व्हिडिओला सुरुवात होताच एक गोष्ट लक्षात आली होती की, या शेतकऱ्याच्या मनामध्ये भरपूर प्रश्न होते आणि ते प्रश्न बाहेर येईपर्यंत शेतकऱ्याची ऐकण्याची मनस्थिती नव्हती.. ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बुद्धीमध्ये साचलेली घाण त्या प्रश्नाद्वारे बाहेर आली, आणि त्या प्रश्नांचे अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये पुराव्यासकट उत्तर त्या शेतकऱ्यांना मिळाली.. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांची ऐकून घेण्याची परिस्थिती ही चांगली झाली किंवा ऐकून घेण्याची इच्छा त्यांची वाढली.. 👌👌👍
@NileshPatil-yw6ts8 сағат бұрын
अप्रतिम, राम सरांचे मातीचे आणि शेतीचे ज्ञान शेतकऱ्यांनी खूप काही शिकण्यासारखं आहे.
@SatishSabale-z5vКүн бұрын
मला परत कमेंट कराविशी वाटते अप्रतिम माहिती दिली.मि माझ्या कवितेत म्हटले आहे.जपी तपी योगी ज्ञानी महापुरुष.खरोखर तसेच आहे राम सर
@siddheshwarpawar7602Күн бұрын
यापेक्षा अधिक माहिती कोणीही देणार नाही, किंवा कोणीही एवढा अभ्यास केलेला नसेल, राम सर. .... ग्रेट!!
@fortunerking9946Күн бұрын
राम सरांना ऐकले की mood fresh होवून जातो
@siddheshwarpawar7602Күн бұрын
आजपर्यंत चा सर्वात बेस्ट व्हिडिओ
@shivkantgaikwad552516 сағат бұрын
सर आपले बोलणं कानात घुमत फार फार उपयुक्त माहिती
@fco604722 сағат бұрын
सांगोला मध्ये डाळिंब शेती खूप जास्त प्रमाणामध्ये होते. परंतु शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे आज तिथे डाळिंब पीक प्रमुख राहिले नाही आज सरांनी सर्व डाळिंब शेतकऱ्यांना योग्य दिशा दाखवली❤
@fco221422 сағат бұрын
ज्या शेतकऱ्यांना यशस्वी रित्या डाळिंब शेती पिकवायची असेल त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघितला पाहिजे. अतिशय अभ्यासपूर्वक माहिती सरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंब शेतकऱ्यांना दिलेली आहे.
@avinashkhairnar379Күн бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏 खूपच अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवला आहे. खूप खूप धन्यवाद सर 🙏
@शामवैदिकशेतीКүн бұрын
अप्रतिम🎉🎉 चुका सुधारण्या साठी सरांनी छान मार्गदर्शन केले आहे❤❤
@SatishSabale-z5vКүн бұрын
जय एस सी टी वैदिक वैदिकचा नाद करायचा नाय अन् रामसरांचा पण नाद करायचा नाय
@nitalibhoyar246518 сағат бұрын
खुप छान मार्गदर्शन ❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@satishjadhav30911 сағат бұрын
खुप छान मागदर्शन❤
@dilipthorave7264Күн бұрын
खूपच अभ्यासपूर्ण व महिती गुरुवर्य मा श्री राम सर यांनी सांगितले आहे, त्याचा वापर करून आपली शेती सुधारण्याची नामी संधी sct वैदिक च्या माद्यामातून मिळत आहे,
@PundlikDeshmukh-ry7fkКүн бұрын
राम सरांनी फार छान माहिती दिली सरांनी जय SCT वैदिक 🙏
@samadhanshinde310221 сағат бұрын
SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी हा समृद्ध व शाश्वत शेती करत आहेत याची ही एक उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे
@vijayghogre2800Күн бұрын
Future sct vaidic in farming
@ManojTejumaliTejumali17 сағат бұрын
Rama sir la lai anubava hay
@Sandipphad_8 сағат бұрын
आजच्या या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकऱ्यांची प्रश्न सुटलेले आहेत . भरपूर शेतकरी म्हणतात की , व्हिडिओ एडिटिंग करून फक्त चांगलं तेच दाखवलं जातं , आज त्या शेतकऱ्यांना त्यांची उत्तरं नक्कीच मिळाली असतील . जे होतं ,जे घडतं, जे आहे ते ऍक्च्युली दाखवलं जातं..
@digambarpawar199623 сағат бұрын
डाळिंब शेती कशी करावी याचे खूप छान मार्गदर्शन राम सरांनी केल आहे. सांगोल करानी हा व्हिडिओ आवर्जून पाहिला पाहिजे. जो शेतकरी हा व्हिडिओ पाहणार त्याची डाळिंब शेती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
@vishalchabukswar8572Күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@appubiradar4621Күн бұрын
श्रध्दा आणि सबुरी ✌️ महत्वाची आहे,SCT वैदिक मध्ये 100%सक्सेस❤
@rajsinhdeshmukh5346Күн бұрын
राम सरांनी शेतकऱ्याच्या डोक्यातली केमिकल ची किड 100% घालवली आहे ❤❤
@शामवैदिकशेतीКүн бұрын
❤ शेतकऱ्याचां आदर्श देव श्री राम सर❤❤
@pradip6443Күн бұрын
हा व्हिडिओ कधीचा आहे @ राम सर आमच्या भागात येऊन गेले पण कोणत्या च ग्रपू वर बातमी आली नाही
@shivanandmage4456Күн бұрын
आदरणीय राम सरांच हा व्हीडीओ एकदा तरी आवश्य पाहव
@sameerkhedekar1234Күн бұрын
Ram sir yevdhi mahiti jiv kadhun fukat detat konti chemical company aapan kharch karun pik fel gelyavar aali ka aaplyakade yevdhi varsh chuka kadhu naka aapli chuk sudhrli pahije mi 30 varsh sheti kartoy Maza mulga environmental science madhe masters kartoy University of Calgary canada 🇨🇦 madhe Tikde chemical sodun dile aapan kadhi sodnar 😊
@FCO225-wz3zt22 сағат бұрын
कोणत्याही पिकाला वातावरणापेक्षा माती खूप महत्त्वाचे असते. वैदीक चे पोषण व चांगले व्यवस्थापन असेल तर पीक नक्कीच यशस्वी होते.
@fco605921 сағат бұрын
फळधारणा होण्यामागचं कारण म्हणजे योग्य पोषण SCT वैदिक तंत्रज्ञान वापरा व निवांत रहा 😊
@fortunerking9946Күн бұрын
Ram sir brilliant
@pratikshajadhav429Күн бұрын
Sir he adani tattu ahe tyala kashala samjvta Ajnale cha ghamand utrlay Ata bari ahe gaudwadi ani karandewadi chi Bindok ahet sagale Matit dam hai tavar sagal hai parat yana gharala colour deyla paise rahnar nahit😊
@balajirupnar1247Күн бұрын
Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@avinashkhairnar379Күн бұрын
सर हे शेतकरी आमच्या कडील शेतकऱ्यांच पाणी पिलेले दिसत आहे वाटतं 😊 केमिकल वापरणारे त्यांचंच घोडे पुढे रेट तात.😊
@fco60621 сағат бұрын
डाळिंब शेतीमध्ये व्यवस्थापन कसे करायचे हे व्हिडिओ मधून समजते ‼️
@गणेशसितुळे-झ8ट23 сағат бұрын
हिंगोली जिल्ह्यात मिळेल का
@AkshayRajput-hc1vf21 сағат бұрын
मातीची ताकद कस वाढवायचा असेल तर SCT वैदिक चे पोषण देणे गरजेचे आहे ‼️
@rahulborse8117Күн бұрын
सर तुमचे सर्व विडिओ पाहतो मि पण तुमचा सोयाबीन तुर वरचा एक पण विडियो पाहाला नाही
@गणेशसितुळे-झ8ट23 сағат бұрын
सोयाीनच्या वर व्हिडिओ आहे
@abhimag17 сағат бұрын
Sct vedic Offical youtube channel vr ja 4500 videos ahet tyat 100 ek soyabin che ahe@@गणेशसितुळे-झ8ट