सौमित्र जी..खूप छान interview घेतलात.. द्वेषातून केलेल्या कमेंट्स कडे लक्ष देऊ नका. एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने कठीण काळात पक्षा सोबत कसे ठाम पने उभे राहवे ..याचे जिते जागते उदाहरण म्हणजे राऊत साहेब..याला तोड नाही कोणी कितीही काहीही बोलू..याला हिम्मत लागते धमक असायला लागते..आणि ती राऊत साहेबांकडे आहे... कमेंट्स लीहाची म्हणून लिहिली असे नाही..आपल्या चॅनल चे subscribe लाखोंनी वाढतील..तुम्हाला शुभेच्छा..आणि राऊत साहेबाना जय महाराष्ट्र.
@India165864 ай бұрын
भरपूर कमाई केलेली असती त्यामुळ ठामपणा येतो. सगळी चॅनेल विकत घेऊन विरोधकांना शिव्या देण्यात कसली हिंमत? उद्या तुम्हाला कुणी अशा प्रकारे शिव्या दिल्या तर त्याला हिंमतवान म्हणायचा का?
@RAJANR19474 ай бұрын
@@vijaymore9352 अरे नालायक माणसं तू तुझ्या आई बापासाठी काय केलंय बायको पोरांसाठी ते बघ, बावलटा संजय राऊत कडे पाच पिढ्या खातील एवढा पैसा आहेः. तो काय समाजसेवा करतों अस वाटतंय का तुला??? सुधारा रे लाचार कार्यकर्त्यांनो आई बापाचा बायको पोरांचा विचार करा उघोदर. लाचारी करण्यात आयुष्य जाईल तुमचं वाटतंय....
@vijaymore93524 ай бұрын
@@India16586 एकदा जेल मध्ये जा..आणि काही दिवस राहा..हिम्मत तिथेच कळेल तुला..बोलायला सोपे असते.
@vilpakhanvilkar10524 ай бұрын
पत्रा चाळ गरिबांना फसवून जगणारा लुटारू
@sandeepkhairnar20524 ай бұрын
क्या बात है @ विजय मोरे. अतिशय खरी प्रतिक्रिया. मला जे मांडायचे होते तेच तुम्ही लिहिले आहे त्यामुळे माझी अडचण झाली 😊. Hats off to Sanjay Rahut's career, boldness and guts. संदीप खैरनार मेलबर्न
@nikhilshevkari93324 ай бұрын
उत्कृष्ठ माणूस.. सार्थ अभिमान आपला.. या माणसाला बोलावले... ❤❤
@vishallate88334 ай бұрын
आजच्या पिढीने पत्रकारिता काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहावा. माणसं अशीच नाही तर स्वकर्तृत्वावर मोठी होतात. धन्यवाद सौमित्र जी.
@deeptijoshi40704 ай бұрын
सौमित्र अतिशय सुंदर मुलाखत घेतलीस . एकदम ओघवती आणि प्रभावी. खरंतर याला मुलाखत म्हणण्याऐवजी दोन प्रगल्भ लोकांच्या गप्पा म्हणायला हवं . प्रश्नांतून प्रश्न . .. छान विचारलेस त्यामुळे मुद्दाम अजेंडा ठेवून आखीव रेखीव काही नसल्याने , एक तास कधी संपला समजलं नाही . मला संजय राऊत यांच्याविषयी अजिबात काहीही माहिती नव्हती . लोक प्रकाशझोतात येतात पण तत्पूर्वी त्यांनी केलेलं काम आणि संघर्ष किती मोठा असतो हे समजलं . मुलाखती दरम्यान त्यांची भाषा आणि काही शब्द फार भावले.
@mitramhane4 ай бұрын
Thank you💛
@handetrans55184 ай бұрын
खऱ्या शिवसेनेचा ढाण्या वाघ 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@mohibquadri40534 ай бұрын
Sanjay ji is one such leader which every party would die to have in testing times and challenges ! You may disagree with him on some issues but his loyalty, wise-witty answers and bravery is something which is extraordinary in today's time.
@crankfrank32743 ай бұрын
Absolutely 💯
@vijaymalekar44323 ай бұрын
@@mohibquadri4053 Very well said....kudos to your comments and assessment
@atulnaikude15434 ай бұрын
सौमित्र जी छान मुलाखत. राऊत साहेबाना जय महाराष्ट्र
@vidyatendulkar33204 ай бұрын
कारवाईच्या, तुरुंगाच्या भीतीने आपली तत्त्वे गुंडाळून न ठेवणे हाच तर मराठी बाणा आहे. संजय राऊत, अनिल देशमुख हे आपल्या निर्भीड कृतीने हीरो सिद्ध झाले आहेत. त्यांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.🙏🏻🙏🏻
@SachinDeshmukh104 ай бұрын
स्पष्टवक्ते संजय राऊत. धन्यवाद सौमित्रजी. 👍🏻🙏👌🏼
@virajssk4 ай бұрын
अतिशय उत्तम संवाद. . मजा आली ऐकून असली दिल खुलास बात या व्यक्ती ची दहशत किती आहे ते कमेंट वरून कळते 😊
सौमित्रजी, 'खऱ्या' 'शिवसेने'चे 'खरे नेते', खऱ्या 'शिवसेने'चे 'पक्षप्रमुख' उद्धवसाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक, 'पत्रकार' आणि 'खऱ्या' 'शिवसेने'च्या 'सामना' ह्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आदरणीय संजय राऊत साहेबांची मुलाखत सादर केल्याबद्दल तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद. जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@tejasjadhav77104 ай бұрын
5 janancha jay kela 4 eka gharatle 👏👏
@India165864 ай бұрын
संजय राऊत ची आणि माननीय बाळासाहेबांची बरोबरी होऊच शकत नाही. ओढून ताणून सतत जनतेच्या मनावर ते बिंबवू नका. कुठे इंद्रांचा ऐरावत ( बाळासाहेब) आणि कुठे ही तट्टाणी ( राऊत)
@ivenkya84744 ай бұрын
@@India16586 स्व. शिवसेनाप्रमुखांची कुणाशीही बरोबरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मी ती केलेलीही नाही आणि ते तुमच्याकडून शिकण्याची माझी इच्छा सुद्धा नाही ! पण स्व. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांची साथ संजय राऊत साहेब प्रामाणिकपणे देतायत हे तुमच्यासारख्यांना दिसत नाही हे दुर्दैवं !! जय महाराष्ट्र, जय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना. 🚩🚩🏹🏹🔥🔥🙏🙏👍👍🙂🙂
@namdevshinde50263 ай бұрын
देशाच्या राजकारणात. बरेच. संजय. आहेत. पण सर्वामध्य. भरून उरलेले नेते. म्हणजे. संजय राऊत. साहेब
@shrinivasdeshpande82993 ай бұрын
पक्षासाठी आणि पक्षाच्या नेत्यासाठी प्रसंगी तुरूंगात जाण्याची तयारी ठेवणारा माणूस - संजय राऊत . . . . ❤ ❤
@मीमराठी-त8घ4 ай бұрын
छान मुलाखत ❤. द्वेष करणाऱ्या comments कडे लक्ष देऊ नका.
@yashgade44364 ай бұрын
माणसाने खालेल्या मिठाला कसे जागायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राउत, बाळासाहेबांचा खरा वाघ!
@Sachinfriendz3 ай бұрын
😂😂😂😂😂 वाघ
@PA-py3nc4 ай бұрын
निष्ठावान शिवसैनिक❤🐯
@VarshaVaze-jm4jy4 ай бұрын
उत्तम मुलाखत.
@vijaymalekar44323 ай бұрын
शब्द भांडार आणि हिम्मत ...दोन्ही अमाप....दोघांनी (सुषमा अंधारे ताई आणि संजय राऊत) शिवसेनेच्या पडत्या काळात सांभाळ केला आणि भाजप ला अंगावर घेतले...hats off...
@godofliberty36644 ай бұрын
संजय राऊत यांना बऱ्याच वर्षांनी ऐकताना खूपच बरे वाटले.
@K-y7n3 ай бұрын
fire brand leader raut saheb🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@painterprashant4 ай бұрын
अभिनंदन एक वेगळाच इंटरव्हू
@sagi74744 ай бұрын
खुप छान मुलाख़त सौमित्र जी ❤️ संजय राउत स्पष्टवक़्ते❤️❤️
@RM340984 ай бұрын
आनाजी पंत च्या कटकारस्थान ला घाबरल नाही हा माणूस,निष्ठावान राहिले
@santoshwagh9694 ай бұрын
सूर्याजी पिसाळाशी निष्ठावान राहिले
@damodarverekar26593 ай бұрын
@@santoshwagh969BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@sbs39534 ай бұрын
एकच वाघ, सौं दाऊद एक राऊत, त्यांच्या आईला प्रणाम, असा एक बाळ तिच्या पोटी जन्माला, धन्य ती माता
@ChatGptIot3 ай бұрын
💯 दाऊद = एक राऊत 😅🙏🏻 Kudos to your fearless attitude and great loyalty to Thakray family
@shishirchitre19454 ай бұрын
Ignore all the hate comments. Far sunder zali mulakhat. Sanjay Raut yanni Bihar ani Mumbai Crime itka cover kela ahe ani Indian express madhye zaleli tyanchi karkirda mahiti navti. Ti ya podcast mule kalali. Great!
@sukhkarta9994 ай бұрын
Don't give values to negative comments ...you bring right person for interview...you can hate him ..but you can't ignore him ..that's him ....Jay maharashtra
@omkarkagalkar94473 ай бұрын
सौमित्र सर छान मुलाखत घेतलीत.. काही लोक हे द्वेषाने कॉमेंट्स करणारच
@prashantchalak6574 ай бұрын
Chan Jhala Interview😀
@dnyaneshwarghanwat58594 ай бұрын
जय महाराष्ट्र राऊत साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
@pravishnoo2 ай бұрын
एक अराजकीय छान मुलाखत. बरीच माहिती. एक वेगळी पत्रकारिता . जरूर ऐका.
@mitramhane2 ай бұрын
Abhaar💛
@sharadpatil46114 ай бұрын
अप्रतिम...अप्रतिम ...अप्रतिम... मुलाखत संजय राऊत साहेब एक निडर व्यक्तिमत्त्व.
@mohibquadri40534 ай бұрын
Wonderfully wise words 🎯
@mangeshshinde25214 ай бұрын
ग्रेट संजय राऊत साहेब
@jayashreetadphale38714 ай бұрын
हो. मी वाचलं आहे बिहार वरच पुस्तक. लिखाणाचा उत्तम नमुना
@prabhakarpawar23534 ай бұрын
अंध भक्तांचा इथेही जळफळाट! संजय राऊत हे एक अदभूत रसायन आहे कुणालाही अंगावर घेणारा fire brand leader of shiv sena
@chaitanyaatre5743 ай бұрын
😂😂😂😂 thike tula bar vatta mhnun ho baba
@anil1959_4 ай бұрын
Best interview.
@sureshmagadum96924 ай бұрын
राऊत साहेब सामना, शिवसेना, मार्मिक, आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबां इतकेच प्रिय आहात,
ज्यांनी ते अनुभवले तोच ते सांगू शकतो बाकीचे लोकांना गोष्टी वाटतं
@aradhyasamant19724 ай бұрын
जबरदस्त फायरब्रँड नेता
@akshaypardesi-cp2db4 ай бұрын
Today, we come to know another part of Sanjay Raut. It is very difficult to be honest in politics at this age.
@BhaveshKadam-yn6vs3 ай бұрын
संजय राऊत हे जेलमध्ये राहून देखील झुकले नाहीत, तेव्हाच त्यांनी जनतेचे मन जिंकलं.
@abhijeetsd4 ай бұрын
Why are people blaming Soumitra for getting Sanjay Raut ji on Mitra mhane. Splendid job Soumitra.
@pradeepshinde4934 ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत. अशाच आव्हानात्मक मुलाखती घेत जा. Keep it up. निरंजन टकले यांची मुलाखत घेणे.
@ranjitsonu94 ай бұрын
छान मुलाखत
@Adarsh-jk5ez3 ай бұрын
Great👏👏
@pankajlokhande48464 ай бұрын
मित्र असावा तर राऊत साहेब यांच्या सारखा . आणि पक्षा मध्ये एक निठष्ट असावा राऊत साहेब यांच्या सारखा.
@umeshnarvekar28704 ай бұрын
उत्तम 👍
@alhadeganesh60194 ай бұрын
याची उत्तराधिकारी सुषमा बाई आहेत कि ,उगाच काखेत कळसा अन गावाला वळसा
@sowrgavmahore90984 ай бұрын
जिवन जगतं अस्थान आपण है करूं ते करू पण जिवन कधी पलटी करेल है सांगता येत नाही राज साहेब उध्दव साहेब आणि संजय राऊत ❤❤
@raosahebkore49383 ай бұрын
ऊदभोदक आणि स्पुर्तिदायक
@praveensingh43464 ай бұрын
Great interview sir 🙏🏻🙏🏻
@nik2324-du4 ай бұрын
खूप छान मुलाखत 🎉🎉 नकारात्मक कमेंट करणारे पूर्वग्रहदूषित आहेत ... Microscopic Mindset असणारे
@Sachinfriendz3 ай бұрын
स्वप्ना पाटकर यांना शिव्या दिल्या त्यावर पण काही विचारा..
@janardannishandar32354 ай бұрын
One of the best interview or true Firebrand Editor and Shivsena Leader shri sanjay raut saheb 🎉❤
@pavanbhalerao58123 ай бұрын
Great man(निष्ठावंत) raut sahab🔥
@mangala7823 ай бұрын
उतुंग वक्तीमत्व😮😮
@K...........uk19924 ай бұрын
संजय राऊत वाघ आहे शिवसेनेचा
@ashoksawant22524 ай бұрын
आता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरु आहे ते मोगल राजे होते त्यांच्यासारखे सुरु आहे.
@amolmore47473 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩
@sandeepdicholkar34744 ай бұрын
सौमित्र जी आम्ही खूप आवडीने तुमचे podcast बघतो छान असतं..पण राजकारणी घाण यात आणू नका plz..त्या पेक्षा..बरीच मौल्यवान माणसं आहेत महाराष्ट्रात.
@Truthanddare12344 ай бұрын
Time will teach you who is ghan haha by that time you can’t event type in marathi lol😊
@deeptijoshi40704 ай бұрын
अहो पण हे सेगमेंटच राजकारणावर आहे .
@subhashchitnis47643 ай бұрын
रोजचा सामना म्हणजे शिव्या देण्याचा कारखाना. रोज शिव्या देणे, मुख्य मंत्री उप मुख्य मंत्री आणि पंतप्रधान सर्वाना. पत्रकार कसा असू नये म्हणजे राऊत दुसऱ्यावर भ्रष्टाचार पैसे करण्या वरून बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडे आहेत हे जनता जाणते. मुलाखत घेणारे साहेब लाळ घोटे पणा करण्यात प्रवीण दिसतात
@vaibhav-3654 ай бұрын
दर्जा घसरला सौमित्र साहेब हा पर्याय निवडून. बोर्डात येणाऱ्या विद्यार्थ्याने अचानक नापास व्हावं तस वाटतंय आज. पण ठीके काहीतरी विचार असेल तुमचा. शुभेच्छा.
@umeshjagdale14094 ай бұрын
Ka bhava
@kakjhal4 ай бұрын
कृपया पाहू नका, कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही
@MLTR-1995Ай бұрын
Abe hat
@Mharattha96kАй бұрын
शिवसेनेचा वाघ🦁🚩🚩
@vaibhavgore58734 ай бұрын
संज्या सारखी जीभ कोणाकडेच नाही त्यामुळे त्याला त्याचा वारसदार मिळत नाही 😂
@shadabqureshi62833 ай бұрын
He never bow down to ED ....that's achievement.💯
@NDeepti4 ай бұрын
khupch chan mulakhat ghetali dada..
@adityapathak61723 ай бұрын
Very Nice 🎉❤ cover 👌 👍 😍
@mrunalinibondre72334 ай бұрын
खुप छान 👌
@riteshingole45553 ай бұрын
महाराष्ट्रात कट कारस्थान या गोष्टींना अजिबात स्थान नाही. मानाचं स्थान आहे एकनिष्ठेला.. जान जाए.. परंतु वचन ना जाए.. जे वचन राऊत साहेबांकडून बाळासाहेब ठाकरे यांनी घेतले होते. ते कोणतं वचन होतं, ते आज संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. हजार टरबूज जरी एकत्र आले तरीसुध्दा राऊत साहेबांचा एक बाल ही वाका होणार नाही.. सौमित्र जी माझी विनंती आहे, राऊत साहेबांची मुलाखत वारंवार घ्या.. प्लिज
@prititangsale68533 ай бұрын
संजय राऊत यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या उलट सुलट बाजू आपण मीडियातून पाहत असतो पण एक मात्र खरं आहे की त्यांनी जो स्टँड घेतला... विरोधकाची भूमिका चांगलीच बजावली... त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीला निवडणुकीत नक्कीच जागा मिळाल्या हे त्यांचं यश आहेच.... तसेच संजय राऊत यांनी आपले अनुभव हे लिखाणातून मांडावे.. राजकारणात येणाऱ्या नवीन पिढीला हे त्यांचे जे अनुभव असतील त्यातून या विषयाची या त्यांना ओळख होईल.... खरं तर मी कोणत्याच पक्षाचे कट्टर समर्थक नाही पण जे दिसलं आताच्या या राजकारणात ते कॉमेंट करत आहे......
@gauravs7284 ай бұрын
राऊत सच्चा कट्टर ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक
@kiranbodas32174 ай бұрын
संजय राउत , शिवसेनेचा वाघ 🐯
@NagnathShinde-mr6nv4 ай бұрын
100दाऊद एक राऊत
@satishkalgavkar82373 ай бұрын
छान मुलाकात झाली
@himanshumulay97034 ай бұрын
तुम्ही पेड मुलाखत तर नाही घेत आहात ना
@godofliberty36644 ай бұрын
ती काही मोदी ची अक्षय कुमार ने घेतलेली मुलाखत नाही. आप आम कैसे खाते है? संजय राऊत काही अनपढ, फेकू, जुमलेबाज नाहीत किंवा लाचार गांडू गुजराती गुलाम ही नाहीत. लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्तांनाच असे वाटू शकते.
@priyalokare66514 ай бұрын
असा केल्याने दर्जा ढासळेल, किती कष्ट करून मेहनतीने वर आलेले व्यावसायिक आहे, तुम्हाला लोक कमी पडले का तेव्हा असे राजकारणी आणले! अशाने podcast ची लोकप्रियता कमी होईल. बघा...
@sagarchowkekar28574 ай бұрын
Only Sanjay raut sir
@shubhamkamble-sr2on4 ай бұрын
अजिबात नाही.. योग्य माणसाची मुलाखत
@godofliberty36644 ай бұрын
आजिबात होणार नाही, भरपूर लोक आहेत. लाचार गांडू गुजराती गुलामांनी काळजी करू नये, खुशाल गुजरात्यांची गुलामी व चाटू गिरी करावी.
@godofliberty36644 ай бұрын
एकदम चांगल्या, निस्वार्थ व मराठी लोकांसाठी झटणाऱ्या महाराष्ट्रातील एकदम दमदार व्यक्तीची मुलाखत घेतल्याबद्दल आम्ही आभार मानतो.
@adityadeshmukh72884 ай бұрын
उद्या फडणवीस आले तर आवडेल का तुम्हाला?
@eknathlamdade21124 ай бұрын
संधी कधीच सोडायची नसती. भीती ही मनात कधीच ठेवायची नाही.
@govindd80554 ай бұрын
जेवढ्या comments केल्यात त्यातल्या ५०% लोकांनी जरी सामना विकत घेतला तरी हा कर्तृत्ववान आहे अस समजा नाहीतरी हा फक्त घरगडी आहे उद्धव ठाकरेंचा
@sangampicture79933 ай бұрын
Tu GAND DHU 2 GUJRATYANCHI ANI TYACHI KADHI KARUN PI,GUJRAT LA JAUN SANDAS DHU TYANCHE,CHUTYA
@ganeshzore80654 ай бұрын
बाळासाहेबांचा ढाण्या वाघ संजय राऊत साहेब जय हो ❤
@rajdesign92113 ай бұрын
Great interview
@sunilk_4 ай бұрын
Great Sanjay Raut ❤❤🎉🎉🚩🚩
@gayatriathalye40983 ай бұрын
माननीय संजय राऊत यांनी जेलचे जे स्वानुभव सांगितले त्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणताना, म्हणणारे विचार करतील.
@SuwarnmalaNagpure3 ай бұрын
No one as like Raut Saheb Supporting to Difficulty ..
@NagnathShinde-mr6nv3 ай бұрын
सौ दाऊद एक राऊत
@purushottamapte67684 ай бұрын
शेवटचा प्रश्न आवडला
@timesofmaharashtra19224 ай бұрын
Sanjay , बंडल मारतो आहे. मा. बाळासाहेबांचा आणि संजयचा 40 वर्षाचा संबंध ही निव्वळ अफवा. संजय 92 मदे सामनात आला. साहेब 2012 गेले. काही काल तो मार्मिक मदे हो ता. त्याने crime रिपोर्टींग कधी केले?
@janardannishandar32354 ай бұрын
Use BURNOL 😂
@godofliberty36644 ай бұрын
तू नको टेन्शन घेऊ व एवढा जळफळाट करुन घेऊ. संजय राऊत बरोबर काम करणारे खूप आहेत ते बघतील. अनपढ, फेकू, जुमलेबाज आहेत त्याकडे लक्ष दे. महाराष्ट्राला गुजरात्यांचे गुलाम केले जात आहे ते बघ.
@sanjaykambleart81954 ай бұрын
Choose people wisely otherwise we have to unsubscribe.. We want creative minds..people already fed up for negative news everyday, and stoped watching Marathi news.
@sangampicture79933 ай бұрын
Thousands will subscribe,Truth will prevail always,Lion will be Lion always.
@godofliberty36644 ай бұрын
आत्ता कोणी काही म्हणो पण प्रत्यक्षात संजय राऊत पूर्वी पासूनच एकदमच उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व आहे, नेहमीच गरजू, गरीब तसेच समाजातील कोणत्याही व्यक्ती किंवा कुटुंबाला सर्व प्रकारची मदत करत असत. संजय राऊत हे खूपच भावनिक आहेत, त्यांना गरीबांची परिस्थिती बघून खूप वाईट वाटायचे, खास करून मराठी व चाकरमानी लोकांविषयी खूप आपुलकी वाटत होती. अजूनही संजय राऊत तसेच आहेत, पण बीजेपी स्वताच्या राजकीय स्वार्थासाठी आय टी सेल मार्फत त्यांना बदनाम करत आहेत.
@madandinde62174 ай бұрын
याला उत्तराधिकारी कसा मिळणार ? कारण याच्या ईतके नीच पातळीवर कोणीच उतरु शकत नाही. आणी पोटेजी आपणासही दुसरे कोणी भेटले नाही का?
@shilpa4554 ай бұрын
हो, दैत्यांचे उत्तराधिकारी नसावेतच.
@abhijitkadavale52493 ай бұрын
साहेब🔥👑
@jayendrabhosle34584 ай бұрын
एकदा.... उदय निरगुडकर, निखिल वागळे,राजू परुळेकर , दीपक पवार यांचा पण पॉडकास्ट करा...आवडेल आम्हाला
@godofliberty36644 ай бұрын
चांगली कल्पना आहे.
@D_J403 ай бұрын
इडी ची चांगली ठासली एकाच वाक्यात
@pradnyakanedeshpande244 ай бұрын
Best answer, Don/bhai used to come to express tower to tell /'report' of underworld happenings..... he never went to police station on time beat.
@sampadadandawate24014 ай бұрын
सौमित्रजी sorry to say माणसाची निवड चुकली. मी आज पर्यंत podcast सर्व भाग पाहिलेत पण आज फक्त आज comment करून बंद करणार आहे ऐकायची इच्छा नाही. तुम्हीच म्हणताना चांगली माणसं जोडणं गरजेचं आहे, पण ही व्यक्ती जोडण्यात स्वारस्य नाही
@amgh72534 ай бұрын
Unsubscribe his channel
@shilpa4554 ай бұрын
हो, काहीच ऐकायची इच्छा नाही हा interview.
@kakjhal4 ай бұрын
खरे. त्याचे चॅनल बंद होणार आहे कारण चार उच्चवर्णीयांनी सदस्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे 😂 सदाशिव पेठेत वरण भात पार्टी!
@godofliberty36644 ай бұрын
तूझ्या मागे कोणी लागले नाही की बघच म्हणून. खुशाल जा दुसरे खूप आहेत. लाचार गांडू गुजराती गुलामांना मिरची लागली रे बाबा
@godofliberty36644 ай бұрын
आप आम कैसा खाते है? असे प्रश्न विचारणारी अनपढ, फेकू जुमलेबाज ची मुलाखत चांगली वाटते का? लाचार गुलामांना.
@Santosh-ep4iv4 ай бұрын
Sanjay Rauta madhe khup guts ahet ! Asamanya manus !