भावपुर्ण श्रध्दांजली 💐 भावांनो असे पावले उचलु नका कारण ताई पहिल्यांदा निवडणुकीत पराभुत झाल्या नाहीत, त्या 2019 ला सुद्धा पराभुत झाल्या होत्या म्हणून ताईसाहेब पुन्हा एकदा लढतील आणि त्यांच पुनर्वसन करण्यासाठी सरकार वर दबाव आणायला पाहिजे
@ShantaramGadge-wt8sh27 күн бұрын
ताई तुम्ही महाविकास आघाडीतुन उभे राहावे आम्ही नक्की तुम्हाला जिंकुन देऊ फक्त bjp महायुती सोडुन द्या