Nikhil Wagle Original is live लालबागचा राजा की अंबानींचा राजा?

  Рет қаралды 138,664

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 982
@chhayapatil8227
@chhayapatil8227 8 күн бұрын
नवसाला पावणारा गणपती आहे हे कोठे आहे. व्यापारीकरण आहे. उद्या लालबागचा अंबानी होणार हे निश्चित. तो माराठी माणसाचा नसणार. वागळेसाहेब तुमचं बरोबर आहे
@user-bk8hv4yo5z
@user-bk8hv4yo5z 8 күн бұрын
सगळ्या मंदिरातील गणपती एकच आहे निखिल सर योग्य बोलतात
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 8 күн бұрын
मग बैला,मुर्द्यांच्या मशिदी कशा वाढताहेत.हे वागळ्या नावाच्या ढोंगी बगळ्याला विचार!
@bhagwankokare4674
@bhagwankokare4674 7 күн бұрын
I3
@bhagwankokare4674
@bhagwankokare4674 7 күн бұрын
89mylm9l69n pkpj ou ot this ek muh in to 7l9😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅89 kyu tar.5kiYo it will 7 ky mi pad IMO n7k😮p6b😮7m8n8😊 ou 7u5😅 mi😮rt6😮k stri post the l min la k in k kay m OP 9 marathim on me los o8K.y9bll7l776m lok di 6l😮l9😮7i8 i
@anantbhushanwar5752
@anantbhushanwar5752 7 күн бұрын
❤Ambani never do any charity without self interest it's now pure business public,visitors should understand.
@arjunbharadkar3948
@arjunbharadkar3948 7 күн бұрын
लालबागचा राजा हा आत्ता सर्वसाधारण लोकांचा राहिलाच नाही. दर्शन घेण्यास जो लोकांना त्रास होतो तो खूपच त्रासदायक असतो. राजकारणी आणि सेलिब्रिटी यानांच सहज मानाने दर्शन होते. लोकांना तासनतास रांगेत उभे राहून १ सेकंद पण दर्शन घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
@utu986
@utu986 8 күн бұрын
त्याकाळी आगरकरनी सार्वजनिक गणपती ला विरोध का केला होता तो आता समजतं आहे.... देवाला देव्हाऱ्यातच राहू द्या असं त्यांनी त्यावेळी म्हणाले होते... आता देवाला रस्त्यावर आणून, अध्यात्म घालवून देवाचा बाजार चालू आहे...
@TheShashville
@TheShashville 7 күн бұрын
Exactly. Honorable Agarkar was a statesman and a man of foresight. Tilak was a very shortsighted person with extreme vested interests. Tilak was patriotic, however that doesn’t mean using wrong means to unite people.
@utu986
@utu986 7 күн бұрын
​@@TheShashville Tilak was more interested in politics, while आगरकर was interested in social reforms. Also tilak was very orthodox, casteist, self obsessed, अहंकारी. Also he is the first person who gave muslim league much say in politics through 1916 lucknow pact, ultimately leading to partition. People held गांधी and नेहरू responsible for partition, but actually it was tilak...
@prafullabondgulwar5094
@prafullabondgulwar5094 8 күн бұрын
अशा ठिकाणी सामान्य जनतेनी जाऊ नये
@kamblearjun2795
@kamblearjun2795 8 күн бұрын
मराठी जनतेने ठरवलं तर उपी बिहारी व साऊथ वाले मद्रासी गर्दी करतील.😮😮😢
@machindrabirkad550
@machindrabirkad550 8 күн бұрын
मराठी बहुल भाग म्हणजे लालबाग परळ संपूर्ण गिरणगाव मध्ये आज मराठा समाज किती टक्के आहे हा संपूर्ण भाग मारोडी समाज जैन समाज आणि गुजराती समाज बहुसंखे आहे एवढे असुन ही लालबागच्या गणपती मंडळात मराठी माणसाचे वर्चस्व होते तेही आज अंबानी कुटुंबाला अंदन दिले आहे धन्य आहे
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 8 күн бұрын
ह्या भागात राहणाऱ्या मराठी भाषिक वर्गाने आपल्या जागा विकल्या यात दोष नक्की कुणाचा???
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 8 күн бұрын
Ambani family Bharat ki shan ahe
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 8 күн бұрын
मुळात गणपती हा काय प्रकार आहे,ते आज पर्यंत माझ्या सारख्या लोकांना कळलेले नाही, लहान बालकाला,हत्तीचे सोंड बसवण्याची कोणतीही सर्जरी जगभरात अस्तित्वात आलेली नाही ,हे सगळे काही अंधश्रद्धेचा प्रकार आहे, अशा गोष्टी फक्त याच देशात घडू शकतात 😂
@vishalmasurkar8717
@vishalmasurkar8717 8 күн бұрын
​@@anilgaikwad2202😂😂
@darkknight4313
@darkknight4313 8 күн бұрын
​@@anilgaikwad2202 ❤ डा
@utu986
@utu986 8 күн бұрын
गुजराती अदानी अंबानीने ने गुजराती मोदी-शाह द्वारे पूर्ण देश ताब्यात घेतला आहे... महाराष्ट्र आणि मुंबई त्यांनी पूर्णपणे मुठीत घेतली आहे
@kamblearjun2795
@kamblearjun2795 8 күн бұрын
कारण आपला महाराष्ट्रीयन समाज फार जातियवादी मानसिकता वाले आहेत आपल्याच गोरगरीबांना जवळ करून आसरा दिला जात नाही म्हणून आपले कमी आणि बाकीचे जास्त आहेत हीच ती शोकांतिका आहे साहेब जय भीम नमस्कार जय शिवराय नमो बुद्धाय.😢😢😢😢😢😢😢
@darkknight4313
@darkknight4313 8 күн бұрын
​@@kamblearjun2795💯
@satishrdatar6337
@satishrdatar6337 7 күн бұрын
यात दोष आपलाच आहे... आपण मोदी मोदी करत त्यांना डोकयावर घेतलं....
@kishor5431
@kishor5431 6 күн бұрын
चला आज आपण शपथ घेऊया नोकरी करणार तर मराठी माणसाचीच नाहीतर बेरोजगार राहीन 😂
@vasantichikane3006
@vasantichikane3006 15 сағат бұрын
आता राज ठाकरे गप्प का?मराठ्यांची मुंबई गुजराती लोकांच्या हातात चालली आहे.
@Univers369-o9n
@Univers369-o9n 8 күн бұрын
A true journalism, पत्रकारिता कशी असावी याच उत्तम उदाहरण आहे हा वीडियो. अभिनंदन आणि आभार निखिल वागळे सर!
@diwakarkamble844
@diwakarkamble844 8 күн бұрын
वागले साहेब खूप चांगला विषय मांडला.धन्यवाद.
@Ssp2378
@Ssp2378 8 күн бұрын
Absolutely Right 👍
@user-cl3gi7hp3b
@user-cl3gi7hp3b 7 күн бұрын
Khup chan vislesion
@shabbirkhan4897
@shabbirkhan4897 8 күн бұрын
यह तो होना ही था।अब तो हर धर्म का व्यापारीकरण हो चुका है ।
@sureshvedak1909
@sureshvedak1909 8 күн бұрын
धन😊 27:49
@rajpatil6336
@rajpatil6336 8 күн бұрын
😂
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 8 күн бұрын
तेरा कुछ कम हुआ क्या?ना देना ना लेना लेकीन मेरा सुनना! लेकीन तू जेलमे था ना,चोरी के वजहसे?बाहर कभी आया?
@sunitasunilnaik799
@sunitasunilnaik799 8 күн бұрын
ज्याचा फायदा आहे तो खूप मजेत असतो
@sunitasunilnaik799
@sunitasunilnaik799 8 күн бұрын
भेटी वस्तु देवून गणपतीला लाच देवून केलेली भक्ती शेवटी अनर्थ ओढवणारी आहे
@arnavdeshpandey5701
@arnavdeshpandey5701 8 күн бұрын
मराठी माणूस गुजरात यांचा गुलाम व्हायला लागला आहे हे एक अजून ताजे उदाहरण
@vijaygadre1485
@vijaygadre1485 8 күн бұрын
मराठी माणूस गुलाम च राहणार शिव्या येतात आहेत लिहू शकत नाहि
@manasvistar634
@manasvistar634 8 күн бұрын
एकदम सत्य परिस्थिती सांगतलीत. फक्त श्रीमंत लोकांचा राजा आहे लालबाग चा गणपती.
@rashmi8539
@rashmi8539 8 күн бұрын
शुभांगी गोखले यांनी मागणी केली होती सार्वजनिक गणपती बंद केले पाहिजे ती मागणी बरोबर च आहे
@amk_3110
@amk_3110 8 күн бұрын
लालबागचा राजा या विषयावर परखड विश्लेषण हवं होतं , तुम्ही ती हिंमत दाखवली ❤
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 8 күн бұрын
गुजराती लोकांनी महाराष्ट्र (मुंबई )पूर्ण पणे ताब्यात घेतली आहे. मीडिया नि गाजावाजा केला आहे बाप्पाचं बाजरीकरण करू नका
@liladhardevale4
@liladhardevale4 8 күн бұрын
श्रीरामाचा व्यापार झाला आता गणपतीचा पण बाजार झाला दुर्दैव; दुसरे काय
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 8 күн бұрын
तो तर केव्हाच झाला आहे जेव्हा लोकांना एकत्र आणण्याच्या सबबीखाली घरातला गणपती रस्त्यावर आला तेव्हाच ! मात्र लोक जाग्रुती या गोंडस नावाखाली अंधश्रद्धा वाढविण्यासाठी प्रयत्न केला गेला !
@samarth.c
@samarth.c 6 күн бұрын
M kay thumala muslim rashtra karyche aahe ka Bharta che
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 5 күн бұрын
नंतर मारुती चा पण होईल.
@ravebrave8866
@ravebrave8866 13 сағат бұрын
@@samarth.c Hindustana che bangladesh banavnar he asle MC hindu lok
@vivekdhage9593
@vivekdhage9593 8 күн бұрын
लालबागचा राजा आता उद्योगपतींचा, राजकारणी, अभिनेते झाला आहे. VIP रांग असतें. नागरिकांनी बहिष्कार टाकावा.
@laxmansagvekar5217
@laxmansagvekar5217 8 күн бұрын
धन्यवाद साहेब आपल्या सारख्या परखड विचाराचे पत्रकार आता मिळणे कठीण आहे आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 8 күн бұрын
खूप सुंदर विवेचन, श्रद्धा हवी परंतु व्यवसायीकरण नको सामाजिक भान हवे. टाटांनी हे भान ठेवले आहे म्हणूनच टाटांचा ग्रुप आदर्श आहे.
@malikambarmaldar5695
@malikambarmaldar5695 8 күн бұрын
Khare aahe
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 8 күн бұрын
मंडळा च्या कार्यकर्त्यांनाही भरघोस मानधन नक्कीच चालू केल असेल!
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 8 күн бұрын
मला तर विश्वास नाही बसत..... अंबानी कुटूंब पांचट आहे #चिंगुस
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 6 күн бұрын
सार्वजनिक गणपती बघायचे लोकांनी सोडून द्या, घरी मूर्ती आणा आणि देवाला मान द्या...................
@vijaybrid3365
@vijaybrid3365 8 күн бұрын
मुंबई गोवा रस्ता सुधारणा केली असती तर कोकणातील सर्व गणपतींचा अशीरवाद् मिळाला असता
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 5 күн бұрын
खर बोल्लास
@ravebrave8866
@ravebrave8866 13 сағат бұрын
tuzya L sharad pawar la jaun sang...
@GautamKandekar-ym4cq
@GautamKandekar-ym4cq 8 күн бұрын
मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांना जो आजार झाला आहे आजार बरा करण्यासाठी देवाधर्माला करोडचा पैसा खर्च करण्यापेक्षा गोरगरीब जनतेमध्ये वाटावा किंवा दान करावा हे केले तर तुमच्या मुलाला गोरगरीब जनतेचे आशीर्वाद भेटून आजार बरा होईल करोडचा पैसा
@anilbelose2679
@anilbelose2679 8 күн бұрын
पुण्यात पुनीत बालन यांनी भाऊ रंगारी हे मंडळ ताब्यात घेतले आहे.
@satishrdatar6337
@satishrdatar6337 7 күн бұрын
पुण्यात सगळीकडे बालनचे फोटो लागले आहेत... हा बालन फडणवीस चा मित्र... सगळ्या मंडळाना मिंधे करून टाकले आहे... याने म्हणे करोना काळात मंडळाना मदत केली होती..
@rashmi8539
@rashmi8539 7 күн бұрын
@@anilbelose2679 आपली मराठी माणसेच त्याला कारणीभूत आहेत,त्या परप्रांतियांना एवढे डोक्यावर घ्यायची गरज च काय,उड्या आता आमच्या कोकणात असा कोणतरी तयार होईल
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 7 күн бұрын
पुण्यात गणेशोत्सव नसुन आता तो बालन उत्सव आहे
@rashmi8539
@rashmi8539 7 күн бұрын
@@anilbelose2679 मंडळाच्या कार्यकर्त्यांना अक्कल नाहीय,कशाला मंडळ ताब्यात देतात एवढे दिवस चालवत होते ना,तो पूनित बालन उड्या आमदारकीचा उभा राहू शकतो आणि हेच कार्यकर्ते प्रचार पण करतील मग तो जमिनी ताब्यात घेऊन परप्रांतीय मतदारसंघ उभे करतात
@NileshTatar-oe6ol
@NileshTatar-oe6ol 8 күн бұрын
माझा बाप्पा वर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे, पण तुमचं म्हणणं 100% मला मान्य आहे लालबागचा राजा नाही तर अनेक देवस्थान आहे तिथे हीच परिस्थिती आहे.
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 8 күн бұрын
लालबागच्या राज्या वर सामान्य जनतेनी बहिष्कार टाकलाच पाहिजे. तो फक्त आता श्रीमंत लोकांचा राहिला आहे. 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
@vinodburhade5093
@vinodburhade5093 8 күн бұрын
टाटा सर्व द्रुष्टीने ग्रेट आहे. टाटांना माझ आयुष्य लाभो.
@devendrathakur7527
@devendrathakur7527 7 күн бұрын
निखिल साहेब योग्य विषयाला तुम्ही हात घातलेला आहे, सोसायटीमधील गणेशोत्सवातील बॅन्जो आणि ढोल ताशा डीजे मुळे सामान्य लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. दिड ते अडीच दिवसाचा गणपती ठीक आहे पण पाच दिवस आणि दहा दिवस हे खूप अति होत चालले आहे.
@swwapnilghorpade2845
@swwapnilghorpade2845 6 күн бұрын
निखिल सर आपण घेतलेला विषय अगदी बरोबर आहे आपण सांगितल्याप्रमाणे अंबानी धंदा करून नफा वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल असे आहे तेथे सर्व मराठी प्रत्येक बिल्डिंग मधून लालबाग मंडळामध्ये एक तरी माणूस आहे त्यामुळे तेथील असणाऱ्या बिल्डिंग्स डेव्हलपमेंट ला द्यायचे असेल तर त्या लोकांची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि ते असे अचानक येणार नाही त्यामुळे सर्व पक्षातील एकत्र करण्यासाठी अंबानींनी लालबागचा राजाला दान दिल्या असावे जवळ तिथून जवळ अंबानींचे व्याही पिरामल बिल्डर डेव्हलपमेंट साठी इंटरेस्टेड आहे आणि त्यामुळे लालबागचा राजाच्या मंडळात त्यांचा समावेश झालेला आहे मराठी माणसाचे नुकसान कशात आहे बघावे आणि मराठी तेथील माणसाने जागरूक रहावे हे काही दिवसांनी लक्षात येईल.
@amii1764
@amii1764 8 күн бұрын
जय बापूसाहेब रंगारी, 🙏🙏🙏 सर, तुम्ही सत्य सांगता, हे खूप महत्वाचे आहे, आजकाल खोटंनाट खूप चालते. जय प्रबोधनकार ठाकरे. ढोंग पाखंड मुर्दाबाद.
@gopalmirajkar9746
@gopalmirajkar9746 7 күн бұрын
निखिल सर एवढे स्पष्ट बोलताना तुम्हाला भीती वाटत नाही याबद्दल तुमचे खूप अभिनंदन
@PappuBhople
@PappuBhople 8 күн бұрын
निखिल सर चांगलं प्रबोधन केलं... बदल हा घडलाच पाहिजे.
@shirishsawant6824
@shirishsawant6824 8 күн бұрын
Agadh nyan
@SunilPimpale-nw2fi
@SunilPimpale-nw2fi 6 күн бұрын
मुंबईच्या अशा अवस्थेला आपले राजकीय नेतेच जबाबदार आहेत 😂😂
@rajasutar3345
@rajasutar3345 8 күн бұрын
संजय राऊतानी सकाळीच ही शंका बोलून दाखविली आहे .
@gk8716
@gk8716 8 күн бұрын
आजच्या काळात या उत्सवाला राजकारणाचे १००% स्वरूप आले आहे.
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k 8 күн бұрын
अंबानी मोफत दवाखाना, अंबानी मोफत शाळा, अंबानी वृद्ध आश्रम, अंबानी मोफत भोजनालय, अंबानी ने अशे उपक्रम राबविले पाहिजे.
@user-dj2wv5cr1q
@user-dj2wv5cr1q 8 күн бұрын
करेल पण तिथे एक पाटी असेल "फक्त गुजराती साठी"
@anu3798
@anu3798 8 күн бұрын
He kam sarkarche asayla pahije...
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 8 күн бұрын
Ambani family Bharat ki shan ahe
@anu3798
@anu3798 8 күн бұрын
@@anilgaikwad2202 😁😁
@ManishaKadam-pq2xe
@ManishaKadam-pq2xe 8 күн бұрын
Recharge कमी करावा
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 8 күн бұрын
अगदी सत्य विषलेषन करण्यात आले आहे. Salute to you Sir💯
@sagarpujare5186
@sagarpujare5186 8 күн бұрын
आज अंबानी आला उद्या अदानी pan येणार मराठी तडीपार होणार
@Dattebayo3089
@Dattebayo3089 6 күн бұрын
Gujrati kuthe changle jeevan jagat ahet😂. Most gujrati tar abroad la jatat. Tyanchi dhandhe tar e-commerce and cloud kitchen mule mage gelet. Sarvaat jast tar gujju and marwari amabani and adani mule mage jat ahet
@ravebrave8866
@ravebrave8866 13 сағат бұрын
marathi mansache hath pay bandhle ahet ka... kamwa na paise... MC mansa
@shantarammurhe6054
@shantarammurhe6054 8 күн бұрын
अंबानी असतील किंवा गणपतीची मंडळी असतील यांनी मिळणाऱ्या दक्षिणेमधून सर्वसामान्य माणसासाठी काम करायला पाहिजे जय गणेश
@prashantpawar8277
@prashantpawar8277 8 күн бұрын
निखिलजीं आपण वास्तव मांडताय,एकच नंबर ❤❤❤
@sunilk_
@sunilk_ 8 күн бұрын
२०१४ नंतर मराठी माणूस सहज विकत घेता येतो हे शेठ ला कळलं आहे. ओरडून काही फायदा नाही निखिल वागळे साहेब..🙏🙏
@pushpadethe811
@pushpadethe811 8 күн бұрын
अगदीं बरोबर 👍
@GaneshdevreDevre-ex1ky
@GaneshdevreDevre-ex1ky 8 күн бұрын
आदरणीय पत्रकार मोहदयजी संनमानिय निखिल जी वागढे साहेब व संपूर्ण परिवारास गणराया च्या उत्सवा च्या अंनत अंनत शुभेच्छा आपण अशीच समाजाला जागरूक करत राहो हिच श्री न च्या चरणी प्रार्थना कोटी कोटी नंमन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद खुप खुप शुभेच्छा
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 8 күн бұрын
लालबाग चा राजा आता अंबानी चा झाला. कालाय तस्मै नमः
@devendrathakur7527
@devendrathakur7527 7 күн бұрын
महाराष्ट्राचे निर्भीड पत्रकार निखिलजी वागळे साहेब. समाजाला जागे करण्यासाठी आपल्याला सुदृढ आरोग्य लाभो ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,❤❤
@santoshmodi8695
@santoshmodi8695 3 күн бұрын
बर झाल कोणीतरी बोलायला पाहिजे ते तुम्ही बोललात , कुठेतरी तरी हे बंद व्हायला पाहिजे तुमच्या धैयाला सलाम ज्याजनतेला समज आहे ती सर्व जनता तुमच्या बरोबर आहे
@user-fo1nq3sl8k
@user-fo1nq3sl8k 8 күн бұрын
लालबाग राजा आता 2/3 वर्षांत गुजरात मध्ये असणार आहे अजित एकनाथ बघा जरा अजून किती जाऊन जाणार आहे तुम्ही
@vijays9812
@vijays9812 Күн бұрын
यात मा.अजित पवार किंवा मा.एकनाथ शिंदे यानी काय करावे अशी अपेक्षा करायची? मराठी माणूस कणाहीन आहे हा इतिहास आहे...
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 8 күн бұрын
हे पैसा जनतेचा आहे अंबानीचा नाही जिओचे रिचार्ज वाढवून देशाला खूप लुटले देवाच्या चरणी नमः समस्त झाले तुम्हाला गणपती बाप्पा माफ नाही करणार जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏🏻
@ravebrave8866
@ravebrave8866 13 сағат бұрын
MC mansa... 1 varsha free hote jio mahit ahe ka unlimited call and internet both
@amii1764
@amii1764 8 күн бұрын
सरजी, आपली कितीही स्तुती केली तर ती कमीच होईल 🙏🙏🙏 जबरदस्त सादरीकरण
@timesofmaharashtra1922
@timesofmaharashtra1922 8 күн бұрын
हो खरंच अंबानीचा सहभाग ही चिंतेची बाब आहे.
@sudhakarsali983
@sudhakarsali983 7 күн бұрын
निखिल वागळे सर बोलतात ती एकदम सत्य परिस्थिती आहे आता फक्त लोकांकडून पैसा गोळा करण्याचा व्यवसाय चालू आहे धन्यवाद
@hemlatamhatre9724
@hemlatamhatre9724 7 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमच ही माहिती कोणालाच माहीत नसावी . धन्यवाद .
@popatwaghmare8072
@popatwaghmare8072 8 күн бұрын
अत्यंत बेधडक वागळे साहेब आपण बोलता हे खरचं कौतुकास्पद आहे .. हे सांगायला धाडसच लागत ..!
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 5 күн бұрын
कुठल्या ही मंडळांचा मुर्त गणेश हा उत्सवासाठी ११ दिवसांसाठी बसवून विसर्जित केली जाणारी मुर्ती असते, म्हणून असा गणपती जागृत नसल्याने नवसाला पावणारा असुच शकत नाही.
@priyankaparab9906
@priyankaparab9906 8 күн бұрын
आता सोनाचे मुकूट लालबागचा गणपतीला दान केले आतापरत रिचॅज वाढवेल अंबानी
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 8 күн бұрын
पुर्वीचा गणेशोत्सवात आणि आजच्या खुपच फरक झाला आहे. महाराष्ट्रा बाहेर आम्हा लोकांचा उत्सव साधा पण दर्जेदार असे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक बौद्धिक व कला क्षेत्रातील स्पर्धा होत असत. कमी प्रमाणात गणपी उत्सव होते. आज याच प्रमाण फार वाढलय परंतु कही बोटावर मोजण्याइतकीच मंडले आहेत. आतातर राजकारण करण्यासाठी या उत्सवाचा उपयोग होऊ लागला आहे.
@parkashgala2336
@parkashgala2336 8 күн бұрын
नेतयां चा आणी ऊघोगपति चा बप्पा।। जय महाराष्ट्र।।
@viveklanjekar2343
@viveklanjekar2343 5 күн бұрын
ही सगळी सुरवात आहे महाराष्ट्राचे वाटोळे करायचे. जनतेने लवकर जागे व्हावे
@harichandragunjal4753
@harichandragunjal4753 8 күн бұрын
वागळे साहेब मला तुमचा मुद्दा आवडला.
@dineshkhale4046
@dineshkhale4046 8 күн бұрын
मी काल याच विषयावर एका चॅनेलवर मॅसेज केला होता. जर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा मराठी लोकांचा आहे तर मग गुजराती उद्योजकाला कार्यकारिणी मध्ये सदस्य कशाला पाहिजे. आज शिवसेना नेते श्री संजयजी राऊत साहेब यांनी हा मुद्दा मांडला तो योग्यचं होता. जर लालबागचा मंडळ आहे तर मग पेडर रोडचा नागरिक कार्यकता कसा काय असु शकतो
@ShaffiyoddinShaikh-i2z
@ShaffiyoddinShaikh-i2z 8 күн бұрын
आंबानी. आपली. श्री. माती दाखवतो.गरीब. माणसाला. मदत. करणार. नाही.पानोती. ला. मदत. करतो.
@kailaspatil3917
@kailaspatil3917 8 күн бұрын
प्रचंड अभ्यासु व्यक्ति आहात सर तुम्ही👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@adityamane5831
@adityamane5831 7 күн бұрын
"देऊळ" मराठी चित्रपट हा उत्कृष्ट उदाहरण आहे... श्रद्धेचा फायदा कसा घेतला जातो......
@user-xc4ey6zf4z
@user-xc4ey6zf4z 8 күн бұрын
वागळे साहेब शाबास तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे आणि अतिशय परखडपणे बोलला आहात
@gopalkarande1016
@gopalkarande1016 8 күн бұрын
लालबागच्या राज्याचे सम भाग विकले गेले आहेत
@mahadevkesarkar3330
@mahadevkesarkar3330 8 күн бұрын
एक दिवस लालबागचा राजा अंबानी गुजरातला घेवून जातील.
@HasanKhan-t3b2q
@HasanKhan-t3b2q 5 күн бұрын
हे त्यांना समजलं पाहिजे, गणपती बाप्पा हा सर्व भक्तांचा जगत दाता आहे हा एकट्या अंबानीचा नाही
@vijaygadre1485
@vijaygadre1485 8 күн бұрын
लालबागची मते विकत घ्यायचा प्रयत्न , लोकांनी नीट विचार करावा , हया लोकांमुळे हिंदू खतरेमे है .....
@vilassalvi3357
@vilassalvi3357 8 күн бұрын
सुरवातीला कोळी बांधवांनी चालु केलेला गणेशोत्सव त्यानंतर कोळी बांधवाना बाजुला करुन या मंडळाने आपल्या ताब्यात घेतले आता काही वर्षांनी गुजराती हे मंडळ ताब्यात घेणार आणि मराठी असलेल्या लोकांना बाजुला करणार आणि गुजराती लोकांची दादागिरी चालणार गुजराती लोकांची लाईन व्ही आय पी म्हणून वेगळी असेल.
@NoOne-bx4yk
@NoOne-bx4yk 8 күн бұрын
आगरकरांनी जर "त्या वेळी" सार्वजनिक गणेशोत्सवाला विरोध केला होता, तर "निश्चितच" आगरकर योग्य तेच बोलत होते! मात्र, 'भटमान्य टिळक" आजच्या काळात त्याच्या "कुटील कारस्थानात आणि कुटिल डावपेचात" यशस्वी झालेला "नक्कीच" दिसतोयं, हे मात्र कटू सत्य आणि वास्तव आहे!
@sanjayjayant-hc2tl
@sanjayjayant-hc2tl 7 күн бұрын
अरे बाबा, वड्याचं तेल वांग्याला लावू नकोस. आगरकर पण "भट" च होते.
@shrikantpatil3659
@shrikantpatil3659 8 күн бұрын
आपण सांगितलेल्या आपल्या सर्व गोष्टी १००% बरोबर आहेत.
@inteligentia6563
@inteligentia6563 7 күн бұрын
सर आपण नेहमीच आमच्यासाठी आदर्श आहेत... आपण आज जे प्रबोधनकार आणि बाबासाहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची माहिती दिली त्यावबद्दम आभार...याबाबत जास्त माहिती मिळविण्यासाठी एखाद पुस्तक रेकमेंड केलं तर फार आवडेल. ❤
@umeshwalgude2177
@umeshwalgude2177 8 күн бұрын
विश्वस्त मंडळ ल लाज वाटली पाहिजे
@Pge07
@Pge07 8 күн бұрын
असाच एक video परप्रांतीयांमुळे मुंबई मध्ये होणाऱ्या गर्दी वर बनवा..
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 8 күн бұрын
भावा, प्रश्न हा आहे की आपले मराठी मातीतील मराठी वीर स्वतः किती काम करू शकतील, आणि काम करण्याची त्यांची इच्छा आहे का हा. तेव्हा मुंबईत गर्दी काही कमी होणार नाही.
@anu3798
@anu3798 8 күн бұрын
@@rajeevajgaonkar4152 marathi mule kaam karnare ahet... Prashn asa ahe ki kiti nete, pudhari marathi mulana kamavar thevun saath detat... Gujrati, marwadi, madrasi yanchi lobbu chalte pratyek field madhe, vacancy nighali ki teyanche tyanche lok bolavtat... Jase lalu rail mantri jhalele tase tyanni tyanche bihari lok rail madhe pathavlet tase lobby aple ka nahi ahe, nasli tari support karta yete ki nahi fakt....
@kantijadhav771
@kantijadhav771 8 күн бұрын
उगीच गैरसमज पसरवू नका की मराठी मुले काम करित नाहीत.
@sanjujoseph786
@sanjujoseph786 6 күн бұрын
आमच्याकडे एक गुजराती आहे तो रोज सकाळी कबुतरांना 3 किलो फरसाण खायला घालतो त्याला विचारले की तो रोज असे का करतो यावर तो म्हणाला की मला एका पंडिताने सांगितले आहे की असे रोज करायला यामुळे माझा धंधा चांगला वाढेल आणि मी अजून खूप पैशेवाला होईल आणि म्हणाला की आम्ही गुजराती लोक कोणतीही गोष्ट स्वतःच्या फायद्यासाठी करतो आम्हाला देवाशी काय देणंघेणं नाही आम्ही देवाला रोज तुपाचा दिवा लावतो कारण आमच्याकडे भरपूर पैसा यावा यात आमचा फायदा आहे आम्ही कोणतीही गोष्ट स्वतःच्या फायद्यासाठी करतो देवपूजा पण स्वतच्या फायद्यासाठी करतो आम्हाला धर्माशी काय देणंघेणं नाही आम्हाला स्वतःचा फायदा पाहिजे.
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 8 күн бұрын
सर्वसामान्य माणूस या गोष्टीपासून लांब रहावा . आपल्या मुलाचे करीयर घडावे यासाठी प्रयत्न करा . मराठी माणसाने या जजांळातून बाहेर पडावे . कार्यकर्ता बनु नका त्याने पोट भरत नाही
@Bhartiyshetkari12
@Bhartiyshetkari12 8 күн бұрын
तुम्ही भाऊसाहेब तोरसेकर यांचे वर एक विडीओ बनवा कारण हे महाशय भाजप सरकारच्या चुका दाखवणाराना आणि टिका करणारांना निगेटिव्ह व भारत विरोधी समजतात.
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 8 күн бұрын
तोरसेकर हा पत्रकारितेतील भाजप चा प्रवक्ता आहे.
@balajighogre4745
@balajighogre4745 8 күн бұрын
सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी हे पण
@madhukarlad6964
@madhukarlad6964 8 күн бұрын
भाऊ तोरसेकर हा भाड खाऊ पत्रकार आणि टरबुज याचा कुत्रा आहे.टरबुज याने त्याचा कोष्यारी कडून सत्कार केला होता. अत्यंत नीच भाऊ तो उद्या रशिया आणि अमेरिका यांचे युद्ध झाले तर तो उध्दव ठाकरेंवर आरोप करेल. फडतूस भाऊ.
@pramodkale6015
@pramodkale6015 8 күн бұрын
तोरसेकर हा पत्रकार नाही भाजपचा प्रवक्ता आहे
@user-zr5cp1gw6q
@user-zr5cp1gw6q 7 күн бұрын
भाजप ला विकला गेलेला पत्रकार जुम्या फ्रेम मधून कधीही बाहेर न येणारा पत्रकार म्ह अन तो वागळे शिरणं शिव्या देतो सत्य परिस्थिती न सांगता भाजपा ला सपोर्ट krto
@rupeshjadhav1315
@rupeshjadhav1315 6 күн бұрын
अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण विडीओ केलात सर अशा विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे.लालबागच्या गणपतीला गर्दी ही गणपती पाहण्यासाठी नाही तर सेलिब्रिटींना पाहण्यासाठी होते.
@bag9845
@bag9845 8 күн бұрын
सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी टिळकांचा हेतू केव्हाच मागे सोडला आहे. आता तर तिकीट लावून दर्शन सुरु झाले आहे. म्हणजे अप्रत्यक्ष देवाचा लिलाव सुरु आहे.
@utu986
@utu986 7 күн бұрын
मी तर कोणत्याच मंडळाला भेट देत नाही, खंडणी देत नाही... घरातील देव्हारा आहे बस झालं
@mahendrapawar8219
@mahendrapawar8219 5 күн бұрын
हा उत्सव स्थानिक कोळी भगिनींनी सुरु केला. परंतु सध्या कोळी समाजाचे मासळी बाजार बंद करण्याचे कट कारस्थान सुरु आहे. त्यामुळे वागले सर आपण व्यक्त केलेली शंका खरी वाटते
@user-kv6zf9qn7n
@user-kv6zf9qn7n 8 күн бұрын
Gujarati,Marwadi, Jain, rajasthani, Business minded..
@sudhirpol4427
@sudhirpol4427 7 күн бұрын
आजच्या तरुणाईला इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद. बरयाच तरुणांनी PHD केली आहे परंतु ती WhatsApp University मधून केली आहे.
@yogeshgogawekar5284
@yogeshgogawekar5284 7 күн бұрын
या व्हिडीओ मध्ये खूप छान माहिती दिली आहे. जी गोष्ट प्रबोधन ठाकरेचा उल्लेख केला तो उल्लेख प्रबोधनकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिला आहे. धन्यवाद
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 8 күн бұрын
अंबानीने जो पैसे कमावला तो सर्व आपलाच आहे. २० कोटींचा मुकुट पैसा आपलाच नावं अंबानीच ?
@dishakadam8355
@dishakadam8355 7 күн бұрын
Mag tyamadhe tumcha navavani dila ka nahi ambani chya navani ka dila
@liladhardevale4
@liladhardevale4 8 күн бұрын
खरोखरच निर्भिड विश्लेषण
@ashishkapre
@ashishkapre 6 күн бұрын
गणेश हा सर्वांचा आराध्य बुद्धि दैवत आहे त्याबरोबर गरीब काय श्रीमंत देखील सर्वसामान्य प्रमाणित गणेश आहे पण श्रीमंत काय गरीब काय तो सर्वांना एक समान आशीर्वाद देतो जय श्री गणेश
@saidatt7072
@saidatt7072 8 күн бұрын
याची चर्चा केली तरी भक्तांना राग येतो. कारण त्यांच्या बापाला 2 पोर आहेत, एक अदानी आणि दुसरा अंबानी. आणि आपले अंध भक्त जे कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांना लगेच राग येतो.
@anitakamble2312
@anitakamble2312 7 күн бұрын
सर तुम्ही सांगितलेल सगळ योग्य वाटतं👌 मला देव्हाऱ्यातला गणपतीच खरा वाटतों . मला पण हाच राग येतो डिजे लावून नाचने पटत नाही. आता हे चित्र बदलेल अस वाटत नाही😥 मुलांना मात्र हा व्हिडिवो नक्की दाखवेन👍 Thank u sir
@kiranphadnis4971
@kiranphadnis4971 8 күн бұрын
वागळे साहेब, आपणास गणेश उत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा🌺🙏 💐
@mandakhotele9103
@mandakhotele9103 6 күн бұрын
फारच छान महत्वापूर्ण माहिती. तुमचे आभार निखिल सर 🙏🏻.
@sunilphulpagar9497
@sunilphulpagar9497 8 күн бұрын
उद्या हाच गणपती लालबागचा राजा न राहता अंबानीचा राजा म्हणून ओळखला जाईल. अरे कुठे नेऊन ठेवलात हा महाराष्ट्र? आता या महाराष्ट्राला गुजरात्यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल असेच म्हणावे लागेल. या सारखं दुसरं दुर्दैव काय असू शकत? 🙏🙏🙏
@rajendragopale8744
@rajendragopale8744 4 күн бұрын
माझे बालपणापासून आवडलेले पत्रकार,निर्भीड पत्रकार निखिल वागळे सर, मी यांचे मुळे बातमी पाहतो
@manny99901
@manny99901 7 күн бұрын
खरंय, अंबानींचा राजा च म्हणावं लागेल, कारण डेकोरेशन सुद्धा अंबानीच्या लग्नातला सेट आहे तोच लावलाय, एवढी वेळ आली ह्यांच्यावर? 🙄
@amolmayekar9737
@amolmayekar9737 5 күн бұрын
हे सगळं भयानक आहे, आणि मराठी माणसाला तर हे खूप खूप चिंताजनक बाब आहे.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 8 күн бұрын
नमस्कार 🙏 सर ... गणेशोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ....
@maheshart1985
@maheshart1985 6 күн бұрын
बरोबरआहे,आपण घरात बाप्पा बसवतो, ते पण सारखेच आहेत, कोठेही लाईन लावायची गरज नाही 🙏🏻ते पण अपाल्यला पावतात. 👏🏻
@arunanimale6742
@arunanimale6742 8 күн бұрын
अंबानीच्या स्वतः च्या घरी येणाऱ्या गणपती वर विश्वास नाही का
@ramakantbhansali9753
@ramakantbhansali9753 3 күн бұрын
निखिल वागळे साहेब तुम्ही एकमेव पत्रकार आहात जे अशें अनेक विषय लोकांच्या निर्देश नातं आणुन देता. तुम्हाला आमचा मानाचा मुजरा ❤❤❤❤❤❤🎉
@babanKamble-v4j
@babanKamble-v4j 8 күн бұрын
Thanks, wagale sir , excellent speech
@kiranbhawari8462
@kiranbhawari8462 5 күн бұрын
जनतेकडून लुटायचे आणि देवाला दान करायचे एवढे तुम्ही दानशूर लागून गेला का अंबानी
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 7 күн бұрын
जय भीम जय संविधान
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,3 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН
Hon. Shree Anant Ambani at Lalbaugcha Raja 10.09.2024
6:55
Lalbaugcha Raja
Рет қаралды 479 М.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,3 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,3 МЛН