पाणी न देता हवेवर आलेल्या कोकणातील वालाचे बिरडे आणि बाजरीची भाकरी | Valache Birde Recipe

  Рет қаралды 221,413

धनगरी जीवन

धनगरी जीवन

3 ай бұрын

पाणी न देता हवेवर आलेल्या कोकणातील वालाचे बिरडे आणि बाजरीची भाकरी | Valache Birde Recipe
#birde
#banaisrecipe
#बिरडे
#बिरडं
#भिरडे
#birdrerecipe
#dhangarijivan
#marathirecipe

Пікірлер: 219
@sunitapawar3176
@sunitapawar3176 3 ай бұрын
बानाई सर्व ज्ञात आहे प्रत्येक गोष्टींबद्दल माहिती अशीही संस्कारी अन्नपुर्णा सर्वगुणसंपन बानाई ला सलाम
@ashanagarkar3202
@ashanagarkar3202 3 ай бұрын
खूप छान बाणा बाई साक्षात अन्नपूर्णा आहे मोठ्या पासून लहानना कत्र्यांना सुद्धा किती प्रेमाने खाऊ घालते सर्वांचे उदार भरून शांती करते व नंतर खाते धन्य ती माऊली कृपेची साउली बाणाई तुला खरंच खूप महान आहेस ❤नाहीतर आताच्या सुना बघा आधी स्वतःच बघतील मग दुसऱ्याच बनाबाई बाळूमामा चा तुला खूप आशीर्वाद आहे 🙌 तुझ्यावर एक सिनेमा नक्की निघावा. 🙏 आम्ही सर्व तुमच्या व्हिडीओ च आतुरतेने वाट पाहतो ❤❤❤❤
@smitajagtap292
@smitajagtap292 Ай бұрын
तुमची आई सुनांना बरोबरीने काम करू लागतात त्यामुळे त्या छान हेल्दी आहेत, आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांबरोबर संबंध पण छान आहेत
@dilipshinde5612
@dilipshinde5612 3 ай бұрын
किती समाधानी आहेत या माऊल्या,फक्त तिघींचच जग,पण कसलीच तक्रार नाही कि कुठलं दुख चेहर्‍यावर दिसत नाही यांच्या!
@suhasduseduse2530
@suhasduseduse2530 3 ай бұрын
धन्य बाणा इचे आईवडील. अशी हुशार व अन्नपूर्णा व समाधानी व सासु सासरे यांना सांभाळून सगळेच आपले म्हणुन सांभाळत दादांचे भाग्य खरच खूप छान. तुम्हास आमच्या कडुन खुप खुप शुभेच्छा.सागर तर खुपच गोड व लाघवी आहे.
@selandersojwal6798
@selandersojwal6798 3 ай бұрын
पाळीव प्राण्यांचीही तितक्याच मायेनं काळजी घेता हे पाहून खूप छान वाटलं 😊
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 3 ай бұрын
सागर बाणाईंचा खुप लाडका आहे कधिही टमाटा चिरला कि आई मला दे ❤बाणाई लगेज घे बाळा असे प्रेम आहे त्यांचे 🎉बाणाई वालाच बिरड एक नंबर झाल, 👌👌
@Aparichit_9
@Aparichit_9 3 ай бұрын
कुत्र्यांसाठी पण गरम गरम भाकरी करते बानाई माऊली😊😊😊
@SonalNagare-qg4nj
@SonalNagare-qg4nj 3 ай бұрын
तुमचे व्हिडियो खूप छान असतात
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 3 ай бұрын
दादाचे वडील व आई तुमच्या मागे भक्कम आधार आहे. बानाईचा गोड स्वभाव. आसाच कुटुंबाचा आदर्श आसावा तिथे वादाचा वाव नस्ते. कष्टाच जीवन पण सुंदर जीवन. जय मल्हार.
@vikaspawar1411
@vikaspawar1411 3 ай бұрын
सांगर हा अर्चना आणि किसन या दोघांनचा मुलगा आहे
@umeshmore4341
@umeshmore4341 3 ай бұрын
तिघीच्याही डोक्यावरती पदर आहे. सलाम तुम्हाला
@shailavaidya1644
@shailavaidya1644 3 ай бұрын
अर्चना आणि किसनचा मुलगा आहे सागर😊
@rajanisadare3721
@rajanisadare3721 2 ай бұрын
छान झालं वालाचं बिरडं. कोकणात फेमस आहे ही भाजी. बाणाई ताई तुम्ही किती आहे त्या सामान वापरून जेवण छान बनवता. मस्त तुम्ही सगळी family मस्त 👌👌👌👍👍 हॅट्स of तुम्हांला. 👌👌💐👍👍❤️❤️❤️
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आजचा प्राणी प्रेमी सागर ची बडबड आणि बाणाई ची वालाच बिरडं ऐकच नंबर
@gouriramane5165
@gouriramane5165 3 ай бұрын
खरच खुपच छान Aahe ह्यांची जोडी sagle किती akjutine rahtat खरंतर घरातली moti manse vagnukila चांगली असली की लहान सूनबाई la pan वळण छान lagte hyanche सासू सासरे kiti समजूत दार Aahet सुनांना muli samjtat tyana kamat madt kartat Ase सासू sasre saglyana milot khrat banai आणि अर्चना khup nashibvan Aahet ❤
@manoj5927
@manoj5927 3 ай бұрын
व्हिडिओ मध्ये आई आणि दादा आसले की लय मस्त वाटत बघायला
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 3 ай бұрын
बानाई cha पाटा वरवंटा एक no aahe 🎉😂 त्यात तिच्या हाताची चव एक no. ❤ Wavvvv khupch chan testy food❤❤❤
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 3 ай бұрын
आजचा व्हिडीवो खुपच सुंदर प्राण्यांविषयी आपल प्रेम बघुन छान वाटले.
@shubhangisule7294
@shubhangisule7294 3 ай бұрын
बानू ताई तू एक नंबर सुगरण आहेस
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 3 ай бұрын
Delicious testy spicy recipe of Wal birda and bhakare nice dinner thanks
@notoriousbella1875
@notoriousbella1875 3 ай бұрын
खूपच छान वालाची भाजी व्हीडीओ पण मस्त एकच नंबर
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 3 ай бұрын
मुक्या प्राण्यांची पण किती काळजी घेता पाहुन खुप भारी वाटते 😊❤
@piyusalve5800
@piyusalve5800 3 ай бұрын
किसनराव कधी येणार आहे सागर आठवण काढतो का व्हिडिओ छान आहे सुखी समाधानी आहे कुटूंब
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 3 ай бұрын
बाणाई हे कडू वाल सोलताना त्यात थोडे कोमट पाणी करून टाकायचे त्याची साल पटापट निगतात वेळ खूप वाचतो कधी करून बग ❤
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 ай бұрын
खूप छान भाजी बनवली आहे🎉🎉
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 Ай бұрын
Amen Khupch chhan bhakri ni walach birad. Chhan .
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 3 ай бұрын
खूपच नैसर्गिक जीवन. सुगरण बाणाईची भाजी फारच छान. खा आता मस्तपैकी.
@aakashirkule7000
@aakashirkule7000 3 ай бұрын
खूपच छान बिरड्याची भाजी
@latakamble4977
@latakamble4977 3 ай бұрын
Bhirdyachi rassa bhaaji chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@ashakhachane2734
@ashakhachane2734 3 ай бұрын
वा....... वालाच बिरड एकच नंबर 👍👍👍👌👌👌👌बाणाई सल्युट करते🙏🙏🙏🙏🙏 बाई तुला शब्द संपले तुझ्यापुढे. अन्न पुरणा आहे बाई👌👌👌👌👌👌. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 आणि हो तुम्हाला तिघांना❤❤❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤❤
@prajaktadesai3795
@prajaktadesai3795 3 ай бұрын
Masta. Baghun bhuk lagli😋
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 3 ай бұрын
तुमचे जीवन किती हसत खेळत छान ्आहेअ्सेचमररहा
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 ай бұрын
वहिनी खुप छान वालाच बिरडं एवढ्या दिवसभराच्या धावपळीत पाट्यावर मसाला वाटुन छान जेवण बनवलं सागरची मस्त लुडबुड 😊 कुत्र्यांना पण खूप छान भाकरी खाऊ घातली 🙏🙏👌👌👍 खूप छान video धन्यवाद,🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 ай бұрын
जय श्रीराम, दादा ,बाणाईने मस्तच बिरड्यांची ऊसळ बनवली!
@lembhefamily7329
@lembhefamily7329 3 ай бұрын
👌🏻वा मस्तच बाकी शब्दच नाहीं 👌🏻👍🏻
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 ай бұрын
खूप छान आहे भाजी🎉🎉❤❤
@devsolat8333
@devsolat8333 3 ай бұрын
मस्तच 👌👌👌👌
@shailaubale1010
@shailaubale1010 3 ай бұрын
Wonderful n excellent.
@anuradhasawant132
@anuradhasawant132 3 ай бұрын
आत्ता च्या काळात लाखात एक असं कुटुंब बघायला मिळते.सगळ्या कुटुंबांची काळजी घेणार सुना मिळायला नशीब लागतं.
@user-dq5dv3ki8p
@user-dq5dv3ki8p 3 ай бұрын
Khup chhan ❤
@sangeetavale4606
@sangeetavale4606 3 ай бұрын
बाणुताई एकच नं भाजी बनवतात🎉
@madhavikher9470
@madhavikher9470 3 ай бұрын
बानाई वहिनी तुम्ही अन्नपूर्णा आहात मला खूप आवडतात तुमचे video
@geetagurav3414
@geetagurav3414 3 ай бұрын
खूपच मस्त वालाचे बिरडे ❤❤
@sunandadrode6978
@sunandadrode6978 3 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ आहे 🎉🎉❤
@priyamehta8464
@priyamehta8464 3 ай бұрын
एकदम मस्त ❤
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 3 ай бұрын
खुप खुप छान विडीओ आहे दादा वहिनी
@sheela5309
@sheela5309 3 ай бұрын
Lai bhari dada khupch Chan video ❤❤❤❤
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 3 ай бұрын
Mast bhaji 👍👍👍👍🙏🙏🙏
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
मस्त च व्हिडिओ आहे🚩🚩👌👌
@Aparichit_9
@Aparichit_9 3 ай бұрын
किती सुंदर आहेत तुमचे व्हिडिओ 😊😊😊😊
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz Ай бұрын
Banaichi swayampak karnyachi paddhat khupachaavadli . 👍👍👌👌👌♥️♥️💐💐
@meenapathan1
@meenapathan1 3 ай бұрын
Thanks Banai for sharing recipe, chan family, Namskar to all
@PravinAgarwal-he6my
@PravinAgarwal-he6my 3 ай бұрын
अडचणीतून सुद्धा खूपच सुंदर जगता येतं हे सिद्ध केलं धनगरी जीवन
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 3 ай бұрын
खूप सुंदर रहाता!आणि प्रेमळ रहाता!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p 3 ай бұрын
. खुपच सुंदर ताई
@sunitapatil6067
@sunitapatil6067 3 ай бұрын
Khupach chan
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 3 ай бұрын
मस्त मला खुप आवडतं वालाचं बीरडं
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वालाच बिरडं गरमागरम बाजरीची भाकरी १नंबर बाळु मामांची घोंगडी खूप छान विणली भानाई वहिनीने खूप छान व्हिडिओ दादा वहिनी सासवड
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 3 ай бұрын
छान व्हिडिओ
@user-zi5xx5re3t
@user-zi5xx5re3t 3 ай бұрын
Aamhi junnerla kadu vaal mhanto. Bhaji recipe mast
@vandanakamble713
@vandanakamble713 3 ай бұрын
व्हिडिओ लयभारी
@nitinpansare1953
@nitinpansare1953 3 ай бұрын
धनगरी जीवनासाठी सलाम ओन्ली धनगर आडगावकर पहिली कमेंट
@vandanasdiary5192
@vandanasdiary5192 3 ай бұрын
मस्त भाजी 👌👌👌👌😋😋😋
@rammahamuni9771
@rammahamuni9771 3 ай бұрын
सुख म्हणजे काय? ते ह्या परीवारा कडुन शिकावं❤❤❤❤
@maliniwani207
@maliniwani207 3 ай бұрын
खुप छान बीरडे झाले बानाई🎉🎉❤❤
@vaishalibadjate1068
@vaishalibadjate1068 3 ай бұрын
Khupch chan testy mast aahe, ani dada tumche jivan khup sundar, chan, sukhi ahe
@cmdk6268
@cmdk6268 3 ай бұрын
Mast vlog.
@santoshparte3679
@santoshparte3679 3 ай бұрын
खुप छान
@sumedhdabhade956
@sumedhdabhade956 3 ай бұрын
मस्त पैकी video
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 3 ай бұрын
छान आम्ही पण असंच बनवतो वाळाच बीरड👌👌😋
@vaishalibhoir2233
@vaishalibhoir2233 3 ай бұрын
माझ्या सासरी याला (वालाला) आवरे म्हणतात. आमच्याकडे वालाचे पिक घेतले जाते. बानाई भाजी छान बनवलास. आम्ही या भाजीत कोकम टाकतो त्याने भाजी छान पण लागते आणि पचायला बरी पडते.
@annasokadam8311
@annasokadam8311 27 күн бұрын
Happy life and enjoy
@seemasawant923
@seemasawant923 3 ай бұрын
खूप छान❤
@user-sb6ey1kg2s
@user-sb6ey1kg2s 18 күн бұрын
आमच्या कोकणातील फेमस भाजी
@gajanangavale3994
@gajanangavale3994 3 ай бұрын
मी नाशिककर व्हिडीओ 1 no
@jyotichudnaik105
@jyotichudnaik105 3 ай бұрын
सुन्दर❤
@seemaambokar2113
@seemaambokar2113 3 ай бұрын
मस्तच बिर्ड बनवल श्रावणास वालाला चांगली चव असते .
@sunitahiwale5019
@sunitahiwale5019 3 ай бұрын
Very nice
@ranjanadeokar2208
@ranjanadeokar2208 3 ай бұрын
अप्रतिम.वालाचे.बिरडे
@nandakasbe731
@nandakasbe731 3 ай бұрын
Mast mast ❤️
@RJ-mu3ed
@RJ-mu3ed 3 ай бұрын
🥰☕🙏🏻 खूप छान बानाई ताई स्वयंपाक 👌🏻👍🏻
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 ай бұрын
छान 👍🙏🏻🙏
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 3 ай бұрын
भारीच झाला वालाचे बिरड 😊
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 3 ай бұрын
Khupch Chan recipe 👍👍👍👌👌👌
@ransar90
@ransar90 3 ай бұрын
Waa dada
@vandanachavan7418
@vandanachavan7418 3 ай бұрын
बानाई खुप सुगरन आहे❤
@PLAYER_07532
@PLAYER_07532 3 ай бұрын
Mast
@mk79139
@mk79139 3 ай бұрын
सागर अर्चना वहिनींचाच मुलगा आहे.बाणाई वहिनी त्याची मोठी आई आहे.पण त्यांच्यातलं प्रेम कृष्ण - यशोदे सारखं आहे . एकत्र कुटुंबातच इतर गोष्टीं प्रमाणे प्रेम पण सारखंच मिळत सगळ्यांना भेदभाव न करता...
@swatikatpale4346
@swatikatpale4346 3 ай бұрын
Mastach👌👌👌👌
@shardakatke873
@shardakatke873 3 ай бұрын
आमदार दुध बाजरीची भाकरी छान खात आहे
@siddhushingade2864
@siddhushingade2864 3 ай бұрын
Chaan ❤❤
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 3 ай бұрын
Chan jewan ahe
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar 3 ай бұрын
Aaj chi pahili kament Mazi
@pramodpatil6563
@pramodpatil6563 3 ай бұрын
Nice
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 3 ай бұрын
जय मल्हार
@proboss1583
@proboss1583 3 ай бұрын
छान जैवन बनवता तुम्ही 😊
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 3 ай бұрын
Banai ताई तुमचे आणि सासुबाई यांचे कधी मधी भांडण होते की नाही याचा खुलासा करा नवीन सासू सून यांचे साठी सल्ला म्हणुन विचारतोय.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
बानाई येक च नंबर भाजी बनवली 👌👌🌹🌹🚩🚩
@madanpatil3999
@madanpatil3999 3 ай бұрын
बिरडा मला पण खूप आवडते 😊
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 49 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН