पंढरपूर/ विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास / सर्व सुख सुविधांनी युक्त/ ऑनलाइन बुकिंग/ रूम प्राइज सहित

  Рет қаралды 4,086

Jayshri  Kulkarni

Jayshri Kulkarni

Күн бұрын

Пікірлер: 25
@ashokrenuse8099
@ashokrenuse8099 4 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल भक्तांसाठी तुम्ही खूप उपयुक्त माहिती देता
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@artiurmude7982
@artiurmude7982 4 ай бұрын
ताई नमस्कार मी नगरमधून व्हिडिओ पाहत आहेत छानच आहेत पाठी मागे पंढरपूरला आल्यावर तुमच्या व्हिडिओ चा आम्हास खुप छान फायदेशीर उपयोग झालाच. धन्यवाद.
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
🙏🙏🙏माझ्या व्हिडिओचा लोकांना खूप फायदा होतो हे ऐकून मला खूप छान वाटते
@artiurmude7982
@artiurmude7982 4 ай бұрын
@@JayshriKulkarni थॅंक्स ताई
@sunilbhoj6795
@sunilbhoj6795 4 ай бұрын
Ram Krishna Hari
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
🙏🙏🙏
@carlover33.
@carlover33. 4 ай бұрын
आत्ता येणाऱ्या वारी मध्ये भाड कीती आहे ताई एक कॉट च जरा पिली ज सांगा की मला
@artikshirsagar5644
@artikshirsagar5644 Ай бұрын
ताई रूम किती वेळा साठी मिळेल म्हणजे तुमचा काही टाईम आहे का?
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Ай бұрын
24 तासासाठी मिळते
@sushmapawar1537
@sushmapawar1537 4 ай бұрын
नमस्कार ताई, विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग करणे गरजेचे आहे का?
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 3 ай бұрын
नेहमी चालू नसते झाले तर जरूर करा तुमचे लवकर दर्शन होऊ शकेल
@carlover33.
@carlover33. 4 ай бұрын
वारी मध्ये एक कॉट च भाड किती आहे ताई
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
साधारणपणे शंभर रुपये असते पण त्या वेळेला च्य । परिस्थितीवर अवलंबून आहे
@sudhirwakase9130
@sudhirwakase9130 4 ай бұрын
Room rent is very very high compared to other math.
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
रूम रेट जरी जास्त असला तरी सुविधा पण तशाच खूप चांगल्या आहेत
@vinayghatol
@vinayghatol 4 ай бұрын
हे भक्त निवास कोठे आहे
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
पंढरपूर मध्ये भक्ती मार्गावर गजानन महाराज मठाच्या पुढे गेल्यावरती हे भक्तनिवास आहे
@carlover33.
@carlover33. 4 ай бұрын
ताई आत्ता वारी मध्ये भाड कीती आहे एका कॉट च आत्ता येणाऱ्या वारी मधे येण्यासाठी म्हणून विचारतोय
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 4 ай бұрын
ऑनलाईन बुकिंग करिता फोन नंबर दिला तर बरे होईल
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर ऑनलाईन बुकिंग ची सुविधा सर्व माहिती दिलेली आहे
@carlover33.
@carlover33. 4 ай бұрын
वारी मध्ये एक दिवसा करता रूम भाड कीती आहे ते जरा सांगा की ताई
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 4 ай бұрын
साधारणपणे शंभर रुपये भाडे घेतले जाते पण ते प्रत्येक भक्त निवास च्या मालकावर अवलंबून आहे
@sujatathakur3592
@sujatathakur3592 Ай бұрын
ताई तुमचा फोन नंबर मिळेल का
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Ай бұрын
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
पंढरपूर धाम | संपूर्ण कथा | Pandharpur Vitthal Pundalik Katha Marathi | Rasapati Das | Pune
26:58
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34