Рет қаралды 20,287
पारंपरिक पद्धतीने लाटीव वडी | Lativ Vadi | Shiva's Special Food |
आज आपण आपली पारंपरिक लाटीव वडी ची रेसिपी बनवली आहे या वडीला आपल्या लग्नाच्या बत्ती मध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
साहित्य-
वडीची परी (कणिक) -
बेसन पीठ - 4 कप
गव्हाचे पीठ 1कप
हळद - 1/2 टी स्पून
मीठ - चवीनुसार
तिखट - आवडीनुसार
तेल - 1ते 2 टी स्पून
सारण-
शेंगदाणा कूट - 1/4 कप
कारले कूट - 1/4 कप
खेबऱ्याचा किस - 1/4 कप
भाजलेले पांढरे तीळ - 2 टी स्पून
कांदा लसूण मसाला - 2 ते 3 टी स्पून
गरम मसाला - 1 टी स्पून
हिंग - 1/2 टी स्पून
कोथिंबीर
मीठ - चवीनुसार
कसुरी मेथी -1 टी स्पून
ठेचलेल्या लसूण पाकळ्या - 12 ते 15
तेल -1/4 कप