OBC समाजाला आरक्षण मिळालं त्या Mandal Commission चा इतिहास काय आहे ? संपुर्ण माहिती

  Рет қаралды 61,673

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 170
@Nikhikshinde
@Nikhikshinde Жыл бұрын
असेच माहितीपूर्ण व्हिडिओ देत द्या. खूप खूप आभार...
@unnatidoke8163
@unnatidoke8163 Жыл бұрын
Very important information.
@zenzokurita
@zenzokurita Жыл бұрын
किती राजकीय पक्षांच्या किती OBC सेल व्ही. पी. सिंग यांची जयंती साजरी करतात?
@shreyashkotwad2501
@shreyashkotwad2501 Жыл бұрын
Kadhi OBC politics mde alech nhi mothya sankhye ne😢😢😢 amchi obc loka jewha yetil teva amchya mahapurshana man deu amchi sankhya kami ahe rajkaranat
@zenzokurita
@zenzokurita Жыл бұрын
@@shreyashkotwad2501 प्रत्येक राजकीय पक्षाचा OBC सेल आहे.
@Mindspirit_Marathi441
@Mindspirit_Marathi441 Жыл бұрын
जो सर्व सामान्य ओबीसी आहे तो अजून मागेच आहे फक्त पुढारलेले ओबीसी अजून प्रगती करत आहेत
@gangadharnarwade
@gangadharnarwade Жыл бұрын
ओबीसी आरक्षण घेणाऱ्या समाजबांधवांना विनंती की मंडल आयोगाच्या शिफारशी वाचुन बचाव
@krishnaparab8272
@krishnaparab8272 Жыл бұрын
Obc ha samaj, gujarathi samaja pramane asato.aapla faida hoil terach kahi karel.
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
OBC मासिहा BP मंडल 🎉🎉
@sovisam
@sovisam Жыл бұрын
विश्वनाथ प्रताप सिंह 🙏🏻देवमाणूस🙏🏻
@aadeshsusare6903
@aadeshsusare6903 8 ай бұрын
😊,👏🙏
@anupnishanrao7767
@anupnishanrao7767 Жыл бұрын
Reservation was suggested for equal opportunity Thats why caste census is so important for regular eye on it
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Жыл бұрын
राज्यात किंवा देशात शांतता राहण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यासाठी बहुमतचा अधिकार दिला सर्व समाजाचे आरक्षण हे शांतताभंग होण्याचे कारण ठरत आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
General वर्गाने आजही OBC समाजाला राजकीय आरक्षण (MLA आणी MP) मिळू दिले नाही.
@MithunLabhade-z4n
@MithunLabhade-z4n Жыл бұрын
मंडल आयोगाचे जजमेंट ५०% वर आरक्षण देता ऐनार नाही दिलेच तर अपवादात्मक परिस्थितीत देता येईल मग सुप्रीम कोर्टाने १० टक्के आरक्षण भटजी साठी बरोबर दिले कुठे गेले जातीच्या आधारावर आरक्षण ?
@umang_satute
@umang_satute Жыл бұрын
नक्की कुठे आहे 10% आरक्षण ब्राम्हण लोकांना?
@RGThorat555
@RGThorat555 Жыл бұрын
@@sunilsk4858 tar ase asel dada tar he martaha lok vegal ka magat aahet aarkshan ...martaha savrn aahe mi tar partamch aaykato aahe karan shivaji mahraj he sudhra hote swatah gagabhatane sangitale aahe....
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Жыл бұрын
यडा बबन .... आभ्यास करुन लिहीत जा.
@rushikeshsherkar9807
@rushikeshsherkar9807 Жыл бұрын
Limitations aayog nahi lavu shakat....... SC aayogacha abhyas karto...... Supreme court limitations laavto......
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Aadhi mudda neet samjala aahe ka?
@dayanandkhare3939
@dayanandkhare3939 Жыл бұрын
Dr. रावसाहेब कसबे यांची मुलाखत घ्या
@dilipbhosale1034
@dilipbhosale1034 Жыл бұрын
आर्थिक निकषावर सवलत दिली गेली पाहीजे...
@PAPPUKVIDEO-sy8wb
@PAPPUKVIDEO-sy8wb 5 ай бұрын
barobar ani tyat jo hushar ahe tyala college la addmition
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 Жыл бұрын
मंडल आयोगाला सर्वात जास्त विरोध करणारे भाजपा वाले आहेत हे ओ बी सी समाजाला कधी समजणार... #मंडल VS कमंडल
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
मन्डल च्या बाजूने प्रकाश आंबेडकर होते.
@thezzzaaafff
@thezzzaaafff 10 ай бұрын
होना आणि फडणवीस बोलतात बीजेपी चा डीएनए ओबीसी चा आहे म्हणून 😂😂😂
@Xyzv7807
@Xyzv7807 5 ай бұрын
आरे भाऊ काॅग्रेस पण आणि बीजेपी पण होती..यांनी कोणीच नाही मदत केली.व्ही.पी सिंग सरकारणे केल आणि नंतर सरकार अल्पमतात आल पडल
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 5 ай бұрын
@@Xyzv7807 BJP ne virodh kela hota
@Xyzv7807
@Xyzv7807 5 ай бұрын
@@sumedhbhau6845 donhi hi pakshane kelta
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
राज्यघटना समितीने OBC समाजास लोकसंख्पेच्या प्रमाणात SC आणि ST प्रमाणे आरक्षण न देता General वर्गास OBC वर्गाचे कुरण उपलब्ध करून दिले आणि OBC समाजावर अन्याय केला.
@rotenfringe248
@rotenfringe248 Жыл бұрын
IAS Ansar Shaikh देशातील त्या वेळी सर्वात तरुण IAS OBC मधून झाला.... त्याच्या बापाने ३ लग्न केले होते (मुस्लिम) , त्यामुळे आमची परिस्थिती खराब होती बोलतो. पण, आरक्षण OBC मधून घेतो.... हा OBC वरती अन्याय नाही का "फवार" 🤤🤤 साहेब
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Muslim obc houn shakto pan maratha nahi whhhh
@prasadkharat3826
@prasadkharat3826 Жыл бұрын
त्याच्यामुळे शिक्षण गरजेचे आहे. मुस्लिम धर्मात ही हिंदू धर्मा प्रमाणे सवर्ण दलित असा वाद आहे त्याला अजर्फ व अक्षरफ जाती म्हणतात त्यात अन्सार ओबीसी मध्ये येतो. तुमच्या तर्कनुसार तुम्ही असेही म्हणाल कि ब्राह्मण का ओबीसी नाही
@anishkumbhar4962
@anishkumbhar4962 Жыл бұрын
​@@prasadkharat3826मुस्लिम समाजातील घटकांना ओबीसी आरक्षनात कधी कोणत्या साली सामावुन घेतले.
@prasadkharat3826
@prasadkharat3826 Жыл бұрын
@@anishkumbhar4962 1990 ते 1995 मध्ये झालेल्या amendment नुसार ओबीसी आरक्षण हे मागासवर्गीय लोकांना दिले जाते मग देतना फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिम समाजातील मागास जातींना पण दिले जाते. काही उदाहरण म्हणजे अट्टरी मुस्लिम, गारदि मुस्लिम, मेहतर मुस्लिम, कुरेशी मुस्लिम ( खाटीक ),हजाम मुस्लिम ( न्हावी ), सिद्दी किंवा हबशी मुस्लिम यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात आलेत कारण यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत. आणी आर्थिक दृष्टीने हे ही मागास होते. म्हणजे जसे हिंदू न्हावी ची परिस्थिती आहे त्या सारखीच मुस्लिम हजाम ची आहे. त्यामुळे जसे हिंदू न्हावी ओबीसीतून आरक्षण घेतो तसेच मुस्लिम हजाम ही घेतो. आता आरक्षणातून कोणते मुस्लिम वगळले आहेत ते पहा. 1) मुघल मुस्लिम 2) सय्यद मुस्लिम 3) अरब मुस्लिम 4 ) मोमीन अन्सार, सौदागर मुस्लिम 5) इराणी मुस्लिम 6 ) बोहरा मुस्लिम 7) कच्छी मेमन 8) जमायत मुस्लिम हे मुस्लिम जमात पुढरलेले समजले जातात त्यामुळे त्यांना आरक्षण लागू होत नाही. ह्या एकतर पूर्वीच्या राज्यकर्त्या जमाती होत्या जसे आपल्याकडे राजपूत किंवा 96 कुळी मराठा. किंवा ते मोठे व्यापारी आहेत. त्यामुळे प्रशासनात यांचे प्रतिनिधित्व कमी जरी असले तरीही हे आर्थिक द्रिष्ट्या मागास नाहीत.
@JakirKhan-pm7wn
@JakirKhan-pm7wn 4 ай бұрын
1992 मध्ये​@@anishkumbhar4962
@जयहिंद-प2ल
@जयहिंद-प2ल Жыл бұрын
खरं तर गरिबी ही जात बघून येत नसते त्यामुळे देशातील जाती आधारित आरक्षण बंद करून सर्व समान आर्थिक निकश या आधारावर आरक्षण सुरू केले पाहिजे तरच अर्थिक मागास प्रवर्ग हा मुख्य प्रवाहात येईल नाहीं तर आरक्षण हे राजकीय पक्ष आणि काही जाती यांच्या मतांच गणित बनून राहील .
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
100% barobar aahe tumche mhanane, tyamule samajathi foot padnar nahi.
@kaustubh_ramteke_07
@kaustubh_ramteke_07 Жыл бұрын
खोटे आर्थिक दाखले आरामात मिळतात. खोटे जातीचे दाखले काढणं अशक्य नसलं तरी महाकठीण काम आहे.
@dhamma358_
@dhamma358_ Жыл бұрын
Jay bhim Jay mandal🔥
@tvssajet
@tvssajet Жыл бұрын
😂😂😂 जय भीम पण किती OBC ना माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता हिंदू कोड बिल न स्वीकारल्यामुळे आणि OBC category च्या आयोग आणि आरक्षणासाठी?? OBC सारखा कृतघ्न समाज नाही
@dhamma358_
@dhamma358_ Жыл бұрын
@@tvssajet अगदी खरे 90% ओबीसी आजही तसच आहे पण दादा परिवर्तन सुरू आहे फक्त एवढेच की परिवर्तन खूप संथ गतीने होतंय जय भीम जय भारत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ.
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
कंत्राटी पद्धतीने जागा भरून घेणार आहे यावर बोला.. आम्ही अभ्यास करून उपयोग काय
@kishan7650
@kishan7650 Жыл бұрын
काही कट्टर येडे त्या काळी म्हणत होते हमे मंडल नहीं कमंडल चाहिये... कमंडल च्या नादात पोटाचा विचार करायचा विसरले.
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
कमंडळ च्या बाजूने छगन भुजबळ , प्रकाश शेंडगे हे लोक होते. तर मंडळ च्या बाजूने प्रकाश आंबेडकर होते.
@thezzzaaafff
@thezzzaaafff 10 ай бұрын
Nahi bhava. Bhujbal ne mandal la oppose karnari Sena sodli tevha. ​@@sachinkardak
@kailaschaugale3387
@kailaschaugale3387 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी चे कंत्राटीकरण होत आहे त्यावरती मार्गदर्शन करावे🙏
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
देवा भाऊ सांगेल तेव्हा करतील.. आधी permission लागते
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Жыл бұрын
Maharashtra surksha bal contract ver chalate
@vikrrampawar7702
@vikrrampawar7702 10 ай бұрын
सरसकट कंत्राटीकरण झालं पाहिजे 👍
@rajmudramedicalfoundationm5787
@rajmudramedicalfoundationm5787 9 ай бұрын
खूप सविस्तर माहिती आहे,,,,
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
General वर्गाने 1993 पर्यंत OBC समाजाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात खाल्ले. आजही जनरल वर्ग OBC समाजाचे 25% आरक्षण खात आहे.
@serieltopics595
@serieltopics595 Жыл бұрын
JAYHINDJAYMAHARASHTRA❤🕉
@RahulShivsharn
@RahulShivsharn Жыл бұрын
Nice Work Sir
@Itsbk99
@Itsbk99 5 ай бұрын
छान माहिती
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
सर्वांचं जाती आरक्षण रद्द झालंच पाहिजे 🙏जो लायक तोच नायक 👍❤️ आरक्षण ह्या विषयामुळं भारताच आजपर्यंत खूप नुकसान झालंय,कोणालाज नको आता आरक्षण 💯
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
इतिहास साक्षी आहे अजूनही कोण विसरलं नाहीत किती हाल अपेष्टा भोगल्या विनाकारण जातीवरून किती त्रास कित्येक पिढ्या बरबाद झाले नालायक लोकांमुळे
@piyushyuwanate3153
@piyushyuwanate3153 Жыл бұрын
म्हणजे एका समाजाला आरक्षण भेटत नाही म्हणून काय सर्वांचं आरक्षण काढून टाकायचं..??
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
​@@piyushyuwanate3153ही मागणी सर्वांची आहे आज पासून नाही खूप आधी पासून 💯आणि द्यायचं असेल तर फक्त अनाथ लोकांना आणि आर्थिक निकषावर
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
​@@piyushyuwanate3153ते पण काही मर्यादित वेळ देऊन 🙏असं नाही की 4 पिढ्यानं मिळणार
@theinfluentialmonk
@theinfluentialmonk Жыл бұрын
1000 varsha ekach jatila shikshanavar arakshan, ekach vargala vyavasaya karacha arakshan ani samvidhan ala tar sarve ek saman.. mag tar samajat ankhi difference vadnar nai ka? Ek samaj adhi pan magaslela ani ata pan? He barobar ahe ka?
@channelg2890
@channelg2890 Жыл бұрын
विरोधक तसाच सीन क्रिएट करत आहे 😂 मोदीला हारवण्यासाठी _ कारण आरक्षण एकच असा विषय आहे जिथे हिंदू वोट विभागले जातील
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
​@@Package_wala_chubarobar Baaki ek religion madhi kup ahe direct
@channelg2890
@channelg2890 Жыл бұрын
@@sunilsk4858 याला गज़वा ए हिन्द करायच आहे म्हणून हिंदू धर्मात जातिवाद लावायला बघतोय हा पाकिस्तानी
@ShivKrantiTV
@ShivKrantiTV Жыл бұрын
मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेऊन आरक्षणाचा अर्थ विचारावा व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्रापुढे मांडावे व ५५% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व असणाऱ्या समाजाला आजून किती % जागा राखीव ठेवायचे हे स्पष्ट करावे
@shivamnirmale4247
@shivamnirmale4247 3 ай бұрын
Lai bhari Bhau
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
जो समाज महाराष्ट्राच्या ७५-८०% जागेवर आपली मतब्बरात , मालकी ठेवतो त्या समाजाला आरक्षण हवयं..(?) हे हास्यास्पद नाहीये का..??
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Sarv aarakshane band zali pahijet.
@krishnaparab8272
@krishnaparab8272 Жыл бұрын
Tyaveli aata nai aata obc ,sc reservation mule matteber zale tyanche kai. Patrata nasatana hasypad ahe na he
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
@@krishnaparab8272अजुन sc st samaj १०% ही रुळावर नाही आलाय, रिपोर्ट्स खांगळून बघ, किव्वा भेटी घेऊन बघ, वरून अरखसं हे जातीभेद, आणि गरिबी या दोन्हीवर आधारित आहे, त्यात सर्वात मुख्य जातीभेद आहे. इतके वर्ष मागे राहिलेला समाज, अन्याय ,अत्त्याचार ने पीडित, थोडासा कुठे सफल दिसू लागला की दुखायला कित्येकांना, डोक्यातून जातीभेद आणि त्याची मस्ती जात नाही तोवर कुठल्याच आरक्षणाचा खरा फायदा नाही, आणि आरक्षणाला नाव ठेवतो, आणि वरून आरक्षण मागतो.. वाह.👏
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
@@SK-ge3vi सर्व जाती धर्म बंद झाली पाहिजेत. आपोआप बंद होईल.
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Жыл бұрын
​@@SK-ge3vi😂😂 dharm band zali pahije aani jaminiche Saman vatap zaale pahije
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
Jay bhim jay mandal 🇮🇳
@MithunLabhade-z4n
@MithunLabhade-z4n 7 күн бұрын
काळ बदलला आता आर्थीक निकशावर आरक्षण देने काळाची गरज जो खरच सामाजीक शेक्षणीक आर्थीक मागास आहे त्यालाच आरक्षणाचा लाभ व्हावा मग तो कोनत्याही जातीचा असो
@imranshaikh-lt7it
@imranshaikh-lt7it Жыл бұрын
जोपर्यंत जात हे आरक्षण च एकक असणार तणाव हे वाढतच राहणार
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
राज्यात बिहार सरकार प्रमाणे जातिगत जनगणना करुन सर्व समाजास सामाजिक न्याय देणे आवश्यक आहे. परंंतु राज्यातील प्रस्थापितांचे सरकार हे त्यापासून पळ काढत आहे.
@tusharsankpal4851
@tusharsankpal4851 Жыл бұрын
राजकारण समाजकारण सोडून इतर व्हिडिओ बनवा पाहायला आवडेल
@parmeshward8931
@parmeshward8931 Жыл бұрын
Make a video on the topic of Lateral entry Merit demerits
@RhishikeshMane
@RhishikeshMane Жыл бұрын
VP Singh ani Adv. Prakash Ambedkar yanche amha OBC na arkshan dilya baddal Dhanyavad
@chaukidarmodi
@chaukidarmodi 5 ай бұрын
अरुण दादा खूप तत्व वाडी पारदर्शक पत्ररकारी तेची गरिमा जपणारे पत्रकार
@adityachile2710
@adityachile2710 10 ай бұрын
॥ जय श्रीकृष्ण ॥ BP MANDAL हे यादव (गवळी) होते जय यादव जय माधव
@sonajijadhav8946
@sonajijadhav8946 Жыл бұрын
सर सुरुवातीला ओबीसी मध्ये कोण कोणत्या जातींचा समावेश होता याची लिस्ट मिळेल का ?
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 9 ай бұрын
तिनशे च्या वर जाती आहेत
@gorakhnath5304
@gorakhnath5304 10 ай бұрын
मऺडल आयोगाची कागद पत्रे जनते समोर आली पाहिजे.
@sainath6251
@sainath6251 10 ай бұрын
देशात 54% ओबीसी आहेत मान्य आहे पण प्रत्येक राज्यात बरोबर 54% आहेत अस शक्य नाही, यामुळे राजकीय नेत्यांनी फायदा घेतला फक्त
@dilipbhosale1034
@dilipbhosale1034 Жыл бұрын
हिंदू मध्ये फूट पाडण्यासाठी मंडल आयोग पुढे आणलं गेलं,याचे वाईट परीणाम देशाला पाहावे लागतील ही फक्त सुरूवात आहे...😮
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Manipur
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
इतिहास पाहिला तर देशाचं हित लक्षात घेऊन कुठलेच चांगले निर्णय घेतलेले नाहीत... फक्त गुलामीचे संस्कार मात्र अजूनही आहेत... दुर्दैव.
@Onlinearnwithmebhai
@Onlinearnwithmebhai Жыл бұрын
​@@shivajibhoite8074barobar
@dhirajmokal1206
@dhirajmokal1206 8 ай бұрын
Mondal commision he social justice sathi anle hote, kahi lok sarv benifits swattala bhetale pahije ase manatat Tyani deshachya sampatti and padanvar over representation karun thevalay Ani itaranna equal opportunity provide karat nahit tyamule reservation analay.
@asyadav200
@asyadav200 Жыл бұрын
धन्यवाद जय भिडू ❤
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे Жыл бұрын
मराठा समाजातील कोणते कोणते नेत्यांना ओबीसी ची सर्टिफिकेट आहेत ते महाराष्ट्रातील मराठा समाजाला मीडिया वाल्यांनी सांगावे ह्या लोकांचा काला चिट्टा समोर एउद्या
@sameeradit7636
@sameeradit7636 Жыл бұрын
Arakshan chi percent vadh keli pahije
@24bharat24
@24bharat24 Жыл бұрын
❤❤❤❤good
@belgaumruralnews7691
@belgaumruralnews7691 Жыл бұрын
बेळगाव सीमाभाग आणी तेथील मराठी भाषीकांवर विडीओ बन‌वा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
EWS आरक्षण प्रत्येक जात आणि वर्गातून द्या.
@aviingale
@aviingale Жыл бұрын
मंडल आयोगाने दिलेल्या ओबीसी आरक्षणामुळे भारतीय आरक्षण धोरणाचे वाटोळे केले. आरक्षण जर वंचितांना दिलेली संधीची समानता होती तर ओबीसी वर्षानुवर्षे वंचित होते का संधीपासून हे पाहिले पाहिजे. ओबीसी आरक्षण दिले नसते तर आज इतर जातींनी आरक्षण मागितले नसते.
@umakantkawale1749
@umakantkawale1749 5 ай бұрын
शेतकरी यांना व्ही पी सिंग यांनी दहा हजार रुपये सुरवातीला कर्ज माफ केले होते हे पण लक्षात ठेवणे आवश्यक आहे
@prakashwakade9905
@prakashwakade9905 Жыл бұрын
OBC category la tari kuthe facilities aahet typeksha sc st bc mdhe taka
@PramodPatil138
@PramodPatil138 Жыл бұрын
मंडल आयोगाच्या हिंदूंमध्ये फूट टाकण्यासाठी बनवले गेले
@Vickykumar68914
@Vickykumar68914 Жыл бұрын
Vp singh great manus hota. Tyanchya sarkha pm aj paryant jhala nahi
@Vaiju0124
@Vaiju0124 Жыл бұрын
कांत्रटी पद्धती वर काही तरी बोला सर
@sandipkate4910
@sandipkate4910 Жыл бұрын
Obc na arakhashan dile pan tyatmadye tharavikach lok arkhanacha fayada getatayat ani garib obc ajun tyaparant pohachala nahi tyamdye kordpati jalelyana yatun baher kadale pahije
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
मराठा महार मातंग हे सगळे जवळपास एकच भाईबांधू आहेत. मराठा अस्पृश्य मागास म्हणून गणले जायचे हा इतिहास आहे. 32% आरक्षण हा मराठा समाजाचा अधिकार आहे
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
😂 bar manje proove kele tumhi Peshwa jaatiwad navte Mag te 5000 year paani pita kashe jagle
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
😂😂😂
@Arjun-z3h
@Arjun-z3h Жыл бұрын
Dr 10 varahani review zala pahije ja nikash nahi ka mg 😢😢
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 10 ай бұрын
10 वर्ष झाले की त्याची तपासणी करण्याची गरज नाही कारण ते आरक्षण आता वंशपरंपरागत राजेशाही सारखे चालू आहे
@akshayatre5203
@akshayatre5203 Жыл бұрын
मंडळ कमिशन लागू करताना मराठा समाज ओबीसी नाही हे कोणी सांगितलं ज्यामुळे मराठा समजला ओबीसी आरक्षण लागू नाही झाले. त्यावेळी कोणाच्या नेतृत्वावर मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण नको असा निर्णय झाला ते सांगणे गरजेचे होते या व्हिडिओ मध्ये
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Khoop maratha aaplyala higher cast manatat.
@santoshkore1953
@santoshkore1953 5 ай бұрын
@appahatale6746
@appahatale6746 Жыл бұрын
10 लाख सबस्क्राईब करा तुम्ही म्हणाला होता की तुमची सर्व टीम दाखवतो दाखवली नाही लबाड बोलत आहे
@appahatale6746
@appahatale6746 Жыл бұрын
10 लाख सब्सक्राइब जर झाल्यानंतर सर्व टीम दाखवता म्हणला होता कुठे झाला तुमचा फायदा खोटं सांगू नका
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 Жыл бұрын
सोमनाथ रथ यात्रा विरोध मुळे वि पी सिंग जी समर्थन बी जेपी नि काढले होते
@appahatale6746
@appahatale6746 Жыл бұрын
😊😊😊😊
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Жыл бұрын
आरक्षणवाद आणि मनुवाद एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत . दोन्हीमध्ये जन्माधारित विशेषाधिकार दिले जातात.
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
🤔🤔
@dhirajmokal1206
@dhirajmokal1206 8 ай бұрын
Are baba reservation uffermative actions ahet jase ki vish and antitode.
@kajalmore1398
@kajalmore1398 11 ай бұрын
P B mandal nahi o...B P Mandal....2.30 min var..
@AnandBhosle-p2w
@AnandBhosle-p2w Ай бұрын
6500 Caste in OBC Category
@sudhakardhoke147
@sudhakardhoke147 5 ай бұрын
Aarakshan kisako Jo us Pradesh ke mulnivasi hain unko taki unko uchit representation mil sake.jaisa 18vi lokshabha me bsp aur vanchit swatantra ladhakar 1 bhi seat hasil nahin kar paye.reservation is not caste basis.
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 Жыл бұрын
राजकारणी विकासात कमी पडले म्हणून आरक्षणाचा पायंडा पडला
@prashantgavali9153
@prashantgavali9153 Жыл бұрын
माझ्या पांजोबाचा 1945 चे महसुली खसारा प्रत्राक आहे ज्यात त्याची नोद जात मराठी आहे मराठा जिव्हा कुणबी नाही या विषई काही माहिती भेटेल का
@AnandBhosle-p2w
@AnandBhosle-p2w Ай бұрын
We want Reservation for OBC SC and ST Education Government Job Politics
@Sunandasonawane-l3z
@Sunandasonawane-l3z Жыл бұрын
मी 1978 ला नोकरीला लागले तेव्हा ओबीसी कैटेगरी नुसार माझी निवड झाली
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Жыл бұрын
Bharatiya savidhan garib maratha samajache virodhat lihile gele
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb Жыл бұрын
जरांगे पाटिलांचे लाडके शरद पवार ... देवेंद्र ला करायला गेले उघडे 94 च्या GR मुळे शरदराव स्वता.च जाले पूर्ण नागडे...
@aashishdhore3159
@aashishdhore3159 Жыл бұрын
Mand lyane obc pravarga cha sarve chukicha kela example sutar dhobi nt madhe pahije
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Kumbhar
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Жыл бұрын
Hych pan Credit Bhimte ch ghenar
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Reservations desh main kuch bhi kara shakata hai #manipur
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq Жыл бұрын
जे म्हणतात ना आरक्षण मुल हिंदू मधे फुट पडली,देश आणी हिंदूला खतरा आहे😮हे त्यांला पटणार नाही 😂तर त्या धर्मातल्या जातीव्यवसतेवर बद्ल ही बोला 😂😂 तुला नको असेल तर का बोलतो 😊आज़ पर्यन्त तु खात होता मलाई ...😂.गरीब पुढे आला तर बुडाला आग लागली काय😂😂😂😂😂
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Obc la bet samjel kay milto
@serieltopics595
@serieltopics595 Жыл бұрын
1 VIEW
@onlineshoping8502
@onlineshoping8502 Жыл бұрын
अरे भिडू...मराठा आरक्षणाचा व्हिडिओ बनव ना...का भेटत नाही.. कोणा मुळ भेटत नाही..काय अडचणी आहेत .आणि काय केलं तर भेटेल...ते सांग भिडू जरा... बाकीची उनी धूनी नको काढू भिडू....
@Xyzv7807
@Xyzv7807 5 ай бұрын
सर्वात जास्त लोक शासकीय नोकरीत मराठा समाज्याचे आहेत...आणि सरकार मधे पण.मग आरक्षण कूठल्या मार्गाने देयच
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Жыл бұрын
Pn mla samjat nahi obc lokanna kattar hindu hindu karun kay milte dr babasaheb ambedkaranni obc sathi mantri padacha rajinama dila aajchya kalat kiti obc lok babasahebancha aani v.p.singh ch naav ghetat 😂😂 fakt bramhananchi chata
One day.. 🙌
00:33
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН