शेतकऱ्यांच्या हातात पारस सापडला वैदिक च्या रूपात आणि राम सर म्हणजे विषय संपला ❤❤
@fco60764 ай бұрын
या सिटी वैदिक मुळे लहानगे सुद्धा झाले थोर पंडिता वाणी त्यांची वाचा ❤ श्याम झाला शेतीचा दिशादर्शक ☝🏻
@शामवैदिकशेती4 ай бұрын
पुढच्या पिढीतील वैदीक शेतकरी राम सरांमुळे तयार होत आहे. वैदीक उपचार पद्धती चे जनक राम सरांचे खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉
@drpanditkumarsalunkhe77404 ай бұрын
शाम चा अनुभव खूप प्रेरणा दाई अनुभव आहे धन्यवाद शाम 🙏🙏
@nitalibhoyar24654 ай бұрын
लहान मुलांमध्ये शेतीची आवड Sct वैदिक मुळे निर्माण होत आहे.❤❤❤
@rrokade734 ай бұрын
शेतीचा ज्ञान आत्या छोट्या मुलाला समजत आहे ते सर्व ज्ञान जर आज प्रत्येक शेतकऱ्याला समजायला लागले तर सर्व शेतकऱ्यांची शेती ही सुजलाम सुफलाम होईल
@fco22364 ай бұрын
श्याम चा अभ्यास खूपच चांगला आहे शेतीविषयक, एवढ्या कमी वयात एवढे अफाट ज्ञान. जर पुढची पिढी अशी असेल तर तर भारताचे भविष्य उज्वल असणार आहे
@hanmanthwadikar49404 ай бұрын
🌸 आदरणीय गुरुदेव वआठवीच्या श्याम बरोबर चा संवाद आपल्या मनाला अतिशय आनंद देणारा होता, एक जीनियस मुलगा, एस सी टी वैदिक बाबत चांगली माहिती मुलाच्या संवादातून प्रकट झाली, आदरणीय गुरुदेव च्या तोंडातून राम शाम ची जोडी चा उदगार निघाला, एक परम सीमा पार संवादाचा व्हिडिओ‼️ 🌸🌸🙏🙏🌸🌸
@शामवैदिकशेती4 ай бұрын
खुप छान ❤❤
@pachoresagar28524 ай бұрын
नव्या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण ❤
@surendrasawant97694 ай бұрын
अप्रतिम नाॅलेज शाम दादा मानला🎉
@FCO225-wz3zt4 ай бұрын
SCT वैदिक मुळे लहान मुलांना सुद्धा शेतीची आवड निर्माण होत आहें अशी शेतीची आवड होणे ही शेतीची काळजी गरज आहें ‼️
@fco2764 ай бұрын
ज्या भागांमध्ये डाळिंब येऊ शकत नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते तेथेही उत्कृष्ट प्रकारची डाळिंब शेती होऊ शकते हेच आपल्याला पाहायला भेटतो.
@उज्वलाकानवडे13 күн бұрын
🙏जय SCTवैदीक 🙏👌👌
@nileshkarad76304 ай бұрын
SCT वैदीक ची किमया खुपचं न्यारी शाम दादा 🤟
@BahusahebKhemnar4 ай бұрын
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक तंत्रज्ञान फक्त शेतीच नाही तर पुढची पिढी पण घडवत आहे
@vishalchabukswar85724 ай бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@gauravkothwal61044 ай бұрын
Shayam shet ek namber❤❤
@pankajgarware45214 ай бұрын
पुढची पिढी वैदिक होणार.❤
@avinashkhairnar3794 ай бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏🌺🌺🌺
@jafarali31194 ай бұрын
राम सर नमस्कार मी पण वैदिक शेती सुरू करत आहे मार्गदर्शन करावे
@appubiradar46214 ай бұрын
सुपर 👌💪
@rushichaudhari97274 ай бұрын
शाम ❤
@kantaramchavare61494 ай бұрын
वैदिक वापरा शेतीचे नुकसान टाळा जय वैदिक
@PradipWagh-lc1hz4 ай бұрын
सर शेतकरी मित्राचा नंबर टाका ना
@drpanditkumarsalunkhe77404 ай бұрын
पीक कोणतेही असो वा जमीन अशीही असो SCT वैदिक वापरले की पीक जबरदस्त येणारच .
@fco2264 ай бұрын
SCT वैदिक असेल तर सर्वकाही शक्य आहे ‼️ याची प्रचिती म्हणजे हा लहान मुलगा आहे SCT वैदिक मुळे वैदिक शेती चीं नवीन सुरुवात होत आहे
@sachinpatildapkekar52334 ай бұрын
Saheb 🙏🙏 tumche video's pahun manatun utsah nirman hoto, mala pan dalimb lagvad karaychi ahe, me Nanded dist. Madhe rahto. Maji jamin pan dalimb lagwadi yogy ahe. Tari mala SCT system ne dalimb success hou shakto ka??
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
कॉल करा ७९७२७३२५२६
@kitchencorner86224 ай бұрын
पुढची पिढी वैदिक शेतकरी होणार आहे
@khanduingole21334 ай бұрын
आम्ही सुरु करत आहे
@rohithagade36254 ай бұрын
एवढा कॉम्प्रेस काही चांगला नाही वैदिक छान आहे परंतु संरक्षण बाजू फार कमजोर आहे मी अनुभव घेतला आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
@@rohithagade3625 तुमचा अनुभव वैयक्तिक आहे , एकदा घेतला म्हनजे तुम्ही तज्ञ झाले का ⁉️ लाखो शेतकर्यांना मार्गदर्शन करून ९ वर्ष स्वता वापरतोय तरी मि असले काही विधान करत नाही शिकतोय‼️ रोहीत बाळा तू एकदा वापरलं आणि तज्ञ झालास ⁉️ काय खुळचटपना आहे , तू कॅाल कर एकदा मला ऐकू दे तुझे ज्ञान , मला पण आवडेल तुझे संशोधन ऐकायला ‼️ एक तर कॅाल कर ७०३०७७२६०४ किंवा नंबर पोस्ट कर ‼️
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
@@rohithagade3625 रोहीत , शाम तुझ्या पेक्षा जास्त मॅच्युअर आहे निरीक्षण व अनुभवाच्या बाबतीत ‼️ तू जर त्याच्यात दोष पहात असशील तर तुझे दुर्दैव आहे बघ‼️
@The_entartainer_14 ай бұрын
Sir product kuthun order kraych
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
कॅाल ८६६९२००२२५/६
@girishahirrao2304 ай бұрын
शेतकऱ्याचा नंबर पण टाका
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@fco60474 ай бұрын
वैदिक मध्ये काहीतरी जादू आहे...
@ajinathandhale61474 ай бұрын
एक एकर डाळिंब बागेला वैदिक वापरायला किती खरच येईल वर्शिक
@rohithagade36254 ай бұрын
रू 160000 भेसळ डोस तीन 25 25 पेटी 60,000 शिलाजी ट्रीटमेंट तीन 10,000 एक आशा तीन एन एस क्यू तीन ती पण 10,000
@ajinathandhale61474 ай бұрын
@@rohithagade3625 म्हणजे 4 लाख धरायचे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
@@rohithagade3625 🔴डोक्यावर पडला की काय रोहीत , मान न मान मै तेरा मेहमान ‼️ तू तर केमिकलची सूपारी घेतलेला एजंट दिसतोय‼️ तू बिन पगारी काम कधीपासून सुरू केले ‼️ तू समोरा समोर येऊन तू जे बोलतो ते सिद्ध कर मला पन बघू दे नेमकी तू कशाचा अभ्यास केलाय‼️ तुझा पत्ता दे तुझ्या भागात व्हिजीट असल्या की तुला सोबत घेऊन जातो , तु खरा मर्द का बच्चा असशील तर कॅमरा समोर ये व हे सिद्ध कर , उगच पडद्याआडून कांगावा करू नकोस‼️ शेतकर्यांना फापलायचे पाप करू नको ‼️
@शामवैदिकशेती4 ай бұрын
कोणत्या शाळेत शिकलास भाऊ चुकीचे सांगून लोकांना missguide करूनको कारण वैदिकवापरणारे शेतकरी हे सात्विक गुणाचेअस्तात ते भुलथापा मारतनाही@@rohithagade3625
@शामवैदिकशेती4 ай бұрын
वैदीक मिल्क चार्जर मुळे संवेदना जाणीव होते
@rrokade734 ай бұрын
शेतीचा ज्ञान आत्या छोट्या मुलाला समजत आहे ते सर्व ज्ञान जर आज प्रत्येक शेतकऱ्याला समजायला लागले तर सर्व शेतकऱ्यांची शेती ही सुजलाम सुफलाम होईल