श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹 ॐ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🏻🌹
@madhusudannehere514523 сағат бұрын
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
@prakashjore46593 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ
@ashalatagaikwad70734 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏.खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई.🙏🙏🌹🌹
@sarikapathak17293 күн бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏 खुप छान माहिती.
@vaishali3354 күн бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏 छान माहिती
@meghashinge80893 күн бұрын
छान माहिती दिलीत
@NiyantaPatil3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ छान माहिती सांगितली धन्यवाद
@anitasalunke94033 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
@dskulkarni11424 күн бұрын
आदरणीय ताई, नमस्कार,माहिती खूप मिळाली.
@shobhachimanpure47444 күн бұрын
खूप छान माहिती मिळली
@anjalihadkar26323 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद😊
@malini76393 күн бұрын
खुप छान माहिती सांगीतली .
@vishakhapuntambekar65354 күн бұрын
khup chan mahiti sangitali dhanyvad,,, 🎉
@sureshnikam41983 күн бұрын
खूप छान माहिती
@veenakanade93954 күн бұрын
श्री .गुरूदेव दत्त
@vinod.bute94 күн бұрын
🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🚩🚩
@nirmalayadav52074 күн бұрын
Chan माहीत मिळाली
@AparnaShette4 күн бұрын
Khup chan mahiti dili tai
@latafatarpekar50234 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@sharmilachavare39513 күн бұрын
Khup sundar mahiti aahe
@ramdaschoudhari28384 күн бұрын
🚩🌹🙏🌹रामकृष्णहरि 🚩🔱‼️जय गुरुदेव दत्त ‼️🔱 🚩🐂‼️गौमाता की जय ‼️🐂 🚩🔔‼️विठ्ठल विठ्ठल विठ्ठला‼️🔔 🚩🏹‼️जय हिंद जय सनातन धर्म ‼️🏹
@swami.samarth54 күн бұрын
Khup chhan mahiti milali
@sanjivaneebhosale8734 күн бұрын
मी दत्त महात्म्य आणणार. धन्यवाद ताई.
@vaishalikhole1533 күн бұрын
फारच छान!
@dskulkarni11424 күн бұрын
गुरुदेव दत्त
@ashishbhure28564 күн бұрын
🙏🌸🌸🌹🌹🌹🙏
@priyadethekar6544Күн бұрын
Tai shreepad shreevallabh charitramrut granth kuthe milel
@manishavanve65274 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@sureshbhalerao7063 күн бұрын
🌹🙏 अवदूत चितन श्री गुरुदेव दत्त श्री स्वमी समर्थ जय जय स्वमी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण कोणती पोथी वाचवि
@vaishalikhole1533 күн бұрын
अनमोल प्रकाशन ची मुळ प्रत मागवावी.श्रीगुरूदेव दत्त
@swami.samarth54 күн бұрын
Tai gulilamrut grant 21 aadhyay aahet ka
@dilipnakharekar242423 сағат бұрын
साई सच्चरीत वाचू शकतो का
@sanjayphansalkar83952 күн бұрын
तुम्ही सांगितलेल्या ग्रंथांचे प्रकांशकांचे नावं ही सांगितलीत तर बरे होईल.
@kavitavaidya61203 күн бұрын
गुरूचरित्र ची अवतरणी चे वाचन करू शकता. श्री दत्तदेवस्थान ट्रस्ट अंबिकानगर. श्री रामकृष्ण shirsagar महाराज ह्यांनी मार्गदर्शन केले आहे.
@vaishalikhole1533 күн бұрын
हो .हो अगदी बरोबर आहे.श्रीगुरूचरित्र अवतरणिका! मनोकाम पुर्ण करणारी आहे.पू.क्षीरसागर महाराज सर्वांनी जरूर वाचावी असे सांगत .श्रीगुरूदेव दत्त
@anaghachipkar88803 күн бұрын
Tai pranam 10 salag parayan means kay karayche
@vaishalikhole1533 күн бұрын
खंड पडू न देता सलग एक झाली एक अशी दहा पारायण करतात.
@SwatiChavan-j7k4 күн бұрын
mi pithapurache ग्रंथाचे वाचन केले तर चालेल का?
@vaishalikhole1534 күн бұрын
हो चालेल पण संकल्प करुन करावे.श्रीगुरूदेव दत्त
@SwatiChavan-j7k4 күн бұрын
धनयवाद ताई
@JayashreeKavare3 күн бұрын
संकल्प कसा करायचा समजला नाही ताई प्लिज सांगाल का सविस्तर
@vaishalikhole1533 күн бұрын
प्रत्येक ग्रंथात ही विधी लिहिलेला असतो.उजव्या हातात पाणी घेऊन मनातील इच्छा व काय काम अडलंय त्याचा उच्चार करावा. फक्त पहिल्याच दिवशी करावा.शेवटी पुन्हा पाणी घेऊन पारायण संपन्न झाले म्हणून पाणी सोडावे. मनातील कामना पूर्ण करण्याची दत्त प्रभूला विनंती करावी.श्रीगुरूदेव दत्त 😊
@poonamjraut2 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली. पण ना ताई, आमच्याकडे मांसाहार करतात. सध्या मी आणि माझा नवरा दोघंच रहातो आणि त्यात मांसाहार टाळणे अशक्य होते तर काय करू? एकदाच श्री गुरुचरित्र वाचन केले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaishalikhole153Күн бұрын
अभक्ष्य भक्षण वअपेय पान ब्रहचर्य पालन पारायणा दरम्यान हे नियम पालन आवश्यक आहेत श्रीगुरूदेव दत्त
@OmkarPotdar0615 сағат бұрын
@poonamjraut तुम्ही ठरवा तुम्हाला श्री दत्त महाराज पाहिजेत कि मांसाहार पाहिजे उत्तर मिळेल व पूर्णपणे बंद होईल मांसाहार
@manasijoshi96523 күн бұрын
नमस्कार ताई दत्त महात्म्याचा पारायण कसं करायचं ते सांगणार का🙏🙏
@vaishalikhole1533 күн бұрын
पोथी घेऊन या!त्यातही विधी दिलेला आहे.तीन दिवस,पाच,सात दिवस शुचिर्भूत होऊन वेळ ठरवून वाचाव .खूप सोपी भाषा आहे.श्रीगुरूदेव दत्त
@manasijoshi96523 күн бұрын
@vaishalikhole153 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी पारायण करणार आहे
@राही11114 күн бұрын
कुठे मिळतील आम्हाला हे ओरिजिनल ग्रंथ
@vaishalikhole1534 күн бұрын
Book ganga वर ऑनलाईन बघा.धार्मिक पुस्तक विक्रते यांच्याकडे बघू शकता.श्रीगुरूदेव दत्त
@cbhujbal89943 күн бұрын
Book chi नावे lihun द्यावे
@DevMajha3 күн бұрын
@@cbhujbal8994 फोटो आहेत screenshot घेऊन दुकानात दाखवू शकता
@amitasonawane13013 күн бұрын
ताई दत्त बाबनी पण 21दिवस केलेलं तर
@vaishalikhole1533 күн бұрын
हो चालेल! 😊श्रीगुरूदेव दत्त
@subhashmuley10344 күн бұрын
५१ नव्हे लागोपाठ ७० करावे ,कारण मोठ्या पोथीत ७००० ओव्या आहेत तर .प प श्री टेंभे स्वामींनी त्या १०% म्हणजे ७०० ओव्या म्हणजे सप्तशती केलेले आहे.
@vaishalikhole1534 күн бұрын
हो बरोबर पण मला आबांनी 51सांगितल होत.श्रीगुरूदेव दत्त
@DevMajha4 күн бұрын
गुरु आज्ञा प्रमाण 🙏
@11148asha111482 күн бұрын
प्रत्येक महिना विशेष असतो तर pudhchya paush महिना विशेष sangal ka
@dayahajare16754 күн бұрын
मॅडम मला ग्रथित ची नावे सांगा
@kamaleshkarkhanis78893 күн бұрын
तुम्ही एकाच व्यक्तीला बघून बोलत राहिलात. दुसरी गृहिणी पण आहे,
@DevMajha3 күн бұрын
@@kamaleshkarkhanis7889 content बद्दल विचारले असते तर आनंद झाला असता.
@atul9913 күн бұрын
मेधा खोले यांच्या कोन
@madhurisarnaik28054 күн бұрын
21 अध्यायी पण आहे.
@vaishalikhole1534 күн бұрын
हो !श्रीगुरूदेव दत्त
@dipalitamhankar70623 күн бұрын
सप्तशती गुरुचरित्र सार याचे लेखक कोण आहेत 🙏🏼
@vaishalikhole1533 күн бұрын
प पू.टेंबे स्वामी महाराज आहेत. श्रीगुरूदेव दत्त
@swami.samarth54 күн бұрын
Tai gulilamrut grant 21 aadhyay aahet ka
@vaishalikhole1534 күн бұрын
55 अध्याय आहेत. ढवळे प्रकाशन आहे.श्रीगुरूदेव दत्त 🚩🙏🚩
@madhurisarnaik28054 күн бұрын
21 अध्यायी गुरुळीलामृत आहे.55 अध्यायाचे वेगळे लेखक आहेत.वामनबुवा वैद्य.दोन्ही ग्रंथा चे पारायण करतात.