पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड करतोय आणि एकरी 100 टन उत्पादन पण काढतोय
@sunilgaikwad652017 күн бұрын
Sir tumcha mobail no pahji
@meghrajjagtap788117 күн бұрын
रोप लागणी शिवाय मज्जा नय रूप लागवड खूप छान येते माझा अनुभव आहे
@sushantmane300111 күн бұрын
सर 15012 या वरायटीवर व्हिडीओ करा की
@dhanpalpatil997717 күн бұрын
265 hi kandi lawn kelelich changli yete 86032 rope lagn yogy 265 rope laun khup diws jatat te set honya sathi
@dasharthkarande276317 күн бұрын
सर मी 15/12/24 ला ऊस लागन करनार आहे 2डोळे घ्यावे की 1डोळा घ्यावा लागणी साटी ड्रीप वर करणार आहे तर पहिलं ड्रिप ने पाणी देऊन नंतर कांडी लागण करून माती वरून टाकली तर चालेल का मार्गदर्शन करावे
@gannamaster16 күн бұрын
Call 7470051005
@anandachougule91617 күн бұрын
Kolhapur mdhe ganna master kit kuthe milel
@gannamaster16 күн бұрын
कोल्हापूर मध्ये कुठे..संपर्क 7470051005
@NitinPatil-wi1qb17 күн бұрын
सर मला वाळवी साठी ऊपाय सांगा
@DRAAG-Indian17 күн бұрын
एक डोळा कांडी लागवड बेस्ट आहे..... सरी भिजवून घेणे, एक डोळा कांडी व्यवस्थित दाबून घेणे, नंतर पातळ पाणी सोडणे
@sudk45457 күн бұрын
ह्या पद्धतीने लागवडी पासून खत,बांधणी पर्यंत ची संपूर्ण सविस्तर माहिती टाका.. पहिलाच वर्ष आहे ऊस लागवडीचे...संपूर्ण 15 एक्कर लागण करायची आहे... धन्यवाद🙏🙏
@gannamaster6 күн бұрын
तुमचा नंबर द्या फोन येईल
@carvalhofarmgoa405015 күн бұрын
Good 😊
@onkaromase555818 күн бұрын
Variety konti sir
@gannamaster17 күн бұрын
10001
@onkaromase555817 күн бұрын
Sir aple sampurn margdarshan pahijel hot
@premnathchavan110616 күн бұрын
उमरगा मधी रोप मिळतील का सर
@pranaysul706917 күн бұрын
Sir कांडी लागवड केली की आळवणी करवी का व केली तर कधी करावी
@gannamaster16 күн бұрын
लागनीनंतर 10 दिवसांनी पहिली आळवणी,संपर्क 7470051005
@madhavdokhale79817 күн бұрын
गणा मास्टर किट कुठे मिळेल नांदेड मध्ये
@gannamaster16 күн бұрын
सखाराम बोकरे पाटील 9860379878
@shashikantsomwanshi207317 күн бұрын
गन्ना मास्टर किट पाहिजे नविन ऊस लावन केली आहे कोठे भेटेल मी लातूर जिल्ह्यातील आहे