Рет қаралды 3,434
पावसाळा स्पेशल अळू वडी ## अळू वडी रेसिपी ## सोप्या पद्धतीने बनवा अळू वडी @#अळू वडी कशी बनवायची #@
अळू वडी रेसिपी साहित्य
१) अळूची पाने
२) बेसन
३) तांदळाचे पीठ
४)तीळ
५)आळ लसूण पेस्ट
६) जिरं
७) हळद
८) हिंग
९) मसाला
१०) चिंच गूळ पाणी
११) मीठ