Рет қаралды 126,455
Vlog 178 : सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश टिळेकर सरांसोबत आईने आज सुंदर पारिजातकाच्या फुलाच्या आकारचे ukadiche modak बनून दाखवले
🟢 साहित्य :
सारणासाठी लागणारे साहित्य :
२ वाटी ओले किसलेले खोबरे
१ वाटी गूळ
ड्रायफूड्स
१ चमचा खसखस
१ चमचा तूप
वेलचीपूड
मोदकांसाठी लागणार साहित्य :
२ वाटी तांदळाचे पीठ
२ वाटी पाणी
१ चमचा तूप
चवीनुसार मीठ
१ चमचा साखर
🟢 Ingredient :
Materials required for Saran:
2 cups wet grated coconut
1 cup jaggery
Dry foods
1 teaspoon of poppy seeds
1 tbsp ghee
cardamom powder
Materials required for modaks:
2 cups of rice flour
2 cups of water
1 tbsp ghee
Salt to taste
1 teaspoon of sugar
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
🍛 आमच्या काही खास रेसिपी :
🔴 हळदीच्या पानातील पातोळ्या : • हळदीचं झाड कसं लावायचं...
🟠 10 अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स | फॅन आणि होल्डर एकदम चकाचक : • 10 अतिशय उपयुक्त अशा क...
🔴 रवा आणि तांदळाचे पीठ वापरून झटपट नाश्त्यासाठी कुरकुरीत डोसा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी : • रवा आणि तांदळाचे पीठ व...
🟠 आईकडून शिका दही लावण्यापासून ते रवाळ दाणेदार साजूक तूप बनवण्यापर्यंतची संपूर्ण पारंपारिक पद्धत : • आईकडून शिका दही लावण्य...
🔴 या २ टाकाऊ वस्तू वापरून भांडी एकदम नव्यासारखी चकाचक बनवा | kitchen tips : • या २ टाकाऊ वस्तू वापरू...
🟠 २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या साठवून ठेवाल तर : • २ महिने खराब होणार नाह...
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #ukadichemodak