मी पण पाचट न पेटवता पाचटी सहित कल्टीवेटर करून परत ऊस लावला लोक म्हणत होते की उसावर ऊस पुन्हा येत नाही त्यांच्या समोर एक आदर्श शेतकरी म्हणून उभ राहण्याच माझ स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करणार...
@manojmahadik68172 жыл бұрын
छान आणि खुप महत्वाची माहिती दिली,सर्व शेतकऱ्यांना चांगला उपयोग होईल जाधव सर👍👍👌
@vivekpatil37312 жыл бұрын
छान माहिती दिलीत साहेब आपले आभारी आहोत.
@SAR-mc1su2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे सर
@mahadevhongekar69402 жыл бұрын
Jadhav saheb, Namaskar. Video is very good, informative and useful to farmers. Go ahead. Every farmer must use this techique to improve the quality and fertility of soil.
@DinkarPatil-ty6tr11 ай бұрын
गेल्या 10 वर्षापासून मी अशी मेहनत करत आहे
@rameshkhedekar70012 жыл бұрын
खूप छान सर
@ankurclassesshahada6831 Жыл бұрын
सर, रोटोव्हिटर ने कुट्टी करता येईल का?
@manojmaske143217 күн бұрын
सर मि हिंंगोलि जि वरून बोलत आहे रोटावेटर नि पाचट कुटी केलो तर चालेल का ऊस गवन होईल का
@vsjadhavpatil74474 күн бұрын
मी पण हिंगोलीचाच आहे वसमत तालुका
@MunjajiJawanjal Жыл бұрын
सर, बुडक्याला रूटरचा मार लागल्याने ऊस ऊगवन कमी होते, त्यावर उपाय सूचवा
@libra.422 жыл бұрын
तुम्ही जो mulcher दाखवलाय video मध्ये त्याने सरी मधील पाचट कुट्टी पूर्णपणे होत नाही असे आहे का?
@sachinwadhai7159 Жыл бұрын
Sir dhanachya shetila chalel kay karav lagte mahiti pathava please
@suhasmane922811 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@sanjaypatil454011 ай бұрын
👌🙏🙏
@dattatraypanjabi1379 Жыл бұрын
Sar router Malya nantar khodava ugana war farak padon ka
@mahadevmadane3793 Жыл бұрын
Sir harvestane us todani kelyawar us kami futava kartoka
@balajikshirsagar312610 ай бұрын
खत किती दिवसांनी टाकावे
@sachinrahigude9751 Жыл бұрын
डी कंपोजर इंदापूर तालुक्यात कोणाकडे मिळेल काय
@manthanjagtap5053 Жыл бұрын
20 hp trctar cha ahe ka yantr
@anilkurane984111 ай бұрын
खोडवा गेल्यानंतर रोटरनेपाला कुट्टी होईल का?
@yogeshsonar286311 ай бұрын
सर मी ही उभ्या कपाशीच्या काड्या न पेटवता रोटावेटर बारीक करून गहू आणि ज्वारी ६एकर लावलं आहे!
@shivajihavaldar53972 жыл бұрын
सर आम्ही काल हा प्रयोग केला...... १००% मस्त पाचट्ट बारीक तुकडे झाले आहे... Thank you
@libra.422 жыл бұрын
नाही होत अस समजलं मला
@sheshakanttambade1269 Жыл бұрын
हे करत आसताना बोडके छाटून निघत नाहीत का
@ravindrabharati183611 ай бұрын
Direct rotar maru shakto ka pachatisathi
@govindgovind695411 ай бұрын
Ok
@cr-pr3pi Жыл бұрын
Kiti hp tractor pahije pachat cutter malcher
@shivajimane9350 Жыл бұрын
2 सरिमधील अंतर किती फुट ठेवले आहे . हे जर सर्वांना सांगितलं तर बरे होईल
@rambilage991 Жыл бұрын
Maza khodava 1 mahinyacha आहे tyavar decompose marle tr chalel kay
@KrushiTirth Жыл бұрын
हो चालेल
@namdevkadam37311 ай бұрын
डी कंपोजर परभणी जिल्ह्य़ात कुठे मिळेल
@mahadevghuge8884 Жыл бұрын
रोटावेटर मारून पा च टा चे त्याचे बारीक तुकडे केले आहेत का
@ashokchavan959011 ай бұрын
माहिती खुप चांगली आहे डी कंपोजर कोठे उपलब्ध होईल
@gangaramshinde7177 Жыл бұрын
एक ते दीड महिन्यात कोतबिर वभाजिपाल घेता येईल का
@satishpatil7501 Жыл бұрын
रोटाव्हेटर. व मल्चर एकच का? रोटाव्हेटर चालेल का ?
@संतोषजाधव-ड3श2 жыл бұрын
नमस्ते सर डी कँपोजर कलचर घर पोच पार्सल मिळेल का ते सांगावे व कसे मागवावे ते सांगावें
@KrushiTirth2 жыл бұрын
हो कुरिअर पार्सल ने पाठवता येईल.आगोदर फोन पे किंवा गुगल पे द्वारे पेमेंट करा.कॉल करा 9850171561
@vsjadhavpatil74474 күн бұрын
@@KrushiTirthमला पण पाहिजे पण cash on delivery होईल का
@sandipgambhire176911 ай бұрын
पाचट ठेवल्या मुळे माझ्या उसाची उगवण क्षमता कमी झाली आहे आणी जास्त प्रमाणात बुरशी झाली आहे काय उपाय आहे
@keshavmane3490 Жыл бұрын
सध्या पाऊस पडून गेला आहे पाचट कुट्टी या यंत्राने करता येईल का?
@prakashpatil.6195 Жыл бұрын
सरीमधील पाचट पूर्ण कुट्टी होत नाही
@vijaypatil27772 жыл бұрын
माळरानला हे अवजार चालते का?
@KrushiTirth2 жыл бұрын
हो, काही प्राॅब्लेम नाही
@vijaysalke5673 Жыл бұрын
सर,उत्कृष्ट माहिती.पण mulcher मारल्या नंतर च्या स्टेप्स व्हिडिओ मधून दाखवल्या तर concept clear होईल.
@amitbarge5524 Жыл бұрын
D composing bacteria प्रति पंप प्रमाण किती घ्यावे.
@KrushiTirth Жыл бұрын
100 ml
@अभिजीतघाटगे Жыл бұрын
Sharir Til password Barik hot Nahin
@sambhajikarande12492 жыл бұрын
हा रोटर आहे काय
@mallinath7467 Жыл бұрын
एवढ्या लवकर पाचट कुजवायची काय गरज आहे ? जमीनीतील जीवाणू नंतर काय खाणार ?
@VijayYadav-fj7bt Жыл бұрын
जाधव सर पहिले पाणी पाजल्यानंतर काही कारणाने उशीर झाला. तर एक महिन्याने डिकंपोजर मारले तर चालेल का. त्याचा उसाच्या कोंबावर काही दुष्परिणाम होईल का?
@KrushiTirth Жыл бұрын
चालेल, काहीही परिणाम होणार नाही
@atulgavali84102 жыл бұрын
सर पाच फुटी सरित चालते का आणि रोटर सरीतून फिरता नी खोडकीला काय होत नाही का.
@KrushiTirth2 жыл бұрын
काहीही अडचण नाही
@tarachandmarathe9027 Жыл бұрын
मल्चर कोणत्या कंपनीचा आहे किंमत व कुठे भेटणार हे सांगा दादा.
@lonaval11 ай бұрын
Maschio Gaspardo company cha ahe
@sambhajitandulwad22849 күн бұрын
खोडवा घ्यायचा नसेल तर. पाच ट
@santoshbhagwat109310 ай бұрын
जमीन भुसभुशीत होणार ऊंदीर वाढणार हुमणी वाढणार
@pandurangsapkal1872 Жыл бұрын
Aamhi papai ani kapashi la rota marto
@narayanraoarbad79842 жыл бұрын
Sir, pachat kutti ..mulcher ne keleli changli ka...fan wali machine ne changli....
@KrushiTirth2 жыл бұрын
Mulchar
@anilkulkarni59232 жыл бұрын
जाधव सर ,नमस्कार ,फार छान माहिती तुम्ही सांगीतली आहे सर्वात महतवाचे या मुळे पर्यावरणाचे प्रदूषण होतं नाही व धुराचा त्रास होत नाही। ही संकल्पना फार आवडली अनील कुलकर्णी
@KrushiTirth2 жыл бұрын
Thank you
@vishwasjadhav46222 жыл бұрын
एकरी ८०ते १०० टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किती टन पाचट मिळते आणि त्यापासून कोणकोणते घटक किती प्रमाणात मिळतात.
@KrushiTirth2 жыл бұрын
7-8
@rameshdhotre5602 жыл бұрын
🙏 समजा ऊस खोडवा संपला आणि दुसरे पिक घ्यायचे आहे पाचट कुट्टी केली, रोटावेटर मारले खोडक्यासाठी नांगरणी केली कांदा लागवड करावयाची आहे रान कसे तयार करावे या बद्दल मार्गदर्शन करावे