Nikhil Wagle Original is live उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडलाय?

  Рет қаралды 118,024

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 585
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच हवेत
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
उद्धव ठाकरे हे कुठल्याही पदाशिवाय सुद्धा खुप मोठे नेते आहेत, त्यांनी फक्त सरकारचं नाही तर महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आणि मराठी अस्मितेचं नेतृत्व करावं.
@Khatrudkhavchat
@Khatrudkhavchat Ай бұрын
As ka br . Ka nahi hoyach CM tyani . Nahi kl CM tr dhada shikavnar te pn MVA walyana
@DnyaneshwarPatil-lc2qf
@DnyaneshwarPatil-lc2qf Ай бұрын
आ.ऊद्धवसाहेब ठाकरे हे प्रामाणिक नेता आहेत, जनता त्यांचेवर विश्वास ठेवते.
@maneshbait2118
@maneshbait2118 Ай бұрын
मा ,उध्दव बाळासाहेब ठाकरे, यांच्या मुळे, काँग्रेस, शरद पवार, यांना जागा मिळाल्या, हे अगदी बरोबर, निखिल सर, आपलं मत एक दम, बरोबर बोललात, तूम्ही,
@anjanasawant9020
@anjanasawant9020 Ай бұрын
महाराष्ट्राला प्रामाणिकपणे वाटते उद्धव ठाकरे यांनांच मुख्यमंत्रीपद पद घ्याव व आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी जी अर्धवट राहिली होती ती......
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
संकट काळात प्रेमाने, प्रामाणिक पणे नेतृत्व केल, Udhavji ni
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Ай бұрын
वागळे साहेब आपण नक्कीच बघणार सगळ्यात जास्त प्रमाणात निश्चितच ऊद .उद्धव जी ठाकरेसाहेब याच्याच कडे महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकाची ईच्छा आहे
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
लोकसभेत एकंही सर्वे खरा ठरला नव्हता, त्यामुळे खोट्या सर्वेवर कुणीही नाचू नये.
@pralhadsadavar6114
@pralhadsadavar6114 Ай бұрын
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी... सर्व समाजातील लोकांना एकत्र ठेवण्यासाठी ऊध्दव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पाहिजेत.
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 Ай бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य बोलनारे एक मेव पत्रकार आहेत वागळे साहेब तुम्ही ऊधव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहे हे 100 टक्के खर आहे
@RAJUYADAV-he4ok
@RAJUYADAV-he4ok Ай бұрын
सर्वसमावेशक नेतृत्व, कुठलाही जातीभेद न पाळणारा नेतृत्व माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच भावी मुख्यमंत्री. महाराष्ट्रात त्यांच्या हाती सुरक्षित
@PrakashPatil-yh7qo
@PrakashPatil-yh7qo Ай бұрын
आपल विश्लेषण अतिशय योग्य आहे.
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Ай бұрын
साधा, शांत, बहुजनसमाज, सर्वसामावेशक, प्रामाणिक नेता ऊद्धव ठाकरे आहेत
@anilshinde280
@anilshinde280 Ай бұрын
Are far atalya gathicha ahe to rang badalnara sarda gharbharya vasuli master
@pramodpatil5057
@pramodpatil5057 Ай бұрын
ठाकरे ब्रँड महाराष्ट्राची शान
@sunilubale2011
@sunilubale2011 Ай бұрын
निखिल सर निर्भय बनो सभा चालु करा आणि भ्रष्टाचारी महा युती ला घरी बसवा ही नम्रतेची विनंती
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@DnyaneshwarPatil-lc2qf
@DnyaneshwarPatil-lc2qf Ай бұрын
महाविकास आघाडी ला आजतरी आ.ऊद्धवसाहेब ठाकरें शिवाय पर्याय नाही.
@chandrashekharpalodkar1401
@chandrashekharpalodkar1401 Ай бұрын
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पाहिजे. एक संयमी व संवेदनशील आहे
@pandurangpawar3807
@pandurangpawar3807 Ай бұрын
आपल विश्लेषण योग्यच आहे जय महाराष्ट्र निखील सर.
@DharmendraKadam-yx1ib
@DharmendraKadam-yx1ib Ай бұрын
वागळे साहेब आजचा सारांश अगदी बरोबर आहे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील हि महाराष्ट्र चि गरज आहे धन्यवाद साहेब जयभीम जय महाराष्ट्र
@ChandrakantKumbhar-eq6le
@ChandrakantKumbhar-eq6le Ай бұрын
उध्दव ठाकरे शिवसेना यांना 73 जागा मिळतील . मा.उध्दव ठाकरे सर्व समावेशक नेता आहे.
@shantarampalde.4413
@shantarampalde.4413 Ай бұрын
Uddhav Thakre साहेब जागा 65 तें 70 जागा नक्कीच येणार.
@avinashsonawane1830
@avinashsonawane1830 Ай бұрын
आज राज्याला फक्त माहावीकास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची फार गरज आहे
@Anuradhawanve-x8y
@Anuradhawanve-x8y Ай бұрын
😮😮6😢
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Ай бұрын
या सुसंस्कृत महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखा सुसंस्कृत कुटुंबवत्सल मुख्यमंत्री असायला हवा अस या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला वाटत
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 Ай бұрын
वागळे सर तुम्ही केलेलं आजचं रोखठोक विश्लेषण खूप मनापासून आवडलं,,,,जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,,
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
Udhavji योग्य व्यक्ति CM पदासाठी आहे, असे माझे मत आहे. Transparent व्यक्ति आहे
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबच 100% CM होणार आहेत. राहुल गांधी यांचा पण उद्धव साहेबांना CM साठी पाठींबा आहे
@ashwacap
@ashwacap Ай бұрын
😅😅😅😅😅😅😅Mst joke
@satishberde9664
@satishberde9664 Ай бұрын
१०० टक्के उद्धव विधानसभा निवडणुकि नंतर संपणार.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब यांनाच मुख्यमंत्री करणे हे महाविकास आघाडी साठी उचित ठरेल. कारण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा आहे.
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Ай бұрын
मोदी मध्ये हिम्मत असेल तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेना द्यावं आणि मैदानात उतराव 😡
@rameshvairat4203
@rameshvairat4203 Ай бұрын
महाराष्ट्रा च्या मनातील मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब ठाकरे
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 Ай бұрын
महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच हेच असणार आहेत. 🚩🚩
@maneshbait2118
@maneshbait2118 Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे, यांना 50/60 जागा मिळणार 100%
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
जास्त मिळतील फक्त म वि आ तुन जास्त जागा घेतल्या पाहिजे कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, राजकीय चाणक्य आहे. उद्धव ठाकरे हेच पाहिजे 🙏🚩
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
म वि आ चेहरा हाच खरा महाराष्ट्राचा चेहरा आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी नव्हे
@bhausahebkhandekar9156
@bhausahebkhandekar9156 Ай бұрын
😊​@@arundeshmukh2927
@bhausahebkhandekar9156
@bhausahebkhandekar9156 Ай бұрын
​@@arundeshmukh2927U😊l5
@bhausahebkhandekar9156
@bhausahebkhandekar9156 Ай бұрын
​@@arundeshmukh2927😊😊🎉🎉🎉
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
सु संस्कृत , सय्यमी , जेन्टॅलमेन , आणि हुशार असे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे .
@aap1955-n8y
@aap1955-n8y Ай бұрын
बोलताना ह्याचा सुसंस्कृतपणा कोठे जातो
@satishberde9664
@satishberde9664 Ай бұрын
​@@aap1955-n8y100 percent correct 😅😅
@satishberde9664
@satishberde9664 Ай бұрын
Nich ahe to. Khara gaddar UBT ahe
@anilshinde280
@anilshinde280 Ай бұрын
Are tyala adhi bolaychi akkal shikava mhane sussnskrut
@milinddeshpande7084
@milinddeshpande7084 Ай бұрын
शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ला ६५- ७५ जागा मिळतील.
@mcs2008sandip
@mcs2008sandip Ай бұрын
Swapnamadhe nakki
@santoshkadam2103
@santoshkadam2103 Ай бұрын
​@@mcs2008sandiprandchya tuza baap sawapant aahe
@Khatrudkhavchat
@Khatrudkhavchat Ай бұрын
Tevhadya ladhayala tari milatil ka ?
@samadhandigambar819
@samadhandigambar819 Ай бұрын
हो
@gansneha21
@gansneha21 Ай бұрын
छान विश्लेषण वागळे साहेब 👌. उद्धव ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही 🙏
@VishnuAtpadkar
@VishnuAtpadkar Ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होणार
@ganeshkhandareandfamily3337
@ganeshkhandareandfamily3337 Ай бұрын
भावी मुखयमंत्री उध्दव साहेब ठाकरे ❤
@shankarvarpe3256
@shankarvarpe3256 Ай бұрын
सर्वश्री विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, निखिल वागळे निर्भय बनो. सरकार आपलंच आहे.
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 Ай бұрын
✅💯
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
एक राजकीय विश्वसनीय व्यक्तिमत्व, कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@sandeep1d
@sandeep1d Ай бұрын
MVA ने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणुन घोषित केलं तर MVA चा फायदा होईल, उगाच संभ्रम ठेवल तर नुकसानच होईल कारण यांच्या कडे दुसरा कोणीही नेता सध्या तरी मुख्यमंत्री होण्या लायक वाटत नाही.
@anilghadigaonkar7643
@anilghadigaonkar7643 Ай бұрын
जय महाराष्ट्र निखिल वागळे साहेब जे सांगितले जाते उद्धव ठाकरे याना कमी जागा मिळतील असे वारंवार पेपर मधे वृतवाहीनीवर युट्युब वर सागितले जातात कारण शिवसेना खच्ची व्हावी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणूस शिवसेनेच्या बाजून आहे एकटे लढले 2019 ला आणि 63 जागा निवडून आणल्या जाविव पुर्व क शिवसेना दाबण्याचा प्रयत्न करतात
@subhashchoghala4515
@subhashchoghala4515 Ай бұрын
आमचा नेता फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी
@abdulrahimanshaikh1647
@abdulrahimanshaikh1647 Ай бұрын
निखिल सर नमस्कार. सगळे काम(मुख्यमंत्री कोण)कोणाचं आहे हे सांगायला कोण्या जोटिषाची गरज नाहीं. मलिदा गँग सर्वे वर नाचत आसेल तर आम्ही सुद्धा श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक आहोत.
@AsifShaikh-qn6ru
@AsifShaikh-qn6ru Ай бұрын
मुख्यमंत्री फक्त आनी फक्त उध्दव ठाकरे साहेब तुम्ही
@Kulkarnikunal_007
@Kulkarnikunal_007 Ай бұрын
महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे होते आहे आणि राहणार
@deelipsatham8014
@deelipsatham8014 Ай бұрын
महाविकास आघाडी ने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांनी त्यांच्या जागा जास्त आल्या तरी मा. उद्धव ठाकरेना च मुख्यमंत्री करावे.
@liladhardevale4
@liladhardevale4 Ай бұрын
जनतेच्या मनातील खर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत, व ते अत्यंत खरे बोलत आहेत,, पुढे माहविकास आघाडी ची सत्ता आली व ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत तर बाळासाहेब ठाकरे प्रमणे हे जनतेच्या मनावर राज्य करतील व त्यांच्या सहकार्याने कोणीही मुख्यमंत्री यशस्वी पने राज्य करतील
@kantapatil6568
@kantapatil6568 Ай бұрын
संजय राऊत साहेब हे बरोबरच बोलत आहेत.की महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच आहेत.
@AnetaDhawade
@AnetaDhawade Ай бұрын
महाविकास आघाडी ला उद्धव ठाकरे यांची वय पर्याय नाही.. ठाकरे यांच्या जागा विधानसभेला जास्त येतील. श्री उद्धव ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला ह वे आहेत
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 Ай бұрын
💯✅
@supriyalambe1205
@supriyalambe1205 Ай бұрын
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व समाजातील लोकांना एकत्र ठेवन्या साठी माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच योग्य मुख्यमंत्री आहेत
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy Ай бұрын
ठाकरेच सी एम काँग्रेसमध्ये व राष्ट्रवादी मध्ये कोणच क्षमतेचा नाही
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री पाहिजेत
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
Honar
@kantapatil6568
@kantapatil6568 Ай бұрын
शिवसेना 🔥 पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@satappakhot3965
@satappakhot3965 Ай бұрын
मी ज्येष्ठ व तज्ञ पत्रकार निखिल वागळे अशी सुरुवात केली तर खूप छान वाटेल
@ganeshzore8065
@ganeshzore8065 Ай бұрын
उदधवसाहेब ठाकरे सरकार जय हो ❤
@jaywantpujari6659
@jaywantpujari6659 Ай бұрын
अगदी बरोबर 🙏🙏वागळे सर 🙏🙏
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या शिवाय महाविकास आघाडीला पर्याय नाही .
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 Ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील निस्वार्थ नेतृत्व
@Rameshmore-y8y
@Rameshmore-y8y Ай бұрын
खरच निस्वार्थी आहे ऊध्दव ठाकरे पठल आस बोला
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy Ай бұрын
मी तर राहुल गांधींना फेसबुकवर पोस्ट केले आहे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करावे
@shaileshvedaga2687
@shaileshvedaga2687 Ай бұрын
शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Ай бұрын
उद्धव ठाकरे मुळेच राष्ट्रवादी व काँग्रेस ला सत्तेचे बाळकडू मिळाले हे सत्य आहे.
@shashikantkamble1887
@shashikantkamble1887 Ай бұрын
Agadi barobar nikhil sir 🔥🔥🔥🔥🔥 ONLY ONE UDHHAV BALASAHEB THAKRE 🔥🔥🔥🔥🔥
@liladhardevale4
@liladhardevale4 Ай бұрын
माहाविकास आघाडी विजयी होणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे
@rameshsurve377
@rameshsurve377 Ай бұрын
उद्धव ठाकरेच मुंबई वाचवू शकतात गुजरात्यांच्या हातून
@jobjob6232
@jobjob6232 Ай бұрын
Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩🙏✌️
@anilgiri4317
@anilgiri4317 Ай бұрын
फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात विचार आहे
@anilkadam3129
@anilkadam3129 Ай бұрын
अति उत्तम विश्लेषण साहेब धन्यवाद
@namadevpharakate9760
@namadevpharakate9760 Ай бұрын
अचुक विस्लेशन वागळे साहेब जय महाराष्ट्र
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
Nicely analysis Mr waggle sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate
@VisawaCHSDombiviliWest
@VisawaCHSDombiviliWest Ай бұрын
निखिल साहब धन्यवाद
@farooqshaikh795
@farooqshaikh795 Ай бұрын
बुरखा वाटायची अजमेर शरीफ यात्रा करावयाची वेळ आली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काही करायचीच गरजा नाही महाराष्ट्र जनतेच्या मनात उद्धव ठाकरे ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w Ай бұрын
अबके बार उद्धव सरकार 🎉🎉❤❤
@ramchandrasable3035
@ramchandrasable3035 Ай бұрын
उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत हिच इच्छा
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
उद्धव ठाकरेनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे . आणि तो राहणार .
@liladhardevale4
@liladhardevale4 Ай бұрын
राहुल गांधी ना पण उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे नक्की वाटत आहे, पत्रकार विनाकारण हा इश्यू वाढवत आहेत ते bjp चे काडी घालणारे पत्रकार आहेत
@munirmomin7402
@munirmomin7402 Ай бұрын
महाराष्ट्रात ऊध्दवजी आणि केंद्रात राहुलजी च पाहिजेत.
@dilipjadhav4212
@dilipjadhav4212 Ай бұрын
वागळे साहेब जरी काँग्रेस म्हणत असतील आम्ही मोठ्ठा भाऊ झालो आहोत परंतू त्यांनी हे विसरू नये की, त्यामागे उद्धव ठाकरे साहेब यांचे योगदान मोठे आहे.
@mahendrasangle7012
@mahendrasangle7012 Ай бұрын
वागळे साहेब एकच नंबर ओन्ली महाविकास आघाडी
@madhavthikekar4155
@madhavthikekar4155 Ай бұрын
ऊध्दव ठाकरेमुळे दोन्ही कॉंग्रेसला जागा मिळाल्या ,पण त्यानी मतदान केले नाही, शिवसेनेला 15+ जागा सहज मिळाल्या असत्या
@ganpatkale1512
@ganpatkale1512 Ай бұрын
समर्पक विश्लेषण. 100%योग्य समीक्षण. अंधभक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार मांडलेत. धन्यवाद.
@vishalpevekar157
@vishalpevekar157 Ай бұрын
काँग्रेस ला oxygen शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या मुळे मिळाले आहे हे लक्षात ठेवावे.फक्तं प्रमाणिक निडर व्यक्ती महत्व मुख्यमंत्री विराजमान होईल फक्तं उध्दव साहेब.
@RajendraRathod-o5o
@RajendraRathod-o5o Ай бұрын
Jay Maharashtra sir 🌹🌹🌹
@sagargiri8402
@sagargiri8402 Ай бұрын
कोल्ह्याच्या टोळ्या भरपूर झाल्यात त्यांना संपवणे गरजेचा आहे. हा लढा धनशक्ती विरूद्ध लोकशाही असा आहे. श्रीमान उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री सर्व जनतेची ईच्छा आहे.
@SureshJadhav-m3u
@SureshJadhav-m3u Ай бұрын
Only udhav thakrey saheb
@eknathjadhav1885
@eknathjadhav1885 Ай бұрын
योग्य बोलतात वागळे सर
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 Ай бұрын
कोणी काही बोलू द्या जनतेच्या मनात उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच मुख्यमंत्री आहेत जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏🏻
@vitthalpatil2130
@vitthalpatil2130 Ай бұрын
जय महाराष्ट्र बीजेपी हटाव एकच उद्दिष्ट ठेवा
@sunilpakhale6652
@sunilpakhale6652 Ай бұрын
UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤
@ramraochine755
@ramraochine755 Ай бұрын
ऊद्वव ठाकरे याचे शिवसेना आहे मनुनच महाविकास आधाडीचि सता येनार आहे🎉🎉🎉🎉🎉?
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
निखिल जी जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@shefaliingle1088
@shefaliingle1088 Ай бұрын
उद्धव ठाकरे जी ला मुखमंत्री
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 Ай бұрын
वागळे साहेब,हे आयुष्यमान कार्ड,आणि आभा कार्ड ह्याची वारंवार जाहिरात आम्ही बघतोय. याचे रिझल्ट मिळत नाहीत. हाॅसपिटल मध्ये हे कार्ड स्विकारले जात नाही, आम्ही वयस्कर ७० वर्षे पूर्ण. कार्ड बनवीले आहे.. आपणं पत्रकार म्हणून हयाचा खुलासा करावा अशी आपल्याला जेष्ठ नागरिकांची विनंती आहे..,
@sudhakardhumal8761
@sudhakardhumal8761 Ай бұрын
उद्धव साहेब यांच्या सेनेला 75 ते 80 जागा सहज मिळतील.
@anilnawale6127
@anilnawale6127 Ай бұрын
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच शोभतात कारण कुठलाही अनुभव नसतानाही अडीच वर्ष राज्य चांगलं चालवलं
@AnantEnterprises-c7g
@AnantEnterprises-c7g Ай бұрын
वागळे साहेब तुमची बातमी द्वारे 100% खरी आहे कारण की 8 ऑक्टोंबर म्हाडाची लॉटरी निष्क्रिय सरकार जाहीर करणार आहेत त्यांना माहीत नाही याला लॉटरीच्या आर्थिक लाभासाठी किती अर्जदार अपात्र ठरले आहेत यांनी फक्त निवडणूक विधानसभेची निवडणूक योजना जाहीर केल्या आहेत
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Ай бұрын
आता उद्धव साहेब फक्त शिवसेनेचा प्रचार करतील व जर त्यांना आश्वासन दिले तरच ते सर्वांचा प्रचार करतील
@marotidevde1503
@marotidevde1503 Ай бұрын
हे सर्वे चुकीचे आहेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांच्या 60 ते 70 आमदार निवडून येणार
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
राज्यात सर्वात जास्त जागा अनुक्रमे कांग्रेस, NCP (SP), शिवसेना (UBT), BJP, शिवसेना (ES) आणि NCP (AP) निवडून येतील. सरकार महाविकास आघाडीचेच येईल.
@SatishShinde-h7j
@SatishShinde-h7j Ай бұрын
देशाचा आणि महाराष्ट्राची भरभराट व्हावी असं ज्या देशभक्त भारतीयांना वाटत असेल तर पंतप्रधान म्हणून श्री. राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे हेच होणार.
@pranjaldesale2815
@pranjaldesale2815 Ай бұрын
ठाकरे ब्रँड आहे आधीपासूनच 🚩🙏
@RamakantDhawle
@RamakantDhawle Ай бұрын
Sir... Correct 💯 analysis... None other than... Uddhavji...🎉
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 31 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 31 МЛН