पोलीस भरती absent मुलांना संधी|फडणवीस साहेबांनी एक नवीन डाव टाकला...9000 चा

  Рет қаралды 22,558

RJ MOTIVATION

RJ MOTIVATION

Күн бұрын

Пікірлер: 104
@siddharamswami6916
@siddharamswami6916 4 ай бұрын
9000 पदाची भर्ती पुढे घेण्या पेक्षा चालू भर्ती मध्ये + करा मग वय वाढून एक संधी दिले पाहिजे यात सरकारचा फायदा आहे
@siddhanathkharade6584
@siddhanathkharade6584 4 ай бұрын
Asatil tar takel na khot bolatay
@Shershaah7
@Shershaah7 4 ай бұрын
अब विधानसभा चुनाव सरकार से बेदखल करंगे 17 लाख संख्या क्या होती है हम दिखादंगे
@krishnagaikwad506
@krishnagaikwad506 4 ай бұрын
17lakh nahi .gharche pn dharna
@Shershaah7
@Shershaah7 4 ай бұрын
​@@krishnagaikwad506 ho re bhaiya gharche pan aahet
@NN-gs9nq
@NN-gs9nq 4 ай бұрын
मुलामुलींनो शहाणे असाल तर सरकारला पोलीस भरतीची संधी न मागता ,महाराष्ट्रच्या इतर सरकारी नोकर भरती प्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची प्राॅपर वयोमर्यादा वयवर्ष 38 करून घ्या ,कारण महाराष्ट्राच्या सर्व सरकारी नोकर भरती ची ओपन ची सर्वसाधारण वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे , सर्व मुलामुलींनी माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागचा वाढलेल्या वयोमर्यादेचा 25 एप्रिल 2016 चा शासन निर्णय पहा ,त्यामध्ये ओपन ची गट अ ते गट ड ची वयोमर्यादा सर्वसाधारन मुलामुलींनसाठी वयवर्ष 38 आहे , फक्त पोलीस भरती सोडुन, हे फडणवीस सरकार जाणुनबुजून मुलामुलींवर अन्याय करत आहे
@SopanGavhane-r2h
@SopanGavhane-r2h 4 ай бұрын
फडणवीस आज आम्ही तुमच्या हातात आहोत पण उदया तूम्ही पण आमच्या हातात आहात हे विसरू नका
@anilkaranjekar8114
@anilkaranjekar8114 4 ай бұрын
सरकार बदलणार हे त्यांना माहित आहे त्यामुळे त्यांनी गाजर दाखवले भरतीचे
@music-praful
@music-praful 4 ай бұрын
Sir me 18 tarkila pn gylo hoto tyvha jast mul hoti pan kal pan gylo hoto tr kal kmi mul hoti. Me 22 years cha ahe tri me sagly bhavan sathi gylo hoto. Mothy bhavana ek sandhi bhetli pahijy.
@chandrashekharfulare819
@chandrashekharfulare819 4 ай бұрын
वय वाढ द्या मना फडणवीस साहेबाला नाहीतर विधानसभेला काही खर नाही
@NN-gs9nq
@NN-gs9nq 4 ай бұрын
प्रकल्पग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, खेळाडु उमेदवार खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 33 वर्ष, खेळाडु उमेदवार मागास प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 38 वर्ष, माजी सैनिकाचे मुलगा, मुलगी, पत्नी यांच्यासाठी खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 31 वर्ष आणी मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 36 वर्ष, मग ह्या सरकारला महाराष्ट्राच्या इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 करायला काय हरकत आहे? पोलीस भरती करणाऱ्या सर्व साधारण उमेदवारांवरच हा अन्याय महाराष्ट्र सरकार का करत आहे? त्यामुळे सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा केंव्हा वाढवणार? सर्वांनी वयोमर्यादा वाढी संदर्भातला सामान्य प्रशासन विभागाचा 25 एप्रिल 2016 चा शासन निर्णय पहा, सध्या वाढती बेरोजगारी, वाढती स्पर्धा, तसेच मुलामुलींना पोलीस भरतीसाठी शारीरिक आणी लेखी अशा दोन्ही गोष्टींसाठी खुप मेहनत घ्यावी लागते, तसेच ओपनच्या काही जागा मेरीट नुसार इतर कॅटगीरीच्या उमेदवारांना देखील जातात, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मायबाप सरकारने पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वाढवून वयवर्ष 38 करुन सर्व मुलामुलींना न्याय द्यावा, सध्या दारूबंदी पोलीस जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, दारुबंदी पोलीस अशा अनेक सरकारी विभागांमध्ये सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे ,जे सरकार हा वयवाढीचा निर्णय घेईल त्या सरकारचे उपकार हे महाराष्ट्रातील पोलीस भरती करणारे लाखो गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी बेरोजगार मुलमुली कधीच उपकार विसरणार नाहीत कारण पोलीस भरती करणारी मुलमुली ही सर्वसामान्य घरातील असतात,प्रत्येक लोकप्रतिनिधींनी हा विचार केला पाहीजे.
@NN-gs9nq
@NN-gs9nq 4 ай бұрын
विधानसभा निवडणुकीनंतर लढा द्या, कारण निवडणुकीनंतर हे अन्यायी सरकार पुन्हा दिसणार नाही, त्यामुळे सराव चालु ठेवा, तुमचे कष्ट वाया जाणार नाही, कारण हे आंदोलन पुर्ण महाराष्ट्रात पोहचले आहे
@NN-gs9nq
@NN-gs9nq 4 ай бұрын
मुलामुलींनो शहाणे असाल तर सरकारला पोलीस भरतीची संधी न मागता ,महाराष्ट्रच्या इतर सरकारी नोकर भरती प्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची प्राॅपर वयोमर्याद वयवर्ष 38 करून घ्या ,कारण महाराष्ट्राच्या सर्व सरकारी नोकर भरती ची ओपन ची सर्वसाधारण वयोमर्याद वयवर्ष 38 , सर्व मुलामुलींनी माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागचा वाढलेल्या वयोमर्यादेचा 25 एप्रिल 2016 चा शासन निर्णय पहा ,त्यामध्ये ओपन ची गट अ ते गट ड ची वयोमर्यादा सर्वसाधारन मुलामुलींनसाठी वयवर्ष 38 आहे , फक्त पोलीस भरती सोडुन, हे फडणवीस सरकार जाणुनबुजून मुलामुलींवर अन्याय करत आहे
@NN-gs9nq
@NN-gs9nq 4 ай бұрын
मुलामुलींनो आत्तापासूनच तुम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांना पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढविण्यासाठी निवेदने द्या ,कारण महाराष्ट्राचे राजकिय वातावरण पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होणार हे निश्चीत आहे ,कारण भाजपला आणी फडणवीसला सगळे लोक वैतागलेले आहेत
@balajithakur8945
@balajithakur8945 4 ай бұрын
सरकार बदलणार आहे......कुठून घेणार भरती....? गाजर दाखवलय......
@flixcorner
@flixcorner 4 ай бұрын
गाजर आहे है विधानसभेसाठी
@ashishborekar8360
@ashishborekar8360 4 ай бұрын
😅 gajar gajar krun 18k police mdhe rahalo 17 mdhe rahnar 9 mdhe pn rahu faltu rajkarnat padnya peksha tyarila laga 👍
@maheshshinde1152
@maheshshinde1152 4 ай бұрын
​@@ashishborekar8360 Barobar bollas bhau
@Funnyguy0338
@Funnyguy0338 4 ай бұрын
​@@ashishborekar8360❤
@deepakkawadgave9324
@deepakkawadgave9324 4 ай бұрын
Kharay​@@ashishborekar8360
@Harharmahadeo1996
@Harharmahadeo1996 4 ай бұрын
गाजर नाही आहे भावा निघणार आहे
@akashjagatap237
@akashjagatap237 4 ай бұрын
सर जिल्हा पोलीस साठी गेलो सकाळी 4 वाजल्या पासून उभा होतो.... कालच्या पोरांचे ग्राउंड घेण्याच्या नादात आमच्या ग्राउंड ची सुरवात रात्री सुरु लेक आणि गोळा हा आमचा 10:20 वाजता पार पडला. एकून 16 एक तास उभा ग्राउंड वर वाट पाहून काय शक्ती असेल आमच्यात ग्राउंड मारायला.... 🙏🙏🙏🙏🙏 खेल केलाय सगळ्या भरतीचा... 🙏🙏🙏
@narayankapse4663
@narayankapse4663 4 ай бұрын
आंदोलन आता खरं चालू......26/28 पुणे ते मुंबई......... मंत्रालयात जाऊनच विषय हार्ड करणार .. मनोज जरागें पाटील दादा आहेत आणि धंगेकर साहेब....
@mahindrawagh7863
@mahindrawagh7863 4 ай бұрын
Khup radle mule sir ak sandhi sathi
@Opphbbklnbjyhb
@Opphbbklnbjyhb 4 ай бұрын
Maz 40 ch ground hot आणि मला 32 आले 😢😢😢😢😢
@ShivshankarDavhale
@ShivshankarDavhale 4 ай бұрын
Kotya thikani bhau Ani kontya padasathi 😮😮😮bhawa maz tr 30te 35 paryant ahe tr mg mazz 😢😢😢😢
@siddharamswami6916
@siddharamswami6916 4 ай бұрын
निवडून आले नाही तर कोण घेणार 9000 ची भर्ती
@rahulingawale308
@rahulingawale308 4 ай бұрын
सबका दिन आता है.... विधानसभेपर्यंत थांबा
@NN-gs9nq
@NN-gs9nq 4 ай бұрын
मुलामुलींनो आत्तापासूनच तुम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांना पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढविण्यासाठी निवेदने द्या ,कारण महाराष्ट्राचे राजकिय वातावरण पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होणार हे निश्चीत आहे ,कारण भाजपला आणी फडणवीसला सगळे लोक वैतागलेले आहेत
@kiranjadhav2371
@kiranjadhav2371 4 ай бұрын
Sir Thane सिटी अपडेट द्या ग्राउंड चे मार्क आनी ग्राउंड सुरू आहे का
@vilasmalgonde2016
@vilasmalgonde2016 4 ай бұрын
ग्राउंड la उपस्थित नसेल तर समोरची तारीख भेटेल का
@MithoonVatre-Deshmukh
@MithoonVatre-Deshmukh 4 ай бұрын
केंद्रात जातील साहेब आता. महाराष्ट्रात येणार नाहीत त्यांनी पण ओळखले आहे. त्यामुळे जाताना वाट लाऊन जातील.
@dipaleemore
@dipaleemore 4 ай бұрын
ग्राउंड चे मार्क बघायची वेबसाइट कोणती आहे
@rugvedpatil5094
@rugvedpatil5094 4 ай бұрын
Sir प्रत्येक zhilyach pepar ekch divshi honar ahe ka
@chetanbhadange1797
@chetanbhadange1797 4 ай бұрын
Sir Mumbai chya ground chi kahi update
@kirannikalje2245
@kirannikalje2245 4 ай бұрын
Poilce bharti pude jyla pijan ahe sir😢
@samirkhude-sl1rg
@samirkhude-sl1rg 4 ай бұрын
हा परत म्हणतोय मी पुन्हा येईल
@ArtiAbhare-i8r
@ArtiAbhare-i8r 4 ай бұрын
पहिले हीच भर्ती चांगली घे म्हणा मग दूसरी चा विचार कर म्हणा त्या फडणवीस ला
@vikramraj7431
@vikramraj7431 4 ай бұрын
mira bhaindar la me gelo nahi 19 la maz graund kadhi hoin
@atuljadhav9887
@atuljadhav9887 4 ай бұрын
Aata ky upyog aahe vay vad zali nahi sir
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 4 ай бұрын
विधानसभेला हात दाखवू सरकारला आपला ....
@sachinshende8531
@sachinshende8531 4 ай бұрын
पोलिसांची सहकार्याची भावना होती पण अपुरी पडली कुणाला पावसात तर कुणाला चांगले time la इव्हेंट झालं फरक तर pdnrr Amch .srpf15 la gate वर बॅग ठेवा लावलाय आणि पौसत docu. Mobile सर्व काही ओले झाले
@amydreamias7812
@amydreamias7812 4 ай бұрын
सर होमगार्ड ची आहे हो पोलीस ची नाही ही खुले हम खोटं आहे 100%
@VISHALCHAVAN-sd4bw
@VISHALCHAVAN-sd4bw 4 ай бұрын
Sir cp mumbai police chi kay update ahi ka
@sAchin-oq1tw
@sAchin-oq1tw 4 ай бұрын
अजुन द्या भाजपा ला मत...
@user-ki8og3ce1p
@user-ki8og3ce1p 4 ай бұрын
ग्राउंड साठी तिकीट काढले पण ग्राउंड पोस्पोंड केल्या मुळे..तिकीट पैसे वाया गेले..ते कोण देणार .....
@Pajjjjju
@Pajjjjju 4 ай бұрын
Sir srv jilhyat punha bolvt ah ka ground sathi
@swapnilkarankal1845
@swapnilkarankal1845 4 ай бұрын
Mumbai che hall ticket kadhi yenar sir
@pramodvpatil1932
@pramodvpatil1932 4 ай бұрын
Maza pn mumbai la ahe ajun ala nhi
@akash.gaming.0792_1M.View.
@akash.gaming.0792_1M.View. 4 ай бұрын
Sir written exam kadi hovu shakate
@rahulkaranwad101
@rahulkaranwad101 4 ай бұрын
Website konti aahe sir ground mark
@anupubale7071
@anupubale7071 4 ай бұрын
17 haajar mulan chi trening 9 month mahje nxet year jully August la bharti
@mr.unknown6355
@mr.unknown6355 4 ай бұрын
Mumbai srpf 8 che ground vishayi kahi sanga na
@Dr....123
@Dr....123 4 ай бұрын
गाजर हे फक्त
@akashmankar2937
@akashmankar2937 4 ай бұрын
Chocolate 🍫देऊन ठेवल साहेबांनी
@charliechaplinscomedyscene926
@charliechaplinscomedyscene926 4 ай бұрын
अन्न व नागरी पुरवठा विभाग रिझल्ट घोटाळा प्रकरनावर बोला सर
@pramodnesarkar1620
@pramodnesarkar1620 4 ай бұрын
त्यालाच गाजर देणार येत्या निवडणुकीला
@amolshendage1046
@amolshendage1046 4 ай бұрын
गाजर दाखवलय सर ......
@mahadevrs6067
@mahadevrs6067 4 ай бұрын
म्हमंईचं ग्राउंड कधी व्हईल, सर.
@PawanRundhe
@PawanRundhe 4 ай бұрын
Sir ye log police marne wale ladko ko pgl samjate hai 17000 hajar bharti nikale to us mehi 9000 hajar jagah aad kar ke वयवाड दे देना था ना भर्ती आगे ढकलना था सब का फायदा होता दुबारा फॉर्म नही भरना पड़ता हम को न टाइम बी खराब नही होता बचो का
@rahulaursang2325
@rahulaursang2325 4 ай бұрын
गरीब शेतकरी विद्यार्थ्यांचे तळतळ या भाजपा सरकारला विधानसभा निवडणुकीत दाखवून द्या. भाजपाचे एक ही उमेदवार निवडून येता कामा नये.
@sudamp.s3165
@sudamp.s3165 4 ай бұрын
मी भरती साठी अब्सेंट होतो तर मला कधी बोलवण्यात येईल
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 4 ай бұрын
जनरल डायर cha गेम करन लागते
@amarpawar5168
@amarpawar5168 4 ай бұрын
गुरू ❤
@narayankapse4663
@narayankapse4663 4 ай бұрын
तो गाजर दाखवत असेल तर आम्ही विधानसभेला मुळा दाखवू
@hemantkamble7691
@hemantkamble7691 4 ай бұрын
Tumi ale hote ka sir
@AbcVideos2
@AbcVideos2 4 ай бұрын
भरती नाही निगणार आहे ओन्ली आश्वासन आहे
@arungaikwad702
@arungaikwad702 4 ай бұрын
टरबुजाच्या पक्षाला 9 हजार मते पण नाही मिळणार
@deepalisonawane190
@deepalisonawane190 4 ай бұрын
88 89 या वयाचे मुलं मुली काय करावे
@SscgdPolicebharti
@SscgdPolicebharti 3 ай бұрын
Hoil tyanche pn
@sangamurade5736
@sangamurade5736 4 ай бұрын
गृहखाते राष्ट्रवादी कडे होते तेव्हा हर वर्षी भरती व्हायची म्हणून या वेळी विधानसभा महाविकास आघाडी जिंकेल bye bye fadanvis
@NN-gs9nq
@NN-gs9nq 4 ай бұрын
प्रकल्पग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, खेळाडु उमेदवार खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 33 वर्ष, खेळाडु उमेदवार मागास प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 38 वर्ष, माजी सैनिकाचे मुलगा, मुलगी, पत्नी यांच्यासाठी खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 31 वर्ष आणी मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 36 वर्ष, मग ह्या सरकारला महाराष्ट्राच्या इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 करायला काय हरकत आहे? पोलीस भरती करणाऱ्या सर्व साधारण उमेदवारांवरच हा अन्याय महाराष्ट्र सरकार का करत आहे? त्यामुळे सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा केंव्हा वाढवणार? सर्वांनी वयोमर्यादा वाढी संदर्भातला सामान्य प्रशासन विभागाचा 25 एप्रिल 2016 चा शासन निर्णय पहा, सध्या वाढती बेरोजगारी, वाढती स्पर्धा, तसेच मुलामुलींना पोलीस भरतीसाठी शारीरिक आणी लेखी अशा दोन्ही गोष्टींसाठी खुप मेहनत घ्यावी लागते, तसेच ओपनच्या काही जागा मेरीट नुसार इतर कॅटगीरीच्या उमेदवारांना देखील जातात, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मायबाप सरकारने पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वाढवून वयवर्ष 38 करुन सर्व मुलामुलींना न्याय द्यावा, सध्या दारूबंदी पोलीस जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, दारुबंदी पोलीस अशा अनेक सरकारी विभागांमध्ये सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे ,जे सरकार हा वयवाढीचा निर्णय घेईल त्या सरकारचे उपकार हे महाराष्ट्रातील पोलीस भरती करणारे लाखो गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी बेरोजगार मुलमुली कधीच उपकार विसरणार नाहीत कारण पोलीस भरती करणारी मुलमुली ही सर्वसामान्य घरातील असतात,प्रत्येक लोकप्रतिनिधींनी हा विचार केला पाहीजे..
@AmolKamble-bl1xx
@AmolKamble-bl1xx 4 ай бұрын
Nahi yet hey Sarkar
@surajlonkar8716
@surajlonkar8716 4 ай бұрын
KZbin video टाकून होत नाही पुण्याल जा!
@KameshUikey-sx2rd
@KameshUikey-sx2rd 4 ай бұрын
9000 हजार चा भुलथापा आहे
@Shantnughurghure
@Shantnughurghure 4 ай бұрын
Bjp ला पन येणाऱ्या विधानसभेत संधी न देता पुढच्या वेळी जनता विचार करेल
@bunny8913
@bunny8913 4 ай бұрын
9k Bharti Nival Gajar ..
@Rkstudio-07rk
@Rkstudio-07rk 4 ай бұрын
Sir tumala daal chawal khatana bagitalo 😅😅
@devendra229
@devendra229 4 ай бұрын
9000 हजार चा गाजर आहे 2026 एल ला
@navnathmane3162
@navnathmane3162 4 ай бұрын
Nivdun ala tr bharti khadel na
@patilbikerboys9629
@patilbikerboys9629 4 ай бұрын
nahi honar 9000 bharti
@piyush5020
@piyush5020 4 ай бұрын
Gujrat cha Gajar😂
@Hemants941
@Hemants941 4 ай бұрын
9000 honeguard ghenar ahe
@poojahandewar3734
@poojahandewar3734 4 ай бұрын
Keva ghenar aahe
@SscgdPolicebharti
@SscgdPolicebharti 3 ай бұрын
Police bharti ghenar​@@poojahandewar3734
@Hemants941
@Hemants941 4 ай бұрын
Hich bharti brobr ghyav mhnav
@kiranshelke4280
@kiranshelke4280 4 ай бұрын
Fadvanis la nivdun yenyasathi he gajar dile ahe 😮
@Ratramitra
@Ratramitra 4 ай бұрын
Nanded la 22 tarkhila mi bhar pausat running Keli.sakadi 5 wajta gelo sadya kadi 6wajta running jali.7wajta baher padlo..sp tar bharti ghenyaathi kahi pan karayala tayyar hote Varun order astil Kashi pan ghya bharti pan bharti lavkar ghya😂😂
@MY-sy9bf
@MY-sy9bf 4 ай бұрын
Document Chek and Ground 22 tarikhela zal ka
@MY-sy9bf
@MY-sy9bf 4 ай бұрын
Mark Kiti Padle ground la
@SurendraDhakde
@SurendraDhakde 4 ай бұрын
First view
@exam1000
@exam1000 4 ай бұрын
Hyane fsvlay
@dhanrajsondkar6312
@dhanrajsondkar6312 4 ай бұрын
Apaksh madhe rahun bharti kadhnaar fadnvis
@surendrachaudhari1913
@surendrachaudhari1913 4 ай бұрын
Nhi hoot Bharti BJP chaklet dete
@exam1000
@exam1000 4 ай бұрын
Bapula vidhansabha tanga plti
@ONLY_KHAKI_100
@ONLY_KHAKI_100 4 ай бұрын
2nd view
@tejasdakhore7635
@tejasdakhore7635 4 ай бұрын
Fadavis gela bhokat
@siddhanathkharade6584
@siddhanathkharade6584 4 ай бұрын
🥕🥕🥕🥕🥕
@tusharjagdale5647
@tusharjagdale5647 4 ай бұрын
Fadnvis fasvnar
@tusharutale6517
@tusharutale6517 4 ай бұрын
Maz २४ srpf ani २५ la raigad ahe amhi patar hoil ka
@Nothing36861
@Nothing36861 4 ай бұрын
Je kuni 9000 padachi bharti nighel hya aashewar ayahe tyanna ekch sangto he fakt vidhasabhela nivdun yenyasathi kelele vidhan ayahe
@tusharutale6517
@tusharutale6517 4 ай бұрын
Te ९००० waiting madhun homgurd bharnar ahe tarbuj faswt ahe mulana
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 26 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 38 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 26 МЛН