निवडणुकीतील बेचिराख इमले ! बहुसंख्य जमीनदोस्त झाले !! | Hemant Joshi

  Рет қаралды 3,166

Vikrant Joshi

Vikrant Joshi

Ай бұрын

#hemantjoshi #offtherecord

Пікірлер: 29
@radhikasawant9314
@radhikasawant9314 Ай бұрын
हेमंत दादा हे निकाल एपटतच नाही 😊😊 काहीतरी गौडबंगाल आहे असे वाटते 😊😊 पुन्हा एकदा मतमोजणी झालीच पाहिजे 😊
@user-yc5lb3de5j
@user-yc5lb3de5j Ай бұрын
मोदी जी आणि bjp ने ममता दीदी बरोबर समझोता केला पाहिजे नितीश पेक्षा stable gov मिळेल
@harshadpalande9596
@harshadpalande9596 Ай бұрын
हेमंत जी वेळ झाला तर आपण आपले च जुने व्हिडिओ बघा की आपण आधी काय आणि आता काय बोलत आहात सुजय विखे १ लाख च मताधिक्य अभूतपूर्व यश महायुतीला असं पण सांगत होतात की
@Unicorndash555
@Unicorndash555 Ай бұрын
तुम्ही बोलत होता MVA च्या 45 सीट येणार 😂😂😂😂😂
@Ram_Yadav1980
@Ram_Yadav1980 Ай бұрын
@Vikrant Joshi काका तुम्ही आतापासून हे भविष्य नोंदवणे सोडून द्या
@suhas969
@suhas969 Ай бұрын
Contract patrkarita
@smitaparulkar9898
@smitaparulkar9898 Ай бұрын
Your prediction about Mr phadanvis assuming big role went completely off the mark .
@savitasd67
@savitasd67 Ай бұрын
उगाचच ncp ला महायुती मध्ये घेतले महायुतीत घुसून बीजेपी संपवली, देवा भाऊ मंत्रालयात विरोधीपक्ष नेते राहूनच छान काम पाहतात अनिल देशमुख असो नवाब मलिक असो छान करेक्ट कार्यक्रम करता
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Ай бұрын
मुलात पुनम महाजन हिला उमेदवारी भाजपने कशी काय नाकारली याचे भाजपने उत्तर द्यावे
@prasadbapat5983
@prasadbapat5983 Ай бұрын
ह्या मधे गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा हात आहे, पूनम महाजन हा त्या मतदार संघात ओळखीचा चेहरा होता, आयत्या वेळी उज्वल निकामांची उमेदवारी जाहीर करून आपल्या मतदारांना धोका दिला आणि तोंडघशी पाडले , परिणाम आपल्या डोळ्या समोर आहे, शिवाय हिंदू मतदारांनी मतदान केले नाही किंवा नोटा चा वापर केला, आणि मुस्लिम मतदारांनी शिस्तीत मतदान केले --
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Ай бұрын
हेमंत जोशी साहेब तुमच्या नातवाला खाऊ न देताशेजारच्या तुमच्या मित्राचे मुलाला खाऊ दिलात तर तुमच्या नातवाला आनंद होईल काय याचे आत्मपरीक्षण करा
@kalpanakalsekar2316
@kalpanakalsekar2316 Ай бұрын
भाकरी फिरली. पूनम महाजन पण असेच केले होते.
@prashantchoudhari965
@prashantchoudhari965 Ай бұрын
Tuza andaj purna pane chukla hemant
@patil__p__124
@patil__p__124 Ай бұрын
Tumhi tr bolat hota 45+😂😂😂😂😂पवार साहेब नाम तो सुना होगा. नाडायचं नसत हां साहेबाला
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 Ай бұрын
Most of the voters disliked the move of induction. Asngashi sndat aani praanaashe gaaht.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Ya veli fadnvis sana sath dyay chi ki chirfad karaychi ...mitrani samjun ghya ve .
@rushikeshhulsurkar8935
@rushikeshhulsurkar8935 Ай бұрын
Waiting for son's result analysis video please
@jokerthegamer3616
@jokerthegamer3616 Ай бұрын
Tyancha naaw kay?
@arunapatil1546
@arunapatil1546 Ай бұрын
सर सोडा आता पत्रकारीता लोकांना फसवू नका राग आहे तुमच्या सारख्या पत्रकाराचा
@manishakukde6815
@manishakukde6815 Ай бұрын
जेंव्हा bjp ने उज्वल निकम यांना उमेदवारी दिली तेंव्हा तुम्ही आणि अनेक यू ट्यूबर्स म्हणाले होते की त्या सीट वर bjp cha विजय पक्का. आता इतका u turn कसा काय घेऊ शकता?
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Ай бұрын
हेमंत जोशी साहेब मी देवेद़ फडवीस यांना लेखी पत्र लिहिले होते तुमची म्हणजे ल देवेद़फडणववीस यांची अवस्था संगित एकच णि प्याला नाटकातील सुधाकर सारखीच झालेली आहे आणि अमृता फडणीस यांची अवस्था एकच प्याला नाटकातील सिंधू सारखीच झालेली आहे आणि तळीराम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेले आहेत
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 160 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 59 МЛН