To gol aakaracha Dagar mhanje chunyacya ghaniche Chaka Ashe. Aaaspaas shodh ghetlyas gol aakarachi charisuddha sapdu shakel.
@ashokchavan1659 Жыл бұрын
Location atishay sunder asun tethil sampurn parisar nivant Ani uttam ahe te kuthe kase kiti lamb asun kase jata yeyil he sarv varnan kelyas atishay uttam video hoyil yat vad nahi.
@anjalishinde1614 Жыл бұрын
हे ठिकाण कुठे आहे, सविस्तर माहिती सांगून vdo सुरू करावयास हवा होता. मंदिर व परिसर सुंदर आहे. Thanx
@माझंकोकणचंगाव-ठ9थ Жыл бұрын
हे मंदिर संगमेश्वर मधे कसबा या गावावरून ४.५ किलोमिटर वर डोंगरात आहे .मुंबई गोवा highwavun कच्चा रस्ता जातो.मुंबईवरून येत असाल तर संगमेश्वर डेपो च्य आधी पेट्रोल पंप लागतो.त्याच्या जरा पुढे . मुळे हॉस्पिटल लागेल .त्याच्या बरोबर समोरच एक कच्चा रस्ता जातो.रस्ता जंगलातून जातो त्यामुळे ग्रुप करून जावे.पावसाळ्यात खूप छान वातावरण असत इथे.संगमेश्वर ल कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल का जायचं....आणि sorry
@माझंकोकणचंगाव-ठ9थ Жыл бұрын
नक्की भेट द्या या ठिकाणाला..ताई
@माझंकोकणचंगाव-ठ9थ Жыл бұрын
गाडी टू व्हीलर, फोर व्हिलर जातात वरती.रस्ता खराब आहे पन. हाई वे वरून वरती जायला गाडीने १५.ते २०मिनिट लागतील