Nikhil Wagle Original is live पवारांची निवृत्तीची घोषणा कशासाठी?

  Рет қаралды 43,069

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 334
@subhashpawar1262
@subhashpawar1262 2 сағат бұрын
वागळे साहेब आजचे आपले राजकीय विश्लेषण एक नंबर आहे. शरद पवार साहेब यांना चांगलं आरोग्य व दिर्घियुष्य चिंततो!
@SuBaMehandi
@SuBaMehandi Сағат бұрын
Barobar ahe
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 сағат бұрын
आदरणीय माजी पंतप्रधान इंदिराजी शेवटच्या आपल्या भाषणात म्हणाल्या होत्या माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबाचे पर्यत देशहिता साठी लढत राहीन आदरणिय पवार साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी असेच लढावे 🙏🙏🙏
@vishalkhedkar19
@vishalkhedkar19 Сағат бұрын
महाराष्ट्राच गुजरातीकरण होऊ देऊ नका सत्ताबदल झालच पाहिजे only महाविकास आघाडी ✌️
@hemlatamhatre9724
@hemlatamhatre9724 Сағат бұрын
खूप सुंदर विश्लेशन निखिल साहेब👍 शरद पवाराना महाराष्ट्राच कल्याण करण्याची परमेश्वर खूप ताकद देवो हीच प्रभुचरणी प्रार्थना . जय महाराष्ट्र👍💪
@niwratteekhonde4454
@niwratteekhonde4454 2 сағат бұрын
सर, अत्यंत अत्यंत अत्यंत छान विश्लेषण.... तुम्हाला त्रिवार सलाम ....
@dr.genupansare4981
@dr.genupansare4981 3 сағат бұрын
साहेबांना मानाचा सलाम , खरच साहेब याही वयात खुप खुप काम करतात. साहेबांना चांगले आरोग्य मिळो ही देवाकडे प्रार्थना आहे.
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 3 сағат бұрын
साहेब विश्लेषण एक नंबर जय महाराष्ट्र 🙏🏻
@jagannathpatil7725
@jagannathpatil7725 2 сағат бұрын
सदा खोत अतंत्या नीच माणूस आहे त्याला शरद पवार यांच्या विश ई बोलताना थोडीशी लाज वाटली पाहिजे
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Сағат бұрын
देशाचा एक..खंदा आणि पोलादी पुरुष 👌 शिस्तप्रिय..व मुत्सद्दी राजकारणी, मा.शरदचंद्र पवार साहेबांना, आमचा मानाचा मुजरा 🙏
@narendrapatil3450
@narendrapatil3450 3 сағат бұрын
निवृत्तीचा निर्णय जाहीर करणे हे सुद्धा खूप मोठं धाडस आहे
@pramodbhoge14
@pramodbhoge14 Сағат бұрын
निखिल सर तुम्ही महाराष्ट्राचे हिरो आहात🎉🎉
@AshishGaming-s9c3e
@AshishGaming-s9c3e Сағат бұрын
इस देश के नंबर वन हीरो है अशोक वानखेडे भाषण अच्छा लगता है ❤❤❤🙏🙏🙏👍👍👍 महाराष्ट्र सरकार बनेगी कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे
@SureshKapurkar-c3s
@SureshKapurkar-c3s 3 сағат бұрын
वागळे सर खोताची बरोबर जिरवली🎉
@prashantkshirsagar6616
@prashantkshirsagar6616 Сағат бұрын
उत्कृष्ट राजकीय विवेचन व प्रेरणादायी संभाषण
@snehalvidhale7582
@snehalvidhale7582 2 сағат бұрын
भाऊ सरड्याची धाव कुंपणापर्यंत.हीच सदाभाऊंची ओळख.
@subhashpawar1262
@subhashpawar1262 2 сағат бұрын
जेवढं शरद पवार यांच्यावर BJP नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील तेवढा महाविकास आघाडीचा फायदा होईल!
@dilipkumarkamble5479
@dilipkumarkamble5479 Сағат бұрын
सर, अगदी मार्मिक विश्लेषण केले आहे 🙏
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d 3 сағат бұрын
साहेब 1च नंबर
@singer...ps....7870
@singer...ps....7870 Сағат бұрын
खुप धन्यवाद वागळे सर
@rajendrasingrajput6529
@rajendrasingrajput6529 2 сағат бұрын
पवार साहेब नंबर एक महाराष्ट्रातील देशाचे नेते आहे
@JayantSuryawanshi-e8g
@JayantSuryawanshi-e8g 2 сағат бұрын
खूपच छान निखील सर 👍👍👍🙏🙏🙏🙏
@milindjadhav1318
@milindjadhav1318 2 сағат бұрын
निखिल साहेब अगदि बरोबर विश्लेषण.👍👌👍
@prajwalgamingfunnyshorts2011
@prajwalgamingfunnyshorts2011 Сағат бұрын
किंगमेकर श्री शरदचंद्र पवार साहेब आणि रिपोर्टर किंग निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र जय हिंद.
@sunilraut5519
@sunilraut5519 3 сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील भिष्माचार्य, शेतकऱ्यांचे कैवारी व जेष्ठ मुत्सद्दी श्री शरदचंद्र पवार साहेबांना उत्तम आरोग्य लाभावे व महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्तेवर बसवून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झालेला बघावा अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो 🙏
@purnendru
@purnendru 42 минут бұрын
शरद पवार शेटकऱ्यांचे कैवारी होते तर त्याच्या सरकार असताना शेतकु ऱ्यांनी आत्महत्या का केल्या सांगु शकता काय ?
@purnendru
@purnendru 36 минут бұрын
शेतकऱ्यांचे कैवारी राज्य करत होते तेव्हा शेतकर्यांच्या आत्महत्या का वाढत गेल्या सांगा
@purnendru
@purnendru 33 минут бұрын
असहोत तर शेतकरी यांच्या राज्यात आत्महत्या का करत होते सांगता का राऊत साहेब
@varadhaldankar836
@varadhaldankar836 2 сағат бұрын
पवारसाहेब . हे राजकारण तील भिष्म आहेत .
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 3 сағат бұрын
निखिलजी आपल्या प्रामाणिकपणे केलेल्या पत्रकारतेला सलाम ज्यांच्या वर टिका केली त्यांच्या गुणांचे विश्लेषण आपण प्रामाणिकपणे केले आहे ❤
@ShashikantIngle-c3p
@ShashikantIngle-c3p 3 сағат бұрын
वागले साहेब नमस्कार अजित पवारांना भाजपचे कार्यकर्ते पाडणार आहे तसा त्यांना आदेश झालेला आहे
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 3 сағат бұрын
शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कैवारी शरद पवार साहेब त्यांच्यामुळे त्यांना उदंड आयुष्य लाभो
@raosahebgaikwad2283
@raosahebgaikwad2283 2 сағат бұрын
धन्यवाद
@shashikanttanawade4581
@shashikanttanawade4581 2 сағат бұрын
माननीय श्री शरदचंद्र पवार यांच्या कार्याला सलाम.... ❤
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 Сағат бұрын
खोत सारखी उर्मट मानसे राजकारणात असूच नये
@SureshSansare-rf7lq
@SureshSansare-rf7lq 3 сағат бұрын
श्री फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांच्या मानसिकतेची कींव कराविशी वाटते
@hemarao5832
@hemarao5832 3 сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@hemarao5832
@hemarao5832 3 сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@hemarao5832
@hemarao5832 3 сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@hemarao5832
@hemarao5832 3 сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@virendrapatil8518
@virendrapatil8518 Сағат бұрын
​@@hemarao5832 नीच सद्या ....!
@DA-do4op
@DA-do4op Сағат бұрын
Very nice Analysisir thanks jai bhim jai bharat
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 2 сағат бұрын
शरद पवार यांनी योग्य वेळी निर्णय घेतला. त्यांच्या कार्याला सलाम. जय शिवराय! जय महाराष्ट्र!! जय हिन्द!!!
@Peaceful_life28
@Peaceful_life28 3 сағат бұрын
निखील जी, एक मात्र खरं की शरद पवार असोत की बाळासाहेब ठाकरे माणसं ओळखण्यात तरबेज होते व आहेत. राज ठाकरे असोत किंवा अजित पवार वरील दोघांनी आप आपल्या पुतण्यांना चांगलेच ओळखुन होते. व योग्य माणसाच्याच शोधत होते. पवार साहेब पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून निर्णय घेतात. असो योग्य निर्णय घेतलाय पवार साहेबांनी
@khandushinde-qs2ix
@khandushinde-qs2ix Сағат бұрын
सदा खोत यांचा जाहीर निषेध
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 3 сағат бұрын
पवार साहेबांनी योग्य निर्णय घेतला मुखाबद्दल कोणाचा बोलू नाही काही सदाभाऊ
@machindrabirkad550
@machindrabirkad550 2 сағат бұрын
शरद पवार साहेब झिंदाबाद
@prasadbhoir4818
@prasadbhoir4818 3 сағат бұрын
त्या साठीच तर त्यांना आमदार की मिळते.. फडणवीस यांनी यासाठी 3/4 जण नेमले आहेत
@sanjaydeshmukh2416
@sanjaydeshmukh2416 2 сағат бұрын
खरोखरच विराट माणूस पवार साहेब
@deepakmulye6040
@deepakmulye6040 Сағат бұрын
Pawarji is always Powerful studious best orator and excellent in politicle googly politics player Salute to political legendary
@nirmalajadhav-wz7nl
@nirmalajadhav-wz7nl 2 сағат бұрын
महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण शरद पवार चा भोवती फिरत आहे,
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 2 сағат бұрын
सदाभाऊ खोत काय देवेंद्र फडणवीस काय bjp पक्षाचे सगळे लोक a sanskru
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
शरदचंद्र पवार साहेब देशाचा अभिमान आहे. ते न्याय करणारे आहेत. ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडे विकासाची द्रृष्टी आहे. ते लढवय्ये आहेत. त्यांचे वय त्यांना आडवे येत नाही. ते देशाचे आदर्श नेते आहेत. या वयातही ते देशासाठी रात्रंदिवस लढाई लढत आहेत.
@krushnakatwate2328
@krushnakatwate2328 2 сағат бұрын
खोत एक नंबरचा टुकार व बिनडोक उमेदवार आहे त्याची लायकी काय?
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 сағат бұрын
अजित पवारला पाच ते दहा जागा मिळतील,पण या पेक्षा अधिक पल्ला गाठता येणार नाही, जे आज सोबत आहेत,ते तटकरे किंवा पटेल सुद्धा दिसणार नाहीत, अजित पवार जे स्वप्न पाहत होते ,मी शेतकरी आहे, शेतकरी होणे किती कष्टदायक हे आता कळेल, हे कधीतरी होणारच होते.
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e Сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह पवार साहेबांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण समाजकारण पूर्ण होऊ शकत नाही फक्त पवार साहेब
@sunilauti2078
@sunilauti2078 Сағат бұрын
हलकट मानसिकतेचा सदा 😢
@nilakanthaborkar5253
@nilakanthaborkar5253 Сағат бұрын
सदा खोतांच्या वक्तव्याचा निषेध
@suhasjadhav9302
@suhasjadhav9302 2 сағат бұрын
💯 khara bolat wagle saheb khare pana manje nikhil wagle original channel 🙏🙏🙏
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
विधानसभा निवडणूक-2024: महाविकास आघाडीची पंचसूत्री:- (1) महिलांना दरमहा 3000 रुपये, महिलांना व मुलींना मोफत बस प्रवास. (2) 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, मोफत औषधो. (3) शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ, नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून. (4) बेरोजगार युवकांना दरमहा 4000 रुपयांपर्यंत मदत. (5) जातीनिहाय जनगणना करणार, समानतेची हमी. 0:19
@bhaupatil8965
@bhaupatil8965 3 сағат бұрын
Pawar.saheb
@SangitaPatil-u9e
@SangitaPatil-u9e Сағат бұрын
,ते जेवढ्या खालच्या पातळीवर जातील तेवढे पवार साहेब वरच्या पातळीवर पोहचतील 👍🙏🙏🙏🙏
@fanindradandekar4425
@fanindradandekar4425 Сағат бұрын
साहेबांनी राजकारणातून निवृत्ती घेणार म्हटल्यावर आम्हाला धक्का च बसला.
@ravirokade2865
@ravirokade2865 2 сағат бұрын
फुकट देऊन महाराष्ट्राला भिक मागण्याची सवय लावणाऱ्या युतीला नाकारलेच पाहिजे
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d 3 сағат бұрын
सर कृपया थोडस आदर्श आचारसंहिता व उमेदवारांची पैशाची उधळण या विषयावर बोला. खूपच उधळण चालू आहे.
@prakashchavan6972
@prakashchavan6972 2 сағат бұрын
सदाभाऊ पागल झालाय.... 😱...... दगड भारने बाकी आहे बस.... 🙏
@ashokavhad7423
@ashokavhad7423 Сағат бұрын
अजित पवार ह्यांना पराभूत केले पाहिजे कुणाच्या जीवावर राजकारणात प्रवेश केला सत्ता उपभोगली कृतघ्न पणाचे उदाहरण अजित पवार
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 сағат бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@sypawar4892
@sypawar4892 Сағат бұрын
शब्बास नितीन वागळे अतिशय सुरेखविश्लेषण केलेले आहे
@ramlingjangam4079
@ramlingjangam4079 Сағат бұрын
कोणाच्याही व्यंग वर कुतषित पणे बोलणे, हसणे चुकीचे आहे.आपल्या नशिबात काय येणार आहे हे सांगू शकत नाही.
@milindjadhav1318
@milindjadhav1318 2 сағат бұрын
साहेब या सदाभाऊ खोताची काय लायकी आहे,राजू शेट्टींमुळे हा नावारूपास आला,पण त्याचे विसर्जन पण असेच म्हणजे,ना घर का ना घाट का असे होईल,हि एका उद्धव साहेबांच्या कट्टर समर्थकाची मनापासून इच्छा.
@abhaydoke276
@abhaydoke276 2 сағат бұрын
विसर्जन मूर्तीचे होते, खोत गाडला पाहिजे.
@prakashchavan6972
@prakashchavan6972 2 сағат бұрын
सदाभाऊ पागल झालाय.... 😱...... दगड मारने बाकी आहे बस.... 🙏
@suryakantshere2373
@suryakantshere2373 35 минут бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा
@annasahebpatil236
@annasahebpatil236 3 сағат бұрын
Very good news 📰 pawar saheb wish you good health 🎉❤
@vilaskumkar1737
@vilaskumkar1737 2 сағат бұрын
पराभव अजितदादांचा नाही होणार BJP चा आहे
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le 3 сағат бұрын
फडणवीस साहेब नमस्कार आहे तुम्ही आरएसएस ओळखले पाहिजेत नाहीतर तुम्ही गुजराती त्रिकूट नको नाहीतर जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत आपण जोशी अध्यक्ष बोला 13 दिवस तारखेपर्यंत नाहीतर तुम्ही राजीनामा द्यावा ही विनंती जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
@RajendraRathod-o5o
@RajendraRathod-o5o Сағат бұрын
जय महाराष्ट्र सर 🌹🌹🌹
@cmsmohanmayekar1282
@cmsmohanmayekar1282 3 сағат бұрын
pawar saheb 100 yr jagtil
@Umar-yl5sl
@Umar-yl5sl 2 сағат бұрын
Very good nikhil ji
@vitthalshitole2741
@vitthalshitole2741 3 сағат бұрын
Only pawarsaheb.रामकृष्ण हरी
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 2 сағат бұрын
शरद पवार हे अजित पवार यांचा पराभव करु इच्छितात.. कारण शरद पवार हे अजित पवारांचा अहंकार मोडू इच्छितात.. एक पराभव हा आतापर्यंत अजित पवारांचे निर्भळ यशावर काळा डाग ठरेल..
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 55 минут бұрын
निखिल जी तुम्ही खूप छान विश्लेषण केल. 🙏🏼🙏🏼
@maheshnehe886
@maheshnehe886 Сағат бұрын
खरी पत्रकारीता
@SureshSansare-rf7lq
@SureshSansare-rf7lq 2 сағат бұрын
हि लढाई श्री शरद जी पवारसाहेब च जिंकणार अशी खात्री वाटते आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे
@SureshSansare-rf7lq
@SureshSansare-rf7lq 2 сағат бұрын
श्री शरद पवार म्हणजे गुरू से शिष्य सवाई असं म्हणावसं वाटतं..
@rajendrachikundre1540
@rajendrachikundre1540 2 сағат бұрын
NCP (SP)66+Congress 56+UBT 51 =173
@tulshiramKatlam
@tulshiramKatlam 3 сағат бұрын
Only MVA aghadi yenar 💯👍
@kisanchalke2898
@kisanchalke2898 Сағат бұрын
सदाभाऊ खोत तुमची लायकी मागच्या दाराने यैण्याची .अशा लोकांना भाजफच सांभाळू शकतात.यांना भुंकण्यासाठीच यानी आपल्या दावणीला बांधले आहेत.भाजपाची संस्कृती अंगी बाणली असल्याने सुसंस्कृत बोलतीलच कसे .
@dhumalsidharth2960
@dhumalsidharth2960 2 сағат бұрын
Only MVA Bjp hatav maharashtra bachav
@SDD-rt6cn
@SDD-rt6cn 2 сағат бұрын
येकदम बरोबर!
@MukhtarShaikh-y2u
@MukhtarShaikh-y2u 2 сағат бұрын
साहब जातीय जनगणना म्हनजे काय
@BDESAI777
@BDESAI777 41 минут бұрын
निखिलजी , साहेबांची एक मुलाखत घ्या
@dilawarpathan9598
@dilawarpathan9598 38 минут бұрын
🎉 निडर पत्रकारितेला माझा सलाम 🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
BJP को वोट करोगे तो, देश और राज्य के साथ-साथ तुम भी लुटे जायोगे।
@मातृपीतृदेवोभव
@मातृपीतृदेवोभव 2 сағат бұрын
आभ्यासपूर्ण
@TryambakMore-k9z
@TryambakMore-k9z 2 сағат бұрын
Killari earthquake. He played vital role.
@ganeshsalunke3100
@ganeshsalunke3100 48 минут бұрын
पूर्वी पासून माननीय श्री शरद पवार साहेब मला वंदनीय आहेत... त्यांस उदंड आयुष्य लाभो....आमचे एकच स्वप्न आहे.. ते म्हणजे साहेब पंत प्रधान च्या पदावर विराजमान व्हावेत...😊😊 आणि वागळे साहेब तुम्ही जनमांसातील मते सर्वसामान्य लोकांन मधील मते फार छान पैकी मांडली त्याबद्धल तुमचे धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌷🌷
@sunitashewale759
@sunitashewale759 2 сағат бұрын
Mahavikas aghadich yenar aahe
@kasimgujar1373
@kasimgujar1373 32 минут бұрын
जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी❤❤❤❤❤
@suryakantpatil5920
@suryakantpatil5920 Сағат бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@mohmadshaikh3652
@mohmadshaikh3652 Сағат бұрын
No.1 Pawar Saheb
@homrajkpatil3422
@homrajkpatil3422 Сағат бұрын
👍👌👌👌
@vaishu2306
@vaishu2306 48 минут бұрын
वागळे साहेब खुप छान बोललात 🙏🏻
@shirishpendharkar2677
@shirishpendharkar2677 2 сағат бұрын
Excellent 🎉
@abasahebjadhav9182
@abasahebjadhav9182 Сағат бұрын
रामदास आठवलेंनासुद्धा पहिल्यांदा पवार साहेबांनीच खासदार केले होते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून फक्त आणि फक्त पवारसाहेबच❤
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 2 сағат бұрын
शरद पवार साहेब म्हणजे देश पाठवालीचा neta
@vijaypadaval7834
@vijaypadaval7834 21 минут бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी पवार साहेबांना दिर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना ❤
@popatomase9786
@popatomase9786 Сағат бұрын
अचूक निदान वागळे साहेब
@abhaydoke276
@abhaydoke276 2 сағат бұрын
असे विधाने करून पराभव जवळ केलाय,bjp ने.
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 63 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 102 МЛН