तुम्ही माहिती छान सांगितली . परंतु महत्वाचे म्हणजे प्रत्येक प्रकारच्या रूम चे भाडे सांगितले नाही असे का?. दुसरे म्हणजे माहेश्वरी मध्ये फक्त त्याच समाजाचे लोक राहतात असे कळले होते ते खरे आहे का?
@JayshriKulkarni10 күн бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकताआणि माहेश्वरी मध्ये इतर समाजाचे पण लोक असतात
@rajeshrathod52729 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@JayshriKulkarni9 ай бұрын
श्री विठ्ठल
@jeetendraraane791111 ай бұрын
खुप महाग आहे.
@JayshriKulkarni11 ай бұрын
Ok
@mahadevkanade56111 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली. धन्यवाद. चार चाकी गाडी करीता पार्किंग ची सोय आहे का. कृपया सांगावे ही विनंती.
@JayshriKulkarni11 ай бұрын
हो आहे
@mahadevkanade56111 ай бұрын
धन्यवाद ताई
@vivekjoglekar840111 ай бұрын
चांगली माहिती.वृद्धांसाठी काय सोय आहे?लिफ्ट आहे का?पार्किंग सुविधा?
@JayshriKulkarni11 ай бұрын
लिफ्ट नाही पार्किंगची सोय आहे
@rohidassangale759610 ай бұрын
पैठणची माहेश्वरी बस स्टँडपासून किती अंतरावर आहे . ?
@JayshriKulkarni10 ай бұрын
मी पंढरपूरची आहे मी पैठणला गेले नाही त्यामुळे मला माहित नाही
@SubhashAchat3 ай бұрын
😢मी स्वतः तिथे राहीलो आहे अजिबातच चांगले जेवन नाही बेचव आहे व काऊंटर वरील स्रीया भाविकांशी खूपच उद्धट बोलतात
@JayshriKulkarni3 ай бұрын
Okay
@rajendrapatil35353 ай бұрын
१००रू. महाग आहे. मोठ्या मोठ्या( Metro cities)शहरांमध्ये ७०/८०मध्ये चांगले unlimited जेवण मिळते.
@JayshriKulkarni3 ай бұрын
🙏🙏🙏
@aparnanalawade175Ай бұрын
Madam rate Pn sangat jawa kholit bhade
@JayshriKulkarniАй бұрын
पंढरपुरात रे ट सिजनेबल असतात त्यामुळे मला सांगता येत नाहीत मलाच ते रेट सांगत नाही तर मी तुम्हाला कसे सांगणार
@atulpawale92883 ай бұрын
Amhi 16th Aug la yethe rahil ahe .atishay ghanerade bed,toilet ,staff very arrogant and in night they are drunk. Very bad experience
@JayshriKulkarni3 ай бұрын
🙄🙄अरे बाप रे🙏🙏
@subhashkale50997 ай бұрын
छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏
@JayshriKulkarni7 ай бұрын
🙏🙏🙏
@shankarpatil-tp9is5 ай бұрын
Room bhade tai sagitla nahi
@JayshriKulkarni5 ай бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@vithalruikar381911 ай бұрын
Ektu.Mansala.Room. Mirate.ka.?
@JayshriKulkarni11 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@comedyvideos875111 ай бұрын
Room cha rent kiti la ahe
@JayshriKulkarni11 ай бұрын
[10/08, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/08, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@bhausahebabhang95783 ай бұрын
रूम किराया किती आहे
@JayshriKulkarni3 ай бұрын
[10/8/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/8/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@DeoramShende9 ай бұрын
२४ तासाचे किंवा १ दिवसाचे २व्यक्तीसाठी भाडे किती
@JayshriKulkarni9 ай бұрын
[10/08/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/08/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@ambadasMali-lc4fp5 ай бұрын
़@@JayshriKulkarni
@neetabhathkar925711 ай бұрын
रूम चे भाडे किती मेडम
@JayshriKulkarni11 ай бұрын
[10/08, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/08, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@neetabhathkar925711 ай бұрын
@@JayshriKulkarni धन्यवाद मेडम🌹🙏 आम्ही दरवर्षी येतो येथे श्री क्षेत्र पंढरपूर येथे ,व श्रीगजानन महाराज मंदिर संस्थान येथे थांबतो फ्रेमेली सोबत🙏आठवडा पूर्ण थांबतो आम्ही श्रीगजानन महाराज मंदिर संस्थान मध्ये 🙏पण है आता तुम्ही दाखवले तिथे अजून नाही गेलो पण ऐक वेळ नक्कीच जाऊ 🙏 धन्यवाद 🌹🌹 मेडम
@DharmajiKothekar4 ай бұрын
रेट ky 4 lokancha
@JayshriKulkarni4 ай бұрын
पंढरपूर मध्ये रेट सजनेबल असतात त्यामुळे सांगता येत नाही तुम्ही फोन करून विचारू शकता प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेले आहेत
@Ramdasdalvi-u3y11 ай бұрын
रूम रेट सांगा
@JayshriKulkarni10 ай бұрын
[10/08/2023, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील [13/08/2023, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@sandipjadhav902011 ай бұрын
खूप सुंदर ताई मार्गदर्शन आपला फोन नंबर द्या
@sandipjadhav902011 ай бұрын
फोन नंबर द्या
@JayshriKulkarni11 ай бұрын
९५२७२९३७९६
@JayshriKulkarni11 ай бұрын
धन्यवाद ९५२७२९३७९६
@atulpawale92883 ай бұрын
Madam apan chukichi mahiti det ahat
@JayshriKulkarni3 ай бұрын
🙏🙏🙏
@kishordubile109510 ай бұрын
मी व माझी आई आम्ही दोघेच आलो होतो तेव्हा मी आपणा कडे राहिलो आहे. पण त्या नंतर मी व माझी पत्नी दोघे आलो तेव्हा मला रूम दिली नाही का तर म्हणाले की आम्ही पती पत्नीस रूम देत नाहीत तर मी महणालो की नवरा बायकोने पांडुरंग ला यायचं नाही का पण तरीदेखील मला रूम दिली नाही.
@JayshriKulkarni10 ай бұрын
Ok
@mangaldate32724 ай бұрын
ताई तुमचा नंबर द्या
@JayshriKulkarni4 ай бұрын
95 27 29 37 96 जयश्री कुलकर्णी
@Pooja_180611 ай бұрын
Please reply kara
@JayshriKulkarni11 ай бұрын
काय रिप्लाय करायचा आहे
@Pooja_180611 ай бұрын
Kaki titey 1 bhk flat Kai price ahai
@JayshriKulkarni11 ай бұрын
माहिती नाही चौकशी करावी लागेल
@arjundukare318911 ай бұрын
फोन नंबर सांगा ना
@JayshriKulkarni11 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@shivajilendave81444 ай бұрын