No video

पंढरपूर वारी

  Рет қаралды 777

VasantBarangeVlog

VasantBarangeVlog

Ай бұрын

मित्रांनो आषाढी कार्तिकी एकादशी आली की वाट लागते ती पंढरपूरच्या वारीची, देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भावीक विठ्ठलाच्या दर्शनासाठी 21 दिवस वारी करतात .ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता. विठ्ठलाच्या नामाचा गजर करत ते पंढरपूरच्या यात्रेला जायला तयार होतात.
यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा समावेश संत तुकाराम महाराजांची पालखी चे पहिले मुक्काम निगडी मध्ये असते.
त्यानिमित्ताने हा सोहळा मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. बरेचसे वारकरी आहेत त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करून दाखवलेआहे
तुम्ही पण पंढरपूरची वारी आयुष्यात एकदा तरी करायला पाहिजे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.
#pandharpur #pandhrpurwari ‪@facebookdindi‬#youtubevideo #youtubevideo #nigadi #pune

Пікірлер: 2
@sagarbhosale345
@sagarbhosale345 Ай бұрын
Ram Krishna Hari mauli
@vasantbarange20
@vasantbarange20 Ай бұрын
Ram Krishna Hari
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 150 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 212 МЛН
कुणाच्याही आनंदावर जळू नका | Don't burn on anyone's happiness | Haripath Chinttan | Namdev Shastri
22:55
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН