पालक मंत्र्याची संपत्ती आता घोषित करावी आणी प्रत्येक वर्षी ती घोषित करण्याची सक्ती असायला हवी.
@pkhanore17 сағат бұрын
प्रत्येक जील्हाला पालकमंत्री नेमावा पण त्यांचा निधी प्रत्यक्ष काम झाले असेल तरच द्यावा अन्यथा देऊ नये
@shubhangirane338615 сағат бұрын
नमस्कार अनयजी 🙏 सुंदर विवेचन ❤❤❤❤
@pralhadsawant46517 сағат бұрын
रायगड मध्ये तीन भाजपाचे, तीन शिवसेनेचे तर एक राष्ट्रवादीचा आमदार आहेत पण पालकमंत्री राष्ट्रवादीच्या तटकरे. पालकमंत्री होण्यास पात्रता तरी काय आहे?
@ajitnadgouda607915 сағат бұрын
बीडचे पालकमंत्री आता अजित पवार असल्यामुळे धनंजय मुंडे यांचे पालकत्व आता त्यांच्याकडे आले आहे. ते त्यांचा पुत्रवत सांभाळ करतील.
@shubhangirane338615 сағат бұрын
अजित पवारांची आताची संपत्ती जाहीर करा आणि त्यांच्या वर प्रतिनिधी भाजपचा विश्वासु नेते ठेव
@HareshPanchal-hf9os17 сағат бұрын
पालकमंत्री म्हणजे कोटिच्या कोटी उड्डाणे करण्याचे साधन! तुम्हाला काय वाटते हे जर कळले तर बर होईल?
@Sunil-Gatne17 сағат бұрын
अधिकाऱ्यांना पाठबळ दिल्याशिवाय प्रशासनात सुधारणा होणार नाहीत पण मुख्यमंत्री राजकीय सोयीसाठी कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात असा अनुभव आहे.
@parasnathyadav386918 сағат бұрын
जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी
@555कोव्हिड18 сағат бұрын
जय जय श्रीकृष्ण 🙏🚩 जय गौमाता 🙏🚩
@shriramgajananbapat779118 сағат бұрын
पालक मंत्री साधारण रू.२०० कोटी कमावतात अस ऐकायला येत. म्हणून पालक मंत्री होण्यासाठी चढाओढ असते असे वाटते.
@apoorvabhat957716 сағат бұрын
मज्जा आहे बुवा सर्व palakmntranchi ,खोर्याने पैसे कमवा.पुढच्या किमान 20 पिढ्या बसुन खातील असे बघा.
@vasantpande67712 сағат бұрын
हा नवा भारत आहे हा नवा महाराष्ट्र आहे 🙏🙏🙏
@shaileshabhyankar44086 сағат бұрын
जर अजित दादांचा पक्ष बरोबर घेतला नसता तर ह्याच निवडणुकीत भाजप पुर्ण बहुमतात आली असती व शिंदे सेना 70-75 पर्यंत पोचली असती. खरच गरज होती का महायुती करायची?
@jayprakashbolinjkar33617 сағат бұрын
जिल्हासाठी पालकमंत्री असण्याची खरोखरच आवश्यक आहे का?
@vijayjoshi834518 сағат бұрын
atta ahankar samptil zala
@maheshJampangire5 сағат бұрын
बाबासाहेब पाटील हे अहमदपूर( जि. लातूर ) मतदारसंघाचे आमदार आहेत
@yashwantbhagwat91595 сағат бұрын
अभ्यासपूर्ण
@balwantjoglekar359918 сағат бұрын
विकास नक्की कुणाचा, पालकमंत्र्यांचा का जनतेचा
@sanjaygandhi352117 сағат бұрын
मस्त, शाल जोड़े मारलेत
@vinayakthakur46938 сағат бұрын
क्षमस्व. पण 'अनभिषिक्त' . असा शब्द आहे तो! ( अनभिक्षित. नव्हे )🙏
@rahulphapale40717 сағат бұрын
🙏🙏🚩
@udaynaik491918 сағат бұрын
कृपया मुंबई गोवा प्रलंबित महामार्गावर एक व्हिडीओ अवश्य करावा.
@Sairaat.290617 сағат бұрын
त्याला अनयजी काय करणार? गडकरींनी काश्मीर मध्ये बोगदे खणून सीमेपर्यंत रस्ते नेले. पण आमचा गोवा महामार्ग होत नाही. याबाबत उशीर होण्यास कोकणातील नेते, पुढारी आणि कार्यकर्ते जबाबदार आहेत. त्यांच्यासमोर केंद्राने हाथ टेकलेले दिसतात. त्यात कोकणातील जनता सहनशील आहे. इतके वर्ष यष्टीचा धुरळा सहन केला. तिथे अजून काही वर्षे😔
@microsystemsbelgaum346819 сағат бұрын
नमस्कार अनयजी
@sunitakulkarni212516 сағат бұрын
नमस्कार
@dhanrajdhikale163318 сағат бұрын
🙏👍180,,,👌,,अनय जी,, you ar gret
@sandhyapatil473118 сағат бұрын
😂😂😂 बालक मंत्री
@moreshwarbagul397617 сағат бұрын
नवीन जिल्हे होणार आहेत. त्या बाबतीत व्हिडिओ करावा.
@shubhampundekar13514 сағат бұрын
Kadhi honar ahet
@shivajimane328117 сағат бұрын
Palakmantrypad he tya zillyatil mantryana na deta te baherchya mantryana dyave.