तेरा वर्षाचा मुलगा एवढे अभ्यासपूर्ण माहिती सांगतो, तर सर्वांनी अस अभ्यास करून शेती करावी. लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात, ते खर बोलतात. जय यस सी टी वैदिक ❤❤
@JaluGhadage4 ай бұрын
हा मुलगा सगळ्यात तज्ञ मोठा शेतकरी होणारं सरांचे आणि या बाळाचे मनःपूर्वक आभार
@hanmanthwadikar49404 ай бұрын
🌸 मेथीचा प्लॉट अतिशय हिरवागार चांगला, 13 वर्षाच्या मुलाचे 5000 वर्षांपूर्वीचे वैदिक शेतीचे ज्ञान व आत्मविश्वास सर्वांनाच आश्चर्याचा धक्का, रामसर सुद्धा पुढे म्हणाले तू चांगला यशस्वी मोठा शास्त्रज्ञ हो, संवाद आपल्याला भावला, अतिशय आनंद झाला, SCT वैदिक चा चमत्कार‼️ 🌸🌸🙏🌸🌸
@Sandipphad_4 ай бұрын
आज जी गोष्ट शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतीमध्ये समाधान राहिलं नव्हतं , फक्त वैदिक तंत्रज्ञानामुळे आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद 😊 दिसून येत आहे. इयत्ता आठवीतील मुलाचा एवढा शेती बद्दल अभ्यास पाहून खूप चांगले वाटले ❤❤ नक्कीच पिकाच अन्न समजून विष घालणाऱ्या लोकांनी काहीतरी या मुलापासून शिकायला पाहिजे.. 👌👌👍
@BahusahebKhemnar4 ай бұрын
राम सरांची व्हिडिओ बघून तेरा वर्षाचा मुलगा एवढा अभ्यासपूर्वक चर्चा करतो व सर्व गोष्टींचे गांभीर्याने मुद्दे मांडतो हे अतिशय सुंदर आहे. त्याच्या वडिलांची शेती SCT वैदिक तंत्रज्ञानामुळे अत्यंत फायद्यात आली आहे हे त्याला जाणवल्याने त्याचा आत्मविश्वास बळकट झाला आहे
@fco60474 ай бұрын
आठवीच्या मुलाला शेतीबाबत एवढं ज्ञान आहे कारण ते राम सरांचे व्हिडिओ पाहत आहेत. राम सरांच्या ओळींमधून एवढं ज्ञान मिळतं की शेतीमध्ये पीएचडी होऊ शकते
@anantaawhad16564 ай бұрын
मुलगा अतिशय हुशार आहे. छान ❤
@ajaysonavane9974 ай бұрын
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. The kid has a bright future.🔥
@निरंजनकोल्हे4 ай бұрын
अद्भुत अविश्वसनिय हा प्रकार घडला आहे. मला पण आपले प्रोडक्ट वापरायचे आहे भोकरदन
@satyawanshinde70114 ай бұрын
Mulga far udhar ahe👌👌👌👌👌
@bharatpichare89454 ай бұрын
खुप हुशार आहे हा मुलगा खुप छान इंग्रजी पण बोलतोय अभिनंदन या मुलाचे वैदीक पध्दत म्हणजे काय हे सांगणे जरूर आहे राम सर अधिक बोलण्या पेक्षा औषधांची माहिती द्यावी
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@agropro914 ай бұрын
Legend of Ram sir..
@ashokdhage1474 ай бұрын
मेथी भाजी खूपच भारी. sct वैदीकचं तंत्रच भारी.
@bhushan_phatangare3 ай бұрын
Very inspiring
@SatishSabale-z5v4 ай бұрын
जय एस सी टी वैदिक.वैदिक सोनं आहे सोनंच राहणार
@balajirupnar12474 ай бұрын
Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sarlachavan5814 ай бұрын
Jay sct vaidik ❤❤🌹🌹👌👌😊🙏
@vishalchabukswar85724 ай бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@fco2764 ай бұрын
जेवढे चांगले पोषण तेवढे चांगले पीक.
@prasadkulkarni6274 ай бұрын
Happy Farmars
@kitchencorner86224 ай бұрын
आप्रतीम फ्लॅट मेथी
@shekharwakchaure-uu2pq4 ай бұрын
सुपर
@DevendraYadav-ex3ny4 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@sachinbansode79122 ай бұрын
मेथीच्या भाजीचे शेड्युल टाका सर
@NavnathHande-n9b4 ай бұрын
❤जय राम सर ❤
@anantaawhad16564 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@pachoresagar28524 ай бұрын
हजारो वर्षापूर्वी ची वैदिक शेती परत अनुभवयास मिळत आहे
@ravirajpatil4654 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@ashokkhandve74014 ай бұрын
Aryan pahchana krishi amrud Pune . Where we find?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
कॅाल ७०३०७७२६०९
@rajmade60384 ай бұрын
मी अंजीर बाग लावली आहे मला मोबाईल नंद्या सर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@Padolpatil4 ай бұрын
मेथी साठी काय शेड्युल आहे सांगा सर प्लीज
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@sagarkate00454 ай бұрын
Is this small guy from convent school..
@swarajtekale-bp2lg4 ай бұрын
दादा मलाही मिरची लावायची आहे आता अर्धा एकर तुमचे मार्गदर्शन हवे आहे आणि मेथी टाकायचे आहे मी त्यात टाकलेली आहे 5kg आणि तुमचा नंबर द्या कॉल करण्यासाठी