Osmanabad : फी न दिल्याने दाखला देण्यास शाळेचा नकार, विद्यार्थीनीला अश्रू अनावर

  Рет қаралды 176,731

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 523
@prasadpatil5968
@prasadpatil5968 3 жыл бұрын
इथे मराठी अस्मिता धोक्यात येत नाही,इथे मराठी मानसाचा अपमान होत नाही😐😐
@surekhakade5428
@surekhakade5428 3 жыл бұрын
मुलीच्या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग पाहून शाळेचे सर्व कर्मचारी आणि संस्थाचालकांनी मिळून वर्गणी जमा करुन त्या निरागस मुलाची फीस भरली पाहिजे लाज नाही वाटत यांना मुलांच्या डोळ्यात पाणी आणता?
@anuradhadesai7576
@anuradhadesai7576 2 жыл бұрын
मुळात कोणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे यापेक्षा कोवीड कारणामुळे सर्व शाळा आ्ॅनलाईन सुरू होत्या.आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व शाळांनी फी माफ करणे आवश्यक आहे पण हे शाळा मान्य करत नाही.याकडे कोणाचेही लक्ष नाही
@mukeshsonawane8493
@mukeshsonawane8493 2 жыл бұрын
Barobar
@manishakamboj6007
@manishakamboj6007 3 жыл бұрын
एकमेकां बद्दल बोलण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेण्याइतका वेळ आहे पण ह्या लेकरांवरती दया येत नाही 😊🇮🇳🙏
@girishmurudkar6410
@girishmurudkar6410 2 жыл бұрын
.....आपणही वेगळे काय करतोय? मोबाईल वर type करतोय फक्त??? चला आपण दोघे तिची फी भरूया! टीका करणे म्हणजे समाजसेवा नाही. प्रत्यक्ष कृतीने result देऊया
@manishakamboj6007
@manishakamboj6007 2 жыл бұрын
@@girishmurudkar6410 चुप्प 🤫😡 आपली पोच तिथपर्यंत तर नसते म्हणून आपण टॅक्स आणि मतदान करतो आणि मोठ्या खुर्चीवर एका अशा व्यक्तीला बसवतो जो प्रत्येक गोष्टीवर लक्ष देवो आनी होेत काय सरकारी स्कूल मध्ये जर व्यवस्था चांगली केली तर काय बिघडेल सांगते ना ती मुलगी तिचे बाबा कोरोना मध्ये गेले स्कूल वाल्यांना लाज वाटत नाही स्कूल वाल्यांना बोलेल कोण उच्च पदावर बसलेल्या लोकांनी याच्यात दखल घेतली पाहिजे 😡
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
@@manishakamboj6007 "school valyana laj vatat nahi" ? Mhanje tyanchi kay chuki Kay tyana bhavna nahi ka te niymane Fee ghet nahi
@sandeepdagwar1728
@sandeepdagwar1728 2 жыл бұрын
@@girishmurudkar6410 bhadvya tula tya lahan mulanchi pan daya yet nahi haramkhora
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 3 жыл бұрын
न्यायालयीन आदेशाची अवमान्यता केल्यामुळे संस्था चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आले पाहिजे.
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 3 жыл бұрын
कुठल्या पुढार्याची शाळा आहे ते तपासा कधी निवडणूकीत उभा राहिला तर मत देताना लोकांनी या गोष्टीचा विचार करावा 🙏
@shriganeshgade
@shriganeshgade 3 жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@rohitshinde4741
@rohitshinde4741 3 жыл бұрын
हि सत्य परिस्थिती आहे... आणि काही लोक नुसत्या पत्रकार परिषद घेत्यात लाजा बाळगा....😡
@Happy-life20
@Happy-life20 3 жыл бұрын
मी स्वतः वकील आहे.Google pay किंवा बँक अकाउंट नंबर व या मुलीचे सर्व details पाठवा. सर्व verification करून तिच्या account ला पैसे transfer केले जातील.
@gauravbhakare6021
@gauravbhakare6021 3 жыл бұрын
Hats off sir ❤️
@netajinaik6114
@netajinaik6114 3 жыл бұрын
🙏
@MathuraChildNeuroClinic
@MathuraChildNeuroClinic 3 жыл бұрын
Khup chan sir pan bahutek tyanchya kade google pay nasel . Mahit nahi android mobile tari asek ka. Apalya ya comments vachana sathi
@santoshkumarahire4081
@santoshkumarahire4081 3 жыл бұрын
RTE Act -बालकाांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , 2009 नुसार सदर विद्यार्थ्यांना वर्ग १ ली ते वर्ग-८ पर्यन्त नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी टि. सी. ची गरज नाही
@saandeepwaghmodee6026
@saandeepwaghmodee6026 3 жыл бұрын
@@santoshkumarahire4081 प्लिज डिटेल्स मध्ये सांगा माझी सुध्दा हीच अवस्था आहे.
@bharatjondhale7631
@bharatjondhale7631 3 жыл бұрын
इंगलीस स्कूल मुळे शिक्षणाचे व्यापारी करण झाले आहे. अशा शाळाना सरकारनी फीस संदर्भात नियमावली तयार करावी आणि नियमाच्या भाहेर जाऊन कोनिजर जास्त फिस आकारत असेल तर संबधित शाळेवर कारवाई करावी
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 3 жыл бұрын
मुलींना सगळे शिक्षण मोफत दिले पाहिजे
@surajmohite2279
@surajmohite2279 2 жыл бұрын
Sarvanach dile pahije
@sarthak_3870
@sarthak_3870 2 жыл бұрын
Mulinna ka mulana pn dile pahije
@vikaslihinar87
@vikaslihinar87 3 жыл бұрын
This is the real truth of India 😔
@sanjayphad1541
@sanjayphad1541 3 жыл бұрын
संस्था चालक एक रूपया हि फीस कमी करत नाही,,सरकार आणि शिक्षण मंत्री यांचें लक्ष नाही
@shrikant285
@shrikant285 2 жыл бұрын
Ti shalach ekhadya politician chi asel
@nj1837
@nj1837 3 жыл бұрын
आमचा पहिली ते बारावी शिक्षण 2000 च्या वर खर्च आला नाही....आणि हे साले इंग्रजी स्कूल वाले 4 थी आणि 5 वी ची fees 2 lakh rupees....? ..... थोडी तरी लाज शरम बाळगा
@shidhappakanaje3268
@shidhappakanaje3268 2 жыл бұрын
100%हकिगत आहे
@rameshmaske4134
@rameshmaske4134 2 жыл бұрын
Shikshnachya navane paise kamvtat dusr kay
@satputekuldip4254
@satputekuldip4254 3 жыл бұрын
खरच निशब्द 😢😢😢
@nitinkhanpate7019
@nitinkhanpate7019 2 жыл бұрын
भारतीय राज्यघटनेच्या कलम 45नुसार प्राथमिक शिक्षण हे मोफत आहे.कुठल्याही मुलावर अन्याय होता कामा नये.
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
Kalm pustkat aaste . Reality...🤔 Veglich
@shardadhikle703
@shardadhikle703 3 жыл бұрын
अशा अनेक शाळा आहेत. तिथे काही विचार केला जात नाही. ही सत्य स्थिती आहे. पूर्वीच्या शाळाच चांगल्या होत्या. इंग्रजी शाळेत मुलं घालण्यापेक्षा मराठी शाळेत मुलांना घातले पाहिजे. नक्कीच मुलं घडू शकतील.
@dnyaneshwargore2978
@dnyaneshwargore2978 3 жыл бұрын
हो एकदम बरोबर,, आम्ही पण मराठी शाळेतच शिक्षण घेऊन नोकरीला लागलो पालकांनी विचार करायला पाहिजे
@sarikaumeshpatil2836
@sarikaumeshpatil2836 2 жыл бұрын
Right
@maheshpotdar517
@maheshpotdar517 3 жыл бұрын
शाळेच्या मुख्याध्यापिका वर गुन्हा दाखल करा आणि आपल्या मुलांना फक्त मराठी शाळेतच पाठवा
@saleemmalbari8474
@saleemmalbari8474 2 жыл бұрын
आप्ल्या सर्व मुलांना मराठी शाळे तच पाठवा
@prafullakhatal9897
@prafullakhatal9897 2 жыл бұрын
@@saleemmalbari8474 Marathi shala changli ahe tar Eng medium la ka shivya galtat😂....
@parvinsalunkhe2971
@parvinsalunkhe2971 3 жыл бұрын
Thanks
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 3 жыл бұрын
पुढाऱ्यांनानी जरा लक्ष द्यावे तुमचे राजकारण संपले आसेल तर.
@pastpresentfuture962
@pastpresentfuture962 3 жыл бұрын
सरकारने या गोष्टीकडे गंभीर त्यांनी लक्ष द्यावे चलान विद्यार्थ्यांच्या डोळ्यातले अश्रू बघुनी या सरकारला जाग यावी तुमची पत्रकार परिषद नंतर घेत बसा, आज शेतकऱ्यांची मुलं रस्त्यावर आली आहेत सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावे एवढीच विनंती
@sanjaykhot7399
@sanjaykhot7399 3 жыл бұрын
मिडियावाले तुम्ही फक्त बातमी दाखवत बसू नका तुम्ही त्या मुलीची शिकण्याची तळमळ पाहुन टि.सी कशी मिळेल याची व्यवस्था करा....नाही तर तुमच्या बातमीला काही किमंत उरणार नाही. ..
@jayantraikar8802
@jayantraikar8802 3 жыл бұрын
स्थानिक आमदार खासदारांनी लक्ष घालावे . माणूसकी असेल तर .....
@deepakmane6116
@deepakmane6116 2 жыл бұрын
या शाळांची हुकुम शाही चालु आहे जय महाराष्ट्र 🚩
@ravindrasonar6189
@ravindrasonar6189 3 жыл бұрын
ह्या मुलीला एबीपी माझा ने मदत करवी व आम्ही कशी मदत केली त्याचा व्हिडिओ पोस्ट करा. तुम्हाला काही अशक्य नाही आहे.
@ankushsurywanshi2636
@ankushsurywanshi2636 3 жыл бұрын
💐🙏 १००कोटी ५००कोटी १५०० कोटी वाले हे राजकारणी लोक. असे गरिबा कड बघितल तर फार उपकार होतील. 🙏🙏🙏🙏🙏
@bhartiya8199
@bhartiya8199 3 жыл бұрын
अंबानीला सांगा ते खूप श्रीमंत आहेत आणि मोठ्या मनाचे
@vijaymohite7101
@vijaymohite7101 2 жыл бұрын
शाळे वाल्यांना स्थानिक जनेतेने प्रथम वाजवून काढावे 🙏🙏
@balasahebjadhav5309
@balasahebjadhav5309 2 жыл бұрын
संजय राऊत यांनी एकडे लक्ष द्या आता झोपले जागे व्हा नाहीतर जनता. जागी करीन जय शिवराय जय महाराष्ट्र
@maheshrevgade9496
@maheshrevgade9496 2 жыл бұрын
त्या शाळेची ग्रँट रद्द करा ,2 लाख म्हणजे काय खाऊ वाटला का ,कोरोनात वडील गेले त्या लेकरांचे सरकारनी त्याच शाळेत त्यांना शिक्षण मोफत करा,
@muradmulani5843
@muradmulani5843 2 жыл бұрын
हाच खरा महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे तळागाळातील लोकांपर्यंत abp पोहचले धन्यवाद
@vijaytaware4306
@vijaytaware4306 2 жыл бұрын
शासनाच्या शाळेमध्ये शिकवा जय मन लावून अभ्यास करतात असे हिरे कुठेही चमकू शकतात निष्कारण इंग्रजी शाळा यांचा नाद सोडा
@humanoidmanav4030
@humanoidmanav4030 3 жыл бұрын
Please give me details of this family ...We can stand for the education of this Daughter of Maharashtra....👍
@india.0909
@india.0909 3 жыл бұрын
💯❤🙏
@yogeshpatil230
@yogeshpatil230 3 жыл бұрын
कसई जिल्हा उस्मानाबाद
@amishshah5130
@amishshah5130 2 жыл бұрын
Right of education
@anilpitekar9865
@anilpitekar9865 2 жыл бұрын
Great
@sonalikarwan8371
@sonalikarwan8371 2 жыл бұрын
I do agree with @Humanoid Manav but the bank details if shared should be of this family and not any trust or third party, wherein the assistance wouldn't reach at all. Let's surely do our bit !!!
@laxmangadekar428
@laxmangadekar428 2 жыл бұрын
प्रिसीपल मॅडम ला पगार कमी आहे का त्याच्या पगारातून फि भरायची होती ना पण गरीबी त्यांना काय माहित हि बातमी दाखवणारे तुम्ही पत्रकार ना खुप खुप धन्यवाद
@dhanjaydhanjay6260
@dhanjaydhanjay6260 3 жыл бұрын
अशा शाळेवर कडक कारवाई झाली पाहिजे
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
👉🏼मनसे च्या बीजेपी च्या स्थानिक नेत्याना भेटा ते चोप देतील 🤔
@samikshakale2901
@samikshakale2901 2 жыл бұрын
खरंच आहे शाळेत हेच करतात पैसे फिस साठी त्रास देतात 🥺🥺🥺🥺 कठोर कारवाई करावी विनंती आहे 🙏
@satishgupta4645
@satishgupta4645 3 жыл бұрын
बाळा तुझी किती फी भरायची आहे. मला सांग मी भरतो तुझी पूर्ण फी
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 3 жыл бұрын
👏👏👏👏👏👏👏
@gauravbhakare6021
@gauravbhakare6021 3 жыл бұрын
❤️❤️
@netajinaik6114
@netajinaik6114 3 жыл бұрын
🙏
@prasadpatil5968
@prasadpatil5968 3 жыл бұрын
हे मराठी अस्मिता वाले सरकार आहे तुम्ही परप्रांतीय मदत करू नका 😂😂😂
@gavakadchibhaji
@gavakadchibhaji 3 жыл бұрын
👍
@nandkishordeshmukh5721
@nandkishordeshmukh5721 3 жыл бұрын
याकडे माननीय पंतप्रधानांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बेटी बचाव बेटी पढाव मुलींसाठी शिक्षण मोफतच असायला पाहिजे
@mrsatya8279
@mrsatya8279 3 жыл бұрын
त्या मॅडम ला बसून पगार भेटला ना म्हणून दात आलेत मॅडम ला /देऊ नका त्यांना 1 rs पण /टायगर ग्रुप आपल्या सोबत आहे काळजी करू नका
@vishalbarde2103
@vishalbarde2103 2 жыл бұрын
बरोबर भाऊ जय टायगर
@vitthaltandale972
@vitthaltandale972 2 жыл бұрын
ताई धनुभाऊला फोन करून पाहा ते अशा परीस्थितीतील विद्यार्थ्याना 100टक्के स्वता मदत करतात
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 2 жыл бұрын
माध्यमांनी लोकांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्या प्रिन्सिपलला जाब विचारावा.जय महाराष्ट्र
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 3 жыл бұрын
महाराष्ट्र महावसूली आघाडी सरकार ला मतदान करणे बंद करा कायमच बंद करा आणि महाराष्ट्र राज्यात सत्ता बदला
@ramdassatav6483
@ramdassatav6483 2 жыл бұрын
का सत्ता बदल्याची तुम्ही सरकारी शाळेत घाला. माझी सर्व मुले Z.P शाळेत जाऊन चांगल्या पोस्ट वर काम करतात.
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 2 жыл бұрын
@@ramdassatav6483 सरकार तर नीट द्या त्याच त्याच परिवार वादी पार्टी ची गुलामी करून वारवार तीच पार्टी ला मतदान करणे बंद करा महावसूली बिघाडी सरकार
@ramdassatav6483
@ramdassatav6483 2 жыл бұрын
@@rajkumartapadiya510 सरकार चांगले चालले आहे. नगर पंचायत che निकाल पहा. एवढे आरोप करून सुद्धा लोकानी mhavikas आघाडी LA मतदान केले आहे.
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 2 жыл бұрын
@@ramdassatav6483 शिवसेना पार्टी चा नंबर चार नंबर वर फेकली गेली आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा नंबर दोन कांग्रेस पार्टी तीन नंबर वर तर एक नंबर वर बीजेपी पार्टी
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
@@rajkumartapadiya510 bhavano ,samja .khasdaar car madhe firtaat ,sarkaar kontipan aso business man chya sobat kaam krtat . bjp chya kalat pn hech hot , aani
@machindraambekar7431
@machindraambekar7431 2 жыл бұрын
बाळ असा कोणाचा ही दाखला कोणत्याही शाळेत अडवता येत नाही तू तक्रार कर बाळ मी पण एक शिक्षक आहे त्यामुळे कोणाला ही कोणत्याही मुलाचा दाखला अडवत येत नाही
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
ज्या मुलांना वडील नाहीत त्या मुलांचे शिक्षण सरकारने मोफत केले पाहिजे.
@pratibhamisal9284
@pratibhamisal9284 3 жыл бұрын
परिस्थिती खुप वाईट असते ‌‌याचावर लक्ष देणारे ‌खुप लोक कमी असतात
@annyt6931
@annyt6931 2 жыл бұрын
हे सगळं बघून लाज वाटते स्वतःला प्रगत महाराष्ट्राचा नागरिक म्हणून घ्यायची.
@chandrakantachoudhari5334
@chandrakantachoudhari5334 2 жыл бұрын
खरच त्या प्राचार्या आहेत कां? एका होतकरू विद्यार्थ्यांनीचे शैक्षणिक नुकसान करण्याचा त्यांना अधिकार नाही . संस्था चालक यांनी हा गहन प्रश्न सहज सोडवायला पाहिजे. नाही तर संस्था बंद करावी. यांचा सर्व स्वार्थ मलीदा खाण्याचा.
@vijaysuryavanshi4506
@vijaysuryavanshi4506 2 жыл бұрын
सरकारने शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे, ज्यांना शिक्षणापेक्षा बुरखा आवडतो त्यांच्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही. जय महाराष्ट्र
@kiranrajole4272
@kiranrajole4272 2 жыл бұрын
अन्याय आहेत हा दाखला द्यायचा नाहि वसुली करायची
@PrabhavatiDattaSawantsoham
@PrabhavatiDattaSawantsoham 2 жыл бұрын
आहो आम्हाला तर राहिलेली फी नाही दिल्यास परीक्षाला बसू देणार नाहीत आसे सागितले शाळेने एक तर लाॅकडाऊनने कंबरडे मोडले आणि आता हे
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 жыл бұрын
अशा गरीब मुलांची सोय संस्थानी करायला पाहिजेर बाकीचेमुलाचे फिमधुन भरपूर पैसे कमावतात कलेक्टर दखल घेत नाही म्हटलेवर खेदजनक बाब आहे
@zindagi8881
@zindagi8881 2 жыл бұрын
एक कदम शिक्षा की ओर और दूसरी तरफ आप उन बच्चो को शिक्षा नही दे रहे हैं जो बच्चे इसके काबील हैं।
@devidaspawar4802
@devidaspawar4802 2 жыл бұрын
माझा देश व माझा देश बांन्दव आपल्या देशात कुटलाहि क्षिक्षन मुक्त पाहिज तरच गरीबांचे पोर सीकतिल पैसै वाल्याचे पोर फि भरतिल आणि गरीबाचे पोर कुटून पैसै आणनार सांगा मोदि सरकार काय करायच गरीबांच्या पोरांच 😥😥😥🙏🙏
@bapushinde9683
@bapushinde9683 2 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये काय चालय बघा जरा
@maheshkedar5760
@maheshkedar5760 3 жыл бұрын
पण आपल्या महाराष्टतील नेत्यांना असल्या गोष्टींशी देणंघेणं नाही 😡
@bhartiya8199
@bhartiya8199 3 жыл бұрын
अंबानीला सांगा ते खूप श्रीमंत आहेत आणि मोठ्या मनाचे
@maheshkedar5760
@maheshkedar5760 3 жыл бұрын
@@bhartiya8199 अंबानी काय नेता आहे का हे नेत्याचे काम आहे जनतेने निवडून दिल आहे जनतेसाठी.
@bhartiya8199
@bhartiya8199 3 жыл бұрын
@@maheshkedar5760 तो नेत्यांपेक्षा श्रीमंत आहे
@baluchavan3896
@baluchavan3896 2 жыл бұрын
असा शाळेवर कारवाई करावी. आणि मुख्याध्यापिका म्हणून जी मॅडम आहे तिच्यावर कारवाई करावी. कृपया मुलीला ज्ञाय द्या. शिक्षण मंत्री साहेब जे असेल त्यांनी असा विद्यार्थ्याचा मदत करा.
@dilipkhose4412
@dilipkhose4412 2 жыл бұрын
सदर शाळेची मान्यताच रद्द करण्यात आली पाहिजे
@Maharashtra1437
@Maharashtra1437 2 жыл бұрын
शाळेला धडा शिकवा...राजकारण्यांना लाज वाटल्या पाहिजेत ,ज्या शिक्षणा साठी फुले आणि सावित्रीबाई यांनी खस्ता खाऊन शिक्षणा साठी आयुष्य घालवले ...हे शिक्षणा चा बाजार मांडलाय
@gauri9228
@gauri9228 2 жыл бұрын
या बातमीत बोलल्या प्रमाणे एवढी मोठी शिक्षण फि ? खरच गरज आहे का? शिक्षणाचा बाजार होउ नये. कुणावर हि अन्याय नको. शिक्षण संस्था सेवा भाव असावा. शैक्षणिक फि च्या नावाखाली लूट नको. करोना काळात फि भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा बदलावी लागली अशा सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहीजे.
@dipakbhoir539
@dipakbhoir539 3 жыл бұрын
एबीपी मराठीला सलाम
@yuvrajgayke1340
@yuvrajgayke1340 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे मला सुद्धा शाळेकडुन माझ्या मुलाची टि. सी. मिळत नाही
@vinoddeokate2276
@vinoddeokate2276 2 жыл бұрын
माऊली आपण रीतसर संस्थे विरोधात पोलीस कंप्लेंट करा
@SachinMhaskar01
@SachinMhaskar01 3 жыл бұрын
मराठी शाळा आहेत ना ...आम्ही तेथूनच आलोय
@monicazadke6509
@monicazadke6509 2 жыл бұрын
असे विषय मिडियाने समोर आणायला हवेत असही शाळा ऑनलाईन असल्याने तसाही शाळेचा खर्च कमी झालाय मग फी कमी करायला काहिच हरकत नाही मला वाटतं सरकारची वाट बघण्यापेक्षा लोकांनीच शाळेला चांगलाच धडा शिकवायला हवा म्हणजे दुसर्या शाळांनाही धडा मिळेल.
@sachinkuyate4276
@sachinkuyate4276 3 жыл бұрын
पटोले मोर्चा इथ काढा.....
@आधारवडसमाजसेवक
@आधारवडसमाजसेवक 3 жыл бұрын
मिञोनो या दिदीला मदतीची गरज आहे विंनती करतो मी या दिदीला मदत करा व या संस्थापकानी विचार करुन एकाद्या विद्यार्थीनी फी माफ केली तर काय लय मोठ नुसकान होईल का व या दिदीला न्याय मिळाला पाहिजे
@dattatraykatkar84
@dattatraykatkar84 2 жыл бұрын
वसुली.... शिक्षण सम्राट्, साखर सम्राट्, दूध संघ सम्राट्, सहकारी बँक सम्राट्, builder सम्राट्, जमिनी सम्राट्, ठेकेदारी सम्राट्, एकच पक्ष.......
@sachinbhade3415
@sachinbhade3415 2 жыл бұрын
असी आहे आमचे देशाची शिक्षण व्यवस्था. आता कुठे आहे राजकीय मंडळी शिक्षण मंत्री
@piyushtapre825
@piyushtapre825 2 жыл бұрын
का हा न्यूनगंड असावा की इंग्रजी शाळा मुलांना अधिक घडवतात. खूप असे मोठी लोक आहेत जे त्यांच्या पाल्यास मराठी शाळेत शिकतात. मराठी शाळा तुम्हाला फक्त शिक्षण नाही देत घडवते 🚩मी देखील छत्रपती शिवाजी महाराज उस्मानाबाद शाळेत शिकलोय आणि english is just a part of language for me . English जिवन नव्हे ❤
@Rahultekale-d8e
@Rahultekale-d8e 3 жыл бұрын
ताई चि पत्ता पाठवा फोन पे नंबर पाठवा
@milindpatil3617
@milindpatil3617 2 жыл бұрын
भयावह खरचं
@rahulbursevlog4788
@rahulbursevlog4788 2 жыл бұрын
यांना न्याय मिळवून द्या पत्रकार
@santoshhake808
@santoshhake808 2 жыл бұрын
रिपोर्टर साहेब तुम्ही जसी ह्या घटनेची बातमी दाखवली तसेच त्यांना न्याय मिळवून दिला तर किती चांगले काम होइल जसं की राहुल कुलकर्णी साहेब यांच्या साहाय्याने
@भुवैकुंठपंढरपुर
@भुवैकुंठपंढरपुर 2 жыл бұрын
अरे सगळ्यांनी हिला मदत करा... मदत केंद्र उभारा पैसे आम्ही पाठवू पण ही शिकायची हवी... जिद्दी आहे
@prashanthole2311
@prashanthole2311 2 жыл бұрын
नालायक लोक लहान मुले पण कळत नाही. अशा शाळेत कधीच मुलांना घालू नका. व्यापारी शाळा.
@neetakadam8373
@neetakadam8373 2 жыл бұрын
सरकारनेही यात लक्ष घातले पाहिजे.
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 2 жыл бұрын
कोरोणात गेलेल्या लोकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी खुप संस्था पुढे येत आहेत. तर त्या संस्थामाफऀत अशा शाळावरती कठोर कारवाई करण्यात यावी.. शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
@uvg8171
@uvg8171 2 жыл бұрын
आता अशी परिस्थिती झाली आहे की पैसा असेल तर शिक्षण ह्या नेत्यांनी सगळं शिक्षणाचा बाजार मांडला आहे गरिबांने काय करायचे
@Surendraahuja123
@Surendraahuja123 3 жыл бұрын
खूप वाईट आहे 🙏🏻
@bhgwanbawa7173
@bhgwanbawa7173 2 жыл бұрын
शाळेवर कारवाई झालीच पाहिजे
@babruwanshinde3727
@babruwanshinde3727 2 жыл бұрын
त्या शाळेला लाज वाटली पाहिजे , अरे एक दोन मुलांना मोफत शिक्षण द्या , आम्ही गोळा करून त्यांना मदत करू
@ambarkamble7991
@ambarkamble7991 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणणारी घटना' राजकर्त्यांनी लक्ष द्यावे..
@Ayush_online
@Ayush_online 2 жыл бұрын
पहिली गोष्ट तर मुलींना शिक्षण पूर्णपणे मोफत झाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ती शाळा कोणत्या राजकारण्याची आहे. त्याला नागडा करून हाणलं पाहिजे.
@badaladakane8901
@badaladakane8901 3 жыл бұрын
शिक्षणांचा पूर्ण खरच उचलायला मी तैयार आहे ह्या मुलीचा मला अड्रेस पाठवा
@shubhamdevikar7588
@shubhamdevikar7588 2 жыл бұрын
Rahul Kulkarni ha एकच पत्रकार खरा आहे
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 2 жыл бұрын
त्या प्रिन्सिपलवर्ती तात्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावे.
@shivajibhoite5217
@shivajibhoite5217 2 жыл бұрын
आर टी ई अॅक्ट नुसार संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या पत्रव्यवहारा नुसार मूलांना कोणत्याही शाळेत प्रवेश घेता येतो. राईट टू एज्युकेशन अॅक्ट नुसार ईयत्ता आठवी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून कोणीही वंचित ठेऊ शकत नाही.
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. 2 жыл бұрын
त्या शाळेवर सरकारने कारवाई करण्यात यावी मुलींना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे
@PatilB12
@PatilB12 3 жыл бұрын
कुठे 9 कोटी चे कार्पेट (तथाकथित)... आणि कुठे साधे शिक्षण घ्यायला पैसे नाही... किती ही आर्थिक विषमता......
@bhartiya8199
@bhartiya8199 3 жыл бұрын
अंबानीला सांगा ते खूप श्रीमंत आहेत आणि मोठ्या मनाचे
@rahulsudeshkharat974
@rahulsudeshkharat974 2 жыл бұрын
Interview शाळे चा घ्या आता हिम्मत असेल तर abp माझा
@mh2485
@mh2485 2 жыл бұрын
शाळेवर कडक कर्यावाई झाली पाहिजे...
@b.mbitnalkar3239
@b.mbitnalkar3239 2 жыл бұрын
गरिबाच शिक्षण राहिले नाही आता सगळ खाजगीकरण होत आहे
@shammarkande3044
@shammarkande3044 2 жыл бұрын
संस्था चालक विद्यार्थांचे नुकसान करतात त्यांचेवर कडक कार्यवाही करावी.
@bharatghodake8054
@bharatghodake8054 2 жыл бұрын
फक्त जाहिरात आहे, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, आरे ह्या ईंग्रजी शाळा बंद करा अन् जिल्हा परिषद शाळात ईग्रजी चालू करा
@laxmanwaghamode745
@laxmanwaghamode745 2 жыл бұрын
गरीब लोगों के लिए सरकार के पास पैसा नहीं भ्रष्टाचार बहुत करने को आता है
@ganeshpatil7426
@ganeshpatil7426 3 жыл бұрын
ABP news तुम्हीच काय तरी करू शकता हा विषय सरकार पर्यंत पोहचवा
@amolrajhans5554
@amolrajhans5554 3 жыл бұрын
या अशा शाळा शासनानेच ताब्यात घेऊन शि सम्राटांना या क्षेत्रात ठेउ नये
@ज्ञानकाभंडार-ह8ढ
@ज्ञानकाभंडार-ह8ढ 3 жыл бұрын
Abp salam great work
@navnathmarge7830
@navnathmarge7830 3 жыл бұрын
दिलेले अर पैसे परत घ्या आणि झोडपून काढा त्या मँडम ला काही होत नाही इंग्रजी शाळा कशासाठी
@balajichandolkar906
@balajichandolkar906 2 жыл бұрын
इंग्रजी शाळेच्या नावाखाली सर्रास लुट चालू आहे हे कुठ तरी थांबायला हव फीस संदर्भात शासनाचा कायदा आवश्यक आहे सोबतच दिल्लिच्या धर्थीवर ZP च्या शाळा सुधारण आवश्यक आहे जे ने करुन लोकांची इंग्रजी शाळेची मानसिकता बदलेल........
@e14sachintomar13
@e14sachintomar13 2 жыл бұрын
Article 14 नुसार शिक्षण घेणे हा आपला मूलभूत अधिकार आहे 👍👍
@sampatrayate5273
@sampatrayate5273 2 жыл бұрын
दुसऱ्या शाळेत पाठवा. पोष्टाने दाखला मागवा .
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН