No video

Nikhil Wagle Original is live महायुतीचा पराभव अटळ!

  Рет қаралды 162,381

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 845
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Ай бұрын
अजुन एक बार उध्दव साहेब यांच्ये सरकार .. उध्दव साहेब जिदांबाद 🙏🙏🙏🙏
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
निखिल जी जय महाराष्ट्र. फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
मग हणजे पून्हा पदराखालून राज्याचा कारभार चालणार ,जनतेच्या पैशातून वेद्यकिय उपचार होणार,मानेला पट्टा येणार आणि नविन मनसुख हीरेनचा बळी जाणार,वाझे बाहेर येणार आणि रूबाब चोदवणार
@vishnupainaik2088
@vishnupainaik2088 Ай бұрын
तेव्हाही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मंत्र्यांनीच काम केले होते.
@janardangite4540
@janardangite4540 Ай бұрын
@@makarand7925 अरे bjp आयटी सेल चां कुत्र्या तुमच्या एका एजंट च्या घरी edi च्या १५० फाईल सापडल्या.आज एक मनसुख नाही शेकडो मंनसुख व वाझे आहेत मोठा भ्रष्टाचार चालू आहे.
@prravindrass
@prravindrass Ай бұрын
@@makarand7925 tu pahilya pasun chu tya aahes ki aatta aattaa zala aahes
@swami_smartha
@swami_smartha Ай бұрын
​@@makarand7925तुला BJP कॉमेंट्स चे पैसे बरोबर देते का मोदी भक्त😂😂😂😂
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 Ай бұрын
फडणविस ने हव्यासापोटी स्वःताच आणि शिवसेना व महाराष्ट्राची वाट लावली
@vaibhavpawar1127
@vaibhavpawar1127 Ай бұрын
काहीही करून तीन पक्ष फोडले तरी सूधा फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खात्री नाही म्हणून ही योजना आणलेली आहे
@mandasangle7866
@mandasangle7866 Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब आणि नितीन गडकरी दोघेच महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री योग्य आहे
@rameshmore410
@rameshmore410 Ай бұрын
निखील सर मराठवाड्यात फक्त महाविकास आघाडी च येणार
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
मराठवाड्यात फक्त जरांगे पाटील
@user-ip7nq5zg2s
@user-ip7nq5zg2s Ай бұрын
हे प्रत्येक बहीणला पंधराशे देणार आणि पांच वर्षे सत्ता भोगणार आणि आपल्याला टैकसचे पैसे भरपूर लावणार.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
काही न देता गैस जर 400 चा 1200 ला जातो तर म्हणजे एवढी आपल्याकडून वसुल करून सुद्धा चौपट कर्ज वाढवून ठेवले‌ आहे. तर 1500 दिल्यावर किती वसुली करतील हे विचार करा.म्हणजे देतात 1500 जीएसटी मधून 3000 घेतेत तरी 6000हजार कर्ज होतय आपल्या डोक्यावर म्हणजे नेमके हे करतात तरी काय?
@krishgaming4332
@krishgaming4332 14 күн бұрын
​@@shrikantchavan3552चेस्मा काढ नीट बघ 2013 मधे भाव बघ
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
महाविकास आघाडीला 48 % पेक्षा जास्त मते पडतील . आणि मोठा पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना जिंकेल .
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
महागाई प्रचंड वाढली आहे. नोकरी-रोजगार मिळेनासा झाला आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. 1500 रुपये तर घरातील लाईट बील, मोबाईल रिचार्ज आणि सिलेंडर भरायला पुरणार नाही. सामान्य माणसाने जगायचे कसे? ही योजना निवडणुकीनंतर बंद झाल्यावर सामान्य कुटुंबाची अवस्था भयावह होईल.
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Ай бұрын
बोगस योजना आहे ! तिजोरीत खडखडाट आणि दादा झाला उदार 😂
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Ай бұрын
बोगस योजना आहे ! तिजोरीत खडखडाट आणि माझा दादा झाला बाई उदार, अशी परिस्थिती आहे
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@prashantgaidhane7270
@prashantgaidhane7270 11 күн бұрын
मला असं वाटतं तुम्ही आकलन करण्यास चुकत आहात
@marotidevde1503
@marotidevde1503 Ай бұрын
पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झालेले आवडतील
@ganeshkakade7814
@ganeshkakade7814 Ай бұрын
नक्कीच...❤
@pramodrathod4442
@pramodrathod4442 Ай бұрын
लाली पॉप देत आहे जसे निवाडाणुक जवळ येते तसे घोषणा देत आहे या पूर्वी का दिले नाही
@ravindrapawar3561
@ravindrapawar3561 Ай бұрын
महविकास आघाडी च सरकार येणार 100%
@satishraokshirsagar6859
@satishraokshirsagar6859 Ай бұрын
निखिल वागले साहेब येणाऱ्या विधानसभेत महायुतीने सध्या कितीही योजना जाहीर केल्या यावर महाराष्ट्र जनतेचा विश्वास राहिला नाही तसेच अर्थव्यवस्था सुद्धा घसरली आहे त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी कडे काल जास्त प्रमाणात देईल आणि ती सध्या बोलून दाखवत आहे आपण दिलेली वस्तुस्थिती खरी आहे जय महाराष्ट्र
@vasantpetkar9456
@vasantpetkar9456 Ай бұрын
कसलीही योजना आनुद्यात हे सरकार पुन्हा येणार नाही.
@bhausahebkadam2689
@bhausahebkadam2689 Ай бұрын
😂bad.
@ruttvikcreation
@ruttvikcreation Ай бұрын
महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त कर्जबाजारी आहे हे कोण फेडणार??
@farooqshaikh795
@farooqshaikh795 Ай бұрын
या सरकारवर हक्क भंग आनला पाहिजे अर्थ संकल्प??
@ruttvikcreation
@ruttvikcreation Ай бұрын
@@farooqshaikh795 100%✅
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
कर्ज पुढची पिढी दुसर कोण नाही तर श्रीलंका सारखी गत होणार
@user-vp6xt1gd4q
@user-vp6xt1gd4q Ай бұрын
Ambani Adani fedtil
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
@@user-vp6xt1gd4q आठवलय दारात उभ राहू देतात का बघ मग अंबानी आडाणी कर्ज फेडायची भाषा करा
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Ай бұрын
भाजपची आणि एकनाथ शिंदे याची घसरण चालू झाली आहे.
@prashantzine9282
@prashantzine9282 Ай бұрын
1
@swatitorne
@swatitorne Ай бұрын
Namo buadday jay bhim good job thinks sir
@musashaikh5794
@musashaikh5794 Ай бұрын
वाघनखे व विशाळगड संग्राम मुळे भाजपा पक्ष्यच्या 50 ते 60 जागा वाढतील. 103 + 50=>153 ..., भाजपा एकहाती सत्ता स्थापन करु शकते😊.
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Are. Hya. Teen teegadana. Jee. Neewadanuk. Jinknyasathi. Ji. Shakal. Ladawali. Aahe. Parantu. Hya. Teen. Teegadyana. Akkal. Nahi. Re. Babano
@rajanpawar6332
@rajanpawar6332 16 күн бұрын
Matdar kashi nakhe kadte te pan bagha mahauticha kothla baher kadhtil.​@@musashaikh5794
@shetkari6275
@shetkari6275 Ай бұрын
अगोदरच महाराट्रावर 7 लाख करोड कर्ज आहे.आणी ह्या अशा ओजणा आणून किती कर्ज होणार आहे याचा पण विचार जणतेणे करावा..
@dattudherange5052
@dattudherange5052 Ай бұрын
कर्ज आहे तर तुला उचलून नेणाय्र का वर्ल्ड बैंक धूण धुवायला मित्रा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
महाविकास आघाडीला 48% मते आणि महायुतीला 33% मते दाखवतात. त्यामुळे महाविकास आघाडीला किमान 180 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला जास्तीत जास्त 54 जागा मिळतील.
@user-vi2kb6js1w
@user-vi2kb6js1w Ай бұрын
सकाळचा हा सर्व्हे अतिशय बोगस आहे.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
ह्या सर्वेला अंतिम सर्वे समजू नये. लोकसभा निवडणुकीपुर्वी अनेक सर्वेत मविआ आणि महायुतीला समसमान म्हणजे 24,24 जागा दाखविल्या होत्या तर काही सर्वेत महायुतीला अठ्ठावीस तर मविआला वीस ते बावीस जागा दाखविल्या होत्या तर एका सर्वेत महायुतीला तीस ते पस्तीस जागा तर मविआला दहा ते पंधरा जागा दाखविल्या होत्या पण निकाल जाहीर झाल्यानंतर मविआला एकतीस जागा आणि महायुतीला फक्त सतरा जागा मिळाल्या ते ही मोदींचा चेहेरा समोर करूनही. आता तर जे तीनही चेहरे समोर येणार ते बदनाम झालेले कलंकित चेहरे, त्यात पहिले काडी बहाद्दर, पाताळयंत्री, अतृप्त आत्मा, दुसरा कपाळी टिळा अन् खोक्यांवर डोळा ठेवणारा अलीबाबा तर तिसरा चेहेरा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळे बहाद्दर.
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Ай бұрын
माझी विनंती आहे तेवढ्यासुध्दा जागा येऊ नयेत याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी 🙏
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 Ай бұрын
​@@user-vi2kb6js1wtu gujaratcha gu kha
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, हेलिकॉप्टरने शेती करायला लागला. मुलगा खासदार झाला. महिलांना तो सरकारी तिजोरीतून दरमहा 1500 रुपये फक्त विधानसभा निवडणूक होईपर्यंत देणार आहे.
@musashaikh5794
@musashaikh5794 14 күн бұрын
@@bhausahebavhad6443 ऐजी च्या जीवावर बायजी उदार..! किसके बाप का क्या जाता है..!! चोर महायुती को मत कौन देता हैं.!!! चोरोंको भगाव.., महाराष्ट्र बचाव..iv.
@ravindralawande460
@ravindralawande460 Ай бұрын
वागळे साहेब यांनी कितीही गोंडस योजना आणण्याचा व त्या राबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील आज जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल रोष आहे. म्हणून लोकसभेसारखीच त्यांची अवस्था होण्याची दाट शक्यता आहे.
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 Ай бұрын
केंद्रात मोदी शहा आणि महाराष्ट्रात एकनाथ,देवेंद्र आणि अजित वाट लावणार आहे. आणि यांची जनता वाट लावणार हे 100 टकके नक्की.
@NarendraRaut-cf4dc
@NarendraRaut-cf4dc Ай бұрын
बहीण समजून दुसरांच्य बायका पळवयाच ठरवलं आहे
@JTUbale
@JTUbale Ай бұрын
भाजपाला जास्त जागा मिळतील असे वाटत नाही फडणवीसांवर व भाजपावर लोक फार नाराज आहेत.
@mahadevsheleke7414
@mahadevsheleke7414 Ай бұрын
अगदी बरोबर
@SharnappaUmashetti
@SharnappaUmashetti Ай бұрын
Ok bro
@Vinodtona
@Vinodtona Ай бұрын
तरबुज futanaar
@anandganvir9684
@anandganvir9684 Ай бұрын
FadnvisnahitartofasnvisahevaglesahebanieaknambarjatiyvadiahesahebJelokdabhemadyejhaltechvidhansabhechyaelectiontyechhonarhenishchitahelokssmmjunahetjaishivraijaibheemnamobudhay
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
भाजप महाराष्ट्रातून हद्दपार केलाच पाहिजे तरच महाराष्ट्र टिकेल नाहीतर आपला आडाणी महाराष्ट्र खड्डयात गेलाच समजा
@user-lt9ke1pq2f
@user-lt9ke1pq2f Ай бұрын
एक नंबर वागळे साहेब
@AnilGodse-wg3un
@AnilGodse-wg3un Ай бұрын
निखिल सर यांनी खिरापत वाटता वाटता महाराष्ट्र विकला नाही म्हणजे बरे होईल
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Ай бұрын
दिवाळ जाहिर करतील आणि पुन्हा जनतेला लुटतील
@technoupdate819
@technoupdate819 Ай бұрын
RTE वर व्हिडिओ बनवा
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
हे घोषणा बाज सरकार आहे काही ही जनतेला देणार नाही फक्त जनतेचा पैसा लूटणे आणि स्वतःचे घर भरणे आणि महागाई करणे हेच करणे
@AshrubhaChavan
@AshrubhaChavan Ай бұрын
फक्त ठाकरे ❤❤❤❤
@prashantgorle5604
@prashantgorle5604 Ай бұрын
शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्यायला पाहिजे रिक्त असलेल्या जागा पूर्ण भरायला पाहिजे महाराष्ट्रातील सुजाण नागरिक सुजाण युवक अशा योजनांना बळी पडणार नाही कधीही जनतेने अशा योजनेची मागणी केली नाही जी मागणी वर्षानुवर्षांपासून सुरू आहे ती मागणी मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण करायला पाहिजे
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 Ай бұрын
तुम्ही कोणती योजना ना जाहीर करा जनता तुम्हाला बरोबर रस्त्यावर घेऊन येईल
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l Ай бұрын
सरकारच्या पायाखालची वाळू सरकली सरकु लागली आहे म्हणून महाराष्ट्रातील सुजाण जंनतेला गाजर दाखवून काही फरक पडणार नाही आणि फडणवीस साहेबांनी शेतकरी कर्ज माफ करु म्हणून गाजर दाखले होते तसेच आता पण होणार हे मात्र नक्की खरे आहे ❤ एक मराठा करोडो मराठा ❤❤
@hiteshpopatlal1844
@hiteshpopatlal1844 24 күн бұрын
Tum naam chupa kyu rahe ho
@janardangite4540
@janardangite4540 Ай бұрын
कितीही योजना आणुद्या सरकार घरी जाणार.
@user-ko8kq2rl1g
@user-ko8kq2rl1g Ай бұрын
कितीही योजना आणल्या लाडकी बहीण आणा लाडका भावना तरी महायुती विधानसभेला पडणार
@hiteshpopatlal1844
@hiteshpopatlal1844 24 күн бұрын
Tum naam chupa kyu rahe ho
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
अशा योजना जाहीर करुन व फुकटच्या रेवड्या वाटून महाराष्ट्रातील बेरोजगारी वाढणार, तसेच अराजकता पण वाढणार, तसेच गुन्हेगारी सुद्धा वाढणार हे नक्की.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Ай бұрын
लाडकी बहिण, लाडका भाऊ,लाडकी आजी, लाडके आजोबा, लाडकी बायको....😂😂😂😅😢😮
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
लाडके छोटे बाळ योजना😢😢
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 Ай бұрын
विधानसभेला पराभव अटळ असल्यामुळे हे काहीही करायला लागलेत यांना सुद्धा पराभव 100% दिसत आहे ह्यांची इज्जत वाचवण्यासाठी हे काहीही बापाच्या घरची खिरापत वाटत असल्याने करत आहेत देत आहेत
@SanjayPatil-le8hg
@SanjayPatil-le8hg Ай бұрын
निखील सर एकदम बरोबर, विश्लेषण आहे🎉🎉
@sunilkuware5744
@sunilkuware5744 Ай бұрын
महाराष्ट्रात आर्थिक अराजक माजणार आहे.❤
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Ай бұрын
Golden words bro 💥👊
@deepakkadam6258
@deepakkadam6258 Ай бұрын
साहेब आदी गोरगरीब शेतकऱ्यांचा पिक विमा द्यावा ही विनंती करा सरकारला
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 Ай бұрын
मतदानाला खिशातून पैसे वाटण्यापेक्षा सरकारी तिजोरीतून वाटून खुर्ची मिळवण्याचा प्रयत्न आहे.
@sadanandchinchalikar9232
@sadanandchinchalikar9232 Ай бұрын
अहो हे खिशातले पैसे देणार का?कर्जच वाढणार ना,ते फेडणार कोण?
@satishraokshirsagar6859
@satishraokshirsagar6859 Ай бұрын
वागळे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या 50 पेक्षा जास्त जागा येऊ शकतात आणि महाविकास आघाडी चे मुख्यमंत्री होऊ शकतात महायुती कोणत्याही परिस्थितीत येणे शक्य नाही
@charudattajadhav2585
@charudattajadhav2585 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर पडून महाराष्ट्रात संघटना किती मजबूत आहे ते पाहिले पाहिजे. मी शिवसेना समर्थक आहे. पण साहेबांनी आता ओळखले पाहिजे की लोकप्रियता असूनही आपल्या नऊ जागाच का आल्या लोकसभेला. नाहीतर विधानसभेला तोंडावर आपटण्याची पाळी येऊ नये आपल्यावर. एक उध्दव बाळासाहेब ठाकरे समर्थक.
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Ай бұрын
True .... Thackeray saheb must accept the truth
@anandnaykude4330
@anandnaykude4330 Ай бұрын
जागा निवडण्यात चुक झाली दुसरी उमेदवार
@visvasgayakvad2961
@visvasgayakvad2961 Ай бұрын
भाजपला फक्त 50 जागा मिळतील मतदार फारच नाराज आहे भाजपवर
@anandganvir9684
@anandganvir9684 Ай бұрын
Gaikvadsahebbjplapanasjagapanmilnarnahihenischitvidhansabhelavischayaatachjagamiltilhenischitjaishivraijsibheem
@rogerhouston9433
@rogerhouston9433 Ай бұрын
😂😂 25 peksha jast nahit 🎉
@vijumankatty556
@vijumankatty556 Ай бұрын
आमदारांचे मानधन कमी केले तर होऊ शकते असे म्हटले तर ते होऊ शकते
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 Ай бұрын
महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार येणार आणि उबाठा गटाला सर्वात जास्त जागा मिळणार. जय हिन्द! जय महाराष्ट्र!! जय शिवराय!!!
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 Ай бұрын
100 percent right padnar
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 Ай бұрын
पैशाच्या जीवावर निवडून येतात
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
निखिल सर हे सरकार जनतेला नको ती योजना सुरू करीत आहे शेतीमालाला योग्य भाव नाही जिल्हा परिषदेच्या शिक्षण नाही गरीबाला आरोग्य योजनेची काही लाभ नाही या सर्व योजना जनतेला नको आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Ай бұрын
जनतेला जे पाहिजे ते नाही देत .... त्यांना जे द्यावसं वाटतंय ते ते देताएत
@sunilpuri92
@sunilpuri92 Ай бұрын
महाराष्ट्रात महायुतीचा विधानसभेला 100% पराभव होईल
@kiranmithbavkar411
@kiranmithbavkar411 Ай бұрын
मतांची आली कडकी मतांची आली कडकी म्हणून बहिण झाली लाडकी.😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आठवले म्हणून पाठवले 😂😂😂
@mahadevsheleke7414
@mahadevsheleke7414 Ай бұрын
पटलं आपल्याला
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 Ай бұрын
😂😂❤❤❤
@relaxandbehappy6014
@relaxandbehappy6014 Ай бұрын
शिंदे नी लाडकी बहीण , भाऊ, सासरा, सासू काही पण आणा पण पराभव अटळ......😂😂😂
@kantaramdhandre7853
@kantaramdhandre7853 Ай бұрын
बरोबर आहे
@uttamhambre4142
@uttamhambre4142 Ай бұрын
लाडकी बहिण,लाडका भाऊ बरोबर लाडका जावई योजना सुरू करा.😢😢😢
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 Ай бұрын
महायुतीच्या शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरु केलेल्या योजना ह्या तात्कालिक असून, किती काळ चालू राहतील, हे जनतेस ठाऊक आहे. म्हणून मध्यप्रदेशचे साध्य साधण्याचा महाराष्ट्रातील शासनाचा प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरणार आहे कारण महायुतीची सत्तेची हाव
@vishvambharmokashe2336
@vishvambharmokashe2336 Ай бұрын
जय हिंद निखिल सर
@user-dk5sc8oq2g
@user-dk5sc8oq2g Ай бұрын
पण सर... लोकसभेला भाजप ची टक्केवारी जास्त असून पण त्यांचा केवळ 9 जागा निवडून आल्या. मग या सर्वे मध्ये भाजप ची टक्केवारी जास्त म्हणून जागा 95 कशा?
@HarshvardhanPatil25
@HarshvardhanPatil25 Ай бұрын
Tax payer चे पैश्याची वाट लावत आहेत .
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Ай бұрын
आम्हाला कोरोना काळात कुटुंबप्रमुखा प्रमाणे सांभाळल तेव्हा अशा प्रामाणिक कुटुंबवत्सल उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावे
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 Ай бұрын
सर जय महाराष्ट्र.महायुतीने करावे फडणवीसांना मुख्यमंत्री जाहीर आणि महाआघाडीने उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री जाहीर करावे.श्रोत्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हावं कोण बाजी मारतो.सर पुन्हा एकदा आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Ай бұрын
लाडकी बहीण, लाडका भाऊ हा मोदींच्या १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील याचं सारखा जुमला असणार.
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
महा विकास आघाडी चा विजय असो
@vishnupainaik2088
@vishnupainaik2088 Ай бұрын
जयंत राजाराम पाटील हेच भावी मुख्यमंत्री होण्यास योग्य उमेदवार आहेत.
@user-lv7gq8wt5s
@user-lv7gq8wt5s Ай бұрын
कितीही सरकारने चांगले योजना आणल्या लागू केल्या तरीहीलोक जातीवरच जातात
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
तू पण शेवटी जातीवरच गेला आहेस, अनाजी पंतांची पिलावळ
@brijlalthakare4867
@brijlalthakare4867 Ай бұрын
महायुती चा पराभव करावयाचा असेल तर महाविकास आघाडीनी एकत्र लढावे, आणि मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे योग्य आहे.
@sandeep1d
@sandeep1d Ай бұрын
पराभव अटळ आहे जो पर्यन्त उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री नाही बनत!! तुमच्या कडे सत्ता आहे म्हणुन काही कराल तर जनता चांगल्या चांगल्याचा माज उतरवते मग!!
@VishnuSarode-ti2cv
@VishnuSarode-ti2cv 21 күн бұрын
लाडके आजोबा, लाडके दादा, लाडके अण्णा, लाडके मामा, लाडका मतदार, लाडका बेरोजगार या योजना राबवा
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 Ай бұрын
निखिल सर, किती अभ्यासपूर्ण विश्लेषण करता , खूप छान, यदाकदाचित कर माहविकास आघाडीचे सरकार आलेच तर त्यात निखिल वागळे , असीम सरोदे सारख्या निर्भिड पत्रकारांचा महत्त्वाचा वाटा असेल है निश्चित. याची संबद्धीत नेत्यांनी जाणीव ठेवली पाहिजे.
@Mukhtar-vm2vs
@Mukhtar-vm2vs 4 күн бұрын
वागले सर एकदम बरोबर विश्लेषण आहे
@maheshshelke3358
@maheshshelke3358 Ай бұрын
नमस्कार सर 🙏
@sandeepjadhav2203
@sandeepjadhav2203 Ай бұрын
उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत पञाचाळ पञकार ,निकील वागले हा दुष्काळ पञकार 😅😅😅
@tulshiramKatlam
@tulshiramKatlam Ай бұрын
Fakt MVA aghadi yenar🎉❤
@truptimane5459
@truptimane5459 Ай бұрын
मी बँकेत आहे... महिलांचा प्रचंड उत्साह आहे.. रोज ac ओपन होत आहेत लाडक्या बहिणीसाठी... बोलतानाही त्या हेच बोलतात लाडक्या बहिणीचं ac.. फरक पडू शकतो
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 9 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातुन सर्व पक्षांचे आमदार मंत्री पाढा महाराष्ट्र वाचवा. महाराष्ट्राची व्यवस्था बदलणे अत्यंत गरजेचे आहे.
@anilkadam3129
@anilkadam3129 Ай бұрын
लाडकी बहिण योजने मुळे लपडी वाढली
@user-bb7nb6yj1b
@user-bb7nb6yj1b Ай бұрын
आजचे विश्लेषण चांगले होते. आंतरराष्ट्रीय विषय आवडेल परंतु योग्य ला योग्यच म्हणावे. एकतर्फी नसावे.
@yashwantsawant4549
@yashwantsawant4549 13 күн бұрын
उध्दव ठाकरे यांनी कुठलेही पद घेऊ नये बाळासाहेब ठाकरे सारखेच रहावे मान जास्त वाढेल
@dilipraut3202
@dilipraut3202 Ай бұрын
चांगले विस्लेषण, उद्धव ठाकरे ह्यांनी बुथ पातळीवर संघटना मजबूत करावी लागेल. वागळे सर, आंतर राष्ट्रीय विषयावर. जरूर. व्हिडिओ बनवा, मला तरी आवडेल.
@user-nl1st4uo4z
@user-nl1st4uo4z 15 күн бұрын
आता महाराष्ट्रात सगळीकडे महाविकास आघाडी. हवा आहे.
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 18 күн бұрын
लोक यांना आता लाडके भिकारी करणार आहे. सरकार महाविकास आघाडी बनणार आहे 🚩
@SanjayMagdum-vh6wi
@SanjayMagdum-vh6wi 18 күн бұрын
पवार साहेब हे खुप आभ्यासू आहेत त्यानी विधान सभेसाठी फिलडिंग जाम लावली आहे त्यांच टार्गेट हे परफेक्ट आसणार आहे
@yuvrajpatil2867
@yuvrajpatil2867 Ай бұрын
Nikhil sirji barech patrakarita kahi tari fekamfak video banaun jantechi fasavegi kartat ap aplya video madhun ekdam satya kaya ahe he apan aplya video video marfat jante paryant pochavata nikhil sirji great experience great video apnas salute 🫡🫡🫡🫡
@user-bb4xc1xy2m
@user-bb4xc1xy2m Ай бұрын
छान बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच जातीयवाद सम्पेल
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 12 күн бұрын
भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Ай бұрын
तृतीयपंथी नी काय झक मारलीय? त्यांच्यासाठी ही योजना आणली पाहिजे.
@bhimraoshinde9849
@bhimraoshinde9849 Ай бұрын
येणार तर बिजेपीच
@user-om4si8jl6y
@user-om4si8jl6y Ай бұрын
राजकीय ज्ञानवर्धक संभाषण......धन्यवाद सर?..... कैलाश गिरी .,यवतमाळ.....
@sagarmatha8679
@sagarmatha8679 13 күн бұрын
काम न करता योजनेचा मलिदा देणाऱ्या सरकारला जनता रस्त्यावर आणल्या शिवाय राहणार नाही
@nitintambe7034
@nitintambe7034 Ай бұрын
जोपर्यंत मिंदे व आज्या चा नाद भाजप सोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील जनता भाजपवर विस्वास ठेवणार नाही व फडणवीस ला बाजूला सारून एक नवीन नेते सक्रिय झाले पाहिजे
@umeshmeshram1439
@umeshmeshram1439 Ай бұрын
निखिल जी सगळ्यात जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सीता येणार आहे
@goodhuman6936
@goodhuman6936 Ай бұрын
Thanks
@yogeshthokal2837
@yogeshthokal2837 Ай бұрын
निखिल जी इतरही विषय घेऊन पहा. नक्कीच आवडेल. आंतरराष्ट्रीय राजकारण तर माझा आवडता विषय. कार्यक्रम विविधांगी असेल तर आणखी मनोरंजक आणि ज्ञानवर्धक होईल हे नक्की. खूप खू शुभेच्छा ❤🙏
@KalidasShinde-py8tr
@KalidasShinde-py8tr 18 күн бұрын
महाराष्राची संस्कृती 2014 पासून बिघडली आहे महाराष्ट्र च वाटोळ झाल
@babakokewar9348
@babakokewar9348 8 күн бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली की ती वाट पहायची.पुढचपाठ मागच सपाट वा मस्त
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i Ай бұрын
पुन्हा एकदा महाराष्ट्राची जमती महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरणार आहे या भाजप वाल्याच्या नाकावर टिचून
@m_ggamer8631
@m_ggamer8631 8 күн бұрын
जनता जागृत आहे. माता बहीण नी वाहत्या गंगेत सध्या हात धुआयला काय हरकत आहे. 😂🎉
@PMantri6194
@PMantri6194 Ай бұрын
बगळा खुशीत. पेंग्विन दिशा सुशांत बद्धल चकार शब्द नाही 🤣🤣
@vinodjade5268
@vinodjade5268 Ай бұрын
Majha Vote M V A In 2024 Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩
@SantoshDavse
@SantoshDavse 19 күн бұрын
Uddav sir tumhi amche mukhyamantri
@user-dy2vg7qj8h
@user-dy2vg7qj8h 18 күн бұрын
Nikhil ji you are great sir aap sachahi batate ho sir
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 Ай бұрын
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण सुध्दा आवडेल त्यामुळे भारतीय राजकारण कुठल्या दर्जाचे आहे हे सामान्यांच्या लक्षात येईल.
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 33 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН