सुंदर, यशस्वी, आनंदी सुखी आयुष्य जगण्यासाठी निसर्ग नियमाचे पालन खूप महत्त्वाचा आहे! आपण जे समाजउपयुक्त काम करतो ते काम प्रामाणिकपणे,आवडीने,प्रेमाने,कौशल्याने आणि तल्लीन होऊन केल्याने एका बाजूला आपल्याला स्वानंदाचा स्पर्श होऊन प्रचंड आनंद मिळतो तर दुसऱ्या बाजूने काम चांगलं झाल्याने त्यातून पदोन्नती होते,पैसा मिळतो आपली प्रगती होते ज्याने आपलं कुटुंब,समाज,राष्ट्र आणि पर्यायाने विश्व प्रगतीपथावर जातं.जीवनविद्या सांगते तुम्ही फक्त Love Work and Bless All हे करा आणि पहा आयुष्यात काय चमत्कार होतो!! कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया...
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@kartikrameshchavan47105 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vinodkarjekar39055 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya5 ай бұрын
God bless you...🙏
@arvindsawant1202Ай бұрын
Sadguru Mai Dada Milan tai Aapanasarwana koti koti vandan.
@jeevanvidyaАй бұрын
🙏
@hanumantkashid77065 ай бұрын
NisargachaNimapramanr Jeevn JagneYabadalSundar Margdarshn Thanku Mauli Technical Team 🙏🙏🌹🌹🌷
@jeevanvidya5 ай бұрын
🙏
@prabhakarunde62885 ай бұрын
अत्यंत वास्तववादी अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या मिशन, देवा यांचे भले कर, देवा यांचे कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर...❤
@jeevanvidya5 ай бұрын
🙏
@kamakshirao16 ай бұрын
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge we create 90 pecent problemwe don't what is good for us we think and give importance to money money is important in our daily life for thatwe should not forget god our earning should be hard work amd sincerely and bless all irrespective caste religion jeevan vidya say science art of living god never interfere in any human life live i tune tune with law nature happiness are created by our actions vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@sambodhbooksgallery49164 ай бұрын
Love work bless all
@gajanangunjagi69236 ай бұрын
Love work
@ishwariandfavorite16006 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@meenadarne47216 ай бұрын
परमेश्वर हा अनंत कोटी ब्रम्हनायक आहे तो आपल्या जीवनात कसलीही कोप किंवा कृपा करत नाही,कसलीही ढवळा ढवळ करत नाहीत.निसर्गाचे नियम हेच माणसाच्या जीवनात निर्णायक ठरतात.हे पै सद्गुरूंनी सर्वात आधी सांगितलेले आहे.कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत धन्यवाद माऊली🙏🙏💐
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@pranalikanade25965 ай бұрын
सर्वांना कृतज्ञता पुर्वक वंदन
@jeevanvidya5 ай бұрын
God bless you...🙏
@greenworld68656 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@KavitaJamdade-mw5kt6 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@SachinGaikwad-ne6oq5 ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya5 ай бұрын
🙏🙏🙏
@chandrakantkalgutkar96756 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@kapilgurav19936 ай бұрын
सद्गुरू माऊली कोटी कोटी 🙏🏼🙏🏼🙏🏼 खुप साध्या आणि सोप्या भाषेत निसर्ग नियमांचे महत्व समजावून सांगितले
@jeevanvidya5 ай бұрын
🙏
@pratimaallurwar55896 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@rajanidhaygude55575 ай бұрын
🙏🙏♥️♥️🌹🌹
@jeevanvidya4 ай бұрын
🙏🙏🙏
@mandakinibomble96556 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक परमेश्वर तुम्ही उपास करता का तपास करता हाच देवाला किंवा परमेश्वराला काही देणेघेणे नाही जेकाही करतो ते मानुसच करतो निसर्गच नियम मोडले का त्याच्या कडून तसाच प्रतिसाद मिळतो म्हणून निसर्गाचे नियम पाळा आणि सखी होवु हा जीवन विद्याचा सिद्धांत आहे धन्यवाद देवा 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@rajanibendale18236 ай бұрын
अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@pratimaallurwar55896 ай бұрын
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@BhagyashriGharat-q5e6 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@user-bc1yj1qt7y6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏सद्गुरू 🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shobhanaashtaputre92306 ай бұрын
खुपच खुपच धन्यवाद सदगुरु देवा! अनंत कोटी वंदन!
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@gopaltoraskar75996 ай бұрын
अत्यंत आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@subhashchougule71816 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sharadajadhav12426 ай бұрын
सर्वांना कृतज्ञता पुर्वक वंदन करते टेक्निकल टीमला मनापासून धन्यवाद थाॅंकयु विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya6 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@sharadajadhav12426 ай бұрын
माई माउली कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@prakashbhogte89876 ай бұрын
क्रांती-परिवर्तन हे जगात शांती नांदावी ह्या दिशेने व्हावी, त्यासाठी जीवनविद्या कार्य करते. जीवनविद्येच्या वैचारिक क्रांतीची ही दिशा आहे❤विश्वाची ती गरज आहे. Thanks to jeevanvidya.
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@kartikrameshchavan66626 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली,दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@Mohinimore566 ай бұрын
ज्ञान गुरू सदगूरू पै माउली शारद माई प्रल्हाद दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@keshavvedpathak22806 ай бұрын
🙏🌹
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@sandhyapatil49506 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक आभार सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ashokravpatil54366 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@anjanakadam83526 ай бұрын
आदरणीय, वंदनीय ,पूजनीय , श्रवणीय सद्गुरु पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@ruturajghatage85756 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@udayredkar59916 ай бұрын
Believe in our mind
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@ashesxoxo45826 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य आणि अचूक मार्गदर्शन देणारे महामानव
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@ChhayamadhavMadhav6 ай бұрын
Vithal vithal deva
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@basavarajkaujalgi39476 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ मंगळवार.
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@reshmapednekar5666 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@sushmabaswankar69146 ай бұрын
Great Thought 👌
@jeevanvidya6 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@kishortandel91166 ай бұрын
निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक ठरतात, परमेश्वर माणसाच्या जीवनात कृपा किंवा कोप करीत नाही किंबहूना माणूसच आपल्या कार्मातून त्याच्या जीवनात सुख किंवा दु:ख निर्माण करीत असतो असे सद्गुरू श्री. वामनराव पै महाराज त्यांच्या मार्गदर्शनातून सांगत आहेत. 🙏💐
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@sangeetakadam62736 ай бұрын
देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ल जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे ❤❤❤thanks to all Satguru bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@prabhakarunde62886 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन, ग्रेट सद्गुरू माझं भाग्य मला असे सद्गुरू पै,लाभले.
@jeevanvidya6 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@sujitdhawade31595 ай бұрын
निसर्गाच्या नियम मानवी जीवनात खूप महत्वाचे आहेत आणि ते नियम अगणीत आहेत हे जर समजून घेतले तर मानवी जीवन सर्वांगाने सुखी होईल ❤
@jeevanvidya5 ай бұрын
🙏
@sarangkhachane52196 ай бұрын
Love work, bless all and you will be bless by God...Khup chhan
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@mayamogam45906 ай бұрын
khupch chan
@jeevanvidya6 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@anjanakadam83526 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@anusayagawde71326 ай бұрын
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या, कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@sangeetakadam62736 ай бұрын
Thank you so much satguru. khupch Sundar margdarshn ❤ God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@ruturajghatage85756 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@KavitaJamdade-mw5kt6 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ArunaPawar-vu6bv6 ай бұрын
निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक ठरतात आपण निसर्गाच्या नियमाप्रमाणे जीवन जगलो तर आपल्या जीवनात क्रांती होईल पण ती शांतीच्या दिशेने व्हायला पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@anjanakadam83526 ай бұрын
357 k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@suhasparab12406 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@kumudjadhav57416 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@bhikajisawant34356 ай бұрын
🙏 *आपला दिवस सुखात,आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो*🙏🌹
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@vaishnavideshpande57416 ай бұрын
पै सा भरपूर मिळवा पण देवाच्या स्मरणात 🙏🌹❤️🙇 . Jeevan Vidya is science of life and Art of living🙏🌹
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@sarangkhachane52196 ай бұрын
परमेश्वर कोणावरही कोप किंवा कृपा करीत नाही तर निसर्गाचे नियम मानवी जीवनात निर्णायक ठरतात...अप्रतिम मार्गदर्शन
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@MangeshRGhade6 ай бұрын
निसर्ग नियमानुसार जीवनात आपण सर्व क्रिया केल्या पाहिजेत ❤
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@amolrevankar87806 ай бұрын
पैसा मिळवण्यासाठी पैं चे स्मरण असणे गरजेचे आहे. पै स्मरणाने तुमच्या आयुष्याचा कोट कल्याण होऊ शकतो. जय सदगुरू जय जीवन विद्या
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@shankarbangi97636 ай бұрын
प्रामाणिकपणे व देवाच्या स्मरणात भरपूर पैसा मिळवा ते स्वतः च्या अंगाला लागेल आणि समाजाला ही विधायक व फायदेशीर ठरतो असे सदगुरु सांगत आहेत. Nice teaching by shri Satguru! 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@PradnyaBhowad6 ай бұрын
Satguru Mai Dada vahini sarvana koti koti vandan Deva sarvache bhale kar kalyan kar
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@govindvichare66446 ай бұрын
निसर्ग नियम कोणते व ते आपल्या जीवनात काय कार्य करतात याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@sheelagosavi82936 ай бұрын
सद्गुरु सांगतात,पैसा हा मिळवलाच पाहिजे.पण तो love work आणि bless all ह्या पद्धतीने मिळवला पाहिजे. प्रामाणिक पणे,कष्टाने, लिगली मिळविला पाहिजे. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@yogitabhor98886 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@nalinikudale17536 ай бұрын
Vitthal vitthal
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@arunanaik80146 ай бұрын
"Nisarganiyamapramane Ayushya jagale tar kai Fayada Hoyil ?"....Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@kuberpatil39726 ай бұрын
Live in tune with Law's Of Nature! निसर्गनियमाप्रमाणे जो आयुष्य जगेल, त्याच्या आयुष्यात सुख समाधान आनंद निर्माण होईल! याउलट, निसर्गाचे नियम जो लाथाडेल, त्याच्या आयुष्यात निसर्गाकडून लाथा खाण्याचे प्रसंग येतील!! त्यामुळे निसर्गनियम आणि त्यांचं महत्व जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.*जीवनविद्या गुह्य सांगते*.
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@jatinjayantparab46086 ай бұрын
Irrespective of Cast, religion, Bless all & u will be bless by God. Law of nature is infinite & its a centre,home of our life. Thank u Satguru Thank u Thank u ❤❤❤
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@shwetajamsandekar24586 ай бұрын
We create 90% of our problems because we don't know what is good for us. We know the importance of money which is correct, so called parmarthi people don't understand the importance of money. We must earn money but along with remembrance of God, honestly, must be good for others, then that money will be good for us. Ready to take Efforts, work lovingly and bless all irrespective of caste, religion. Jeevanvidya is a science of life and art of harmonious and successful living. God doesn't interfere in human life. Happiness or sorrows are created by your actions and based on rules of nature, this proof
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@rohinipatil46546 ай бұрын
मला कर्जतला कोर्स करायचा आहे रजिस्ट्रेशन कोणाकडे करायचं कृपया सांगा
@jeevanvidya6 ай бұрын
👇या लिंकद्वारे तुम्ही कोर्स साठी रजिस्ट्रेशन करू शकता jeevanvidya.org/courses-schedule