा कश्या प्रकारे पाठपुरावा केला आहे ते सुध्दा विचारले पाहिजे. एवढे दिवस फरारी आरोपी का सापडले नाहीत? गृहमंत्री या प्रकरणात सत्तेचा वापर करून न्यायालयाला फसवण्याचे तंत्र वापरत आहेत. यांची या पदावर राहण्याची लायकी नाही. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏 🙏
@BalkrishnaBhosale-v1jАй бұрын
हि राजकीय मंडळी, किती मस्तवाल पुणे वावरतात, अजबच आहे.
@anilbb2Ай бұрын
Apte सापडणार नाहीं
@shahnawazshaikh399Ай бұрын
Aapte Pakistan la gela 😂
@shashikantmhetar2670Ай бұрын
आपटे हा वर्षा बंगल्यावर भेटेल तिथे पोलिसांनी शोधावे .
@Sanjeev3155Ай бұрын
@@shahnawazshaikh399 बहुतेक,,,,आ,,, आफगण चे आहेत
@milinddeokar9651Ай бұрын
शिंदे आणि हगणवीस यांच्या सांगण्यावरून च हे एन्काऊंटर झालं असणार हे नक्की.
@vijayrandive8906Ай бұрын
फडणवीस आणि रश्मी शुक्ला या दोघांनी हा कट रचला आहे.... एकनाथ शिंदे ला काम करायला सांगितले.
@Pratiknalawade123Ай бұрын
Namaskar sir.. Always very good videos.. All the best sir. We Maharashtra peoples are always with you.. 🙏🏻🙏🏻💐
@maths-pro-by-khan-sirАй бұрын
*Namaskar Wagale saheb. I love your gutsy and most couregeous journalism. Jai Maharashtra*
@ramakantsangle4671Ай бұрын
इंनकॉटर नाही, देवेंद्र फडणवीस याना राजीनामा द्यावा व स्वत: आरोपी म्हणून पोलीस कोठडीत जावे. तरच खरी भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतिल.
@shekharp135Ай бұрын
आसाराम, रामराहिम आणी अजून कित्येक लोकही त्यांचा बरोबर पन निसर्गाचा न्याय झाला पाहिले मग।
@jayatirtharao4364Ай бұрын
करता, करविता आणि शिकार सगळेच शिंदे, वाह!!! क्या सीन है?