No video

Sanjay Jadhav यांच्या Parbhani लोकसभेत काय घडतंय?, Rajesh Vitekar यांना उमेदवारी मिळणार? | Lok Sabha

  Рет қаралды 173,407

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Parbhani #SanjayJadhav #RajeshVitekar #UddhavThackeray #Loksabha2024
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती बदलत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता या मतदारसंघात काय घडू शकतं?, कुणाला उमेदवारी मिळणार आणि कोणत्या नावांची चर्चा आहे?, याबद्दल जाणून घ्या सविस्तर....
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 280
@rajthakur9627
@rajthakur9627 7 ай бұрын
संजय जाधव काम करो ना करो खासदार तेच होणार त्याशिवाय लोकांना शिव पुराण हनुमान पुरान मिळेल का? विकास पाहिजे कोणाला
@govindagalave1212
@govindagalave1212 6 ай бұрын
खासदार संजय जाधव हे लातूर चे आहेत.आपल्या जिल्ह्यातल्या व्यक्तीला खासदार करा म्हणजे विकास होइल.
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 6 ай бұрын
😂😂
@user-hu3xs8vg6p
@user-hu3xs8vg6p 5 ай бұрын
संजय जाधव नको काही कामाचा नाही
@vishaltalde1799
@vishaltalde1799 6 ай бұрын
परभणी कर थोडा विचार करा परभणीचा काहीही विकास नाही. एकदा महादेव जानकर . रासप .शेतकर्याचा ने ता म्हणुन ओळख विजयी होतील
@user-sz5pv4vd2d
@user-sz5pv4vd2d 6 ай бұрын
नेतृत्व सर्वसमावेशक पाहीजेत...😊
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 6 ай бұрын
महादेव जानकर ❤❤❤
@bhagwatkadam3544
@bhagwatkadam3544 6 ай бұрын
Shettt gya
@Hindu-maratha002
@Hindu-maratha002 5 ай бұрын
😂🍌🍌🍌🏴
@SamarthAlnure
@SamarthAlnure 5 ай бұрын
​@@bhagwatkadam3544 tuza bap aahe te
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 5 ай бұрын
गोधडी सम्राट ,हिन्दि सम्राट येणार का मग😂
@shantilalbansode4736
@shantilalbansode4736 7 ай бұрын
Mahadev jankar
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 6 ай бұрын
जानकर साहेब नक्कीच निवडून येतील❤
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 6 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 7 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक खासदार निवडून येतील जय महाराष्ट्र
@RameshKarre-jb8pl
@RameshKarre-jb8pl 6 ай бұрын
परभणी चा खासदार महादेव जानकर होनार
@Hindu-maratha002
@Hindu-maratha002 7 ай бұрын
Only संजय बंडू जाधव बॉस🔥🚩 महायुती तर येणारच नाही... मराठ्यांशी गद्दारी केली..🤨🤨🔥🔥🔥🚩🚩🚩
@Ashwini194
@Ashwini194 7 ай бұрын
ते सगळं ठीक आहे कितीही निष्ठावान असू द्या. पण ह्या बंडू ने काहीच काम केलं नाही. परभणी मद्ये. एकदा या परभणी मद्ये. रोड आहेत खड्डा मद्ये रोड आहे.. समजेल. हा माणूस फक्त commison खातो आणि गोर गरिबांच्या जमिनी हडप करतो
@sujitsalve4420
@sujitsalve4420 7 ай бұрын
right👍
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 7 ай бұрын
फड विकाच काम केलं सोताची पोट भरलं जय मोदी साहेब
@umesh5469
@umesh5469 7 ай бұрын
अगदी खरंय
@user-gv1cs1be2y
@user-gv1cs1be2y 6 ай бұрын
डॉ.खटीगं हे भाजपचे लोकसभेतील उमेदवार आसणार
@namastephaltan1775
@namastephaltan1775 7 ай бұрын
महादेव जानकर नाव घे ते येतून खासदार होणार आहेत
@santoshwakle4151
@santoshwakle4151 7 ай бұрын
परभणी मधे शिवसेना आहे पण विकास काम शून्य आहे इथला खासदार निव्वळ नावाला आहे
@Vk6458-K
@Vk6458-K 7 ай бұрын
Thackeray ⛳
@allindiapaintersena6409
@allindiapaintersena6409 6 ай бұрын
पन या वेळेस नवीन खासदार परभणीत पाहीजे ❤
@mukundanhalade702
@mukundanhalade702 6 ай бұрын
महादेव जानकर
@Yudi21000
@Yudi21000 7 ай бұрын
आमचे पर्मनंट खासदार बंडु बाॅस 🚩🧡🧡
@user-is4xq7ch5g
@user-is4xq7ch5g 6 ай бұрын
Gap re
@krishnamande3308
@krishnamande3308 7 ай бұрын
Only ठाकरे ❤❤
@vishaltalde1799
@vishaltalde1799 6 ай бұрын
परभणी लोकसभेचे खासदार मा. महादेव जानकर खासदार
@sharadarjun96
@sharadarjun96 6 ай бұрын
महादेव जानकर रासप ❤❤
@user-vo6hk1rc1n
@user-vo6hk1rc1n 5 ай бұрын
गेल्या 25 वर्षात खासदार - आमदार असून सगळी परभणी बरबाद केली साधे रस्ते नीट करू शकले नाही आणि जे करत होते त्यांच्यासोबत काय करत होते हे सगळ्यांना माहीत आहे सगळे उद्योग धंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत एक नवीन उद्योग धंदा आणू शकले नाही
@babugosavi4827
@babugosavi4827 6 ай бұрын
जानकर साहेब
@prathamesh2029
@prathamesh2029 7 ай бұрын
Sanjay Jadhav fix ahe eknishtha ❤
@ramkishanpardhe5163
@ramkishanpardhe5163 5 ай бұрын
महादेव जानकर साहेबच खासदार होनार परभणी लोकसभा मतदारसंघ.
@user-uc9cz6qv3z
@user-uc9cz6qv3z 6 ай бұрын
फक्त महादेव जानकर साहेब कारण गंगाखेड विधानसभा मतदारसंघ चे आमदार रासप चे आणि धनगन ,माळी वंजारी ओबिसी प्याटरण चालनार
@rkpatil5454
@rkpatil5454 7 ай бұрын
ठाकरे ब्रँड 🚩🚩🚩
@user-rw4ok2gd6q
@user-rw4ok2gd6q 6 ай бұрын
माननीय खा संजय उर्फ बंडु जाधव हेच खासदार होणार 100/
@KIDSSONGLAKDIKIKATIPHONICSCHAL
@KIDSSONGLAKDIKIKATIPHONICSCHAL 6 ай бұрын
Mahadev jankar pn charchet ahet
@vinayakghule1886
@vinayakghule1886 6 ай бұрын
महादेव जानकर साहेब
@ganeshshinde290
@ganeshshinde290 6 ай бұрын
महादेव जानकर साहेब ❤️
@gajanangadekar2370
@gajanangadekar2370 7 ай бұрын
शिवसेना ठाकरे च्या खासदार येणार
@rajendragadhekar-sh3ib
@rajendragadhekar-sh3ib 6 ай бұрын
माहादेव जानकर
@RavindraUmathe
@RavindraUmathe 7 ай бұрын
फक्त भाई राजन क्षीरसागर हा एकमेव खासदार असावा . जो सामान्य लोकांच्या मदतीला नेहमी अग्रेसर असतो . सर्वमान्य नेतृत्व धडाडीचे कर्तबगार नेते राजन हेच खासदार असावे .❤❤❤
@gajrbalumamacha
@gajrbalumamacha 6 ай бұрын
एकच पक्षी राष्ट्रीय समाज पक्ष फक्त माधव जानकर साहेब च
@bhagwatdeshmukh8565
@bhagwatdeshmukh8565 6 ай бұрын
🙏🏻🚩🚩नवीन चेहरा डॉ श्री केदार खटिंग भाजपा 🚩🙏🏻
@sameerdevkate5027
@sameerdevkate5027 7 ай бұрын
Only jankar Saheb
@riteshlature6086
@riteshlature6086 6 ай бұрын
Mahadev jankar saheb
@santoshwakle4151
@santoshwakle4151 7 ай бұрын
नवीन उमेदवार आणा
@user-if9xb9fu6p
@user-if9xb9fu6p 6 ай бұрын
Mahadev jankar
@laddu4869
@laddu4869 6 ай бұрын
नवीन उमेदवार असावा ये वेळेस तर काही तरी विकास होईल😢
@nandkumarkakani8713
@nandkumarkakani8713 7 ай бұрын
संजय (बंडु ) जाधव
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 6 ай бұрын
शेतकरी व गरिबांचे नेते ओन्ली❤ जानकर साहेब
@Shivraje501
@Shivraje501 7 ай бұрын
Ithe imandar lokana kimmat aahe
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy 6 ай бұрын
फक्त आणि फक्त ईमानदार, निष्ठा वंत जाधव साहेब.
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 7 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी च बाजी मारणार जयभीम जय शिवराय जय जिजाऊ
@umeshlahane8390
@umeshlahane8390 6 ай бұрын
Jadhav saheb
@sureshmane631
@sureshmane631 7 ай бұрын
मशाल धगधगणार परभणीत ❤
@user-zs7ww3jt6l
@user-zs7ww3jt6l 6 ай бұрын
परभणीचे खासदार बंडू जाधव साहेब जय महाराष्ट्र
@ganeshbidgar3795
@ganeshbidgar3795 6 ай бұрын
परभणीत आता बदल जानकर साहेब
@user-yn5ow1ef6i
@user-yn5ow1ef6i 5 ай бұрын
❤️❤️राजन क्षीरसागर परभणी चे खासदार🎉🎉
@dattadhage3958
@dattadhage3958 7 ай бұрын
शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे
@relaxingmusicsh8688
@relaxingmusicsh8688 5 ай бұрын
राष्ट्रिय समाज पक्ष
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 7 ай бұрын
संजय जाधव उर्फ बंडू जाधव जिंदाबाद . खरा ठाकरे सेनेचा नेता आहे. परभणी बडू जाधव यांच्या कडेच राहिल .🎉🎉
@user-kt3cs7sd4d
@user-kt3cs7sd4d 5 ай бұрын
जिल्हा ते जिल्हा परभणी जिल्हा ठाकरे यांच्या 🎉🎉🎉🎉🎉
@user-sl1ij5bp3z
@user-sl1ij5bp3z 6 ай бұрын
महादेव जानकर साहेब खासदार होणार आहेत
@Obc-um4fp
@Obc-um4fp 6 ай бұрын
Mahadev jankar saheb🎉
@onecuriousguid
@onecuriousguid 6 ай бұрын
*नेत्यांनी येथे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ दिल्या नाही त्यामुळे येथे बेरोजगारी आणि त्यातून आलेली दादागिरी वाढलीय
@govindagalave1212
@govindagalave1212 6 ай бұрын
खासदार संजय जाधव हे लातूर चे आहेत. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या व्यक्तीला खासदार करा म्हणजे विकास होइल. कारण आपल्या का स्वतच्या जिल्ह्याचा स्वाभिमान असतो.आपण दुसऱ्या जिल्यातल व्यक्तीला निवडून देत असल्याने आपल्या जिल्ह्याचा विकास झाला नाही हे लक्षात ठेवा.
@keshavkharabe8494
@keshavkharabe8494 6 ай бұрын
संजय जाधव हेच खासदार होणार आहेत
@krushnamule5573
@krushnamule5573 6 ай бұрын
जानकर साहेब खासदार होनार
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 4 ай бұрын
परभणीच्या विकासाच्या प्रश्नावर या वेळी खासदार आणि आमदार निवडीचा जनतेनं विचार केला पाहिजे. जो नेता परभणी शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या साठी लढेल त्या उमेदवारास मतदान केलं पाहिजे , नाहीतर परभणी शहर गटार गंगा होईल. रस्ते तर सोडा पण नाल्या ही नसलेला जिल्हा म्हणून प्रसिद्ध होइल
@nagoraosatpute6976
@nagoraosatpute6976 6 ай бұрын
ठाकरेंचा मानुस कोणीही असो 🚩🚩✌️✌️
@HonestMaratha
@HonestMaratha 5 ай бұрын
खरी लढत जाधव आणि विटेकर यांमधे आहे. बाकी जानकर , MIM, वांचित सगळे team B (मते खाणारे) आहेत. मागील वर्षी वंचित ला राष्ट्रवादीचे 160,000 मते पडली म्हणून परभणी चा विकास होता होता राहिला.
@MAHESHPATIL555
@MAHESHPATIL555 6 ай бұрын
Boss❤
@user-jf5ms7gh8u
@user-jf5ms7gh8u 6 ай бұрын
Only jankar saheb लावा ताकत
@mptudes9857
@mptudes9857 6 ай бұрын
सगळ्यात मागासलेला जिल्हा करून ठेवलाय राजकारण्यांनी 😡😡😡😡😡😡
@sauravkadam4553
@sauravkadam4553 7 ай бұрын
ओन्ली बॉस ❤❤
@user-hf5gx2ig1h
@user-hf5gx2ig1h 6 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@AshokSalgar-cy5vx
@AshokSalgar-cy5vx 6 ай бұрын
Mahadev jankar🎉
@ganeshladane
@ganeshladane 6 ай бұрын
परभणी चा विकास आजून कोणीच केला नाही मग तो कोणीही असो फक्त वाटोळंच केल सगळ्यांनी मिळून.
@chetangiram6664
@chetangiram6664 6 ай бұрын
नवीन खासदार पाहिजे काही तरी विकास होईल गेले 10 वर्ष काहीच झाल नाही
@relaxingmusicsh8688
@relaxingmusicsh8688 5 ай бұрын
Only जानकर साहेब
@user-cs6kg3lx2k
@user-cs6kg3lx2k 5 ай бұрын
आता नवा इतिहास महादेवजी जानकर साहेब👍
@balirammore7017
@balirammore7017 7 ай бұрын
Bandu jadhav ne konti sudharna keli sanga
@bhagwankhiste3126
@bhagwankhiste3126 6 ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब
@sandipshinde4366
@sandipshinde4366 5 ай бұрын
Jankar saheb
@rajvishwanathnarayankar474
@rajvishwanathnarayankar474 6 ай бұрын
ठाकरे गट जिंकणार म्हणजे जिंकणार....... जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी दिली पाहिजे...
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 5 ай бұрын
केवळ obc उमेदवार
@ganeshshelke9191
@ganeshshelke9191 6 ай бұрын
फकतशिवसेनापरभणी बङूसजयजाधव
@vaibhavdevkate8355
@vaibhavdevkate8355 5 ай бұрын
महादेव जानकर ❤
@nikhildhumale007
@nikhildhumale007 7 ай бұрын
VBA
@user-vg9zr3ei6c
@user-vg9zr3ei6c 4 ай бұрын
संजय जाधव निवडु येणार 🎉🎉🎉
@MAHESHPATIL555
@MAHESHPATIL555 7 ай бұрын
Only ubt
@deshmukhdeshmukh6114
@deshmukhdeshmukh6114 7 ай бұрын
परभणीकराना काही फरक पडत नाही आम्ही शिवशेनिक.. जय महाराष्ट्र
@user-zb6nd1eg8g
@user-zb6nd1eg8g 6 ай бұрын
नविन खाजदार पाहिजे
@gopalshinde1576
@gopalshinde1576 7 ай бұрын
निष्ठा गेली चुलीत विकासाला मतदान
@shivampatil9688
@shivampatil9688 6 ай бұрын
Right जनतेले निष्ठाचे काही घेणं देण नाही 😁 विकास करा मत घ्या
@kirannandapurkar1082
@kirannandapurkar1082 5 ай бұрын
जे क्रांती चौकातील शिव मंदीर पुन्हा बांधतील त्याला लोक मतदान करतील❤
@barlinggiri4266
@barlinggiri4266 6 ай бұрын
शेतकऱ्यांचा विचार करणारा शेतीच्या विशषयावर विचार करणारा विचारवंत लोकप्रतिनिधी आसावा जनतेला लुबाडणारा नसावा 🎉🎉😂😂
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 5 ай бұрын
या वेळी ठाकरेंचे निष्टावंतच निवडून येणार.
@user-jt4uy7if7g
@user-jt4uy7if7g 6 ай бұрын
संजय जाधव बोंस जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤
@anilkhandare2284
@anilkhandare2284 7 ай бұрын
Parbhani मध्ये VBA ने OBC उमेदवार द्यावा.
@user-iz3xi2wk8r
@user-iz3xi2wk8r 7 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब ओन्ली परभणी जिल्हा
@mangeshupare-zd1xo
@mangeshupare-zd1xo 7 ай бұрын
Boss💪💪🚩👍👍
@ganeshjagtap8302
@ganeshjagtap8302 6 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@rajebhaushelke4390
@rajebhaushelke4390 6 ай бұрын
Parbhani च राज आलय राज 🙏
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 6 ай бұрын
धनगर समाजाने शिवसेनेला मतदान करू नये करमाळ्याचे चालू आमदारांचे तिकीट कापले नारायण अबा पाटील याचे .अपक्ष लढून 3000 मताने पडले
@jayyyyyyyyyyyy-o8y
@jayyyyyyyyyyyy-o8y 4 ай бұрын
जानकर साहेब म्हणू लागले कोणी तरी मंदिराची जागा हडप केली लोकांची जमीन हडप करता करता देवा ला पण सोडलं नाही याची चौकशी व्हायला पाहिजे
@ANGADSONNAR
@ANGADSONNAR 7 ай бұрын
अर्जुन खोतकराला ईकड कोन वळखीत नाही
@suryakntmundhe
@suryakntmundhe 7 ай бұрын
आतिक शेख काय विश्लेषण करतो. वंचीत व शिवसेना युती आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@sanikasawant2356
@sanikasawant2356 6 ай бұрын
आगोदर आरक्षण मागचं इलेक्शन एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@user-pi1pn7iq6d
@user-pi1pn7iq6d 6 ай бұрын
मराठा आरक्षणावर काय बोललेत काय तेच धोरण व ते तोरण जय महाराष्ट्र
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 48 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 161 МЛН
Media interaction | Kolhapur | DCM Devendra Fadnavis
3:02
Devendra Fadnavis
Рет қаралды 19 М.
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 48 МЛН