खूपच सुंदर मुलाखत दिली इतकी सुंदर की माझ्या जवळ शब्दच नाहीत सुबोधची ओघवती भाषा त्यांचे भाषेत वरील प्रभुत्व याला तोड नाही सुबोध तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस त्यामुळे आईच्या मायेने मी तुझा एकेरी उल्लेख केला तुझ्या सिरीयल्स,तुझे पिक्चर्स मी आवर्जून पहाते आणि सर्व तुझ्या भूमिका मला खूपच आवडतात कधीतरी तुला प्रत्यक्ष भेटावे असे खूप वाटते पाहूया योग येतो का आता या वयात कसं शक्य होईल माहित नाही अशाच छान छान भूमिका करत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा खूप मोठा हो माझा तुला आशीर्वाद आहे
@AakashKarekar Жыл бұрын
मुळात बहुसंख्य मराठी लोकांना भारतीय पहिल्या मराठी चित्रपट श्रुष्टीचा अभिमान नाहीये,दुसरी गोष्ट यांना आयत्या बिळातील नोगोबा परका बॉलिवूड महान वाटतो,प्रचंड न्यूनगंड स्वतःच्या भाषेबद्दल आहे,सोबोध सरांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते,अशी तळमळ इतरांमध्ये जेव्हा असेल तेव्हाच मराठी चित्रपट यशस्वी होतील हे मात्र नक्की
@pramilapatil29957 ай бұрын
अप्रतिम मुलाखत आणि अभ्यासपूर्ण बोलले सुबोथ भावे सर. अभिनंदन 👍👌🙏🌷
@kiranmohan3896 Жыл бұрын
सुबोध, दिसतात छान....बोलतात छान...व्यवस्थापन पण छान... आम्हाला तुझा अभिमान वाटतो
@palaviagnihotri9787 Жыл бұрын
आजच्या गप्पांमधुन निर्मात्याच्या भुमिकेतून जातांना पूर्वनियोजन किती महत्वाचे असते हे जाणुन घेता आले..आणि लेखक , दिग्दर्शन , कलाकार ह्या सर्व भूमिकांमधून जातांना एका सिनेमासाठी किती अभ्यास , किती मेहनत आणि त्या संदर्भातील इतर सर्वच गोष्टीचा खुप विचार करावा लागतो .. खरंच hat's off 🙏🏻 सर म्हणतात तसे आजच्या प्रेक्षकांना खरंच निखळ आनंद आणि मनोरंजन करणारे चित्रपट पहायला आवडतात..#subodhbhave सर मानापमान चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा 💐 आणि आपल्या पुढील सर्वच चित्रपटांसाठी खुप शुभेच्छा आणि आतुरता ❤💐 @ अमृता जी आपण सांगितलेला किस्सा ही छानच ! आम्ही भक्ती बर्वे जेव्हा दूरदर्शनवर बातम्या सांगत त्या पहायचो . धन्यवाद 🙏🏻👏❤️
@pradnyagole5191 Жыл бұрын
🎉मी प्रज्ञा गोळे,बदलापूर सुबोध भावे यांची मुलाखत अतिशय उत्तम झाली. त्यांचं मराठी भाषेवरील भाष्य खूप छान आपली मत परखड मांडली
छानच होती मुलाखत..सुबोध सरांचे स्पष्ट आणि परखड बोलणे नेहमीच आवडते, खरंय अमृता मॅडम म्हणाल्या तसं सर त्यांच्या ओजस्वी भाषेत खूप छानच बोलले.
@26moonrevati Жыл бұрын
सुबोध तुमचे थेट आणि सुस्पष्ट विचार मनापासून आवडले. तुम्हाला आणि अमृताताईंना धन्यवाद!
@dr.skpunekamath945 Жыл бұрын
Besides being an impressive actor, he is blessed with a fine balance of creativity and rationality. 💕 #SubodhBhave
@sharmilapuranik229 Жыл бұрын
सुबोध ने ईतकी प्रामाणिकपणे ,खरी व वास्वाला धरून ऊत्तरे दिली ;मस्तच
@manjirigogate2232 Жыл бұрын
सुबोध जी अत्यंत पोटतिडकीने बोललात हो, तेच फार भावल .मध्यम वर्गीय घरातून येऊन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीने ठामपणे उभे कसे रहावे, काय करावे याचे बाळकडूच मिळाले. आपल्या या क्षेत्रासाठी असलेल्या जाज्वल्य भक्ती ला मानाचा मुजरा. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
@श्रीगणेशा-द3प5 ай бұрын
परिपूर्ण अभिनेता सुबोध भावे सर
@श्रीगणेशा-द3प5 ай бұрын
तयांचे विचार ऐकत राहावेसे वाटतात
@pournimajoshi7356 Жыл бұрын
26:44 फार छान मुलाखत. स्वच्छ,सुंदर विचार ऐकायला मिळाले.💞
@manjiriakhegaonkar199 Жыл бұрын
खूप खूप कौतुक आणि अभिमान आहे सुबोध एक माणूस, एक कलाकार म्हणून किती खरा , आणि परिपूर्ण आहे.त्याचे विचार, खरेपणा, खूप शिकण्यासारखे आहे.अनंत शुभेच्छा 👍
@Parent-ot4gq10 ай бұрын
U r great actor...the clarity that you have in your thoughts is mindblowing...Marathi film industry is lucky to have you as an actor like ..ojasvi bhashya...agree to the core🎉
@viptalkies994411 ай бұрын
छान. अप्रतिम. सहज अभिनय आणि उत्तम व्यक्ती या कार्यक्रमामुळे भावे यांच्याबद्दलचे अनेक चांगले पैलू समजले. अनेक शुभेच्छा.
@chandravatishetty5810 Жыл бұрын
Subodh Bhave great personality & superb actor. Being non maharastian I have seen your 4 great marathi movies including phularani in theaters. Looking forward for best movies in marathi.👍
@smitawadekar9669 Жыл бұрын
Apratim interview. Hat's of your clarity of thought subodh sir 🙌👍😍❤️
@nrn1256 Жыл бұрын
खूप गुणी आणि अभ्यासू अभिनेता .... सुबोध 👌👍🙏
@pratibhabavdekar23865 ай бұрын
Subodh nirbhid Ani perfect vichar far bhavle Ani he patate abhinandan
@swatiinamdar4961 Жыл бұрын
अतिशय सुंदर रोखठकपणे बोल ला स दादा
@surekha101 Жыл бұрын
Khup uttam kalakar aahe subodh pan great business man kititari mahtvache mudde mandle aagdi paise vachvnyapasun te perkshkana kay have aahe ithaparyant saglech aani ekadm rokthokpane great great great subodh 👍👍🙏aani marathi cinemasathi aasnari talmal aani dhdpad kayamch janvte subodh aajchi mulakhat khup chaan hoti thanks to amrita tai 🙏
@iravatikulkarni6438 Жыл бұрын
खूपच सुंदर, सडेतोड, स्वच्छ, स्पष्ट विचार! सुबोध, असेच उत्तमोत्तम काम करत रहा, भव्य दिव्य स्वप्ने बघत आम्हां प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या कलाकृती सादर करत रहा. त्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य मिळो! अमृता मॅडम, खूप छान मुलाखत. भरघोस शुभेच्छा!! 💐👏🏻🙏🏻
@pratibhagudadhe1858 Жыл бұрын
Ekdam super sir mast
@ashakanitkar1880 Жыл бұрын
सुबोध भावे काय बोलू बाबा तुझ्या बद्दल काय विचार काय भाषा काय मांडणी कुठेही बघा मी किती great आहे हा अहंकार नाही बाबा असाच रहा रे स्पष्ट ठणठणीत बोलण फार कठीण पण तूं खरा आहेस म्हणुनच तू बोलू शकतोस
@mithilarege830 Жыл бұрын
V nice interview khup chan dada. U r great
@jmatange Жыл бұрын
खूप विचार पूर्वक काम करता सुबोधजी……खरंच सर्वसाधारण लोकांना कल्पना नसते किती मेहनत असते ह्या सर्व तयारी मागे…
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Subodh bhàve great actor, director,produsir kavi mhanun uttam kamgiri par padtaat hat,s u Subodh bhàve tumchi khup pragati ho hich apeksha 🙏👌👍💯🌹
@sunitakasurde3369 Жыл бұрын
Great Subhod Very intelligent Proud of u. नु.म.वि. चे पोरं हुशारंच आहेत. Very good interview.
@rstar5217 ай бұрын
I think he is from bhave school
@shwetadeshpande8841 Жыл бұрын
Donhi part lajawab❤️❤️❤️
@kalikavaidya6522 Жыл бұрын
Mulakhat khup chaan👍🙏💐
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Subodh bhàve ek atyanta jaminiwar pay theun aakashat unch bharari ghenara utkrusht abhineta aahet aani manus mhanun suddha khup Nirmal aahet kontehi kam karayla Tyanna aawadte ase te mhanatat khup Kami lok ase khare boltaat hat,s u Subodh 🙏🙏🙏👍💯👌🌹❤️
@padeodhar4017 Жыл бұрын
सुबोध दादा ची ही गोष्ट सुद्धा छान होती..
@akhilarunrao Жыл бұрын
could not disagree with Subodh on anything...!
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Aamhala pan subodhla actor chyach bhumiket baghayla aawadel great actor Subodh bhàve 👍👌💯 amruta tai tumhi agadi barobar boltaat Subodh bhàvenna actor mhanunch lokanna aawadtaat 👌👌👌💯👍👍👍🌹🌹🌹
@madhumagokhale48725 ай бұрын
Apratim mulakhat
@sangeetawaikar51089 ай бұрын
उत्तम🎉
@manjiriakhegaonkar199 Жыл бұрын
फुलराणी पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल असा आहे. खरच खूप आवडला.
@sayalisoundankarpune Жыл бұрын
Genuine personality with clarity of thoughts and expressed in his own style.
@urmilak552 Жыл бұрын
Pune Narayan peth
@sonucheke3313 Жыл бұрын
आवडलं
@JotaroK88995 ай бұрын
आणि हो मला तुझा खूप अभिमान आहे
@jayamairal1042 Жыл бұрын
सुबोध तू खूप च छान बोलतोस,भूमिका छान करतोस.खूप खूप शुभेच्छा तूला
@SunilPatil-vb9iv Жыл бұрын
Thank you
@788sahiljadhav5 Жыл бұрын
18:37 Chashme bahaddar (2006)
@ShubhadaKulkarni-h1e Жыл бұрын
पुणेकर म्हणून कायमच सुबोध चा 33:16 अभिमान वाटत आला आहे,रोखटोक ,सडेतोड भाष्य असच असल पाहिजे😊