'आप'चे खास फुकट धोरण । अर्थव्यवस्थेचे मरण ।। | Shrikant Umrikar | Analyser | Arvind Kejriwal

  Рет қаралды 8,963

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 57
@maratha465
@maratha465 12 күн бұрын
आप चे खाण्याचे आणी दाखवायचे दात वेगळे आहे! याचा वारंवार प्रत्यय आला आहे! ही नौटंकी पार्टी आहे ! 🙏🚩🚩
@ashokchandchopda3415
@ashokchandchopda3415 12 күн бұрын
उमरीकर साहेब सगळेच मतदारांना लुभावणारे आहे अणि सर्व पक्ष हेच धोरणं राबवतात आणि फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टच हे थांबवू शकते.
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 12 күн бұрын
तुमच अभिनंदन! फुकटचे धोरण सगळीकडेच बंद होणे आवश्यक आहे,अगदी महाराष्ट्रातही....अण्णांच्या अंदोलनाचे सुत्रधार हेच होते.असो..🎉🎉
@shivachandrakanade5125
@shivachandrakanade5125 12 күн бұрын
केजरीवाल मुक्त भारत बहुत जरुर है
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 12 күн бұрын
आप [आम आदमी पार्टी] किसी आपदा से कम नहीं ।
@DattatrayWaghmode-e9z
@DattatrayWaghmode-e9z 12 күн бұрын
महोदय मला तर अस वाटत की जे काही सुविधा आहेत त्या फक्त भाजप लाच मिळाव्यात. आणि त्यासाठी तुमच्यासारख्या प्रामाणिक पत्रकाराने आवाज उठवला पाहिजे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 12 күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@PagareSaheb
@PagareSaheb 12 күн бұрын
उत्तम
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 12 күн бұрын
यथा राजा तथा प्रजा.
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk 12 күн бұрын
देणाऱ्याने देत जावे,,,,,घेणाऱ्याने घेत जावे,,,,😢😢 देणाऱ्यांच्या बापाचं काय,,, जायालय,,??? देशाची आणि आर्थिक व्यवस्थेची वाट कां लागेना,,, यांना काहीं हि फरक पडत नाही 😡😡
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 12 күн бұрын
पण फुकट्या लोकांना फुकटच मिळते म्हणून त्याच्या मागे लागतात म्हणून ते त्या केजरूला मतदान करतील बाकी दिल्लीची अवस्था कशी का असना.
@sureshbodhe9986
@sureshbodhe9986 11 күн бұрын
छानच विसलेशन
@hinduraosutar3810
@hinduraosutar3810 12 күн бұрын
नशीब दारू नित्तीवर बंदी आणली नाहीतर देशामध्ये रस्तो रस्ती बेवडे पडलेले दिसते आणि देशाची इज्जत लिलाव केली असती
@vikrampatil.9854
@vikrampatil.9854 10 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये भाजप ने पैसे वाटले त्यावर श्रीकांत उमरीकर मूग गिळून गप्प बसणार आणि आप वर टीका करणार. वाह क्या बात है 😂😂
@mohanatre3435
@mohanatre3435 11 күн бұрын
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पळा पळा कोण पुढे पळे तॊ ह्या उक्ती प्रमाणे कोण मोफत ची दुकानें जास्त चालवतात ह्या स्पर्धेत bjp पण उत्साहात उतरला आहे.
@User-define-999
@User-define-999 12 күн бұрын
maharashtra mdhil pn fuktya yojna bnd zalya pahijet
@dilipnaik7254
@dilipnaik7254 12 күн бұрын
मग इतर रेवडी वाटप होत त्यान अर्थ व्यवस्था मजबूत होणार का? काहीही फुकट देऊ नये त्यामुळे काम करायची इच्छा कमी होते.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 12 күн бұрын
Dear Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Aravind Kesariwal yanchywar barech arop ahet te bharashtacharache daru ghotalayache arop ahet10 varsha adhi lokapalachi magani karat ata tech AAP daru parva parat lagu karave mhanatatfukatche dhoran banavu pahat ahe Baghu deliche lok kay niranay ghetat te Prakash Joshi78
@MakarandKarve
@MakarandKarve 11 күн бұрын
भाजप शासित राज्यात अनेक भ्रष्टाचारी मंत्री आहेत हे आपणास माहीत नाही का? आता जनतेला कोणत्याही पक्षाकडून भ्रष्टाचार निर्मूलनाची अथवा त्यासाठी प्रयत्नांची अपेक्षा नाही.
@Pathfinder6505
@Pathfinder6505 12 күн бұрын
Aap, Anna hazare chya anodolana la tehva kuni pathiba deun mothe kele te sang na baba.
@mohanatre3435
@mohanatre3435 11 күн бұрын
ह्यावर आपण आपले मत प्रांजळ पणे व्यक्त करावे.
@vishwajeetbhosalepatil
@vishwajeetbhosalepatil 12 күн бұрын
😂😂😂 महाराष्ट्र, mp, मध्ये काय वेगळं केलं आहे का bjp ने
@vidyakamat1873
@vidyakamat1873 12 күн бұрын
मी भाजप च्या बाजूने आहे पण भाजप पण फुकट वाटत चाललं आहे
@eagle8350
@eagle8350 12 күн бұрын
तुम्ही ही फुकट ची गोष्ट देवेंद्र ला नाही बोलले वाटते
@DeepakPhutane-k6b
@DeepakPhutane-k6b 11 күн бұрын
कजरूदीॅन बहुरूपीयाॅ आहे.
@dilipdeshpande5956
@dilipdeshpande5956 12 күн бұрын
अहो, "केजरीवाल यांची कुठलीही योजना बंद करणार नाही" हे जाहीर आश्वासन चक्क मोदी/ शाह देत आहेत. मतासाठी कुठलं आलंय तत्व आणि काय??!! पण तुमचा इतका bias नसावा अशी अपेक्षा!!
@mohanindap2
@mohanindap2 12 күн бұрын
Now even BJP has started giving freebies. Common man is fighting to survive because of the high prices. But politicians are busy bribing poor people. Instead try to bring down prices, catch corrupt officials and maintain law and order. Good roads and clean environment are basic needs.
@gkst1994
@gkst1994 11 күн бұрын
😢😢🎉😢
@sudhirogale1687
@sudhirogale1687 12 күн бұрын
सर - दारू धोरणाबाबत आतिषींचा कुटील डाव तुमच्या लक्षात आलेला दिसत नाहीए दारू धोरण राबवून केजरीवालांना दोषी सिद्ध करून त्यांना तुरुंगात डांबून बाई एकटया मुख्यमंत्री बनू पहात आहेत !!! नो केजरीवाल नो गॉडफादर :)
@vasantjoshi3742
@vasantjoshi3742 12 күн бұрын
केजरीवालांनी सरकारी निवासस्थान का नाही सोडले? नव्या मुख्यमंत्र्यांचा त्यावर आता अधिकार आहे.
@kumarpatil1814
@kumarpatil1814 12 күн бұрын
Good explain it sir Ji
@STan...8787
@STan...8787 11 күн бұрын
मुद्द्यावर बोला की राव...फुकटच धोरण काय आहे त्याचे फायदे काय तोटे काय ते तर लांबच राहील...तुम्ही आपलं तुमच्या भडकाऊ भावना लोकांवर लादून मोकळे...थोडंसं ज्ञान पाजळवा राव
@ashishshete4348
@ashishshete4348 11 күн бұрын
BJP 2500 कसले देणार????
@ramanansv3579
@ramanansv3579 12 күн бұрын
Instead of giving free cash govt can reduce taxes to ease the life.
@narsingdhone7719
@narsingdhone7719 12 күн бұрын
सत्तेची चटक लागणे म्हणतात
@PsN259
@PsN259 11 күн бұрын
सर, आपण महाराष्ट bjp बदल काहीच का बोलत नाहीत लाडली बहीण योजना, शेक्ती पीठ रस्ता
@ashishshete4348
@ashishshete4348 11 күн бұрын
मोदी 15 लाख देणार होता हे वाक्य कोणाचं होते??
@ganeshbodgaddawar9607
@ganeshbodgaddawar9607 12 күн бұрын
आप❌❌आपदा😂
@vikrampatil.9854
@vikrampatil.9854 10 күн бұрын
सरकार तिथे भ्रष्टाचार आहे असे श्रीकांत उमरीकर बोलले.मग private corporate मध्ये काय भ्रष्टाचार चालत नाही का??
@SandeepShuruse
@SandeepShuruse 12 күн бұрын
श्रीकांत सर, आप पार्टी ने जे आरोप केले त्याचा स्विकार केला. याचा अर्थ ज्या लोकांना या योजनेचा फायदा झाला ते त्यांच्या बाजूने जातील. आणि जे लोक यामुळे त्रस्त आहेत ते बीजेपी व काँग्रेस च्या बाजूने जातील. 🤣🤣🤣
@Pathfinder6505
@Pathfinder6505 12 күн бұрын
1.5 lakh che pen, 2.5 lakh chashma 8000 crore plane yavar pan bol baba. 😊
@prakashkolhapurkar
@prakashkolhapurkar 11 күн бұрын
Where is Anna ?
@sagarjoshi9850
@sagarjoshi9850 11 күн бұрын
Agadi Sadetod
@ashishshete4348
@ashishshete4348 11 күн бұрын
टरबूज यांनी munii छा राजनामा घेतला काय ?
@ninadtupkar9361
@ninadtupkar9361 10 күн бұрын
AAP party can do all this नौटंकी because they know very well that at the end, Delhi people will elect them for the free electricity and water!! This is undeniable truth. See the election results in Feb 25
@sjshukla5697
@sjshukla5697 12 күн бұрын
उमरीकर मोदी 2013 मध्ये कसे ओरडत होते, मी फकीर आहे, महागाई वाढली आहे, रुपयाचे मूल्य कमी झाले आहे, रूपया पडला की पंतप्रधानाची इज्जत कमी होते. आता मोदी 2000 कोटीच्या घरात कसे राहतात, मोदीचे कपड्याची किंमत किती आहे जरा सांगा, 2 लाखाच्या पेन ने मोदी किती वाक्य इंग्रजीत लिहितात ,लिहिता येते का त्यांना? आता मोदी मुळे तर महागाई खूप वाढली आहे. आता रुपये इतका पडला तर पंतप्रधानाची इज्जत धुळीस मिळाली ना भाऊ. मिनी बार ची बातमी खोटी आहे तुम्ही पाहिले का जाऊन, ही सगळी आरएसएस वाल्यांची कोल्हे कूई आहे. अतिशी मुख्यमंत्री आहे , ती जर कार्टून आहे, तर हे मोहन यादव, शर्मा,ते धामी, हेमंता हे पण कार्टूनच आहेत का? जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना कार्टून म्हणणे शोभते का तुम्हाला? भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बीजेपी वाले किती लोळत आहे दिसते का तुम्हाला. किती भ्रष्टाचारी लोकांना भाजपाने आपल्या पक्षात घेतले, का घेतले ? 85 कोटी लोकांना फुकट राशन का देत आहे मोदी, त्यामुळे लोकांना काम करायला मजूर भेटत नाही. तुम्ही जे जे म्हणतात ते सगळे भाजपाला लागू होते.
@HMWagle
@HMWagle 12 күн бұрын
हटेगी मोदी सरकार,तो कॅटेगरी तेरी बूल्ली
@mbt504
@mbt504 12 күн бұрын
Fukate kadhi pan doijad ch astat sarvakade
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 12 күн бұрын
दारू स्वस्त करा महसूल वाढेल
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 12 күн бұрын
लोकसंख्या पण कमी होईल
@mohanatre3435
@mohanatre3435 11 күн бұрын
ह्यावर आपण आपले मत प्रांजळ पणे व्यक्त करावे.
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН