नमस्कार, निखिल वागळे साहेब, अभिनंदन, तुमच्या राजकारणातील अनुभवाचे व प्राक्टीकल कायदेविषयक ज्ञानाला व तुमच्या प्रचंड जिद्दीला सादर प्रणाम! तुमच्या सारखे पत्रकारच , विश्लेषक या खंडप्राय देशांचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या महान संविधानाचा मान , सन्मान, प्रतिष्ठा व संरक्षण करण्यासाठी समर्थ असतील हे सत्य आहे.आमच्या समाज क्रांती आघाडी संघटनेचा व माझा स्वतःचा सदैव पाठिंबा आहे.धन्यवाद!-बी.जी.पाटील
@ashokbhosale-ve4uhАй бұрын
सरजी, अगदी बरोबर, भाजपने देशाचं वाटोळ केले आहे, कोर्टाने कितीही फटराले तरी भाजपच्या यंत्रणानां लाज राहीलीचं नाही
@LaxmanShelake-nv8blАй бұрын
जोपर्यंत भाजप सत्तेवरून पायउतार होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही,
@rameshjadhav5377Ай бұрын
जज भुयान हे सच्चे न्यायमूर्ती आहे.
@khalidshaikh7148Ай бұрын
💯 बरोबर
@khalidshaikh7148Ай бұрын
💯 बरोबर.
@AyazGshaikhayazGshaikhАй бұрын
😅😅 21:30 q😅q@@rameshjadhav5377
@habibahmadshekhan6964Ай бұрын
💯
@MadhavMali-yl5kwАй бұрын
भ्रष्टाचारी हटाव, भारत बचाव.save the constitution of INDIA.
@laxmangalande3747Ай бұрын
निखिल जी जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@zafarullahkhan4887Ай бұрын
" सत्तेत असणाऱ्यांना भीती आणि लाज नसते " खरं आहे.
@santoshbondhare8935Ай бұрын
हे सध्या 2014 पासून सुरू झाले.
@gulfampathan1279Ай бұрын
@@santoshbondhare8935 bilkul sahi pakade ha
@vidyatendulkar3320Ай бұрын
भाजपची शुद्ध दडपशाही चालू आहे.
@3top146Ай бұрын
भाजप हा निर्लज्ज पक्ष आहे.
@khalidshaikh7148Ай бұрын
💯बरोबर.
@shravansuryawanshi3840Ай бұрын
Salute.to.nikhilji.
@krishnasingershahapur4260Ай бұрын
निखिल सर मी आपले सर्व व्हिडिओ नियमित बघतो. सर आपल्या या व्याख्यानांमुळेच कोणत्याही प्रकरणातील सत्य आम्हां सामान्यांना समजते. सर ही आपली खूप मोठी समाजसेवा आहे. खूप खूप धन्यवाद सर 🙏
@adhikarkatkar5535Ай бұрын
सत्यमेव जयते
@pandurangbadelu5958Ай бұрын
Very important news sir
@anantraopatil2715Ай бұрын
लोया,पेगासस, राफेल,पी.यम.फंड, इले.बॉंड अशे अनेक फ्राड्स फाईल्स चे सत्य बाहेर येण्याची बलवान वेळेची वाट नियती पाहत आहे...
@VidzMGАй бұрын
Chandrchud pan विकाऊ ahe
@nandapurmaruti7298Ай бұрын
भाजप आणि संघ परिवार हम करे सो कायदा
@shabbirpathan7452Ай бұрын
इसके लिए केजरीवाल ही जिम्मेदार है. याद करो ओ 2014 का प्रोटेस्ट, झुठ का साथ दिया था, केजरीवाल ने. जैसी करनी वैसी भरनी 😊
@gulfampathan1279Ай бұрын
@@shabbirpathan7452 Tu bjp agent hy kya?
@shabbirpathan7452Ай бұрын
@@gulfampathan1279 रिप्लाय सही और ध्यान से पडो , भाजपा को सत्ता में लाने में केजरीवाल जिम्मेदार है,ऐसा मैने रिप्लाय दिया हुं
@rameshjadhav5377Ай бұрын
अन्याय करणारे हुकूमशाह औरंगजेब व आदिलशाह हेही जेल मध्ये जाणार. करावे तसे भरावे.
@Sports.frenzy11Ай бұрын
इंग्रज कितीही वाईट असले तरी रस्ते, फ्लायओव्हर्स, पूल तरी मजबूत बांधले, भाजपचा तर त्यातंही भ्रष्टाचार, चार महिन्यात रस्त्याला भेगा पडतात, वर्षात ब्रीज कोसळून पडतात.
@suniltalele3212Ай бұрын
Engrajani koni Adani ubha kela nahi.
@maheshshivnekar1007Ай бұрын
निकीलजी आपण देशासाठी काम करत आहेत आपले खुपखप धन्यवाद
@shivajiwagh4927Ай бұрын
अश्या केसेस करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा केली पाहिजे कोर्टाने तर हे लोक कोणाचं मांजर होणार नाहीत
@rameshjadhav5377Ай бұрын
चुकीची व खोटी कारवाई करणाऱ्या ईडी व CBI च्या प्रमुखांवर न्यायालयाने सु-मोटो खटला दाखल केला पाहिजे.
@viveGOVINDA84Ай бұрын
Nich nich nich. Modi shaha 😢
@jayvantkalyankar2289Ай бұрын
अशा प्रकरणावरून सामान्य माणसाची काय हालत हित असेल हे निदर्शनास येत.आपल्या न्यायव्यवस्थेचे हेच अपयश आहे😢😢
@nisarshaikh6351Ай бұрын
You are great sir
@NitinMore-y3oАй бұрын
तुमच विश्लेषण अतिशय दर्जेदार असतं रोखठोक ❤
@ashokbhosale-ve4uhАй бұрын
उमर खालेद साठी सामाजिक लढा उभा राहीला पाहिजे
@saeedmaniyar4157Ай бұрын
एक खर महंनारा पत्रकार महाराष्ट्राची शान❤ bjp काये राहिली आता त्यानला तरी कडते का..
@sandeep1dАй бұрын
हे केंद्रातले टोणगे बेशरम झाले आहेत! अणि यांना पाठींबा देणारे काही शिकलेले अनपड माणसं हे तर त्यांच्या पेक्षा जास्त बिनडोक आहेत!! सुशिक्षित लोकांनी राजकारणात आल तर तुमची आम्ही अशी हालत करू हे यातून सांगतायत!!
@karbharitbapumalode7338Ай бұрын
CBI, ED ला केवल फटकारून काय उपयोग आहे, संबंधित अधिकाऱ्यांना जबर शिक्षा का होत नाहीत
@RameshwarMate-e6nАй бұрын
कर भला तो हो भला.
@tishue7285Ай бұрын
दबाव कसला विकले गेलेले लोक आहेत.
@thawalems3294Ай бұрын
You are correct wagle sir in hariyana congress and Aap should fight unitely against BJP.
@bhagwanshelake2462Ай бұрын
हरियाणा निवडणुकीमध्ये भाजप ला फायदा व्हावा म्हणून केजरीवाल ह्यांना जामीन दिला आहे असे वाटतयं..
@savitriramola4671Ай бұрын
Yes Right ✅ Kejariwal B team bjp .
@gulfampathan1279Ай бұрын
@@savitriramola4671 no
@rameshjadhav5377Ай бұрын
सच्चा शेर दिल दिल्ली का बहाद्दूर मुख्यमंत्री बाहर आया !
@rameshjadhav5377Ай бұрын
अन्याय करणारे औरंगजेब व आदिलशाह हेही जाणार जेल मध्ये निश्चित
@shabbirpathan7452Ай бұрын
सेटलमेंट मुख्यमंत्री बन गया
@gulfampathan1279Ай бұрын
@@shabbirpathan7452 tu Andhbhakt hy kya?
@umeshthemasterАй бұрын
@@gulfampathan1279 Ye papu bhakta hai. Uske Papu ko kejriwal ne hi Delhi se 0 dikha ke bhagaya tha. Iska dard isko bhi hai jitna BJP ko hai. Akele Kejriwal ne jail se bahar aakar bjp ke UP ke 10 seat kam karaye hai
@umeshthemasterАй бұрын
@@shabbirpathan7452 Pappu to ab tak kahi ka bhi mukhya mantri nhi bana. Uska kya?
@sattarkureshi1636Ай бұрын
❤सत्य❤
@vijaykumardeshmukh8969Ай бұрын
ज्या दिवशी भाजपची देशावरील जुलमी राजवट जाईल त्या दिवशी भाजप व संघ परिवारातील सर्व लोकांना पळता भुई थोडी होईल. लोक वेचून वेचून आणि ठेचून ठेचून यांचा सत्कार करतील.
@ashokbhosale-ve4uhАй бұрын
6-6 महीने नाहक जेलमध्ये राहावे लागत असेल तर हा काय न्याय आहे, न्याय व्यवस्था बटीक झालेली आहे
@sandhyasathe3081Ай бұрын
Nahak? Purave prima facie ahet je court ne manya kelet. CM ghotala karto he manya ka tumhala?
@swami_smarthaАй бұрын
@@sandhyasathe3081 उद्या दाउद जरी BJP मध्ये गेला तर तो देश भक्त होणार 😂😂😂😂😂
निखिलजी वागळे साहेब निर्भय बनो चळवळ बंद पडली चालू करा तसेच हरऐक विधानसभा मतदारसंघात तसेच हरीयाणा जम्मू काश्मीर तसेच छत्तीसगड काय संपूर्ण भारतभर फिरा सामान्य भारतीय माणसाला तुमची गरज आहे.
@khalidshaikh7148Ай бұрын
💯 बरोबर.
@Bhalchandra-x2dАй бұрын
कुठे रामशास्त्री प्रभुणे आणि कुठे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड.
@bharatpatil1911Ай бұрын
आजकाल न्यायमूर्ती पण राजकारणी बनले आहेत. ही या देशातील शोकांतिका आहे
@rajanlazarus5497Ай бұрын
जस्टिस चंद्रचूड यांनी तर मातीच खाल्ली
@pushkarvaishampayan4763Ай бұрын
वागळे साहेब आपण पत्रकारिता सोडून प्रवक्ते पद स्वीकारावे .( आणि ते ही कुठल्याही पक्ष्यासाठी )
@gopalkarande1016Ай бұрын
सर , मोदी शाह यांच सरकार सत्तेत आल्या पासून हायकोर्ट व सुप्रिम कोर्ट मधील केसेस ९० टक्के वाढल्यात व न्याय विभागा ला कामाला लावले आहे
@rajdharemandhare6492Ай бұрын
हे सोडाच राजकारण आहे ह्यांना सुद्धा अटक व्हायला पाहिजे
@sureshmankar2204Ай бұрын
This is the true ✅✅✅✅
@prashantkhairnar4240Ай бұрын
MVA only one 🎉🎉🎉🎉
@bhausahebavhad6443Ай бұрын
लोकसभा निवडणूक झालेली आहे. आता दिल्ली विधानसभा निवडणूक येणार आहे.
केजरीवाल सुटले नाहीत...त्यांना सोडले गेलेले आहेत...न्यायमूर्ती जे आहेत...त्यांना सोडून द्या....आसा दबाव होता मोदी..शह कडून...जे समजतील ते राजकारण समजतात....jai MH
@santoshamate236Ай бұрын
Best Dialouge of the video " लोकशाहीच्या दमना विरुद्धचा आवाज आहे"
@VarshaMandangadkaАй бұрын
सखोल अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण!!!! नंबर वन निखिल वागळे सर !!! सलाम!!!
@gajajandeshmuk2937Ай бұрын
भारताचे न्याय व्यवस्था वर लोकांचा विश्वास उडाला आहे,आज 2वर्ष पेक्षा अधिक काळ झाला असताना महाराष्ट्रातील पक्ष फिडीचा निकाल लागलेला नाही न्यायालय सत्ताधारी पक्षाच्या वतीने निर्णय घेत आहे असा समज लोकांचा झालेला आहे ,तेव्हा न्याल्याल्याले आपली विश्र्वर्तता कायम राहील असे निर्णय घेण्याची गरज आहे,शिवसेना, राष्ट्र वादी, पक्ष फोडून ,सत्ता संपादन करणे हा गुन्हा नाही का लोकांनी पक्षाला मत दिले आहे ,शिंदे ,अजित दादा ले नाही ,तरीही न्यायालय तारीख पे तारीख देत आहे ,लोकशाहीत सारे लाजिरवाणे आहे
@Alka_mhaskeАй бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Dhanyawad Dhanyawad Dhanyawad SAHEB JI 🙏🙏🙏🙏
@udayrokde8403Ай бұрын
हरियाणा निवडणूकीत आपने जास्त मते खावीत व भाजपाच्या विरोधा मधील उमेदवार पडावेत, या करिता हि चाल चालवली गेली असावी.
@ratilalchavan1286Ай бұрын
Good speech 🎉wagle sir 🙏👍✌️🎉
@RoshaniKarvalАй бұрын
❤ Manacha Jay Maharashtra Nikhil Wagale Saheb !❤ Tumhala Manacha Mujara !❤ Tumache vichar mala aavdatat.❤Mi nehami pahato.❤❤🌹🌹🌹👍🌹🌹🌹✌️👍🙏
@ashokkolhe5114Ай бұрын
जामीन च्या बदल्यात हरियाणा मध्ये आपने उमेदवार उभे करायचे म्हणजे काँग्रेसची मत विभागणी होऊन भाजपला विजय मिळवता येईल.असा हा सौदा आहे.. आप काँग्रेस युती न होण्यामागे हे कारण आहे
@sureshnerurkar2221Ай бұрын
सुडाचे राजकारण
@rameshjadhav5377Ай бұрын
तालिबानी राजवट पेक्षा निंदनीय, क्रूर लोकशाही ची थट्टा.
@parkashgala2336Ай бұрын
गरीबा ना च जामीन नाय भेटत ।। नेते ऊघोगपति ना लगेज जामीन भेटतो।। जय महाराष्ट्र।।
@khalidshaikh7148Ай бұрын
मोदी शाह या जोडी ने देशा ला देशोधडी आणी वाटोळे केले आहे.लवकरज जेल मध्य दिसतील.🙏🏻🙏🏻🙏🏻Great wagle ji Salute u.JAI HIND JAI MAHARASHTRA.
@bharatkhot7273Ай бұрын
सुप्रीम कोर्टाचे सुद्धा काही खरे वाटत नाही.सगळाच गोलमाल मामला आहे.
@anantmhaskar9686Ай бұрын
निखिल वागळे साहेब आपले विश्लेषण एकदम खर ठरतोय
@vitthalkamble9042Ай бұрын
निखिल सो. आपले लोकशाहिची आस्था, देशप्रेम मोठे आहे. परिवर्तन देशाचे लोकशाहित व्हावे . हीच आमची आशा?
@abhimanpawar6619Ай бұрын
Best explanations ❤
@sudeshgaikwad703Ай бұрын
संजीव भट व ऊमर खलीद यांना कधी न्याय मिळणार.
@pandharinathbhogawkar5789Ай бұрын
भाजपाने देशांत स्वतः ची मनमानी चालवली आहे आणि अंदाधुंदी माजवली आहे असे लोक निवडून कसे येतात हा एक गंभीर प्रश्नच आहे.लोकांनी याचा गंभीरपणे विचार करावा.
@sanjaybhosale2593Ай бұрын
दिल्ली का शेर अरविंद केजरीवाल बहार आ गया है
@narendrapatil8551Ай бұрын
Bjpहटव देस बचाव
@VitthalRajage-f5cАй бұрын
India will made as BANGLa Country Public will be made movement as a student of Bangala Desh 😂😂😂❤❤❤
@shekhardeshmukh8124Ай бұрын
केजरीवाल यांना जामीन म्हणजे मोदी शहा यांची डिलींग हरियाणा
@raghunathmane3995Ай бұрын
सर. जय भिम. सत्यमेव जयते
@tukaramthorat2952Ай бұрын
Correct answer you are a great Nikhil vagleji
@TV00012Ай бұрын
प्रयत्न केला होता CJI यांचा गणपती मूर्तीची पूजा करून पण देवाला न्याय वेगळा मंजूर होता - विश्वगुरू 🙏🏻
@MarotiNimbalkarАй бұрын
वागले साहेब नमस्कार
@suniltalele3212Ай бұрын
Kejriwal, s approach towards Haryana election will prove if AAp is B team of BJP. CJI should either clarify or resign.Timing of Kejriwal, s release speaks lots.
@gangaramkhare5362Ай бұрын
मा निखिल सर नमस्कार खूप छान विश्लेषण केले पण सर यांना कितीही जोडे मारले तरी हे इतके निर्लज्ज आहेत यांना काहीच फरक पडत नाही फक्त एकच काम बाकी आहे ते म्हणजे मा.नितीश कुमार आणि मा.चंद्राबाबू यांना देव कधी सद्बुद्धी देईल ती वाट बघूया मग यांना कळेल जेल आणि बेल काय असते धन्यवाद
@RajuNaikwadi-z6oАй бұрын
Sir you are great.god bless you
@MahadeoKshirsagar-ho6fpАй бұрын
सत्य मेव जयते 🎉🎉
@sambhajirawade1200Ай бұрын
जय महाराष्ट्र निखिल सर
@uttamlondhe7837Ай бұрын
Salute sir. You are great.
@siddharthtambe2932Ай бұрын
तुम्ही धाडसी आहात तुम्हाला सलाम ❤
@gurunathmangaonkar276Ай бұрын
तरुण मुलांनी कामधंदा सोडून राजकारणी लोकांच्या मागे लागु नका मग बरोबर येणार राजकारणी वठणीवर 😂😂
@viveklopes1986Ай бұрын
याला सर्वस्वी विरोधी पक्ष जबाबदार आहे, विरोधी पक्षाचा आंदोलन कमी पडतोय, पश्चिम बंगाल मध्ये बघा तेथल्या भाजप ह्या विरोधी पक्षाकडून काही शिका।
@animatedrhythm7Ай бұрын
सत्तेचा उन्माद सत्तेचा माज बीजेपी वाल्यांना खरंच घरी बसवा
@saya2023Ай бұрын
सही...👍
@charuduttahatey429Ай бұрын
पिंजर्यातला वाघ बाहेर आला ज्याला नरेन्द्र मोदी घाबरतात. म्हणून CBI पोपट बनवून पिंजर्यात ठेवले आहे. परंतु दिल्ली सरकारने CBI अधिकारी याना सहज सोडू नये यांना आधी अटक करण्यात यावी. कारण मोदी शाह हे अनाडी आहेत.परंतु अधिकारी हे शिकलेले आहेत. अधिकारी कसे काय घटनेच्या बाहेर गेले.
@praveeng7686Ай бұрын
Waqt bill var bola nikhil ji......kadhi tari desha sathi pan bolat Java....