आपण आज एक वेगळा पदार्थ करणार आहोत तो म्हणजे वकिली | वकिली एक पारंपरिक पदार्थ

  Рет қаралды 61,256

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Ай бұрын

नमस्कार मंडळी !
वकिली एक पारंपारीक पदार्थ असून त्या साठी कमी वेळ व थोडे साहित्य लागते. हा पदार्थ भिशी, पार्टी आणि दुपारच्या खाण्यात किंवा जेवनसाठी सुद्धा करू शकतो. चला तर मग वकिली कशी करायची हे बघुयात.
Ingredients
हरभरा डाळीच पीठ (Besan)
मैदा (Maida)
मीठ (Salt)
हळद (Turmeric Powder)
तेल (Oil)
हिंग (Asafoetida)
Garnishing
प्रकार पाहिला
खोबर (Grated coconut)
कोथींबीर (Coriander leaves)
लाल तिखट (Red chilli powder)
हिंग फोडणी (Asafoetida tadka)
प्रकार दुसरा
हिरव्या चटणीसाठी (Green Chutney)
खोबर(Grated Coconut)
कोथींबीर (Coriander leaves)
हिरवी मिरची (Green chilly)
मीठ (Salt)
लिंबू (Lemon juice)
लाल तिखट (Red chilly powder)
ही नाविन्यपूर्ण पारंपरिक स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------

Пікірлер: 140
@smitashah6044
@smitashah6044 23 күн бұрын
फारच वेगळा आणि पहिल्यांदा बघितला.
@manishawadgaonkar7503
@manishawadgaonkar7503 29 күн бұрын
आम्ही लहानपणापासून हा पदार्थ खात आलो आहोत, आम्ही याला वकिली शाक म्हणतो. छान असतो हा पदार्थ.
@sujatagokhale9465
@sujatagokhale9465 29 күн бұрын
मी एक रेसिपी पाहिली होती. त्यात सुरळी क्या वड्या प्रमाणे सगळ शिजवून घेऊन ताटात पसरण्या ऐवजी अशी शेव बनवली होती. त्यात दही/ताक असल्याने चव अधिक चांगली लागते. तुमची पद्धत पण छान आहे
@neelagupte3562
@neelagupte3562 24 күн бұрын
माझी आजी वेगळ्या पद्धतीची आमटी करायची त्याचे नाव दगडवणी असे होते पण त्याच्यात दगड नसायचे.पण नाव असेच गमतीचे मस्त लागते.
@hemalataramineni2757
@hemalataramineni2757 23 күн бұрын
दगड फूल काश्मीरी पुलाव हैद्राबादी बिर्याणी
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 11 күн бұрын
The stone soup नावाची एक गंमतीची गोष्ट होती पाण्यपुस्तकात . एका कंजूष आजीकडे रात्री वाट चुकलेला मुसाफिर येतो. कंजूष आजी आधीच सांगते जेवायला वगैरे नाही मिळणार. वहांड्यात पथारी टाकून झोप. भुकेला प्रवासी आजीला गप्पात गुंतवतो आणि स्टोन सूप पाहिले आहे का? मी फार झकास करतो. पाणी दोन दगड आणि पातेले मागवतो मग एकेक करीत बटाटा कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ मीरपूड अशा सर्व घटकांची मागणी करत सूप करतो ब्रेड - लोणी सुद्धा आजोकडून मिळवतो उकळते सूप नि बटररोस्ट अजीला वाढतो आणि त्यापूर्वी दोन दगड बागेत फेकून देतो. हे स्टोन सूप कंजूष आजीला खूप आवडते. गप्पा मारत दोघेजण पोटभर सूप टोस्ट चं डिनर करून सोपी जातात.
@santoshlele8789
@santoshlele8789 8 күн бұрын
दगडी मधे केलेली आमटी म्हणून नाव पडलेलं असू शकतं कदाचित.. आमच्याकडे आहे दगडी त्यात आजी करायची काही बाही.. चव छान यायची..
@prasadchitnis-xv9or
@prasadchitnis-xv9or 25 күн бұрын
अगदी सुंदर वकिली खावीशी वाटली वेगळा चविष्ट पदार्थ असा तांदुळाचा पण करतात साऊथ इंडियन लोकं त्यावर ते ओलं खोबरं व गूळ घालतात अती सुंदर लागतो मी खाल्लाय नमस्कार धन्यवाद
@user-uz2yw4jk9e
@user-uz2yw4jk9e 26 күн бұрын
अनुराधाताई अप्रतिम,सहजपणे करताना येणारा लहान थोर सगळ्यांना खाता येणारा छान पदार्थ.धन्यवाद.
@malini7639
@malini7639 29 күн бұрын
आपली खाद्यसंस्कृती खुप छान व मजेशीर असते . मनलावून स्वयंपाक केला की छान च होतो . आमच्या खानदेशा फौजदारी दाळ करतात .असे नाव का पडले माहीत नाही . वकीली नाव का असेल .
@bharatibarhate7292
@bharatibarhate7292 29 күн бұрын
खूपच छान, वेगळी आणि सोपी रेसिपी. ❤
@laxmandesai9829
@laxmandesai9829 29 күн бұрын
खुप खुप छान आहेत खुप आभार खुप धन्यवाद
@anjaliranade3925
@anjaliranade3925 15 күн бұрын
अनुराधा ताई😊🙏 वकीली मजेदार 😅😊 रावण पिठले आम्ही नेहमीच करतो😊😊
@mrunmayimule801
@mrunmayimule801 29 күн бұрын
वाह अगदी vegalich रेसीपी.... 👍👌
@vrishalibhangaonkar7762
@vrishalibhangaonkar7762 29 күн бұрын
अगदी वेगळाच पदार्थ दाखवलाय.सोपा पण आहे.
@padmajabade7069
@padmajabade7069 8 күн бұрын
वकिली छान आहे .उकड काढतानाच तिखट घालावं असं मला वाटलं . अशी ज्वारीचीपण करून पहायचं मनात आहे . छान वेगळा पदार्थ आहे. तुम्ही खूप समजुतदार पणे प्रेमानं सांगता ते नेहमीच आवडतं. माझी एक मैत्रीण रावण पोहे करायची . नावाची गंमत !
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 29 күн бұрын
अगदी वेगळा प्रकार पाहिला.खूप छान
@snehawadekar9524
@snehawadekar9524 29 күн бұрын
खूपच छान आणि वेगळा पदार्थ पहिल्यांदाच पाहिला
@JayaSaolapurkar-eh7px
@JayaSaolapurkar-eh7px 29 күн бұрын
अगदी वेगळाच पदार्थांची माहिती मिळाली. छान आहे 😊
@pratimagajare5257
@pratimagajare5257 28 күн бұрын
अगदी वेगळा व छान पदार्थ दाखवला धन्यवाद
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 29 күн бұрын
छानच एक नवीन प्रकार आज बघायला मिळाला करायला पण सोप्पा आहे...
@hemalataramineni2757
@hemalataramineni2757 23 күн бұрын
खुप छान मगी देण्याऐवजी असे छान छान पदार्थ मस्त
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 29 күн бұрын
वकिली एकदम झकास !👍
@sujatabhide1898
@sujatabhide1898 29 күн бұрын
Khupch sunder recipe
@sunitapawde3705
@sunitapawde3705 26 күн бұрын
लब्बाड वांग खुपच छान होत लक्षात राहील
@achalaanilsahasrabudhe2426
@achalaanilsahasrabudhe2426 29 күн бұрын
खूप च छान आहे हा पदार्थ
@vaishalideshpande9347
@vaishalideshpande9347 29 күн бұрын
मस्त सोपा पदार्थ आहे.
@vaishalitodankar3562
@vaishalitodankar3562 29 күн бұрын
खूप छान वकीली केलीत रेसीपी आवडली धन्यवाद
@aditinimbalkar156
@aditinimbalkar156 29 күн бұрын
खूपच नाविन्य पुर्ण वकिली पदार्थ Thank you for sharing such a wonderful recipe 🙏
@netrakulkarni5253
@netrakulkarni5253 21 күн бұрын
अगदी वेगळाच पदार्थ mast
@sushmananaware6888
@sushmananaware6888 29 күн бұрын
Khup Chan
@manishabal6392
@manishabal6392 28 күн бұрын
Masta receipee ahe
@bhavanadubli7638
@bhavanadubli7638 28 күн бұрын
छान पदार्थ आहे
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 28 күн бұрын
छान आहे आज नवीन पदार्थ शिकायला मिळाला छान आहे वकिली 😊
@shraddhaghadigaonkar9095
@shraddhaghadigaonkar9095 26 күн бұрын
खूपच छान!
@rajanigawade8429
@rajanigawade8429 29 күн бұрын
ताई तुमचे सर्वच पदार्थ खूप छान असतात .
@kalpanakulkarni8694
@kalpanakulkarni8694 29 күн бұрын
खुप वेगळी आणि छान रेसिपी काकू
@rhujutakarhadkar9195
@rhujutakarhadkar9195 23 күн бұрын
खूप छान आहे पदार्थ
@pallavidhakappa5498
@pallavidhakappa5498 28 күн бұрын
Khup Chan agadi वेगळा पदार्थ आहे मी आज बनवायचे ठरवले आहे
@ranjanawakulkar8578
@ranjanawakulkar8578 29 күн бұрын
खुप छान ताई सुंदर
@varshaparanjape1547
@varshaparanjape1547 8 күн бұрын
Khupch bhari aahe, sopa aahe, mi nakki karnar
@meghanadeshpande3032
@meghanadeshpande3032 29 күн бұрын
Mastch 👌
@vaishalijoshi7531
@vaishalijoshi7531 22 күн бұрын
खूप छान नवीन पदार्थ नक्की करणार🙏🙏💐
@manasipahade5850
@manasipahade5850 26 күн бұрын
किती छान😊
@shwetakarvir9940
@shwetakarvir9940 25 күн бұрын
पहिल्यांदाच नाव ऐकलं नवीन रेसिपी. खूपच छान
@anaghabarde1026
@anaghabarde1026 28 күн бұрын
छान वेगळा आहे. शंकर पाळी नावाचा शोध मी परवा लावला. नॉर्थ मध्ये शक्कर पारी म्हणतात त्याचा अपभ्रंश म्हणून शंकरपाळी
@chitrabhate9723
@chitrabhate9723 19 күн бұрын
मराठीत शंकरपाळीच म्हणतात. तो अपभ्रंश नाही आहे.
@vandanaanasane7161
@vandanaanasane7161 22 күн бұрын
Ekdam chan
@adityakamble467
@adityakamble467 29 күн бұрын
Khup chaan 👌👌
@viewer1622
@viewer1622 29 күн бұрын
My favorite dish thank you recipe dilya baddl. Me khup shodhat hote. Amras barobar khup chan lagte.😊
@av2581
@av2581 28 күн бұрын
फारच निराळे व्यंजन आहे.
@rupabellubbi390
@rupabellubbi390 21 күн бұрын
Sundar recipe n healthy
@shobhakulkarni4408
@shobhakulkarni4408 22 күн бұрын
खूप छान
@pushpapawar430
@pushpapawar430 26 күн бұрын
मस्त
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 29 күн бұрын
खूपच छान काकू 👌👌
@shaktiprakash0511
@shaktiprakash0511 13 күн бұрын
👌👌👌👌👌
@vandanavinay2151
@vandanavinay2151 21 күн бұрын
मस्त मी नक्की करून बघणार ❤❤❤
@supriyapj
@supriyapj 28 күн бұрын
awesome.
@saritakulkarni4974
@saritakulkarni4974 29 күн бұрын
काकू खूप छान वकिली करता तुम्ही 😊
@makarandkadvekar7787
@makarandkadvekar7787 25 күн бұрын
Excellent. New and nice dish learnt. Jai shree Ram
@meerawattamwar7398
@meerawattamwar7398 29 күн бұрын
Vakili khup avadali Aaajjiii
@roopalipatil9328
@roopalipatil9328 28 күн бұрын
This is amazing!!
@surekhabhalgat9816
@surekhabhalgat9816 26 күн бұрын
Chup mast
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 29 күн бұрын
👌👌
@user-nk8ep3vx8f
@user-nk8ep3vx8f 22 күн бұрын
खुप छान पदार्थ काकु पहिल्यांदा पाहिलं
@RohiniDixit-zz9vb
@RohiniDixit-zz9vb 13 күн бұрын
मी सुशिला नावाचा पपदार्थ एकेठिकाणी खाल्ला होता ।चुरमुर्‍याचा होता। चुरमुरे थोडे ओलसरकेले होते.व पोह्यासारखे बनवले होते। चवीला छान होते।अनुराधाताई वकीली मस्त ।
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 28 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video❤❤😂🎉❤
@user-pj3ln6cl3k
@user-pj3ln6cl3k 19 күн бұрын
Nice dish .
@samruddhikadam2038
@samruddhikadam2038 29 күн бұрын
❤😊🎉 भारीच नाव पण खूप छान🎉❤
@nutanbhosle7195
@nutanbhosle7195 29 күн бұрын
खुप छान आहे😢
@user-de1lu5rz3v
@user-de1lu5rz3v 26 күн бұрын
👌🙏
@aparnakamath2442
@aparnakamath2442 15 күн бұрын
@ratnabadgujar8861
@ratnabadgujar8861 29 күн бұрын
मावशी कित्ती कित्ती छान आहे हा वकिली नावाचा पदार्थ ....मी नक्की करून बघणार आहे ......आणि खूप सोपा वाटणारा आहे
@varshaparanjape1547
@varshaparanjape1547 8 күн бұрын
Tumch bolna aikat rahav ase vatate
@user-ik1mi1mz6u
@user-ik1mi1mz6u 25 күн бұрын
Mast
@bhartishah6300
@bhartishah6300 26 күн бұрын
Khoop chan mazi aai karaychi lahanpani aamhi aavdine khaycho
@anjaliranade3925
@anjaliranade3925 15 күн бұрын
अनुराधा ताई माझ्या पावणेतीन वर्षाच्या गौरी ने पण पाहिले 😊 तिला खूप मजा वाटली 😊 माझी नात आहे 😃
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 15 күн бұрын
हो का 😀 मनापासुन धन्यवाद गौरीला खूप शुभेच्छा
@pjvv2386
@pjvv2386 18 күн бұрын
Chamcha ghevun khaaichii...😊...dhanyawaad...Mumbai
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 29 күн бұрын
वा मस्त खुप छान रेसिपी. नक्की करून बघेन. 🙏🙏
@ketakideshpande2924
@ketakideshpande2924 21 күн бұрын
Kai chaan padhartha dakhavlat tumhi
@ashwinigharat3315
@ashwinigharat3315 27 күн бұрын
😊
@anitalande463
@anitalande463 25 күн бұрын
Badhiya.ekdam mast
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 26 күн бұрын
काकू, एकदम नावीन्यपूर्ण पदार्थ पाहिला आज, खूप खूप धन्यवाद 👌🏻😋 कढई कोणत्या dhatoochi आहे
@vaishaliatre6437
@vaishaliatre6437 28 күн бұрын
छान पदार्थ आहे....वेगळाच आणि सोपा... मला नेहमी वाटतं, "शंकरपाळे" हे मुळात " शक्करपारे" असणार
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 26 күн бұрын
अशाच जुन्या पारंपरिक receipe दाखवत जा काकू 🙏🏻
@veenaphansalkar239
@veenaphansalkar239 29 күн бұрын
Chhan.Amchya kade hyala oli shev Mhantat .Mazi aai madhlya velela khayla karaychi.var khobre Kanda ghalayche.
@user-vh2hh4sn4j
@user-vh2hh4sn4j 13 күн бұрын
खूप छान पदार्थ. गार झाल्यावर पण छान लागते का?
@archanajoshi9991
@archanajoshi9991 29 күн бұрын
व्वा मावशी मस्त वकिली करतेस तू 🎉🎉😂😂😂😂
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 28 күн бұрын
निनाव
@savitapallod4462
@savitapallod4462 26 күн бұрын
Kaku khupch chan Navin..idea ..तुमच्या वकिलीची..मला 1 विचारायचे..हे करून किती वेले पर्यंत राहील का त्याला तडे जातील...
@hemavelankar2263
@hemavelankar2263 29 күн бұрын
छान आहे रेसिपी, एक वेगळं नाव मला आठवलेल म्हंजे सुशीला
@gaurimirajgaonkar1652
@gaurimirajgaonkar1652 10 күн бұрын
माजी आजी बनवायची 😊
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 29 күн бұрын
Agadi vegali recipe can I chavist aahe
@nikhildhumal4126
@nikhildhumal4126 29 күн бұрын
First view first comment ☺
@mayawadgaonkar5400
@mayawadgaonkar5400 21 күн бұрын
शक्कर पारे ला मराठीत शंकरपाळी
@sujatakulkarni2296
@sujatakulkarni2296 28 күн бұрын
Amhi lahan pana pasun khato
@aparnakhadilkar4513
@aparnakhadilkar4513 22 күн бұрын
अपर्णा खाडिलकर आजी डोंबिवली. वय,78 . अनुराधा ताई तुम्ही थांबू नका. मधे मधे विश्रांती घ्या. मी पण जेवणात रोज एक नवीन पदार्थ करते. म्हणजे जेवायला मजा वाटते.
@suvarnamahajan4907
@suvarnamahajan4907 29 күн бұрын
Suralichi Vadi sarakhach ahe ka he ?
@jyostnamandle3603
@jyostnamandle3603 22 күн бұрын
लहान मुलांना पण अशी रेसिपी आहे का
@rajjoshi2088
@rajjoshi2088 29 күн бұрын
बोंबलाचा पोपट, बटाट्याचा वाघ , सुशीला ,गुळशेलं , तमळी , पोटेचे मासे,पेंडपाला सध्या तरी एवढेच आठवत आहे 😊
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 24 күн бұрын
आम्ही याला ओली शेव म्हणतो.यात ताक,जिरे पावडर,तिखट घालतो म्हणजे तोंडीलावणे ही होते.छोटी कुरडई घालून त्यावर खोबरं, कोथिंबीर ,फोडणी घालतो.
@silife750
@silife750 29 күн бұрын
Noodles la changla option ahe. Mi panyat Meeth + Maggie masala ghalun baghen . ..for experiment 😊
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 29 күн бұрын
Ho नकीच छान टिप
@vaishaligaidhani1858
@vaishaligaidhani1858 23 күн бұрын
लाहयाचे पीठ कसे करावे व त्या पासुन पदार्थ कसे करावेत ते सांगा
@AsawariR-oh5zc
@AsawariR-oh5zc 22 күн бұрын
Dhapate,pusane aashihi nave aahet kahi resepij na pn parm parik chan cha asat
@anujavaishampayan4428
@anujavaishampayan4428 29 күн бұрын
आम्ही खूप वर्ष करतो
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 110 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 26 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 127 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 110 МЛН