काकांनी सांगितल्याप्रमाणे ओम स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ। हा मंत्र मी अकरा दिवस रोज एक माळी केला आणि माझ्या मुलीचे लग्न जुळाले.
@neetachavan4473 жыл бұрын
Om shree swami samarth
@samarthwale5593 жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।।
@vipulpatil8876 Жыл бұрын
Mala September 2022 la hemiplegia left side paralysis zala hoto. Devachya krupene vaachlo . Mala aamchya local gurujini maha mrityunjay mantra 108 times chant karayla sangitli. Ajun haath achanak sunn jad hoto. Chakkar yete . please kay karu . Mi ek gharghruhasti aahe. Mazyamage Don muli aahet 😭😭
@sukadevpatil644 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@paranm.shunyataa Жыл бұрын
नमः शिवाय धन्यवाद ॐ नमः दत्तात्रेय
@ShitalKamble-xw8fp Жыл бұрын
Shri swaami smrtha
@neelamkharade44862 жыл бұрын
सर तुमची प्रत्येक गोष्ट छानच आहे. मुख्य म्हणजे ती तुम्ही स्वतः पुरती नमस्कार ठेवता आमच्या समोर मांडता. मी तुम्हास कोटी कोटी प्रणाम करते. झाडावर कसे प्रेम करावे हे मी तूम्ही सांगितल्यापासून सुरू केले. खुप खुप धन्यवाद सर .🌻🌻
@sumannigade2156 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती देता श्री स्वामी समर्थ🙏🌸
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ 🙏 नमस्कार काका खरच तुम्ही छान मार्गदर्शन करता अगदी सोप करुन,धन्यवाद सौ.अनघा चव्हाण
@santoshjadhav2903 ай бұрын
सर खुप चांगली माहिती सांगितली आहे
@vasantnkulkarni43373 жыл бұрын
फारच छान व मनाला पटण्यासारखे व आचरणात आणणे साठी उत्तम!
@vidyarevandkar3933 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹
@bhawani18993 жыл бұрын
माझ्या जीवनात असे चमत्कार घडले मी सांगू पण शकत नाही तुम्ही जय जय अनुष्ठान बोलले ते ते मी करत गेले फार फरक पडला अनुष्ठान करून पण जे काय करायचं ते मनापासून करायचं तरच फळ श्रुती मिळते मनापासून केलं तरच देव प्रसन्न होतो हे इथे खरं झालेला आहे अतिशय छान सगळं सांगता स्वामी महाराज यांना सुद्धा आवडलेला आहे हे सगळं तुम्ही मार्गदर्शन देता एक रुपये खर्च न करता जे घरात उपलब्ध वस्तूने करता येतं एवढा छान मार्गदर्शन देता तुम्हाला पण ह्याच्या मध्ये भरपूर यश मिळणार आहे माझे गुरू स्वामी समर्थ आहेत पण तुमच्याकडं आपण शिकले म्हणजे तुम्ही सुद्धा माझे गुरूचा स्वामी महाराजांना तुम्ही हे सगळं सांगता भरपूर आवडतो
@nirmalamalgaonkar9645 Жыл бұрын
मला खूप आवडते तुमचं व्याख्यान
@shalinibhambedkar1415 Жыл бұрын
jai jai shree swami samarth
@vipulpatil8876 Жыл бұрын
Guruji, mi sakali mahamrityunjay mantra bolto pan bhandari caste aslyamule budh, shukravar ani ravivar non veg jevto khapar panjoba pasun pasun parampara aahe . Khup chhan. Mala paralysis zala hota sept 2023. Swami Samarth krupene vaachlo. Ajun chakkar yete. Haath jad hoto
@shamsundermainkar58342 жыл бұрын
गुरूजी 🙏 फारच छान 🙏🙏🙏 सकाळी सकाळी आपल दर्शन झालं की आमचा दिवस फार छान आणि आनंदात जातो 🙏🙏🙏
गरुजी 🙏🏻मृत्युंजय मंत्राबद्दल आपण केलेले मार्गदर्शन खुप आवडले. माझ्या मनात अनेक प्रश्न असतात.जस कि विडो स्रियांनी कोणता देवधर्म करावा...देवीला,देवाला ..हळदि कुंकु वाहाव की नाहि,काय कराव अन् काय करू नये.हा विषय मनाला त्रास देतो.... सौभाग्यवती ची लेणी ,हौसेने विवाहित मुलीला जर विडो आईने दिलीत तर चालतील का? ,आजकाल विडो भगिनी हळद कुंकू लावतात,लाऊन घेतात हे कितपत योग्य आहे.? नास्ता करुन जप ,पुजा केलेली चालते न?..
@chasingdreamer21902 жыл бұрын
Kaka 1 te 4 puja karu naye ase mhanatat pan kahi lok.mhantat puja.hi rahu. Ketu kalat pan kontich puja safal hot nahi he khar ahe ka ?
@sharvaryjadhav1392 жыл бұрын
🙏🙏
@chitrakelkar3440 Жыл бұрын
पुण्या पासून किती दुर आहे आपल केंद्र, कुठे आहे.कस यायच माहिती मिळेल का?
@OmSwamiSamarthaSadhanaKendra Жыл бұрын
नमस्कार, पुण्याहून श्रीवर्धनला स्वारगेट हून बस आहे. मठ श्रीवर्धनच्या आधी वडघर पांगळोली गावामध्ये आहे. बसने येणार असाल तर बोर्ली फाटा ही सांगू शकता. सकाळी आणि दुपारी बस आहे. अधिक माहितीसाठी description box मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे. तसेच location map ही दिला आहे.
नमस्कार जोशी काका श्री स्वामी समर्थ काका तुम्ही मागे कुलस्वामिनी साठी एक व्हिडिओ टाकला होता त्यात 21वी डे मांडून पूजा करायची ते मी केले पण त्या सुपर यांचं काय करायचं ते काही कळलं नाही तर प्लीज मला ते सांगाल का
@surekhakshemkalyani90673 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत,खर तर उपासना कशी करावी ह्यावर खुप उहापोह होतो म्हणून मनाचा गोंधळ होतो,श्री स्वामी समर्थ, नमस्कार
@nikitasane13593 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे.
@pranalibirji56923 жыл бұрын
Swami om kaka
@sunilgkarnad3 жыл бұрын
नमस्कार काका. मी नेहमी आपल्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घेत असतो. गरुड पुरणाविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत कृपया ह्या विषयावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@vikasjoshi47733 жыл бұрын
Namaskar Kaka 🙏🙏
@chhayapatil98443 жыл бұрын
नमस्कार काका ! श्री स्वामी समर्थ. 23 जुलैला गुरुपौणिमा आहे. ज्यानि गुरूमंञ घेतला नाही आहे पण स्वामीनां गुरू मानून त्यांची पुजा करतात किवा ज्यांना तुमचा कडून गुरूदिशा घ्यायची असेल त्यांनी काय कराव. कृपया मागॆदशॆन करावे.
@OmSwamiSamarthaSadhanaKendra3 жыл бұрын
नमस्कार, Episode link दिली आहे. kzbin.info/www/bejne/nmHJp6Gibshnbtk जरूर पहा.
@scv3002 жыл бұрын
हा जप दुसऱ्या साठी करता येतो का?
@ajaywaghmare12172 жыл бұрын
3 माल जपल्यावर चालेल का
@aratim35183 жыл бұрын
💐
@rajashreebhopat56003 жыл бұрын
Chan mahiti ayikayala milali 🙏🙏🙏🙏🙏, Mala Janma patrica karun ghyayachi ahe, apan tayar kartaka, reply please Thank you
@OmSwamiSamarthaSadhanaKendra3 жыл бұрын
नमस्कार, पत्रिका तयार करित नाही. आपण आपल्या पत्रिका / वैयक्तिक समस्येच्या मार्गदर्शनाकरिता पू. जोशी काकांना आश्रमात समक्ष भेटावे. परंतु, सध्या Covid मुळे आश्रम बंद. खुला झाल्यावर episode मध्ये सांगितले जाईल. अधिक माहितीसाठी description box मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. धन्यवाद.
@rajashreebhopat56003 жыл бұрын
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra Thanks for your reply🙏🙏🙏🙏🙏
@kishorkirtane64633 жыл бұрын
ति काकांना शि सा नमस्कार 🙏⚘ नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏🌷 मठातिल सर्वांना माझा नमस्कार सांगणे नम्रता ताई आमच्या वर कृपादृष्टी कधी करणार..... 🌿💮☘🌸🍀🌼🌿💮☘🌸🌿
@swami97443 жыл бұрын
🙏💐, baba , gurucharitra vachala tar chalel ka?,nahi mhanje charitra tase lihale ahe.ki striyani vachu naye
@ruchagunaram79383 жыл бұрын
Deva ne stri purush bhed nahi kela Striya gurucharitra vaachat aahet vachaave .
@swami97443 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@swatipimparkar67693 жыл бұрын
नाथ संप्रदाय बद्दल माहिती द्यावी .नवनाथ त्यांची शक्तीसाधना.