रायगड टाइम्सला subscribe करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून रायगडातील बातम्या सर्वात आधी पहा.
Пікірлер: 178
@pramodganpatil64834 жыл бұрын
🙏चरण वंदितो श्री सुदगुर राया 🙏
@simabarade3033 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@chaitanyadave31684 жыл бұрын
|| श्री || ||श्री राम समर्थ || || जय जय रघुवीर समर्थ || || श्री सद्गुरू कृपा || हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेच माझी सव जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा विठ्ठल राम एकरूप माझा पांडुरंग माझी सद्गुरू माऊली | जे धम स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे पुढे होणार देणे ईश्वराचे | ब्रम्ह देवे आपुले करे लिहली असती दृष्ट अक्षरे श्रीसद्गुरू चरण संपर्क शिरे दृष्ट अक्षरे शुभ होती | सकृत आहे तो भोगिती सकृत सरताचं ढकलून देती आपण देव ते असती जैसे तैसे | भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखुनी भुलला संकटी पावे भावीकाला रक्षीतसे | तुझं तुझं नव्हे हे शरीर तेथें इतरांचा काय विचार आत एक भगवंत साचार भावार्थ बळे | मनी धरावे ते होते विघन अवघेची नासून जाते कृपा केल्या रघुनाथे प्रचिती येते | अरे जे गहनाचे गहन ते तु जाण सद्गुरूवचन सद्गुरूवचने समाधान नेमसत आहे | सद्गुरू वचन तोचि वेंदात सद्गुरू वचने तोचि सिद्धांत सद्गुरू वचने तोचि धादांत सप्रचित आता | जे अंत्यत गहन माझ्या स्वामीचे वचन तेणे माझें समाधान अंत्यत झाले | आतां बद्ध तो जाणिजे ऐसा अंधारीचा अंध चक्षुविण दाही दिशा सुन्याकार | परमार्थविषई अज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणे स्वये समाधान या नांव बद्ध | परमार्थाचा अनादर प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणे स्वये समाधान या नांव बद्ध | परमार्थाचा अनादर प्रपंचाचा अत्यादर संसार भार जोजार या नांव बद्ध | सत्य संगाची नाही गोडी संतनिंदेची आवडी देह बुध्दीची घातली बेडी या नाव बद्ध |सूर्यासी करावा नमस्कार देवासी करावा नमस्कार सद्गुरूसी करावा नमस्कार साष्टांग भावे | ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लो चंडविनायको म्हणोनी थोराहुनि थोर जे ईश्वराचे ईश्वर तयेसी माझा नमस्कार तदांशेचि आता जे ञिलोकी नाही दान ते करिती संत सज्जन तयां संतांचे महिमान काय म्हणोनी वणावे | जन्म दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा | वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडें नर्काचे जैसे झाकणे चमकुडांचे उघडितांच नयें | ऐसिये कारागृही प्राणी पडिला अंत्यत दाटणी कळ वळोन म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता |देवा सोडविसी येथून तरी मी सवहीत करीन गभवास चुकवीन पुन्हा न येथे | गभी म्हणे सोहं सोहं बाहेर पडतां म्हणे कोहं ऐसा कष्टी जाला बहु गभवासी | जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञानबळे विरक्त सवकाळ | संसार महणजे सवेचि स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी | नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती कमासारखे प्राणी पडती देशी विदेशी | सरतां संचिताचें शेष क्षणाचा अवकाश भरतां न भरतां निमिषय जाणे लागे | होतां मृत्याची आटाटी कोणी घालूं न सकती पाठी सवञांस कुटाकुटी मागेपुढे होतसे |मृत्यूकाळ काठी निकी बैसे बळियाचे मस्तकी महाराजे बळिये लोकीं राहों न सकती | गेले राजे चक्रवर्ती माझें वैभव ते किती म्हणे धरूं सत्यसंगती या नांव मुमुक्ष | धरीं श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अथांतरी काढी या नाव साधक | परमार्थाचे जन्म | समर्था हा देह तुमच्या चरणी नम्र निवेदन ठेवतो समर्था या देहाला पैसा गाडी बंगला आडका कांहीं नको जोपर्यंत या देहाचा शेवटचा श्वास असे पर्यंत शाश्वतीचं द्या अखंड निष्काम श्री सेवा दासय भक्ती घडावी आणि शेवटचा श्वास असे पर्यंत या देहाला तुमच्या चरणाकडे ठेवा समर्था या देहाला अनमोल जन्म तुम्ही दिला हा अनमोल जन्म तुमच्या चरणी समर्पित | ज्या ज्या स्थळी हे मन | जाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवतो |मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्रीसद्गुरू पाये दोन्ही जय | याचि देही याचि डोळा पाहीन मीमाझ्या मुक्तीचा सोहळा | आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी शेवटचा दिवस गोड व्हावा | हे काही नाही सद्गुरूनीं जरी आम्हांला सोडलं तरी आम्ही काही सद्गुंरूना सोडायला तयार नाही | फुटं हे मस्तक तुटो हे शरीर | नामाचा गजर सोडू नये | नाशिवंत देह झाला तरी भंग तरी कितन रंग सोडू नये | भक्तांचेने साभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थकृपेची वचने तो हा दासबोध| वीस दशक दासबोध श्रवणाद्रारे घेता शोध मनकतयास विशद परमार्थ होतो | नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेणे सायुजयमुकतीची वाट गवसेल की माझें स्वरूप सवःता सिद्ध आत्मा राम दासबोध जय सद्गुरू 👏👏🙏🙏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sarlalkgoswami79224 жыл бұрын
जय सद्गुरू
@navnathpawar8964 жыл бұрын
जय सदगुरू
@surajdeshmukh21472 жыл бұрын
🙏🏼🙏🏼 तृप्त झालं अंतकरण 🙏🏼🙏🏼 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼🙏🏼
@sangitashete96804 жыл бұрын
जय सद्गुरू,!!! सद्गुरूराया तुमच्या चरणांची सेवा, हीच माझी देवपूजा💐☺
@akanksha....31684 жыл бұрын
🙏तुझ्याविना मी शून्य आहे समर्था🙏
@sharayuagnihotri33144 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
@snehalmhatre10584 жыл бұрын
जय सदगुरू....ह्या विश्वात आयुष्याला उभारी आणि सामर्थ्य आपणच देऊ शकता.🙏🙏🙏
@nirmalasonawane33853 жыл бұрын
जय सद् गुरू
@nirmalasonawane33853 жыл бұрын
छान
@maheshawakirka91493 жыл бұрын
Jay sadguru,
@nilamdeshmukh-pharne99133 жыл бұрын
🙏Jai sadguru🙏
@omiigammer82603 жыл бұрын
Surekha j. Zigade.jay.jay rahguveer smartie
@vaishalinaik75713 жыл бұрын
Khupach Sunder 🙏👌👌🙏
@muktaraut4603 жыл бұрын
जय सद्गुरू. सचिन महाराज आपल्या चरणीं कोटी कोटी प्रणाम.
@vidyabhojane34993 жыл бұрын
Vijay.bhojane🌹🙏🌹JaySadgurn🌹🙏🌹
@pushpalatasonawane45233 жыл бұрын
Te Sachin maharaj nahi tyana sadguru Sachin dada Swati mhantat
@sushmashirodkar57264 жыл бұрын
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
@marutimodkale40203 жыл бұрын
Jay sadguru
@sonalipagdhare22984 жыл бұрын
🙏🏻 जय सद्गुरु🙏🏻
@maheshawakirka91493 жыл бұрын
Jay sadguru
@eknathkawala2834 жыл бұрын
Excellent reporting
@nilamdesale75563 жыл бұрын
Shree seva dasya bhakti akhand tumchya charni samrpit🙏🙏
Tumchy vina mi ziro mala samrth purva Mulalachi badli bhusavadla geun ya 😂😂😂😂
@smitapatil19884 жыл бұрын
तुमची वाट पाहुन जिव जायची वेळ आले तुम्ही सत्कार घेता आणी मी सहन करते लोकांचे टोमणे कधी येणार आहे तुझा सद्गुरू ३३ वर्षे झाली तुझ्यामुळे भावाच आयुष्य पण ऊद्धवस्त करतेस का तु पांबलीस एक ना अनेक टोमणे ऐकावे लागतात लोक कोरोनात १ महिना घरात बसु शकत नाहीत मी ९ वर्षे झाली तुमची वाट पाहते घरात राहुन गावात राहुन कुठेही गावाबाहेर नाही गेली दवाखान्यात नाही गेली आणखी किती परीक्षा देऊ आता तर जीव द्यावसा वाटतोय मी काय मागीतल एवढ तुमच्याकडुन मला कुणी नाही माझी आई विधवा आहे माझ कन्यादान करा एवढच ना तुमच्यासाठी ते कठीण नाही मग का मला छळता मी शेवटच सांगते मी जीव देईन पण तुम्ही आल्याशिवाय गावाबाहेर जाणार नाही
@Ebc67274 жыл бұрын
Jay sadguru tai
@madhvidharmadhikariofficia93193 жыл бұрын
जय सदगुरू
@himanipatil5123 жыл бұрын
Kanyadaan kaka kiva bhau pan karu shakto tai
@smitapatil19883 жыл бұрын
@@himanipatil512 ते असते तर मी वेडी आहे का सचिनदादांची वाट पाहयला माझ्या काकांनीच तर माझ्यावर ही वेळ आणले काका चांगले असते तर कौरव पांडव युद्ध झालच नसत