तोरसेकरांच्या तोफेचा बार, लबाड श्वेताच्या आरपार !! | Hemant Joshi

  Рет қаралды 6,901

Vikrant Joshi

Vikrant Joshi

25 күн бұрын

#hemantjoshi #offtherecord

Пікірлер: 40
@snehabhange1003
@snehabhange1003 24 күн бұрын
चांगली माहिती सांगितली.👍 आम्ही फडणवीस आणि भाऊंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत🙏🙏🚩🚩🇮🇳
@rajendratupert7921
@rajendratupert7921 23 күн бұрын
फडणवीसानी अश्या बाईला मोठे का केले हा प्रश्न आहे, अनुत्त्तारित
@prashantdeshpande2764
@prashantdeshpande2764 24 күн бұрын
ही चांडाळ चौकडी ऐक्सपोज झाली तर बर होईल हेमंतजी
@rajendratupert7921
@rajendratupert7921 23 күн бұрын
थोडक्यात भाजपा आता काँग्रेस झाली आहे.
@prashantkarve9893
@prashantkarve9893 24 күн бұрын
श्वेता शालिनींच्या कथा कधी सांगाल ? सांगाल ना नक्की ?
@madankhandade4819
@madankhandade4819 21 күн бұрын
हेमंतजी, आपले विश्लेषण योग्य आहे.आपण व्यथित झालात, आम्ही झालो.असो.
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 24 күн бұрын
डोळ्यात अंजन घातलत , उत्तम झाले .
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 7 күн бұрын
भाऊंना सांगा की महाराष्ट्रातील निवडणुकीचा त्यांचे नरेतिव तयार आहे, शह काटशह तर चालणारच... तुम्ही तुमचा नरेतिव तयार ठेवा .
@Shrihal
@Shrihal 23 күн бұрын
भाऊ सारख्या ऋषि तुल्य पत्राकाराला बदनाम केलं हे श्वेता शालिनीला शोभत नाही.
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 23 күн бұрын
भाऊ ग्रेट च आहेत
@seemasalvi625
@seemasalvi625 23 күн бұрын
We respect Devendraji for his Virtues .
@aasawarijoshi6100
@aasawarijoshi6100 24 күн бұрын
शेवटी शेवटी सारखं म्हणता आधि चांडाळचौकडीची नावे सांगा
@rajendratupert7921
@rajendratupert7921 23 күн бұрын
असले प्रकार पूर्वी भाजपात होत नव्हते व्यक्ती पूजेचे 😢😢
@sulbhasathe9596
@sulbhasathe9596 24 күн бұрын
श्र्वेता शालीनी महाराष्ट्रीयन आहेत का?
@anjanadalal2067
@anjanadalal2067 24 күн бұрын
नाही
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 24 күн бұрын
सर्व नेते प्रतिपरमेश्वर तर mva चे नेते स्वतः परमेश्वर असतात ते भारतीय कायद्याच्या बाहेर असतात. फक्त या परमेश्वरांनी प्रतिपरमेश्वरावर कारवाई केलेली आम्ही पाहिली आहे. ही हिंमत डांगू युतीत नाही.
@laxmandoiphode8190
@laxmandoiphode8190 23 күн бұрын
श्वेता पितांबरी ला काही शिक्षा झालिका नाही. नसेल तर तिला शिक्षा द्या.नाहीतर ती दुसऱ्याच्या बोकांडी बसेल.
@swapnajoshi1941
@swapnajoshi1941 24 күн бұрын
👍
@rekhar.g.5992
@rekhar.g.5992 22 күн бұрын
It is true.....Bhau does go too far sometimes......I love and respect him but sometimes ,I do feel that some topics should have been avoided by Bhau.. His comments are closed so we cannot communicate with him about that.
@ulkachavan5886
@ulkachavan5886 24 күн бұрын
व्हिडीओ खूप उशीरा केलात.
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 23 күн бұрын
Shveta chi mahiti asel tar jahir karavi. Parinamacha vichar karu naye. Ugicha gondas shabda vaparu nyeta.
@lalitakulkarni7021
@lalitakulkarni7021 5 күн бұрын
Hemant joshi ji dont you think. Phadnavis has to be agreesive. Opposition are making eligations they r kept un eraisd givig wrong messages to common voters eho r on the compound.
@rekhar.g.5992
@rekhar.g.5992 22 күн бұрын
Devendra has to bear the results of foolishness of BJP workers.
@patil__p__124
@patil__p__124 24 күн бұрын
उगवले साहेब 😂😂 काय तर म्हणे उद्धव 1-2 जागा आणि mva 5😂😂 कोमात गेला काय निकाल ऐकून
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 24 күн бұрын
भगव्या उद्धवचा जेंव्हा हिरवा जनाब उदय भाई झाल्यावर जागा वाढल्याची लाज वाटायला हवी. काका तर सोनिया चरणी लोटांगण घालतो त्याचं सोडा. संविधान अफ़वा, मोदींच्या धसक्या मुळे सर्वत्र मालेगाव पॅटर्न राबवला गेला, थोडी anti incumbancy... पुन्हा जमिनीवर आणले जाल... दंड थोपटावे असं काही झालं नाही.
@jokerthegamer3616
@jokerthegamer3616 23 күн бұрын
Mag Fadnvisana ka det nahi te Purave?
@ujwalarele8489
@ujwalarele8489 23 күн бұрын
Mah.BJP lost badly i n Loksabha..mr.dy.cm. head of MAH. BJP
@omiadvant8023
@omiadvant8023 24 күн бұрын
Tumcha rosh ha sushil aani suryawanshi var aahe ka??
@omkar23549
@omkar23549 24 күн бұрын
तसंच वाटतंय. पण पटलं नाही. ते दोघे दुश्मन असल्यासारखं बोलत आहेत
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 24 күн бұрын
मला नाही वाटतं
@vishvanathjoshi9358
@vishvanathjoshi9358 23 күн бұрын
bullshit talk
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 110 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 110 МЛН