खरचं खुप छान आहे एकदम प्रामाणिक प्रयत्न आणि आणि काही ही वाढुन चढून सांगितले नाही म्हणून धन्यवाद
@mahadevkadam29753 жыл бұрын
ग्रामीण भागातील हाडाचा पत्रकार ग्रेट
@arunbarkule2762 жыл бұрын
असे, उत्पादनाचा फरक वगैरे दाखवून जनजागृती करता खुप छान आईडीया आहे.
@2967ganeshpatil3 жыл бұрын
ग्राउंड रिपोर्टींग काय असत याच सर्वोत्तम उदाहरण.... धन्यवाद राहुल दादा....
@SantoshShinde-cu4tq2 жыл бұрын
Very nice.
@nawnathpatil29173 жыл бұрын
भारत कृषी प्रधान देश म्हटले जाते पण आमचे प्रश्न मिडीया फार कमी प्रमाणात मांडते पण राहुल सर तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हांला न्याय देण्याचा प्रयत्न करतान असे वाटते
@balajifarkande21602 жыл бұрын
🎂
@dkpatil22592 жыл бұрын
या व्हिडीओ मुले मी 1 एकर मध्ये 18 कुठलं सोयाबीन काढलं राहुल सर खूप खूप धन्यवाद
@kishorgore53913 жыл бұрын
याला म्हणतात रिपोर्टींग करणे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणे... धन्यवाद सर 💯
@statuscenter22663 жыл бұрын
सोयाबीन येहुन सुधा फायदा नाहीये शेतकरयाला सोयाबीन भाव खूप कमी झालेत म्हणजे शेतकरयाला कुठेच फायदा नाही 10000 प्रती क्विंटल आता ४५०० वर येहून बसलय 😐
@nandkishortambat30332 жыл бұрын
सरी मधील अंतर किती कृपया माहिती द्यावी
@shivrajkapse71383 жыл бұрын
खूप दिवसांनी news चॅनल वर काही तर चांगली postive बातमी दिसली 🤞
@gopalthakre42682 жыл бұрын
👍🙏
@santoshparande8172 жыл бұрын
सर,फुले संगम बियाणे कोणत्या कंपनीचे घ्यावे
@vaibhavphulwad57543 жыл бұрын
कुलकर्णी साहेबांने दाखवलं शेतकऱ्यांची व्यथा सगळी न्यूज सगळे सर्व जनता सर्व न्यूज त्यांच्या मागे लागलेत कुलकर्णी साहेब आणि शेतकऱ्यांच्या हिताची बातमी दाखवली जास्तीत जास्त सर्वांनी पहा त्यावर मला हा व्हिडिओ खूप खूप आवडला
@akashnavkar13 жыл бұрын
राहुल कुलकर्णी तुम्ही हे सरीवरील पद्धत दाखवली अभिमानास्पद केलंय शेतकऱ्या साठी हे शिकण्याजोग आहे आशा ठेवतो तुम्ही असाच काही लोकान पर्यंत पोहचावीत राहणार
@gajananghuge10242 жыл бұрын
राहुल सर ,आपण कायमच शेतकऱ्यांचा सोबत आहेत या गोष्टीचा अभिमान वाटतो
@ganeshgadekar57603 жыл бұрын
राहुल कुलकर्णी तुम्ही शेतातील नवनविन प्रयोग महाराष्ट्रातील शेतकर् यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असेच नविन प्रयोग असलेले ह्विडीऔ & माहिती देत जा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@mohanmundhe23222 жыл бұрын
राहूल तुमची रिपोरटींग भारी
@satvajijangilwad70652 жыл бұрын
టటటట
@mramhadev3 жыл бұрын
राहूल सर खूप छान एबीपी माझा ने तिला माहिती सर्व पिका बद्दल सागावी....खूपच छान .माहिती दिली .....खूप खूप धन्यवाद 🙏
@rameshwarkatekar89743 жыл бұрын
टोकन यंत्राचा फोटो आणि ते मिळण्याचे ठिकाण तसेच खत कशाप्रकारे देण्यात आले याबाबत माहिती देण्यात यावी
@कवीमन_मनातलंओझंपानावर2 жыл бұрын
KDS 726 Ankur कोणते वान लावायचे Yavatmal
@shivajipendhare94182 жыл бұрын
मला सध्या लागवड करायची आहे सरी वरती तर दोन्ही बियाणे मधला अंतर किती पाहिजे आणि लागवडीचे खत व्यवस्थापन कसे करावे
@SanjayJadhav-oq8by2 жыл бұрын
Distance between two Saries should be 3 to 3.5 feet and distance between two sowing should be 9 to 12 inch. and sow at both sides of the Saries with 2 seed at times.
@dnyandeorote91522 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे जाड जमनित सरीवर आवरेज वाढत पाण्याचा निचरा होतो
@gajananshende19222 жыл бұрын
Biyane vidharbhat yavatmal madhye milel ka
@jitendrasarode38732 жыл бұрын
Kulkarni sir good job
@जागोबंजारा2 жыл бұрын
सर एकदम छान माहिती दिली आहे तर मी पण या वर्षी सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड करनार आहे पण शेती कोरडवाहू आहे तर चांगला उतार ऐईल का काय काय उपाय करावेत कळवा
@lahubembde25033 жыл бұрын
Sir ase proyog mi 2010 la kolhapur district madhe pahile hote, kamitkami jaminimadhe jastitjast utara yeto, javal javal 13 te 15 paryant . Tyani sarimadhe majur laun tokan system ne perani keli jate, tari ha upkram apkyla jilhyat suru kela ha changla vichar aahe
@kuldip402 жыл бұрын
फालतू राजकीय बातम्या दाखवण्यापेक्षा अशाच शेतकरी हिताच्या बातम्या दाखवत जा
@AaplahavamanAndaj3 жыл бұрын
राहुल सर,, सरासरी चांगले मिळते याचा माझा अनुभव आहे... सोबत गुणवत्ता चांगली मिळते
@rajushejol30522 жыл бұрын
अत्यंत चांगला एपिसोड
@shamsundarsirsat58133 жыл бұрын
सर खत व्यवस्थापन कशा प्रकारे केले
@kailasd28072 жыл бұрын
Khup chhan rahul sir
@kirankale58453 жыл бұрын
Sir mi pan Karjat talukyat hach prayog kela hota yavrshi aamcya kade khup paus zala aamcya aaju bajula kontahi pik aal nahi pan mla sari varati soyabeen kel ekri 12 kiuntal aavarag milale kds 726
@sandipkshirsagar49872 жыл бұрын
बेड किती फुटावर पडले आणि बेडवर किती तास पेरले दादा माहिती द्या मला पण 3 एकर वर प्रयोग करण्याची इच्छा आहे
@dipaksuryawanshi57863 жыл бұрын
सरी किती फुट आहे आणि झाड किती अंतर आहे
@panjabraomaske21952 жыл бұрын
सर मला तिनं एकर ला 41कुटल झाले ते पण पेरणी करुन बैला वर
@dattatraykapase99672 жыл бұрын
ऊत्पादन चांगले 14 किं पेरणीचे चांगलेच आहे उत्कृष्ट